Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮4-25 avatar
𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮4-25
𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮4-25 avatar
𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮4-25
नुकत्याच झालेल्या Exam मध्ये विचारलेला प्रश्न..👇👇👇

🔰खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात ?

🔰 जॉईन : भूगोल Free Quiz
🔸नगरपरिषद भरतीत "वरिष्ठ लिपिक" पदासाठी अनुभवाची अट रद्द करण्यात यावी म्हणून निवेदन देण्यात येणार आहे.

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
🚨 पोलीस भरतीच्या बदलत्या पॅटर्नला अनुसरून.

📚 वर्दीचा राजमार्ग - महाराष्ट्र पब्लिकेशन

😍 पोलीस भरतीचे सर्वात मोठे - ऑल इन वन गाईड 📖

🧑‍🎄 परीक्षाभिमुख आणि सोप्या भाषेत मांडणी
🧑‍🎄 वाचायला सुटसुटीत, लक्षात ठेवायला सोपं
🧑‍🎄 घटकानुसार सराव प्रश्नसंच
🧑‍🎄 अपडेटेड चालू घडामोडी

❤️ विद्यार्थ्यांच्या कल्पनेतील परिपूर्ण गाईड

✍️लेखक - विठ्ठल बडे (निवड PSI)

📚 महाराष्ट्र पब्लिकेशन पुणे 📚

✔️एकूण पाने - 1312
✔️MRP - 800 रु. (दुकानात 500-550 रु)

(25 एप्रिल पुण्यात, 26 एप्रिल पासून सर्व प्रमुख पुस्तक विद्यार्थ्यांकडे उपलब्ध.)

🙏 दुकानात जाऊन स्वतः खात्री करा, खरोखर उत्कृष्ट असेल तरच घ्या. ❤️
🔰उत्तराखंडमध्ये भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगद्याचे काम पूर्ण

🔹ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे लिंक प्रकल्पाचा भाग म्हणून रेल विकास निगम लिमिटेडने भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगद्याचे (१४.५७ किमी) पहिले यश मिळवले.

🔸टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) "शक्ती" ने रेल्वे बोगद्यात जागतिक बेंचमार्क स्थापित करून एक ऐतिहासिक टप्पा गाठला.

🔹या प्रकल्पामुळे ऋषिकेश आणि कर्णप्रयागमधील प्रवासाचा वेळ सात तासांवरून फक्त दोन तासांपर्यंत कमी होईल.
🔰स्वतःच अस्तित्व प्रस्तावित करायला वर वर राहून चालत नाही, तळाशी जाऊन आव्हानांना भेदून विश्व निर्माण कराव लागतं.🌱🍃🍁

शुभ रात्री 😊
⚡️ गट B मुख्य परीक्षा-2024 & गट C पूर्व परीक्षा-2024 साठी Math & Reasoning वन स्टॉप सोल्यूशन 🔥🔥

📕Math & Reasoning स्मार्ट बॅच (95+ तास) by अभिशेक ठिगळे सर
▪️ 6 Months Validity and Unlimited Watchtime
▪️ऑफर फी ₹999 (मूळ फी 1499)

📕 Math & Reasoning Fast-track बॅच(25+ तास) by अभिशेक ठिगळे सर
▪️ 3 Months Validity and Unlimited Watchtime
▪️ऑफर फी- ₹199(मूळ फी 549)
📱 Batch बद्दल संपुर्ण माहिती👇👇
▪️ संपूर्ण syllabus/ टॉपिकचे कव्हरेज
▪️टॉपिक रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स
▪️ डेमो व्हिडिओ लेक्चर्स अँप & YouTube वर उपलब्ध
▪️ आयोगाच्या सर्व PYQ चे स्पष्टीकरण
▪️ Statistics , Data interpretation तसेच Quadratic Equation चा समावेश

📲 ॲप लिंक
👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.spardhabook.edtechllp

टेलीग्राम चॅनल लिंक👇👇
https://t.me/spardhabook1 

व्हॉट्सअँप चॅनल लिंक👇 https://whatsapp.com/channel/0029Va5fomuIyPtWFZ9Tzy0P

YouTube 👇
https://www.youtube.com/@SpardhaBookOfficial

ही बॅच Spardhabook आणि अभिषेक ठिगळे सर यांचा संयुक्त उपक्रम आहे. काही अडचण आल्यास खालील मोबाईल वर फोन करा.
Contact 9404444424
#RTI

लिपिक टंकलेखक 2023 ची #WAITING LIST बाबत आपण महिन्यापूर्वी RTI टाकला होता. त्याचे उत्तर आयोगाने दिले आहे की, सदर जाहिरात मध्ये पाहून घ्या. असे दिले आहे.
आणि जाहिरात मध्ये कोठेही WAITING लागणार नाही. असा उल्लेख नाही. 🔥🔥
त्यामुळे 2023 ची WAITING LIST लागणार म्हणजे लागणार.
🙏🙏
25.04.202507:51
◾️Advertisement for Class-4

◾️Recruitment DR.SCGMCH Nanded.pdf
🔰जागतिक बँकेने भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज 6.3% पर्यंत सुधारित केला आहे.

🔹जागतिक आर्थिक आव्हाने आणि देशांतर्गत अनिश्चिततेमुळे जागतिक बँकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज ६.७% वरून कमी करून ६.३% केला.

🔸विकास दरातील मंदी अपेक्षेपेक्षा कमी खाजगी गुंतवणूक आणि सार्वजनिक भांडवली खर्चातील तूट दर्शवते.

