Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
🚨वर्दीचा नाद 🚨 avatar
🚨वर्दीचा नाद 🚨
🚨वर्दीचा नाद 🚨 avatar
🚨वर्दीचा नाद 🚨
23.04.202503:33
🚨पोलीस भरती 2025 सराव टेस्ट सोडवा..
 

📌 टेस्ट क्रमांक - 37

🔈  एकूण प्रश्न : 100

Passing : 90

Test सोडवण्यासाठी click करा.👇🏻

https://www.rayvila.com/g.php/241224173523

☄️ टेस्ट पिन :- 2325 ☄️

🌐 ऍडमिशन सुरू आहे  - 8999375337 या नंबर वर गुगल पे फोन पे करून WHATSAAP वर  तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा.

🕯 प्रवेश फी - 1️⃣0️⃣0️⃣/- रू .

✔️अधिक माहितीसाठी संपर्क ✔️
https://wa.me/918999375337

🎉 पोलीस भरती 2025 पैकीच्या पैकी मार्क घेण्याचा प्रयत्न करा
पोप फ्रान्सिस कालवश
👉जगावर शोककळा; गरीब कल्याणाचा संदेश देणारे धर्मगुरू काळाच्या पडद्याआड
👉चर्चमध्ये बदल घडवणारा नेता
👉आधुनिक, उदारमतवादी विचार - आचारांमुळे लोकप्रिय
22.04.202503:42
🚨पोलीस भरती 2025 सराव टेस्ट सोडवा..
 

📌 टेस्ट क्रमांक - 36

🔈  एकूण प्रश्न : 100

Passing : 90

Test सोडवण्यासाठी click करा.👇🏻

https://www.rayvila.com/g.php/240930104952

☄️ टेस्ट पिन :- 2325 ☄️

🌐 ऍडमिशन सुरू आहे  - 8999375337 या नंबर वर गुगल पे फोन पे करून WHATSAAP वर  तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा.

🕯 प्रवेश फी - 1️⃣0️⃣0️⃣/- रू .

✔️अधिक माहितीसाठी संपर्क ✔️
https://wa.me/918999375337

🎉 पोलीस भरती 2025 पैकीच्या पैकी मार्क घेण्याचा प्रयत्न करा
22.04.202500:08
*☘️सुविचार☘️*

*बुद्धीच्या जीवावर श्रीमंत होता येते परंतु श्रीमंतीच्या जीवावर बुद्धिमान होता येत नाही.*

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


शुभ सकाळ
21.04.202513:49
🚨 पोलीस भरती 🚨

🔖 लवकरच 101% भरती होणार आहे


........जय माता दि ......
21.04.202506:15
💣 आफ्रिका खंडातील कोणत्या देशातून भारतात चित्ते आणणार आहे- बोल्सवाना
23.04.202503:33
👀 केशवसुतांचे मालगुंड गाव झाले 'पुस्तकांचे गाव'.

👉पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग)
👉महाराष्ट्रातील पहिला मधुबन हनी पार्क - महाबळेश्वर.
👉'माण्याचीवाडी : महाराष्ट्रातील पाहिलं सौर ग्राम
👉पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महाबळेश्वर, सातारा)
👉पहिले मधाचे गाव :- मांघर (महाबळेश्वर-सातारा)
👉पहिले कॅशलेस गाव :- घसई (मारवाड-ठाणे)
👉पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा)
👉पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग)
👉पहिले डिजिटल गाव :- हरिसाल (धारणी-अमरावती)
👉पहिले आधार गाव :- टेंभली (शहादा - नंदुरबार)
👉पहिले वायफाय गाव :- पाचगाव (उमरेड - नागपूर)
👉पहिले वादमुक्त गाव :- कापडगाव (रत्नागिरी)
👉पहिले झाडांचे पुनर्वसन गाव :- म्हसवे (सातारा)
📌प्रयागराजची शक्ती दुबे टॉपर
22.04.202503:29
*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*22 एप्रिल 2025*

🔖 *प्रश्न.1) आफ्रिका खंडातील बोत्सवाना देशातून भारतात चित्ते किती आणले जाणार आहेत ?*

*उत्तर -* 8

🔖 *प्रश्न.2) बिजू जनता दलाच्या अध्यक्षपदी सलग नवव्यांदा कोणाची निवड झाली आहे ?*

*उत्तर -* नवीन पटनायक

🔖 *प्रश्न.3) भारत आणि कोणत्या देशात २३ एप्रिल पासून द्विपक्षीय व्यापार करार चर्चा सुरू होणार आहे ?*

*उत्तर -* अमेरीका

🔖 *प्रश्न.4) महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे ?*

*उत्तर -* पुणे

🔖 *प्रश्न.5) नुकतेच आशियाई ब्रीज महासंघाची स्पर्धा कोठे पार पडली आहे ?*

*उत्तर -* दुबई

🔖 *प्रश्न.6) अलिकडेच कोणत्या देशात महात्मा गांधीच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे ?*

*उत्तर -* दक्षिण आफ्रिका

🔖 *प्रश्न.7) महाराष्ट्र राज्यात सौर उर्जा निर्मितीत कोणता जिल्हा अव्वल स्थानावर आहे ?*

*उत्तर -* सोलापूर

🔖 *प्रश्न.8) भारताचा स्टार नेमबाज अर्जुन बाबुता ने लिमा येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे?*

*उत्तर -* रौप्य

🔖 *प्रश्न.9) FIDE women’s World chess championship चे विजेतेपद कोणी जिंकले आहे ?*

