Repost qilingan:
CURRENT AFFAIRS BY SAKHARE SIR 📘📝

07.05.202514:06
🎆 COMBINE GRUOP - C TEST सिरीज 2024-25 🎆
1🔴 TEST NO. 1: 9 MARCH 2025 ✅✅🔥
2🔴 TEST NO. 2 : 16 MARCH 2025✅✅🔥
3🔴 TEST NO.3 : 23 MARCH 2025✅✅🔥
4🔴 TEST NO.4 : 30 MARCH 2025✅✅🔥
5🔴 TEST NO.5: 06 APRIL 2025 ✅✅🔥
6🔴 TEST NO. 6: 20 APRIL 2025 ✅✅🔥
7🔴 TEST NO. 7 : 27 APRIL 2025 ✅✅🔥
8🔴 TEST NO. 8 : 04 MAY 2025 ✅✅🔥
9🔴 TEST NO. 9 : 11 MAY 2025 COMING 🔜
1🔴 TEST NO. 1: 9 MARCH 2025 ✅✅🔥
2🔴 TEST NO. 2 : 16 MARCH 2025✅✅🔥
3🔴 TEST NO.3 : 23 MARCH 2025✅✅🔥
4🔴 TEST NO.4 : 30 MARCH 2025✅✅🔥
5🔴 TEST NO.5: 06 APRIL 2025 ✅✅🔥
6🔴 TEST NO. 6: 20 APRIL 2025 ✅✅🔥
7🔴 TEST NO. 7 : 27 APRIL 2025 ✅✅🔥
8🔴 TEST NO. 8 : 04 MAY 2025 ✅✅🔥
9🔴 TEST NO. 9 : 11 MAY 2025 COMING 🔜
O'chirildi07.05.202515:09
07.05.202512:06
🔰 महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे?

07.05.202507:30
💯 ✅ 🔥

07.05.202506:06
☄️🅱️ Y साखरे SIR ◀️....
▶️ 💐💐रवींद्रनाथ ठाकुर (टागोर) यांची जयंती दरवर्षी ७ मे रोजी साजरी केली जाते.🌺
➡️ जन्मतारीख: ७ मे १८६१
➡️ जन्मस्थळ: कोलकाता, पश्चिम बंगाल
◾️ ते एक महान कवी, लेखक, संगीतकार, चित्रकार व तत्त्वज्ञ होते. त्यांनी "जन गण मन" हे भारताचे राष्ट्रगीत लिहिले आहे.
◾️ तसेच, "गीतांजली" या त्यांच्या कवितासंग्रहासाठी त्यांना नोबेल साहित्य पुरस्कार मिळाला — नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले आशियाई व्यक्ती ठरले.

07.05.202503:34
▶️ अहिल्याबाईंच्या जन्मगावी आज राज्याचे मंत्रिमंडळ..
⭕️ चौंडी ता. जामखेड (अहिल्यानगर)
ग्रामीण भागात प्रथमच राज्य मंत्रिपरिषदेची बैठक होत आहे.
⭕️ चौंडी ता. जामखेड (अहिल्यानगर)
ग्रामीण भागात प्रथमच राज्य मंत्रिपरिषदेची बैठक होत आहे.

07.05.202501:34
➡️ भारतीय सशस्त्र दलांनी 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांना लक्ष्य केले गेले
⭕️ जिथून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले आखले जात होते
☄️ संरक्षण मंत्रालय 🇮🇳
⭕️ जिथून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले आखले जात होते
☄️ संरक्षण मंत्रालय 🇮🇳

07.05.202512:58
जा. क्र. ०५३/२०२५ महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२४ - ठळक सूचना

07.05.202512:05
♦️भारताने पाकिस्तानमध्ये हल्ले केलेल्या ठिकाणांची माहिती.....
Repost qilingan:
CURRENT AFFAIRS BY SAKHARE SIR 📘📝

07.05.202503:42
💠🅱️Y साखरे SIR 💠
▶️ देशातील पहिला AI : जिल्हा...
➡️ सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला AI जिल्हा बनला आहे.
◾️ आरोग्य, जिल्हा परिषद, गृहनिर्माण आदी विभागांमध्ये डिजिटल क्रांती.
◾️ उद्घाटन : पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते.
⭕️ हे उपक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आले आहेत.

