Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
COMBINE_TEST 2025 avatar

COMBINE_TEST 2025

🚨PSI 2024big update.☑️☑️
📌लवकरच 441  Loading....🤡
💥💥💥🔥🔥🔥
CUT OFF बघा
Join👇👇
TGlist 评分
0
0
类型私密
验证
未验证
可信度
不可靠
位置
语言其他
频道创建日期Sep 22, 2021
添加到 TGlist 的日期
Mar 21, 2025
关联群组

记录

22.04.202523:59
47.2K订阅者
06.04.202512:03
600引用指数
28.03.202515:48
4.3K每帖平均覆盖率
22.03.202505:48
3.6K广告帖子的平均覆盖率
07.04.202523:59
6.75%ER
28.03.202523:59
9.15%ERR
订阅者
引用指数
每篇帖子的浏览量
每个广告帖子的浏览量
ER
ERR
MAR '25MAR '25APR '25APR '25APR '25

COMBINE_TEST 2025 热门帖子

01.04.202502:35
🧨संपूर्ण गाठाळ notes
MH HISTORY

⭐️By Amar pimpale (ACST 2022)
&  Appa chathe  ( GLO 2021 , STI 2020)
01.04.202502:35
🎯संपूर्ण गाठाळ notes
MH HISTORY

⭐️By Amar pimpale (ACST 2022)
&  Appa chathe  ( GLO 2021 , STI 2020
15.04.202514:20
All_in_One...

सर्व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मराठी व्याकरणाच्या प्रश्नपत्रिका( राज्यसेवा मुख्य परीक्षा ,कंम्बाईन मुख्य परीक्षा तसेच गट_क मुख्य परीक्षा)  या सर्व mains Exam च्या 2011 पासून 2019 पर्यंतच्या सर्व  प्रश्नपत्रिका...

प्रिंट काढून Solve करा.✌️

सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा.❣


➗➗➗➗➗➗➗➗
😀 सरळसेवा परीक्षेचे सर्व अपडेट्स मिळवा व्हाट्सअप्प वरती 👇


https://t.me/+FJab-LF3k5c3YjI1
15.04.202514:13
Shashwat Academy

Mahesh Patil Sir

English Notes 2025 (Lastest)

https://t.me/+FJab-LF3k5c3YjI1
16.04.202507:56
🆘संपूर्ण गाठाळ Notes

➡️MH HISTORY

By Amar pimpale (ACST 2022)
&  Appa chathe  ( GLO 2021 , STI 2020)


✔️Join : 👇

https://t.me/+FJab-LF3k5c3YjI1
06.04.202513:01
⭕️♦️RTI, लोकसेवा हक्क आणि IT Act वाचून झाला असेल तर प्रॅक्टिस साठी, स्पर्धा परीक्षेत नेहमीच 10 मार्क्स देणारे RTI, लोकसेवा हक्क, IT Act वरील PYQs.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
15.04.202514:18
All_in_One Officer's katta pdf

Combine group_C पूर्व 2017 ते 2022 एकत्रित Questions Paper with final key उपलब्ध.

आयोगाच्या आतापर्यंतच्या 2017 पासून 2022 पर्यंतचे सर्व गट_क चे पेपर एकत्रित केलेले आहेत.

Print काढून दररोज सराव करा प्रत्येक प्रश्न कमीत कमी 10 वेळेस बघा/सोडवा.

Share maximum .

https://t.me/+FJab-LF3k5c3YjI1

➗➗➗➗➗➗➗➗
😀 सरळसेवा परीक्षेचे सर्व अपडेट्स मिळवा व्हाट्सअप्प वरती



https://t.me/+FJab-LF3k5c3YjI1
18.04.202515:38
♦️ #Combine All Group C Mains..

👉 Question Papers From
2018-2023

➗➗➗➗➗➗

स्पर्धा परीक्षा पुस्तक भंडार
            उदय बुक सेंटर
अंजली टॉकीज समोर खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर
━━━━━━༺༻━━━━━━
https://t.me/Combine_Test
━━━━━━༺༻━━━━━━
18.04.202515:38
♦️ #Combine All Group B Mains..

👉 Question Papers From
2018-2023
➗➗➗➗➗➗➗

स्पर्धा परीक्षा पुस्तक भंडार
            उदय बुक सेंटर
अंजली टॉकीज समोर खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर
━━━━━━༺༻━━━━━━
https://t.me/Combine_Test
━━━━━━༺༻━━━━━━
08.04.202508:18
07.04.202509:12
*आजच्या वाचनात आलेला सगळ्यात भारी लेख👌👍*
*सातारा न्यायालयात एक ह्रदयस्पर्शी खटला समोर आला.*

वयोवृद्ध झालेल्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी मोठा भाऊ मला संधीच देत नाही त्या साठी लहान भावाने न्यायालयात मोठ्या भावा विरूद्ध दावा ठोकला.
वयाची 90 वर्ष पार केलेल्या आईवडिलांना माझ्याकडे सुपूर्त करावे. मी ही त्यांचा मुलगा आहे. माझाही आईवडिलांना सांभाळण्याचा अधिकार आहे.
माझ्या आईवडिलांची माझा मोठा भाऊ अत्यंत उत्तम प्रकारे गेली २५ वर्ष सेवा करत आहे. आता मोठा भाऊही वयस्कर झाला आहे. त्याला आता आईवडिलांना नीट सांभाळताना त्रास होईल. तेव्हा येथून पुढे मला आईवडिलांची सेवा करण्याची संधी द्यावी.

