21.04.202509:32
⭕️⚠️जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाची तात्पुरती निवड यादी व भरती प्रक्रियेतून बाहेर पडणेबाबतचे (Opting Out) ची लिंक सुरु झाली आहे.🙏🙏
🖇लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

कालावधी - 18 एप्रिल-24 एप्रिल 2025
15.04.202516:26
✨अल्पावधीतच विक्रमी 4️⃣5️⃣9️⃣+ Admissions and Still Counting... (Mains 24 PYQ बॅचसाठी..)
✨आपल्या तुफान प्रतिसादाबद्दल आम्ही निःशब्द आहोत♥️🥹🙌
‼️ऑफर चे शेवटचे काही तास...🔥🔥
💥राज्यसेवा मुख्य PYQ बॅच -₹399 (500)
💥Combine Grp B-C मुख्य 24 PYQ बॅच -₹399(500)
📮बॅच माहिती आणि प्रवेश प्रक्रिया👇
https://t.me/mpscvastad/1999

✅🔴𝗡𝗢 𝗤𝗨𝗘𝗦𝗧𝗜𝗢𝗡𝗦 𝗔𝗦𝗞𝗘𝗗 𝗙𝗨𝗟𝗟 𝗥𝗘𝗙𝗨𝗡𝗗 𝗚𝗨𝗔𝗥𝗔𝗡𝗧𝗘𝗘 💯 तर आहेच.(पहिल्या 5-6 तासांमध्ये सर्व content बघून समाधान न झाल्यास team handle वर फक्त एक msg करायचा आहे.टीम कोणताही प्रश्न न विचारता fees refund करेल)
🔺आज रात्री 12 नंतर Offer Price मध्ये Admission होणार नाही.❌त्यामुळे आताच admission confirm करा.
📮बॅच माहिती आणि प्रवेश प्रक्रिया👇
https://t.me/mpscvastad/1999
14.04.202515:43
वर्षातल्या सर्वात मोठ्या ऑफर चे शेवटचे काही तास...🔥
‼️ऑफर उद्या दुपारी 12 पर्यंतच असेल..

14.04.202502:08
💙🙌🫡💐

08.04.202514:43
FRBM Act 2003 PYQ Notes

06.04.202508:46
✨आज रामनवमी निम्मित ऑफर असेल.
ऑफर रात्री 12 पर्यंतच असेल.
💥यानंतर पुढच्या सणालाच ऑफर असेल.
✅OFFER Price -₹299 <strike>(500)</strike>
✅विक्रमी 1212 प्रवेश🔥
📮बॅच माहिती👉CLICK HERE
<strike>
</strike><strike>✅OFFER Price -₹999 (2500)
📮बॅच माहिती👉 CLICK HERE
❌Admission Fulled❌
✅OFFER Price ₹399(<strike>500</strike>)
✅काही दिवसातच 225+प्रवेश🔥
📮बॅच माहिती 👉CLICK HERE
<strike>
✅OFFER Price ₹1699(2000)
❌Admission Fulled❌
✅ OFFER Price ₹399(<strike>1000</strike>)
📮बॅच माहिती 👉CLICK HERE
(🚨NOTE-.आपल्या चॅनल वर कोर्सेस ची ad ही 2-3 आठवड्यांनी च येते.त्यामुळे ज्यांना admission घ्यायचे असेल त्यांनी आजच घ्या.उद्या ऑफर नसेल.❌)
📮संपर्क👉@MPSCvastadteam
ऑफर रात्री 12 पर्यंतच असेल.
💥यानंतर पुढच्या सणालाच ऑफर असेल.
सर्व बॅचेसवर पहिल्यांदाच आता पर्यंतची सर्वात कमी fees ठेवण्यात आली आहे.
1.Combine Pre 2024 PYQ Batch-

2.Combine Pre Grp C Personal Mentorship</strike><strike>

3.Combine Grp B+C Mains PYQ batch
✅OFFER Price ₹399(<strike>500</strike>)
✅काही दिवसातच 225+प्रवेश🔥
📮बॅच माहिती 👉CLICK HERE
<strike>
4.Combine Mains Perosnal Mentorship</strike><strike>
✅OFFER Price ₹1699(2000)
❌Admission Fulled❌
5.राज्यसेवा Mains PYQ batch

