Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
👮‍♂FKT VARDI वर्दी 🚔® avatar
👮‍♂FKT VARDI वर्दी 🚔®
👮‍♂FKT VARDI वर्दी 🚔® avatar
👮‍♂FKT VARDI वर्दी 🚔®
भंडारा जिल्हा पोलीस 2025 रिक्त पदे
03.05.202523:52
✡ आजचा पोलीस भरती सराव पेपर
दि : 04/05/2025
👇👇👇👇👇👇
03.05.202501:29
❇️  FKT VARDI मोफत पोलीस भरती सराव पेपर

➡️  पेपर क्रमांक :- 494

➡️  रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️  वेळ लावून सोडवा ...
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/fktvardi
02.05.202501:46
❇️  FKT VARDI पोलीस भरती मोफत सराव पेपर

➡️  पेपर क्रमांक :- 493

➡️  पेपर क्रमांक :- 493 स्पष्टीकरण
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/fktvardi
01.05.202504:26
❇️  FKT VARDI मोफत पोलीस भरती सराव पेपर

➡️  पेपर क्रमांक :- 492

➡️  रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️  वेळ लावून सोडवा ...
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/fktvardi
🛑 मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त देवेन भारती बनलेले आहेत लक्षात ठेवा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉विवेक फणसाळकर हे आज सेवा निवृत्त झाले त्यांची जागा देवेन भारती घेतील.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
जालना जिल्हा पोलीस 2025 रिक्त पदे
सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2024 /2025 रिक्त पदे
03.05.202501:24
✡ आजचा पोलीस भरती सराव पेपर
दि : 03/05/2025
👇👇👇👇👇👇
02.05.202501:40
❇️  FKT VARDI मोफत पोलीस भरती सराव पेपर

➡️  पेपर क्रमांक :- 493

➡️  रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️  वेळ लावून सोडवा ...
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/fktvardi
01.05.202504:16
आजचा पोलीस भरती सराव पेपर
दि : 01/05/2025 👇👇👇👇👇👇
🔰इलेक्ट्रिकल वेहिकल घेणाऱ्यांसाठी CM फडवणीसांची मोठी घोषणा
🔹 टोलमाफी मोठ्या अनुदान देण्याचा निर्णय
04.05.202516:47
♦️बारावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता ! 🔥

या वेबसाईटवर निकाल बघू शकता👇

hscresult.mahahsscboard.in
mahresult.nic.in
mahahsscboard.in
03.05.202514:37
🛑 मे दिनविशेष :-

1 मे - महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन

3 मे - वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन

8 मे - जागतिक रेडक्रॉस दिवस

11 मे - राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस

12 मे - आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन

15 मे - जागतिक कुटुंब दिन

21 मे - दहशतवाद विरोधी दिन

21 मे - जागतिक चहा दिन

22 मे - आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन

24 मे - राष्ट्रकुल दिन

31 मे - जागतिक तंबाखू विरोधी दिन
♦️मिरा भाईंदर रिक्त पदे
🔥🔥मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस शिपाई 919 पदे रिक्त आहे. चालक पोलीस शिपाई पदे- 80
🔥🔥
02.05.202501:33
✡ आजचा पोलीस भरती सराव पेपर
दि : 02/05/2025
👇👇👇👇👇👇
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ.॥
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ... ॥१॥

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा ॥२॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला
निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा ॥३॥

गीतकार : राजा बढे
संगीत : श्रीनिवास खळे
गायक : शाहीर साबळे

मंगल देशा पवित्र देशा... महाराष्ट्र देशा...
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
💐🙏
28.04.202502:37
♦️28 एप्रिल 2025 चालु घडामोडी ♦️

1) आयपीएल २०२५ मध्ये सर्वाधिक लांब षटकार मारणारा फलंदाज कोण ठरला आहे ?

✅ हेन्रीक क्लासेन

2) नुकतेच कोणत्या देशाने भारतासोबतचा शिमला करार स्थगित केला आहे ?

✅ पाकिस्तान

3) DRDO संस्थेने कोणत्या ठिकाणी स्क्रॅमजेट इंजिनची 1000 सेकंद यशस्वी चाचणी घेतली आहे ?

✅ हैदराबाद

4) २८ व्या National federation Senior athletics championships मध्ये विथा रामराज ने कोणते पदक जिंकले आहे ?

✅ सुवर्ण

5) भारतातील सर्वात लहान अरवारी नदी कोणत्या राज्यात वाहते ?

✅ राजस्थान

6) स्टॅनफोर्ड AI इंडेक्स २०२५ मध्ये AI investment मध्ये भारताची रँक कितवी आहे ?

✅ 7 वी

7) टाईम हायर education आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग २०२५ मध्ये कोणत्या विद्यापीठांने भारतात पहिले स्थान पटकावले आहे ?

भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू

8) वाघ अभयारण्य बफर झोन विकास योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे ?

✅ मध्य प्रदेश

9) टेस्ट क्रिकेट : अ क्रॉनिकल हे बुक कोणाचे आहे ?

✅ टिम विगमोर

10) जागतिक बौद्धिक संपदा दिन कधी साजरा करण्यात येतो ?

✅ २६ एप्रिल
[ Source - चालू घडामोडी 2025]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/fktvardi
03.05.202523:57
❇️  FKT VARDI मोफत पोलीस भरती सराव पेपर

➡️  पेपर क्रमांक :- 495

➡️  रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️  वेळ लावून सोडवा ...
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/fktvardi
03.05.202508:08
♦️ 03 मे 2025 चालु घडामोडी ♦️

1) न्या. भूषण गवई हे 14 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्याधीश म्हणून शपथ घेणार आहेत ?

५२ वे

2) चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकारेड्डी यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

बॅडमिंटन

3) मार्क कार्नी यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे ?

कॅनडा

4) भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी संस्था कोठे स्थापन होणार आहे ?

मुंबई

5) राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद २०२५ कोठे होणार आहे ?

✅ विशाखापट्टणम

6) जपान अंतराळात सौर ऊर्जेपासून वीज निर्माण करण्याचे तंत्रज्ञान विकसित करणार असून त्याला काय नाव देण्यात आले आहे ?

✅ ओहिसामा

7) आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये पहिल्यांदा कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आला आहे ?

✅ Mixed मार्शल आर्ट

8) सुप्रीम कोर्टाने २०२५ कोणत्या अधिकाराला मूलभूत हक्क घोषित केले आहे ?

डिजिटल acces

9) जहाज बांधणी जहाज दुरुस्ती सुविधा व जहाज पुनर्वापर सुविधा धोरण २०२५ असे धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे ?

महाराष्ट्र
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/policebhartipoint
02.05.202506:04
एप्रिल महिन्याची चालू घडामोडी चे पीडीएफ उपलब्ध झालेले आहे...
01.05.202518:46
SRPF_गट_क्र_19_कुसडगाव_रिक्त जागा
30.04.202510:56
🔥काही महत्त्वाचा राज्यघटनेतील कलम🔥
🚔संसद कलम 79
🚔राज्यसभा कलम 80
🚔लोकसभा- 81
🚔राष्ट्रपती - कलम 52
🚔उपराष्ट्रपती - कलम 63
🚔उच्च न्यायालय कलम 214
🚔सर्वोच्च न्यायालय - कलम 124
28.04.202501:29
❇️  FKT VARDI मोफत पोलीस भरती सराव पेपर

➡️  पेपर क्रमांक :- 489

➡️  रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️  वेळ लावून सोडवा ...
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/fktvardi
显示 1 - 24 360
登录以解锁更多功能。