आईवडिलांचे खुप प्रेम मोठ्या भावाच्या घराला मिळाले आहे. आता माझ्या मुलांनाही आजोबा आजीचा सहवास लाभला पाहीजे व आम्हाला आमच्या दैवताची सेवा करता आली पाहीजे. माझा मोठा भाऊ अत्यंत मोठ्या मनाचा आहे.
त्यांने आईवडिलांचा अत्यंत चांगला सांभाळ केला आहे. पण आता तोच थकला आहे. मला त्याचीही चिंता वाटते. त्याचीही सेवा मला करायची आहे. तेव्हा मला माझे आईवडील हवे आहेत.
आई-वडिलांना सांभाळण्यासाठी दोन्ही भाऊ कोर्टात भांडत आहेत, हा विलक्षण प्रकार आहे. *आईवडिलांना न साभांळणाऱ्या नालायक अवलादींच्या गालफडात लावलेली ही जबरदस्त चपराक आहे.*

जज साहेब तर चकीतच झाले. जेथे आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारा जमाना असताना तेथे ही श्रावणबाळे कशी जन्माला आली? जजला निकाल देता येइना. त्यांनी आईवडिलानाच विचारले, आपली काय ईच्छा आहे? तेव्हा ते म्हणाले जज साहेब आपणच सांगा काय ते.
तेव्हा जजने निकाल लहान भावाच्या बाजूने दिला. आईवडिलांना लहान भावाच्या ताब्यात दिले. तसा मोठा भाऊ धायमोकलून रडू लागला. आईवडिलांना दुरावणार याचे त्याला खुप दु:ख झाले. धन्य ते आईवडिल, ज्यांनी इतके उच्च संस्कार मुलांना दिले. या कलियुगात आईवडिलांना मारहाण करणारे जन्माला आले आहेत.
*आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारे आय.आय.टी. इजिनियर्स आहेत, सनदी अधिकारी व नोकरदार कर्मचारी आहेत, उच्चभ्रू डाॅक्टर्स आहेत. विशेष म्हणजे मुलांवर संस्कार घडवण्याची जबाबदारी असलेले शिक्षक शिक्षिका आहेत. कळस म्हणजे न्यायनिवाडा करणाऱ्या न्यायाधिशांचे आई वडिल वृध्दाश्रमात आहेत.*
या देशात शिकून परदेशात नोकरी करणारे महाभाग आहेत. जे देशसेवा करायची सोडून परकियांचे नोकरदार झाले आहेत. परत आईवडीलांना विसरले आहेत. परदेशात ज्यांची मुले आहेत अशा कित्येकांची अवस्था निपुत्रिकांसारखी झालेली आहे.
शेतकरी आत्महत्या करतात पण आईवडिलांना सांभाळतात.
पण या शिक्षित, उच्चशिक्षित अवलादी पार बिघडल्या आहेत. कृतघ्न झाल्या आहेत. आईवडिलांच्या अंत्यविधीला या अवलादी हजर देखिल राहत नाहीत.
*वरील घटना आजकालच्या बिघडलेल्या मुलांना बोध देणारी आहे.*

*वृध्दाश्रमात झालेली वाढ ही भारतीय संस्कृतीची सर्वात मोठी अधोगती आहे.* #copy write.
28.03.202502:07
🌿कोणतंही यश सहजासहजी
         मिळत नाही.🌿
🍁आयुष्यातल्या अनेक
   आनंदाकडे पाठ फिरवून,
वर्षानुवर्ष साधना करावी लागते.."🍁
18.04.202515:38
♦️आयोगाचे सर्व मराठी -English Paper एकाच ठिकाणी..

👉 येणाऱ्या COMBINE, राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी SAVE असू द्या


➗➗➗➗➗➗➗➗

स्पर्धा परीक्षा पुस्तक भंडार
            उदय बुक सेंटर
अंजली टॉकीज समोर खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर
━━━━━━༺༻━━━━━━
https://t.me/Combine_Test
━━━━━━༺༻━━━━━━
🔰परीस्थितीला कष्टाचं साकडं घातलं की यशाचा नवस पुर्ण होतो...

शुभ रात्री 😊
वेगवेगळ्या शहरातील वेगवेगळ्या अन्नाच्या चवी बघितल्या"
मात्र गावाकडील आईच्या हातच्या जेवणाची चव आजही मनाला तृप्त करून सोडते...!


शुभ रात्री😊
登录以解锁更多功能。