❌𝗡𝗢 𝗤𝗨𝗘𝗦𝗧𝗜𝗢𝗡𝗦 𝗔𝗦𝗞𝗘𝗗 𝗙𝗨𝗟𝗟 𝗥𝗘𝗙𝗨𝗡𝗗 𝗚𝗨𝗔𝗥𝗔𝗡𝗧𝗘𝗘❌😱🔥
👉Content न आवडल्यास तुम्हाला 7-8 तासांच्या आत फक्त एक msg करायचा आहे, तुमची पूर्ण रक्कम एक ही प्रश्न न विचारता परत केली जाईल.

16.04.202517:33
📍भारतातील महत्वाची धरणे / जलप्रकल्प 📍
👉 नागार्जुन सागर - कृष्णा नदी - आंध्रप्रदेश
👉श्रीसैलम. - कृष्णा नदी - आंध्रप्रदेश
👉सरदार सरोवर. - नर्मदा नदी - गुजरात
👉भाक्रा नांगल. - सतलज नदी - हिमाचल प्रदेश
👉देहर प्रकल्प - बियास नदी. - हिमाचल प्रदेश
👉 नाथपा झाकरी - सतलज नदी - हिमाचल प्रदेश
👉 सलाल प्रकल्प - चेनाब नदी. - जम्मू काश्मीर
👉उरी प्रकल्प. - झेलम नदी. -जम्मू काश्मीर
👉 काली नदी प्रकल्प - काली नदी - कर्नाटक
👉शिवसमुद्रम प्रकल्प - कावेरी नदी - कर्नाटक
👉 इडूकी प्रकल्प - पेरियार नदी - केरळ
👉बनसागर प्रकल्प - सोन नदी - मध्य प्रदेश
👉 रीहांद प्रकल्प - रीहांद नदी - (मप-उप)
👉बलिमेला प्रकल्प - सिलेरू नदी - ओडिसा
👉 हिराकुड प्रकल्प - महानदी - ओडिसा
👉इंदिरा सागर - नर्मदा नदी - मध्य प्रदेश
👉रणाप्रताप सागर - चंबळ नदी - राजस्थान
👉 तिहरी धरण - भागीरथी नदी - उत्तराखंड
Join: @MPSCvastad

✨विक्रमी 2️⃣1️⃣9️⃣1️⃣+ Admissions and Still Counting...
(MPSC वस्ताद टीम च्या Prelims PYQ बॅच 24साठी)
✅Combine Prelims PYQ बॅच -_₹299 (600)
✅Batch Details👉https://t.me/mpscvastad/1762
आणि
आता Mains 2024 PYQ batches साठी 👇👇

