Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Aims Study Center (स्पर्धा मंच) avatar

Aims Study Center (स्पर्धा मंच)

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल!
🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖
संचालक : प्रा. अनिल वझरकर सर
👇 Join Now👇
@aimsstudycenter
TGlist reytingi
0
0
TuriOmmaviy
Tekshirish
Tekshirilmagan
Ishonchnoma
Shubhali
Joylashuv
TilBoshqa
Kanal yaratilgan sanaЖовт 18, 2019
TGlist-ga qo'shildi
Бер 04, 2025

Rekordlar

17.03.202518:09
50.3KObunachilar
06.04.202523:59
200Iqtiboslar indeksi
27.03.202519:56
2KBitta post qamrovi
27.03.202519:57
2KReklama posti qamrovi
14.04.202514:35
3.23%ER
27.03.202523:59
4.02%ERR

Rivojlanish

Obunachilar
Iqtibos indeksi
1 ta post qamrovi
Reklama posti qamrovi
ER
ERR
БЕР '25БЕР '25БЕР '25БЕР '25КВІТ '25КВІТ '25КВІТ '25

Aims Study Center (स्पर्धा मंच) mashhur postlari

02.04.202514:20
📌रोगांचे वर्गीकरण📌

#science

संसर्गजन्य

इन्फ्लुएंजा,
क्षय,
नायटा,
अमांश,
घटसर्प,
पोलियो.

असंसर्गजन्य

मधुमेह (डायबिटीस),
कर्करोग.

विषाणूंपासून होणारे

देवी,
इन्फ्ल्युएंझा,
पोलिओ,
कांजिण्या,
काला आजार,
जैपनीज एन्सेफेलाइटिस

जिवाणूंपासून होणारे

कुष्ठरोग,
कॉलरा (पटकी),
न्यूमोनिया,
क्षय (टी. बी.)

दुषित पाण्यापासून

कॉलरा,
विषमज्वर,
अतिसार,
कावीळ,
जंत इत्यादी.

हवेतून पसरणारे

सर्दी,
इन्फ्ल्यूएंझा,
घटसर्प,
क्षय.

कीटकांमार्फत पसणारे

अतिसार
अमांश,
पटकी
मलेरिया,
हत्तीरोग,
नारू,
प्लेग

कवकांपासून होणारे

गजकर्ण,
चिखल्या.

जॉईन करा:-
@aimsstudycenter
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
29.03.202502:23
♦️ काही नव्याने घोषित करण्यात आलेले दिवस :-

✅ 16 जानेवारी - राष्ट्रीय स्टार्टप दिवस

✅ 23 जानेवारी - पराक्रम दिवस

✅ 7 ऑगस्ट  - भालाफेक दिवस

✅ 26 डिसेंबर - वीर बाल दिवस

Join
@aimsstudycenter
विश्वरत्न, विश्वभूषण, भारतरत्न, संविधान निर्माते, क्रांतिसूर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधीसत्व, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे बिनविरोध (अजितदादा पवार गट)

◾️महाराष्ट्र राज्यपाल - सीपी राधाकृष्णन
◾️महाराष्ट्र मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस
◾️महाराष्ट्र उपमुख्यमंत्री - एकनाथ शिंदे
◾️महाराष्ट्र उपमुख्यमंत्री -अजितदादा पवार
◾️विधानपरिषद सभापती - राम शिंदे
◾️विधानपरिषद उपसभापती - नीलम गोरे
◾️विधानपरिषद विरोधी पक्षनेते - अंबादास दानवे
◾️विधानसभा अध्यक्ष - राहुल नार्वेकर
◾️विधानसभा विरोधी पक्षनेते - रिक्त आहे

Join @aimsstudycenter
🚂 RRB Group D Exam Date

12-Jun-2025 to 05-Aug-2025
निधी तिवारी PM मोदी यांची PERSONAL SECRETARY

Join @aimsstudycenter
स्टुडिओ घिबली म्हणजे काय?

स्टुडिओ घिबली हा एक जपानी अॅनिमेशन फिल्म स्टुडिओ आहे जो 1985 मध्ये मियाझाकी हयाओ, ताकाहाता इसाओ आणि सुझुकी तोशियो यांनी स्थापन केला होता. ही कंपनी हाताने काढलेल्या अॅनिमेशन आणि समृद्ध कथाकथनासह उच्च दर्जाच्या चित्रपट निर्मितीसाठी ओळखली जाते.


#trend #ghibli studio image

Join @aimsstudycenter
23.03.202505:38
एम्स स्टडी सेंटर स्पर्धा मंच द्वारे आज सकाळी 100 गुणांची पोलीस भरती टेस्ट -1 मोफत दिली आहे

वेळ:-
11:00 वाजता
दिनांक :- 23 मार्च 2025

Anwerkeys दुपारी
12:30 वाजता @aimsstudycenter या टेलिग्राम ग्रुप वर #upload केली जाईल.

Join
@aimsstudycenter
#RRB ALP: भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9900 जागांसाठी भरती

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 मे 2025

🌐🔗 Link तपशील:👇👇
https://aimsstudycenter.blogspot.com

Join Telegram Channel 👇👇
https://t.me/+ZuH0OLNm2oQzMGE1
23.03.202507:01
पोलीस भरती टेस्ट -1

वेळ:-
11:00 वाजता
दिनांक :- 23 मार्च 2025

Answerkeys 2025
आशियातील सर्वात लांब झोजिला बोगदा.

भारतातील सर्वात लांब पीर पंजाल रेल्वे बोगदा
24.03.202516:31
✅ 24 मार्च : जागतिक क्षयरोग दिन

⭐️ 2025 Theme : “Yes! We Can End TB: Commit, Invest, Deliver”. 

⭐️ 2024 Theme : "Yes! We can end TB!". 

➡️ इ.स. 1882 साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला. त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक 24 मार्च रोजी मान्यता मिळाली. म्हणून दरवर्षी 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो.

🔵 क्षयरोगाबद्दल :-

➡️ हा आजार ‘मायकोबॅक्टेरिया’ या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे ‘मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस’ या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो.

➡️ या आजारात 75 % रुग्णांच्या फुफ्फुसांना बाधा होते. तर काही रुग्णांच्या इतर अवयवांवर देखील याचा परिणाम होतो.

➡️ क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस नावाच्या जंतूमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे.
भारतातील सर्वात लांब बोगदे...

Join @aimsstudycenter
Ko'proq funksiyalarni ochish uchun tizimga kiring.