लेखा व कोषागार भरती परीक्षा विश्लेषण
आजपर्यंतच्या (19 एप्रिल 2024 पर्यंत) सर्व शिफ्ट्सच्या आधारावर परीक्षेचे विश्लेषण:
विषयवार विश्लेषण:
• मराठी:
• समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द
• अलंकारिक शब्द (काही शिफ्टमध्ये)
• समास (3 प्रश्न)
• कर्तरी व कर्मणी प्रयोग
• परिच्छेद (आकलन) - 3 प्रश्न
• योग्य वाक्प्रचार ओळखा (काही शिफ्टमध्ये)
• मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य (काही शिफ्टमध्ये)
• इंग्रजी:
• परिच्छेद (आकलन)
• क्लोज टेस्ट (5 प्रश्न)
• आर्टिकल्स व Prepositions
• Para Jumble
• समानार्थी व विरुद्धार्थी शब्द (काही शिफ्टमध्ये)
• Proverbs (2-3 प्रश्न, काही शिफ्टमध्ये)
• Idioms/Phrases (2-3 प्रश्न, काही शिफ्टमध्ये)
• One word substitution
• Synonyms, Antonyms, Error Spotting आणि Tense वर प्रश्न विचारले गेले नाहीत (काही शिफ्टमध्ये)
• गणित व बुद्धिमत्ता चाचणी:
• बुद्धिमत्ता चाचणीवर अधिक भर (सोपे प्रश्न)
• सरासरी (Mean), मध्यक (Median) आणि बहुलक (Mode) - 2 प्रश्न
• नफा- तोटा - 2 प्रश्न
• सरळरूप देणे (Bodmass नियम) - 1 प्रश्न
• नातेसंबंध
• बैठक व्यवस्था (Seating Arrangement): वर्तुळाकार व मजल्यावर आधारित प्रश्न (Floor & Circular)
• अंकगणित (Arithmetic): 1 प्रश्न
• Statistics (सांख्यिकी) - प्रश्न विचारले गेले नाहीत (काही शिफ्टमध्ये)
• सामान्य ज्ञान / चालू घडामोडी:
• चालू घडामोडी: नोव्हेंबर-डिसेंबर 2024 आणि जानेवारी 2025
• संरक्षण क्षेत्रातील चालू घडामोडी (युद्ध सराव) - 2-3 प्रश्न
• इतिहास: regulating act आणि इंग्रज कालखंड
• भूगोल: दख्खनचे पठार (विधान)
• विज्ञान: राशी, रोध (1 प्रश्न)
• राज्यशास्त्र: विधानपरिषद
• अर्थशास्त्र: सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र. #Forwarded