14.04.202513:40
✨आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निम्मित ऑफर असेल.
ऑफर रात्री 12 पर्यंतच असेल.
💥यानंतर पुढच्या सणालाच ऑफर असेल.
✅OFFER Price -₹299 <strike>(500)</strike>
✅विक्रमी 1212 प्रवेश🔥
📮बॅच माहिती👉CLICK HERE
<strike>
</strike><strike>✅OFFER Price -₹999 </strike><strike>(2500)
📮बॅच माहिती👉 CLICK HERE</strike>
❌Admission Fulled❌
✅OFFER Price ₹399(<strike>500</strike>)
✅काही दिवसातच 225+प्रवेश🔥
📮बॅच माहिती 👉CLICK HERE
<strike>
✅OFFER Price ₹1699(2000)
❌Admission Fulled❌
✅ OFFER Price ₹399(<strike>1000</strike>)
📮बॅच माहिती 👉CLICK HERE
(🚨NOTE-.आपल्या चॅनल वर कोर्सेस ची ad ही 2-3 आठवड्यांनी च येते.त्यामुळे ज्यांना admission घ्यायचे असेल त्यांनी आजच घ्या.उद्या ऑफर नसेल.❌)
📮संपर्क👉@MPSCvastadteam
ऑफर रात्री 12 पर्यंतच असेल.
💥यानंतर पुढच्या सणालाच ऑफर असेल.
सर्व बॅचेसवर पहिल्यांदाच आता पर्यंतची सर्वात कमी fees ठेवण्यात आली आहे.
1.Combine Pre 2024 PYQ Batch-
✅OFFER Price -₹299 <strike>(500)</strike>
✅विक्रमी 1212 प्रवेश🔥
📮बॅच माहिती👉CLICK HERE
<strike>
2.Combine Pre Grp C Personal Mentorship</strike><strike>
</strike><strike>✅OFFER Price -₹999 </strike><strike>(2500)
📮बॅच माहिती👉 CLICK HERE</strike>
❌Admission Fulled❌
3.Combine Grp B+C Mains PYQ batch
✅OFFER Price ₹399(<strike>500</strike>)
✅काही दिवसातच 225+प्रवेश🔥
📮बॅच माहिती 👉CLICK HERE
<strike>
4.Combine Mains Perosnal Mentorship</strike><strike>
✅OFFER Price ₹1699(2000)
❌Admission Fulled❌
5.राज्यसेवा Mains PYQ batch
✅ OFFER Price ₹399(<strike>1000</strike>)
📮बॅच माहिती 👉CLICK HERE
❌𝗡𝗢 𝗤𝗨𝗘𝗦𝗧𝗜𝗢𝗡𝗦 𝗔𝗦𝗞𝗘𝗗 𝗙𝗨𝗟𝗟 𝗥𝗘𝗙𝗨𝗡𝗗 𝗚𝗨𝗔𝗥𝗔𝗡𝗧𝗘𝗘❌😱🔥
👉Content न आवडल्यास तुम्हाला 7-8 तासांच्या आत फक्त एक msg करायचा आहे, तुमची पूर्ण रक्कम एक ही प्रश्न न विचारता परत केली जाईल.
(🚨NOTE-.आपल्या चॅनल वर कोर्सेस ची ad ही 2-3 आठवड्यांनी च येते.त्यामुळे ज्यांना admission घ्यायचे असेल त्यांनी आजच घ्या.उद्या ऑफर नसेल.❌)
📮संपर्क👉@MPSCvastadteam

13.04.202508:39
‼️प्रत्येकाने खालील माहिती आपल्या Polity च्या Notes मध्ये add करून घ्या.आगामी सर्व पूर्व,मुख्य परीक्षेत यावर प्रश्न येऊ शकतो.
✅तामिळनाडू राज्य विरुद्ध तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी खटला.
👉सर्वोच्च न्यायालयाने निर्धारित करून दिलेली कालमर्यादा:
1. राज्य सरकारच्या सल्ल्यानुसार विधेयकाची संमती रोखणे किंवा राष्ट्रपतींकडे राखून ठेवणे - 1 महिना
2. राज्य सरकारच्या सल्ल्याविरुद्ध बिलाची संमती रोखणे - 3 महिने
3. राज्य सरकारच्या सल्ल्याविरुद्ध राष्ट्रपतींसाठी विधेयके राखून ठेवणे - 3 महिने
4. राज्य विधानसभेने विधेयक पुन्हा लागू केल्यानंतर त्याला संमती देणे - 1 महिना

FRBM ACT
अर्थशास्त्र विषयात हमखास पूर्व असो किंवा मुख्य यावर प्रश्न असतोच.
अभ्यास करत असतांना सर्वात अगोदर प्राधान्याने हे घटक चांगले केले तर खुप छान फायदा होऊ शकतो.
✅Join👉https://t.me/MPSCvastad
06.04.202508:46
आज रामनवमीची ऑफर नाही का ???म्हणून बरेच जणांचे आम्हाला msgs येत आहेत...त्यामुळे उशिरा का होईना आम्ही आज ऑफर लाँच करत आहोत.नक्की फायदा घ्या.🙏
15.04.202506:53
आजच्या दिवस ही ऑफर कालावधी वाढवून देत आहोत.🙏😊
बरेच दिवसांनी ऑफर आलेली आहे.या नंतर पुढच्या सणालाच ऑफर येईल.
✅Combine Pre 24 PYQ बॅच-₹299(500)
✅Group B,C Mains PYQ बॅच -₹399(500)
✅राज्यसेवा Mains PYQ बॅच -₹399(500)
✨ Combine Prelims PYQ बॅच साठी विक्रमी 1️⃣2️⃣5️⃣0️⃣+ Admissions and Still Counting...🙏😊❤️
👉अजून हि उशीर झालेला नाही..
👉फक्त 8 Videos ची Combine Prelims PYQ बॅच आहे.
👉नक्कीच 15-20 गुणांची improvement होणार...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