*उत्तर -* जू वेनजून

🔖 *प्रश्न.10) नागरी सेवा दिन कधी साजरा करण्यात येतो ?*

*उत्तर -* १९ एप्रिल
21.04.202516:17
🔔 नींद और निंदा पर जो विजय पा लेते है
उन्हें आगे बढने से कोई नहीं रोक सकता।।
वनरक्षक भरती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील अभयारण्य आजच पाठांतर करून घ्या....
21.04.202505:23
🚨 नवीन पोलीस भरती 2024–25

🔭 लवकरच येणार तयारीला लागा...
23.04.202500:56
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨

_*प्रत्येकाच्या आयुष्यात स्वार्थी माणसं यायलाच हवीत!! त्याशिवाय... निस्वार्थी माणसांची किंमत समजत नाही!!*_
_*भिंतीवरील सुंदर तसबिरीचा भार पेलतो खिळा, पण लोक कौतुक खिळ्यावर टांगलेल्या फोटोचे करतात. आयुष्य हे असेच आहे. केलेल्या कामाचे श्रेय तुम्हाला मिळेलच असं नाही.*_

✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨
जागतिक वसुंधरा दिन

जागतिक वसुंधरा दिन दरवर्षी 22 एप्रिल रोजी साजरा केला जातो. हा दिवस पर्यावरण संरक्षण आणि पृथ्वीच्या टिकाऊपणासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी समर्पित आहे. 2025 सालची थीम आहे: "आमची शक्ती, आमचा ग्रह" (Our Power, Our Planet), ज्याचा उद्देश 2030 पर्यंत अक्षय ऊर्जेसाठी जागतिक पाठिंबा एकत्रित करणे आणि स्वच्छ वीज निर्मिती तिप्पट करणे आहे.

हा दिवस प्रथम 1970 मध्ये अमेरिकेत साजरा करण्यात आला आणि त्यानंतर तो जागतिक स्तरावर पोहोचला. 2009 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी 22 एप्रिल हा दिवस "आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिन" म्हणून घोषित केला.
21.04.202516:12
हॅपीप्लस कन्सल्टिंग यांनी काढलेला भारताचा हॅपिनेस इंडेक्स नुसार.
सर्वात आनंदी (प्रथम राज्य) -
हिमाचल प्रदेश
दुसऱ्या क्रमांकावर - मिझोरम
तिसऱ्या क्रमांकावर - अंदमान निकोबार
सर्वात कमी आनंदी राज्य - उत्तरप्रदेश🔥🔥
▶️ ख्रिश्चन धर्माचे प्रमुख धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

21 एप्रिल 2025 रोजी, वयाच्या 88 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

पोप फ्रान्सिस हे कॅथोलिक ख्रिश्चन धर्माचे प्रमुख धर्मगुरू होते, तसेच ते व्हॅटिकनचे प्रमुख देखील होते.

पोप फ्रान्सिस हे इतिहासातील पहिले लॅटिन अमेरिकन पोप होते.

17 डिसेंबर 1936 रोजी अर्जेटीनामध्ये त्यांचा जन्म झाला होता.

13 मार्च 2013 रोजी 266 वे पोप म्हणून त्यांची निवड झाली होती.

पोप फ्रान्सिस यांनी आपल्या कारकिर्दीत गरीब आणि गरजू लोकांच्या कल्याणासाठी अनेक कामे केली, तसेच त्यांनी आंतरधर्मीय संबंध सुधारण्यासाठीही प्रयत्न केले.
२३ व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष
न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी

❗️
22.04.202516:21
🛑 पहिले सौरग्राम गाव - *मान्याचीवाडी*

🛑 पहिले फळाचे गाव - *धुमाळवाडी*

🛑 पहिले पुस्तकाचे गाव - *भिलार*

🛑 पहिले मधाचे गाव - *मांघर*

➡️ पहिले फुलपाखरांचे गाव - *महादरे
*वरील सर्व माहिती सातारा जिल्ह्यातील आहे*
✅ UPSC परीक्षेचा निकाल जाहीर, शक्ती दुबे देशात पहिला तर पुण्याचा अर्चित डोंगरे भारतात तिसरा..

👉भूषण गगराणी (IAS 1990) यांच्या नंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाचा अर्चित डोंगरे यांचा 3 रा रँक आला 🔥✌️
22.04.202502:31
🚨पुणे कारागृह पोलीस भरती

सर्वांचे मार्क आलेत चेक करून घ्या
🚨 पोलीस भर्ती अर्ज भरून मैदानी चाचणी पावसाळ्यानंतर घेन्यात यावी व वय सन्धि गर काढुन एक सन्धि देन्यात यावी या करिता गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेण्यात आली...🚨🚨🚨

आपले खास मित्र :- मनोज भाऊ सुद्धा फडणवीस गेले आहेत
☄️ पहली मिसेज ग्लोब इंटरनेशनल अनुराधा गर्ग

👉अलिकडेच, भारताच्या अनुराधा गर्ग यांनी चीनमध्ये झालेल्या मिसेस ग्लोब इंटरनॅशनल - 2025 पुरस्कार जिंकला आहे.

👉अनुराधा ही भारताची पहिली मिसेस ग्लोब इंटरनॅशनल बनली आहे.
21.04.202504:41
🚨 पावसाळा संपल्याबर ऑगस्टमध्ये 10000 पदांची पोलीस भरती होणार
显示 1 - 24 827
登录以解锁更多功能。