Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
⭕️ पोलीस भरती ⭕️ avatar
⭕️ पोलीस भरती ⭕️
⭕️ पोलीस भरती ⭕️ avatar
⭕️ पोलीस भरती ⭕️
◾️बारावीचा आज निकाल...

◾️बारावीचा निकाल पाहण्यासाठी :

https://mpscsuccess.com/12thresult2025
04.05.202515:18
कल्याण डोंबिवली महानगरपालिका गट_ब आणि गट_क रिक्त पदांचा तपशील.

भरती प्रक्रिया TCS मार्फत होणार आहे.
04.05.202513:46
已删除04.05.202515:24
04.05.202512:29
🤗🤗आनंदाची बातमी आहे 🤗🤗

👉 गणित बुद्धिमत्ता + GK Notes

♦️ सर्व भरती साठी उपयुक्त आता जो नवीन विद्यार्थी गणिताचा क्लास लावू शकत नाहीत, पण त्याची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे.

🔥🔥👇👇  all new

✅ संख्यामाला

✅ अपूर्णांक

✅ लसावी मसावि

✅ नफा तोटा

✅ सरासरी

✅ वर्ग आणि वर्गमूळ

✅ शेकडेवारी

✅ सरळव्याज

✅ चक्रवाढ व्याज

✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट

✅ काळ काम वेग

✅ गुणोत्तर प्रमाण

✅ वयवारी

✅ क्षेत्रफळ

✅ घड्याळ

✅ ठोकळा

✅ दिशा

✅ calendar


👉  चॅनल जॉईन करा 👈
👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪
« 👈

🔥🔥सुचना : फक्त 5 मिनिट लिंक उपलब्ध असेल.
नौदलाच्या पहील्या महिला वैमानिक प्रशिक्षक
🎤 MPSC संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2024 - Test Series 🤩

👀आमची वैशिष्ट्ये
👼आयोगाच्या धर्तीवर टेस्ट सिरिज
👼मराठी व इंग्रजी विश्लेषण PDF व Video
👼Science Question विश्लेषणाचा Video दिला जाईल
👼तज्ञ व अनुभवी फॅकल्टी.
👼टेस्टनंतर विश्लेषणाची PDF दिली जाईल

❗️पहिली Test सर्वांसाठी Offline मोफत उपलब्ध आहे.❗️

💸 Fee - फक्त 799/-

🔷 Test साठी नाव नोंदणी आवश्यक 🔷

📞Contact: 9975839393 / 9970749393
04.05.202514:15
एथिक्स इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड
डॉ. आशिष जैतपाळ

मराठीमध्ये प्रथमच...
2013 ते 2024 UPSC प्रश्नपत्रिका घटक निहाय व उत्तरांसह
G.S.-4
MPSC 2025
🛑🛑📚📚👇👇📚📚🛑🛑
🔰द्रौपदी मुर्मू एनडीमध्ये पहिल्या राष्ट्रीय मध्यस्थी परिषदेचे उद्घाटन करणार आहेत.

🔹पहिल्या राष्ट्रीय मध्यस्थी परिषदेचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे होईल.

🔸मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना आणि केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल हे देखील परिषदेला संबोधित करतील.

🔹अ‍ॅटर्नी जनरल कार्यालय आणि कायदा मंत्रालयाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा उद्देश मध्यस्थीतील सर्वोत्तम पद्धती सामायिक करणे आहे.

🔸न्यायालयीन खटल्यांची प्रलंबितता कमी करण्यासाठी मध्यस्थीला प्रोत्साहन देणे हे उद्दिष्ट आहे.
जिल्ह्यात एक गाव एक पोलीस योजना - पुणे
05.05.202510:45
🔴 PSI 2023 Provisional LIST 🔥

जा. क्र. 070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 - पोलीस उपनिरीक्षक - तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

◾️भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. 6 ते 12 मे 2025 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
🚩 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील सर्वात मोठी ऑफर...!!!

😱 संपूर्ण फी माफ फक्त नोंदणी शुल्क भरून तब्बल एक वर्षासाठी ऑनलाईन बॅच जॉईन करा.(T&C)

👉 MPSC राज्यसेवा, Combined , तलाठी, पोलीस भरती, वनरक्षक , मनपा तसेच महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी एकाच ठिकाणी.

💻 ऑनलाईन व ऑफलाईन बॅच उपलब्ध.

🔸 15 मे प्रवेश घेण्याची अंतिम मुदत ( रात्री 12.00 वाजेपर्यंत )

🔸 26 मे पासून लगेच लाईव्ह लेक्चर सुरू.

🔸 कोर्स कालावधी संपूर्ण 1 वर्षाचा असेल.

🙋‍♂️ महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल.

🪀 ऑफरच्या अधिक माहितीसाठी खालील Whatsapp Community Group join करा... तुमचे नंबर फक्त एडमिनलाच दिसेल महिला व मुलींसाठी सुरक्षित ग्रुप👇
https://chat.whatsapp.com/GqWS0mqnAdzJWQj82K3xig

👉 प्रवेश घेण्यासाठी संपर्क:
🪀📞 8855939925 | 7219709925 |9921218556.

👉 डेमो लेक्चर लिंक🔗 👇
https://youtube.com/@SahyadriInstituteVinodRathod

🙋‍♂️ महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ऑफर मध्ये लगेच आपला प्रवेश निश्चित करा.