❌Content न आवडल्यास 5-6 तासात msg करा,एक ही प्रश्न न विचारता पूर्ण पैसे परत करणारा एकमेव क्लास.❌💥विक्रमी 4️⃣5️⃣1️⃣+ admission Mains PYQ batches साठी🔥
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
14.04.202513:39
आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निम्मित ऑफर नाही का ???म्हणून प्रचंड आम्हाला msgs आम्हाला येत आहेत...त्यामुळे उशिरा का होईना आम्ही आज ऑफर लाँच करत आहोत.नक्की फायदा घ्या.🙏

10.04.202517:50
‼️आयोगाने COMBINE पूर्व 23 नंतर पुढील 6 पेपर मध्ये Maths चे एकूण 104 प्रश्न विचारलेले आहेत. .
👉त्यातील वारंवार हमखास विचारले जाणारे PYQ topics ची लिस्ट
👉यात गट ब मुख्य -22(SR-STI-PSI-ASO), गट ब मुख्य -23, गट क मुख्य 23 चे पेपर आहेत
✨ग्रुप वर दिलेल्या गणिताच्या A to Z strategy च्या अनुषंगाने.👉https://t.me/mpscvastad/1341
✅Join👉https://t.me/mpscvastad

❌Note- पहिले वरील Strategy वाचून घ्या मगच हे PYQ topics बघा.
✅Join👉https://t.me/mpscvastad
07.04.202510:13
💠ऑक्टोबर 23 मध्ये झालेल्या Combine Mains 2022 मधील SR,STI,ASO,PSI पेपर -2 मधील सर्व प्रश्नांचे घटक निहाय विश्लेषण एकाच PDF मध्ये.By - टीम वस्ताद
👉PDF save करून ठेवा.
➖👇🔺𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 🔺👇➖
🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद|𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️
👉Combine पूर्व 23 नंतर झालेले हे पेपर आहेत.त्यामुळे त्यांचे विश्लेषण अतिशय महत्वाचे आहे.यातील PYQ Topics Revision करत असताना जास्त चांगले करा.
👉PDF save करून ठेवा.
➖👇🔺𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 🔺👇➖
🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद|𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️
05.04.202509:47
✅Combine पूर्व आणि मुख्यसाठी इतिहासाची strategy:
https://t.me/mpscvastad
(1/4)
👉इतिहास हा विषय 2020 पूर्वी प्रचंड विचित्र आणि अवघड प्रश्न असत.अभ्यास करणाऱ्याला तितकेच गुण आणि तूक्के मरणाऱ्यालाही तितकेच अशी अवस्था असे.परंतु आता इतिहास मात्र प्रचंड scoring विषय झाला आहे.त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.मी सर्व गोष्टी सांगणार आहे,तसेच राज्यसेवा मुख्य syllabus मधले नेमके पणा असलेले मुद्दे सुद्धा शेवटी देणार आहे,त्यासाठी शेवट पर्यंत नीट वाचा.
👉इतिहास ह्या विषयाची सुरुवात करताना सर्वात आधी त्याचा अवका समजून घेणे फार गरजेचे आहे.कारण इतिहासासाठी जितकी चांगली चांगली पुस्तके उपलब्ध आहेत तितकी कोणत्याच विषयासाठी उपलब्ध नाहीत.बाजारात कुदळे सर,कोळंबे,समाधान महाजन, कठारे, गाठाळ,ग्रोव्हर,आणि बरेच पुस्तके,नोट्स उपलब्ध आहेत.परंतु दुर्दैवाने बरेच जण कोणतही एक थेट संदर्भ पुस्तक घेऊन ते संपूर्ण वाचून काढतात.आपल्या कडे असलेला कमी वेळ बघता,आणि इतर विषयांना ही वेळ देणं गरजेचं आहे,त्यामुळे आधी PYQ analysis करून,प्रश्नांचे स्वरूप लक्षात घेऊन मग अभ्यास केला तर नेमका अभ्यास होऊ शकतो.उदा.जोड्या लावा प्रकारात कोणते प्रश्न येतात?(वृत्तपत्र,संस्था,परिषदा,पुस्तके इ.), दिलेल्या माहितीवरून समाजसुधारक ओळखा, असा प्रश्न हमखास दिसतो.
✅सुरुवात करताना...
👉सर्वात प्रथम आठवी चा इतिहास आणि