07.05.202501:53
▶️ चालू घडामोडी फक्त वाचू नका तर प्रश्न देखील सोडवा , तरच परीक्षेत मार्क्स मिळतील.
🎆 चालू घडामोडी MONTH WISE 12 TEST + विश्लेषण 2025 🎆
➡️ जानेवारी 2025 + DISCUSSION ✅ ✅
➡️ फेब्रुवारी 2025 + DISCUSSION ✅✅
➡️ मार्च 2025 + DISCUSSION ✅✅
➡️ एप्रिल 2025 ✅✅
➡️ मे 2025
➡️ जून 2025
➡️ जुलै 2025
➡️ ऑगस्ट 2025
➡️ सप्टेंबर 2025
➡️ ऑक्टोबर 2025
➡️ नोव्हेंबर 2025
➡️ डिसेंबर 2025
🎇 आगामी होणार्या सर्व परीक्षेत हमखास फायदाच होईल....
↪️ संपर्क : 7350223872

07.05.202501:11
Gm all of you ✅✅
07.05.202512:26
जा. क्र. १५६/२०२३ सहायक प्राध्यापक - शल्यचिकित्साशास्त्र, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट -ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

07.05.202511:42
▶️ महिला सबलीकरण
➡️ सोफिया कुरेशी
➡️ व्योमिका सिंग
हिजड्या पाकड्यांना आमच्या महिलांनी धुतले ...💯 ✅ ✅
➡️ सोफिया कुरेशी
➡️ व्योमिका सिंग
हिजड्या पाकड्यांना आमच्या महिलांनी धुतले ...💯 ✅ ✅
07.05.202506:33
➡️ एकात्मिक बाल विकास सेवा योजना(ICDS)
⭕️ मुख्य सेविका ची गुणवत्ता यादी जाहीर
⭕️ मुख्य सेविका ची गुणवत्ता यादी जाहीर
07.05.202503:39
↪️ वरील फोटोतील व्यक्ती "जिम थोर्प" आहे.फोटो थोडा काळजीपूर्वक पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल की त्याने वेगवेगळे बूट आणि सॉक्स घातले आहेत. ही काही फॅशन नाही...
◾️ 1912 सालच्या ऑलिम्पिक मध्ये ओक्लाहोमाच्या भारतीय अमेरिकन जिमने ट्रॅक व फील्ड म्हणजेच धावण्याच्या शर्यतीत अमेरिकेचे प्रतिनिधित्व केले होते.
◾️ दुर्दैवाने शर्यतीच्या सकाळी त्याचे बूट चोरीला गेले आणि नशिबाने त्याला कचऱ्याच्या पेटीत दोन बूट सापडले तेच बूट त्याने घातलेले फोटो मध्ये दिसतात, त्यातील एका पायातील बूट मोठा होता म्हणून त्याला एक जादा सॉक्स घालावा लागला. ते बूट घालून जिमने त्या दिवशी दोन सुवर्ण पदक जिंकले.
◾️ तुम्हाला आलेल्या अडचणीचे कारण न सांगता उत्कृष्ट प्रदर्शन करणे याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.
◾️ मग तुमच्या आयुष्यातही काही अडचणी आल्या तर? त्या अडचणीबद्दल तुम्ही आज काय करणार आहात?
तुम्ही ज्या काही अडचणीसोबत सकाळी उठाल; चोरीला गेलेले बूट, खराब तब्येत, तुटलेले नाते, अयशस्वी व्यवसाय...
↪️ या सर्व अडचणींमुळे तुम्ही स्वतःला शर्यतीत धावण्यापासून रोखू देऊ नका. तुम्ही आयुष्यात खूप चांगले अनुभव घेऊ शकता.
↪️ जर तुम्ही अडचणींवर मात करून जगायला शिकलात तर तुमच्याकडे एक तर कारण असू शकेल किंवा यश....पण तुमच्याकडे दोन्ही एकत्रित असू शकत नाही.

07.05.202501:09
07.05.202512:26
जा.क्र. १०५/२०२१, १२४/२०२२, ०६७/२०२४, ०७१/२०२४, ०७२/२०२४, ०८४/२०२४, ०६५/२०२३, ०६४/२०२३, २६८/२०२३ संवर्गांकरीताच्या मुलाखती दि. १४ व १५ मे २०२५ रोजी आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

07.05.202507:35

07.05.202506:08
▶️ जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक - भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता(Opting Out) वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
◾️ लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
➡️ कालावधी - 6 मे 12 मे 2025
◾️ लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
➡️ कालावधी - 6 मे 12 मे 2025

07.05.202503:38
07.05.202501:09
Ko'rsatilgan 1 - 24 dan 1 796
Ko'proq funksiyalarni ochish uchun tizimga kiring.