💁‍♂️ सह्याद्री इन्स्टिट्यूट नाशिक
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था.
👉 पत्ता: उत्तम नगर सिडको नाशिक.
⭐ *संचालक: विनोद राठोड सर*
एथिक्स इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड
डॉ. आशिष जैतपाळ

मराठीमध्ये प्रथमच...
2013 ते 2024 UPSC प्रश्नपत्रिका घटक निहाय व उत्तरांसह
G.S.-4
UPSC व MPSC मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर 4 2025 साठी उपयुक्त...

https://ksagar.com/product/ethics-integrity-and-aptitude/

Ksagar house of book
02024483166
/9923906500

Ksagar book centre
02024453065
/9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
04.05.202513:46
👉 महिला व बाल विकास विभाग
👉 एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS)
✨ मर्यादित विभागीय परीक्षा (अंतर्गत) व सरळसेवा भरतीसाठी अत्यंत उपयुक्त
👉 अंगणवाडी मुख्यसेविका / पर्यवेक्षिका संपूर्ण मार्गदर्शक
👉 परिपूर्ण अद्ययावत दुसरी आवृत्ती
👉 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख बुक सेंटर वरती उपलब्ध
👉 सुधारित TCS-IBPS पॅटर्नवर आधारित

🔴 वैशिष्ट्ये
✨ महिला व बालकांशी संबंधित अद्ययावत व सुधारित कायदे
✨ महिला व बालकांशी संबंधित सर्व योजनांचा समावेश
✨ पोषण अभियान
✨ संपूर्ण सामान्य ज्ञान
✨ मराठी व्याकरण व शब्दार्थ
✨ इंग्रजी व्याकरण व शब्दार्थ
✨ अंकगणित व बुध्दीमत्ता चाचणी
✨ संगणक ज्ञान
✨ चालू घडामोडींचा समावेश
MRP:680

👉अंगणवाडी मुख्यसेविका / पर्यवेक्षिका संपूर्ण मार्गदर्शक ऑनलाइन बुक खरेदी करण्यासाठी लिंक :
https://amzn.in/d/aUYQKQc

👉 अंगणवाडी मुख्यसेविका /पर्यवेक्षिका प्रश्नसंच ऑनलाइन बुक खरेदी करण्यासाठी लिंक :
https://amzn.in/d/c8fNAqJ

👉 वनरक्षक भरती संपूर्ण मार्गदर्शक ऑनलाइन बुक खरेदी करण्यासाठी लिंक :
https://amzn.in/d/1nmJnGq

👉 स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त you tube channel
https://youtu.be/DBwu4JKXlfY

🌐 अधिक माहितीसाठी संपर्क :8668551686
https://wa.me/+918668551686/?text
04.05.202507:37
मे महिन्यातील परीक्षांचे वेळापत्रक

⛺️लेखा कोषागार (कोकण) :- 5, 6 & 7 मे

⛺️ महानिर्मिती :- 8, 9, 10,‌ 15‌ मे

⛺️ BMC SE Civil :- 13 मे & 14 मे

⛺️ महावितरण विद्युत सहायक :- 20 मे ते 22 मे

⛺️ शिक्षक अभियोग्यता चाचणी TAIT 3 :- 24 मे ते 6 जून

📝 Note :- लेखा कोषागार (नाशिक) वेळापत्रक बाकी आहे.
已删除04.05.202513:11
📕📕 द्रौपदी मुर्म यांची भारताच्या कितव्या राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली आहे ❓

फ्री टेस्ट सोडवा -Www.mpsccorner.com
✨ प्रशासन पंढरीची टेक-वारी !
◾️भारताने चिनाब नदीचे पाणी रोखले
◾️स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच राज्य मंत्रिमंडळाची बैठक खेड्यात होणार -चौंडी अहिल्यादेवींचे जन्मगाव)
◾️वेव्हज चे आयोजन पुढील वर्षी पण मुंबई मध्ये होणार
◾️IPL मध्ये पहिल्यांदाच सलग 6 षटकार - राजस्थानचा कर्णधार रियान परागने
已删除04.05.202515:24
04.05.202514:09
1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिताना 0 हा अंक किती वेळा येतो?

(1) 21

(2) 18

(3) 19

(4) 11

✅ Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!
04.05.202513:15
🛑 मे दिनविशेष :-

1 मे - महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन

3 मे - वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन

8 मे - जागतिक रेडक्रॉस दिवस

11 मे - राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस

12 मे - आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन

15 मे - जागतिक कुटुंब दिन

21 मे - दहशतवाद विरोधी दिन

21 मे - जागतिक चहा दिन

22 मे - आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन

24 मे - राष्ट्रकुल दिन

31 मे - जागतिक तंबाखू विरोधी दिन
04.05.202505:01
#Exam Countdown

यूपीएससी पूर्व परीक्षा - 25 मे 2025
राज्यसेवा पूर्व परीक्षा  - 28 सप्टेंबर 2025
गट क पूर्व परीक्षा - 1 जून 2025

गट-ब पूर्व परीक्षा - 9 नोव्हेंबर 2025
गट क पूर्व परीक्षा - 30 नोव्हेंबर 2025
◾️पोलीस शिपाई भरती 2024 /2025
显示 1 - 24 695
登录以解锁更多功能。