👉अकरावीचा इतिहासाची (जुने पुस्तक) तोंड पाठ करावे. हे इतिहासाचे आपल्या साठी बायबल आहे.ह्यातून प्रत्येक परीक्षेत 1-2 तरी थेट प्रश्न आलेले दिसतात.
👉कम्बाईन पूर्व 23 मध्ये पण त्या दोन पुस्तकातून थेट प्रश्न आलेले दिसतात.
👉तसेच समाज सुधारक सुद्धा चांगले करावे. ज्यांच्या समाजसुधारकाचा बिलकुल अभ्यास नसेल त्यांनी समाज सुधारकांची कमीत कमी PYQ माहिती पहिले तोंडपाठ करावी. नंतर इतर माहिती वाचावी.
👉 Combine मुख्य 22(STI,PSI,ASO,SR), गट ब मुख्य 23, गट क मुख्य 23 या झालेल्या पेपर्स मधून आयोगाने इतिहासाचे 60-70 प्रश्न विचारले आहेत.त्याचे analysis केले असता 70% प्रश्न हे PYQ आहेत.
👉समाजसुधारकावरील जवळजवळ PYQ माहितीच्या आधारे सर्वच प्रश्न सुटू शकतात.त्यामुळे समाजसुधारक ही PYQ च जास्त चांगले करा.त्यातही PYQ पुस्तके,संस्था,वृत्तपत्र यावर समाजसुधारक ओळखा असा प्रश्न येतो.तसेच स्वतंत्र जोड्या लावा मध्ये पण यावर प्रश्न असतो.म्हणून ते आधी पाठ करा.उदा. वृत्तपत्र असे पाठ करायला गेलं तर खूप सारे आहेत.परंतु आता परीक्षेचा राहिलेला कालावधी लक्षात घेता,पहिले फक्त PYQ तोंड पाठ करून घ्या जे की खूप कमीत आहेत.जोड्या लावा प्रकारात 1-2 PYQ जोडी असते आणि त्यावरून आपला प्रश्न सुटतोय ना?मग बस झाल.
👉हवं असल्यास तुम्ही एक प्रयोग करून बघा.
आपण सर्व जण चार्टर ॲक्ट तोंड पाठ करतो. 1773 पासून ते 1947 पर्यंत.प्रत्येक ॲक्ट हा किमान 2-3 पानांचा दिलेला असतो.परंतु इतकं सर्व facts, आणि माहिती, ते ही प्रत्येक कायद्याची स्वतंत्र,गोंधळ न होता लक्षात ठेवन अवघडच.त्यापेक्षा यावर आलेले मागच्या 7-8 वर्षाचे PYQ सोडवा.तुम्हाला लक्षात येईल की 80-90% प्रश्न हे 1919 व 1935 च्या Act वर आहेत. संदर्भ पुस्तकात या 2 कायद्याची बरीच माहिती दिलेली आहे.(4-5 पाने).परंतु तुम्ही या दोन कायद्यांचे PYQ सोडवून यावर वारंवार विचारले जाणारे मुद्दे एका कागदावर लिहिले तर ते 5-6 च मुद्दे आतील जे बदलेले जातात.त्यावरूनच तुमचे सर्व प्रश्न सुटू शकतात.उदा.प्रांतात द्वीदल पद्धत ,केंद्रात द्वीदल पद्धत याची अदलाबदल केलेली असते,केंद्रात द्वीगृही सभागृह, भारत मंत्र्याचा पगार इंग्लडच्या तिजोरीतून देण्यास सुरुवात,High commissioner पदाची तरतूद इ. सोप्पे मुद्दे या कायद्याचे त्या कायद्यात देतात.परंतु आपण पुस्तकातील 1773-1947 असे सर्व च्या सर्व कायदे वाचलेले असतात,त्यामुळे एखादी fact ही कोणत्या कायद्याची आहे हे मुळात गोंधळ होतो आणि प्रश्न चुकतो.त्यामुळे वारंवार येणारे PYQ फॅक्ट पहिले तोंड पाठ करा मग इतर.
👉आम्ही अलीकडे झालेल्या पेपर्स मधील इतिहासाच्या PYQ notes ग्रुप वर टाकल्या आहेत.त्यानक्की बघून घ्या.ह्या इतरत्र कुठे ही मिळणार नाहीत.
1.Combine Mains 22 मधील इतिहास या विषयावर विचारलेल्या संस्था आणि वृत्तपत्रे PYQ with Notes👉https://t.me/mpscvastad/1004
2. इतिहास PYQ Compilation PDF👉
https://t.me/mpscvastad/1000
3. इतिहास PYQ notes 👉
https://t.me/mpscvastad/969
4. इतिहास PYQ Notes (परिषदा)👉
https://t.me/mpscvastad/966?single
5. PYQ प्रश्न Proof Group B Mains (5 Nov)
👉https://t.me/mpscvastad/1011
👉इतिहासातील सर्व घटकनियाह PYQ तोंड पाठ झाल्यानंतर समाधान महाजन सर, गाठाळ, कठारे, कोळंबे इत्यादी संदर्भ पुस्तकातून खाली दिलेली राज्यसेवा मुख्य च्या अभ्यासातील नेमके मुद्दे पहिले वाचा आणि मग तुम्हाला महत्वाचे वाटणारे मुद्दे वाचा.
✍️STI ऋषी सर (3 राज्यसेवा मुलाखत)