🔹दक्षिण आशियातील प्रादेशिक विकासाचे अंदाज देखील कमी करण्यात आले, शेजारील देश राजकीय आणि आर्थिक अडचणींना तोंड देत होते.
🔰पाकिस्तानसोबत क्रिकेट रद्द : BCCI

🔹बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी भारत-पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय क्रिकेट मालिका होणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे.

🔸पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

🔹शेवटची द्विपक्षीय मालिका
2012-2013 मध्ये झाली होती. तेव्हापासून, भारत-पाकिस्तान फक्त आयसीसी स्पर्धांमध्येच एकमेकांसमोर आले आहेत.

🔸भविष्यात या स्पर्धांमध्येही दोन्ही देश एकमेकांसमोर येण्याची शक्यता कमी आहे.
24.04.202512:16
जा. क्र. ०२३/२०२३ सहायक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम, गट - अ - चाळणी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
🔰लेखा कोषागार अमरावती विभाग वेळापत्रक

परीक्षा दिनांक 2 मे 2025
◾️सिंधू नदी करार ?
◾️शिमला करार काय आहे ?
🔰GMC नांदेड जाहिरात 2025

🔹Group D
🔸IBPS

🚀लिंक 👇


https://www.drscgmcnanded.in/
🔰अ‍ॅक्सिओम मिशन: भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला टार्डिग्रेड्सचा अभ्यास करणार

🔹भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे अ‍ॅक्सिओम-४ या यानातून १४ दिवसांच्या मोहिमेवर आयएसएसला जाणार आहेत, जिथे ते अंतराळ शेती, सूक्ष्मजीवांचे अस्तित्व आणि मानवी अनुकूलन यावर प्रयोग करतील.

🔸हे इस्रो, नासा आणि ईएसए यांच्यातील सहकार्य आहे.

🔹शुक्ला अंतराळात सात वैज्ञानिक प्रयोगांचे निरीक्षण करतील, ज्यामध्ये सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात पिकांची वाढ आणि टार्डिग्रेड्स (पाणी अस्वल) सारख्या मजबूत सूक्ष्मजीवांचे अस्तित्व यावर लक्ष केंद्रित केले जाईल.
महिला व बालविकास विभाग गट-क सरळसेवा भरती 2024

Final Response Sheet उपलब्ध झाली आहे.

लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/login.html
已删除24.04.202513:01
परीक्षा जवळ आल्यानंतर टेन्शन मध्ये काहीच वाचून होत नाही. त्यासाठी Best पर्याय🎙 Audios Lectures ऐकत पुस्तकं चाळने. एकदा ऐकून बघा अभ्यासाची Efficiency वाढवा.❇️ Chandrakant Patil 🎯STI, ASO 2023
⚡️ गट B मुख्य परीक्षा-2024 & गट C पूर्व परीक्षा-2024 साठी Math & Reasoning वन स्टॉप सोल्यूशन 🔥🔥

📕Math & Reasoning स्मार्ट बॅच (95+ तास) by अभिशेक ठिगळे सर
▪️ 6 Months Validity and Unlimited Watchtime
▪️ऑफर फी ₹999 (मूळ फी 1499)

📕 Math & Reasoning Fast-track बॅच(25+ तास) by अभिशेक ठिगळे सर
▪️ 3 Months Validity and Unlimited Watchtime
▪️ऑफर फी- ₹199(मूळ फी 549)
📱 Batch बद्दल संपुर्ण माहिती👇👇
▪️ संपूर्ण syllabus/ टॉपिकचे कव्हरेज
▪️टॉपिक रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स
▪️ डेमो व्हिडिओ लेक्चर्स अँप & YouTube वर उपलब्ध
▪️ आयोगाच्या सर्व PYQ चे स्पष्टीकरण
▪️ Statistics , Data interpretation तसेच Quadratic Equation चा समावेश

📲 ॲप लिंक
👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.spardhabook.edtechllp

टेलीग्राम चॅनल लिंक👇👇
https://t.me/spardhabook1 

व्हॉट्सअँप चॅनल लिंक👇 https://whatsapp.com/channel/0029Va5fomuIyPtWFZ9Tzy0P

YouTube 👇
https://www.youtube.com/@SpardhaBookOfficial

ही बॅच Spardhabook आणि अभिषेक ठिगळे सर यांचा संयुक्त उपक्रम आहे. काही अडचण आल्यास खालील मोबाईल वर फोन करा.
Contact 9404444424
25.04.202504:57
🤩वर्दीचा राजमार्ग - सर्वात मोठे गाईड

🤩1312 pages - महाराष्ट्र पब्लिकेशन

✍️विठ्ठल बडे (निवड PSI)
25.04.202503:33
❤️🚀संपूर्ण मोफत

🔰8 तासात संपूर्ण भारतीय राज्यव्यवस्था रिविजन 👇👇👇

🔹टार्गेट गट क
🔸मार्गदर्शक – सुभाष पवार (MA राज्यशास्त्र)

Link:-
https://youtu.be/mxHgSQFSheY?si=Z5tSJpGLjQfXmrEl
https://youtu.be/mxHgSQFSheY?si=Z5tSJpGLjQfXmrEl
🔰एक अपेक्षा घेऊन सुरु झालेला दिवस... एक अनुभव घेऊन संपत असतो...

शुभ सकाळ 😊
महिला व बालविकास विभाग सरळसेवा भरती प्रक्रिया सन 2024 - सुधारीत उत्तरतालिका प्रसिध्दीपत्रक दि.23-4-2025
24.04.202507:53
◾️BMC कार्यकारी सहाय्यक

🔴कागदपत्रे पडताळणी

◾️दिनांक 5 मे ते 9 मे 2025


BMC वाले Opting Out करा 🙏
显示 1 - 24 1280
登录以解锁更多功能。