15.04.202518:00
‼️सर्वात मोठ्या ऑफर चे शेवटचे काही तास...
आज 16/04/25 रोजी रात्री 12 पर्यंतच ऑफर असेल....💥

15.04.202506:49
नमस्कार मित्रांनो,
तुम्ही आजपर्यंत आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मनःपूर्वक आभार.
आजच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर काही गोष्टी घडल्या आहेत ज्या आम्ही सध्या उघडपणे सांगू शकत नाही. याशिवाय, उद्यादिवशी (१५ एप्रिल) दिवसभर मिरवणुका आणि इतर कार्यक्रम होणार असल्यामुळे आपल्याला मिळालेली आंदोलनाची परवानगी प्रशासनाने मागे घेतलेली आहे.
त्यामुळे, आपले आंदोलन आता उद्याच्या ऐवजी परवा (१६ एप्रिल) सकाळी नेहमीप्रमाणे होणार आहे.
तसेच, आपण उद्या आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेणार होतो, परंतु त्यांच्या कार्यालयाकडून आम्हाला थेट फोन करून कळविण्यात आले की ते उद्या उपलब्ध नाहीत. याची पुष्टी एका मंत्री महोदयांनीही केली आहे. त्यामुळे ही भेट परवा (१६ एप्रिल) सायंकाळी ३.३० वाजता निश्चित झाली आहे.
वरील दोन्ही महत्त्वाच्या घटना परवाच घडून येणार आहेत. म्हणून, जो उत्साह आणि ऊर्जा तुम्ही उद्यासाठी ठेवले होते, तोच जोश तुम्ही परवासाठी राखावा. सर्व कार्यक्रम नियोजनाप्रमाणेच पार पडतील—फक्त दिनांक बदललेला आहे, कृपया याची नोंद घ्यावी.
आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.

14.04.202513:36
पहिली लढाई जिंकली आहे, आपल्याला परवानगी मिळाली आहे. सध्या कलेक्टर ऑफिस जवळ जागा मिळाली आहे. आपला प्रयत्न पेठेतील एखादी जागा घेण्याचा असेल.
उद्या सकाळी ६ वाजता बसणार आहोत.
https://t.me/+40ym5eW6igFmYjM1
उद्या सकाळी ६ वाजता बसणार आहोत.
https://t.me/+40ym5eW6igFmYjM1
10.04.202517:50
✨Combine 24 गट क पूर्व: गणित आणि बुद्धिमत्ता A to Z Startegy-
गणिताचे पूर्वी 15 प्रश्न विचारले जात असतं.पूर्वी गट ब पूर्व पेपर set करताना साधारणतः 6-6-3 (सोपे-मध्यम-अवघड)अशा पद्धतीन प्रश्न विचारले जात.परंतु आता मात्र 2023 पासून गट ब आणि क पूर्व एकत्र झाल्यामुळे 20 प्रश्न येत असून जवळच जवळ सर्वच प्रश्न गट क पूर्व सारखे one liner,formula based दिसतात.त्यामुळे आता Maths-Reasoning(MR)प्रचंड scoring झाले असून तुमची lead ठरवण्यासाठी हा विषय अत्यंत महत्त्व पूर्ण आहे.गणित हा सर्वात Predictable विषय असून 20 पैकी 10-15 Topicsआपण आजच सांगू शकतो.तरीही आपण त्याकडे चालढकल करतो आणि इतर अवघड, unpredictable विज्ञान सारख्या विषयात Phd करत बसतो.अशी अक्षम्य चूक करू नका.काही झालं तरी दररोज गणित करा.
या msg मध्ये PYQs सह इतर बऱ्याच tips सांगणार आहोत.त्यामुळे शेवट पर्यंत वाचा.
🔺कोणत्या Topics ला जास्त लक्ष द्यावे...⁉️
आयोगाने COMBINE पूर्व 23 नंतर पुढील 6 पेपर मध्ये MR चे एकूण 104 प्रश्न विचारलेले आहेत. यात गट ब मुख्य -22 (SR-STI-PSI-ASO), गट ब मुख्य -23, गट क मुख्य 23 चे पेपर आहेत.
या 104 प्रश्ना मधून वारंवार हमखास विचारले जाणारे PYQ topics ची लिस्ट या msg च्या खाली देत आहोत.वरील पेपर हे सर्वात अलीकडच्या काळातील असल्याने यातील topics सर्वात आधी करणे क्रमप्राप्त ठरते.मग इतर topics करा.
https://t.me/mpscvastad
🔺प्रश्नांचा बदलता कल समजून घेताना....⁉️
खालील 104 प्रश्नाच्या analysis मधून असे लक्षात येईल की सर्वात जास्त म्हणजे तब्बल 15 प्रश्न हे data integration (Pie charts,Graphs etc) या topic वर विचारलेले आहेत. गट ब मुख्य मध्ये तर एकाच graph वर 2 प्रश्न विचारले आहेत.तसेच पूर्वी असलेले विधान/ गृहितक/ निष्कर्ष चे प्रश्न कमी होताना दिसतात.त्यामुळे हा बदल लक्षात घेऊन data integration मधील सर्व Types च्या प्रश्नांची चांगली तयारी करणे गरजेचं आहे.
🔺गणित आणि इतर विषयांतील फरक....⁉️
MR हा इतर विषयंसारखा पाठांतर करायचं विषय नाही,तर application based विषय आहे.त्याला वेळ दिल्यानेच त्यात आत्मविश्वास येऊ शकतो. GS चे कोणतेही विषय हे परीक्षेच्या एक महिन्या पूर्वी सुद्धा रात्रभर जागून काढली तर पाठांतर होऊ शकत.त्यात आत्मविश्वास येऊ शकतो.परंतु गणितात तसे नाही,त्यात तुम्हाला वेळ दिल्या शिवाय आत्मविश्वास येणार नाही.त्यामुळे आता पासून सुरुवात करा.
🔺40-20 Pattern... ⁉️
1 तासच वेळेचं नियोजन जमायला हव.40 मिनटात GS चे 80 प्रश्न आणि मग शेवटी 20 मिनिटे गणितासाठी.अर्थात बरेच जणांना MR येत असून शेवटी जेव्हा ते तिथं पर्यंत पोहोचतात,तेव्हा केवळ 10-12 मिनिटे उरलेली असतात.जर गणितात पैकीच्या पैकी गुण घ्यायचे असतील तर GS च Time Management जमायला हवं. त्यासाठी मी एक Video YT वर upload केला असून त्याने तुम्हाला 100% वेळेचं नियोजन कळणारच.त्यात कोणते प्रश्न बघायचे,कोणते वाचायचे इथ पासून एकदम detail सांगितल आहे.तो Video पुढील link वर click करून एकदा बघून घ्या.
👉https://youtu.be/bSeger9bJMc
🔺पेपर सोडवताना....⁉️
1.बरेच जणांना गणिताला 20 मिनिटे उरून पण सर्व प्रश्न सुटत नाही.त्याच कारण म्हणजे रांगेत सर्व प्रश्न सोडवण्याचा अट्टाहास.गणिताचे प्रश्न चाळून चाळून जे एकदम सोप्पे हातचे प्रश्न आहेत,ज्या topics वर आपल्याला खूप confidence आहे तेच प्रश्न पहिले घेणे.कारण जर अवघड प्रश्न घेतला आणि तो सोडवता आला नाही आणि वेळ ही गेला की उरलेले सोप्पे प्रश्न ही जातात.त्यामुळे यात सगळ्यात प्रथम तुम्हाला सोपे प्रश्न निवडता आले पाहिजे,तशी आधीच तयारी करायला हवी आणि आधी ते सोडवून मग मध्यम काठिण्य पातळी प्रश्न वर जाणे.मध्यम प्रश्न जर तुमच्या मुलभूत संकल्पना clear असतील तर यात पण अडचण येत नाही. तसेच elimination method चा वापर करूनही हे प्रश्न सोडवता येतात.
2.कधी कधी 1-2 अवघड प्रश्न दिलेले असतात.ते वेळ खाऊ असतात.ते ओळखणे आणि ते सर्वात शेवटी सोडवायचा प्रयत्न करणे .वेळ इतका कमी असतो की प्रत्येक विद्यार्थी या प्रश्न वर risk घेऊन एक एक पर्याय eliminate करून उत्तरा पर्यंत जाण्याचा प्रयत्न करणे.गणिताच्या सर्व Technics आणि ठोकताळे यापूर्वीच मी YOUTUBE च्या 20mins च्या videosमध्ये सांगितल्या आहेत.तो video या linkवर
👉https://youtu.be/c3PehuFI2qw?si=35kMkzMfWYZCkn7q
नक्की बघुन घ्या.
✅Logical Reasoning चे प्रश्न येण्याची शक्यता कमी,परंतु तरीही हा 15 mins चा Video नक्की बघून घ्या.या नंतर तुमचा एक ही LR चा प्रश्न चुकणार नाही.👉
https://youtu.be/P5efwxffGxM?si=F2WYVcttqnEqer3m
🔺विधान/गृहितक/निष्कर्षच्या PYQ Notes Post केल्या आहेत.त्या सुद्धा Save करून ठेवा.
👉https://t.me/mpscvastad/1280
अजुन परीक्षेला आणखी वेळ आहे त्यामुळे जर योग्य नियोजन आणि सातत्य ठेवलं तर नक्की यात मार्क येतील.

06.04.202517:57
<strike>सर्वात मोठ्या ऑफर चे शेवटचे काही तास शिल्लक🔥🔥
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
❌❌ऑफर कालावधी समाप्त❌❌
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
❌❌ऑफर कालावधी समाप्त❌❌
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
04.04.202509:26
‼️Combine Mains 22 मधील इतिहास या विषयावर विचारलेल्या संस्था आणि वृत्तपत्रे सर्व प्रश्न एकत्रित आणि विश्लेषण Notes सहित.
👉Combine Mains 22: SR,STI, ASO,PSI मधील आयोगाने इतिहास विषयावर विचारलेल्या 40 प्रश्नांचे आकलन केले असता असे लक्षात येईल की 40 पैकी तब्बल 19 प्रश्न हे वृत्तपत्र आणि संस्था या घटकांवर आहे.
👉जवळ जवळ सर्वच वृत्तपत्र, संस्था चे प्रश्न हे PYQ आधारित आणि सोप्पे होते.
👉त्यामुळे आगामी Combine Mains चा अभ्यास करत असताना समाजसुधारक, वृत्तपत्र, संस्था हे वारंवार विचारले जाणारे घटक केले तर कमी वेळेत जास्त गुणांची तयारी होईल.
👉वरील PDF मधील प्रश्न बघून घ्या जास्त वेळ लागणार नाही.Revision होऊन जाईल.
👉PDF Save करून ठेवा.
➖👇🔺𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 🔺👇➖
🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद | 𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝™🎖️

✅COMBINE Mains 22 PYQ Polity Articles Compilation PDFhttps://t.me/mpscvastad/985
👉
➖👇🔺𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 🔺👇➖
🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद | 𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝™🎖️
显示 1 - 24 共 44
登录以解锁更多功能。