Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
All Test Papers MPSC 📚 avatar

All Test Papers MPSC 📚

✅🔰MPSC व इतर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध दर्जेदार मोफत प्रश्नपत्रिका व नोट्स उपलब्ध करून देणारा एकमेव ग्रुप All Test Papers Mpsc✔️
Hard work+consistency= Success🏆✌️
#Advt.Con. @Sachin2677
✅Join: @testpapersmpsc
TGlist reytingi
0
0
TuriOmmaviy
Tekshirish
Tekshirilmagan
Ishonchnoma
Shubhali
Joylashuv
TilBoshqa
Kanal yaratilgan sanaГруд 23, 2019
TGlist-ga qo'shildi
Квіт 07, 2025
Muxrlangan guruh

Rekordlar

17.04.202523:59
36.9KObunachilar
02.04.202523:59
0Iqtiboslar indeksi
17.04.202523:59
7.7KBitta post qamrovi
16.04.202514:10
7.7KReklama posti qamrovi
17.04.202514:10
2.37%ER
16.04.202514:10
20.43%ERR

Rivojlanish

Obunachilar
Iqtibos indeksi
1 ta post qamrovi
Reklama posti qamrovi
ER
ERR
06 КВІТ '2513 КВІТ '2520 КВІТ '25

All Test Papers MPSC 📚 mashhur postlari

#Combine_ जागावाढ_2024

सर्वांनी आप आपल्या लॅब क्लास मध्ये आंदोलना संदर्भात update द्या...


16 April   सकाळी 9 वाजता

Collector office Pune

Combine_जागावाढ_2024  मागणीसाठी सरकारकडून ऑन रेकॉर्ड काहीतरी ठोस आश्वासन येणार नाही तोपर्यंत उठायचं नाही...
04.04.202514:45
अडचणी आणि अपयशाला पर्याय नसतो पोरांनो... ते येतंच राहतं... तुम्हाला असा एकही यशस्वी माणूस सापडणार नाही की ज्याला अडचणी आणि अपयशाने छळलं नाही परंतू अशाही परिस्थिती मधून तूला उभं राहता यायला पाहिजे बघ...वारीच्या दिवसात पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकऱ्याला किती सहन करावं लागतं पोरांनो?? 48-48 तास त्याला दर्शनासाठी रांगेत उभं रहावं लागतं आणि त्याआधी तो 8-10 दिवस चालत- चालत आलेला असतो, अशाही परिस्थिती मध्ये तो पांडुरंगाला भेटण्याचा हट्ट सोडत नाही आणि शेवटी त्याला पांडुरंगाचं दर्शन होतंच...दर्शन झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर जग जिंकल्याचं समाधान असतं ना... आपली पण ही वारीच सुरु आहे असं समजा आणि तुमच्या पांडुरंगाचं (म्हणजेच पोस्ट ) दर्शन घेण्याचा हट्ट सोडू नका.. तुम्हालाही नक्की जग जिंकल्याचं समाधान मिळेल..!!🌿

PSI रेवण कदम

Join-
https://t.me/combinementortop
16.04.202513:12
1 जून गट क पूर्व परीक्षा आणि 29 जून गट ब मुख्य परीक्षेच्या निमित्ताने पुढचे काही दिवस :-

1. गट क पूर्व परीक्षेसाठी शेवटचे 45 दिवस आहेत आणि गट ब मुख्य परीक्षेसाठी शेवटचे 75 दिवस आहेत.

2.तुमची भयंकर महत्वाची वेळ सुरु आहे किमान एवढं तरी भान तुम्हाला हवं.

3.अभ्यास सोडून बाकी इतर सर्व क्षणिक आनंद देणाऱ्या गोष्टींपासून लांब रहा.

4. हातात खूप कमी वेळ आहे आणि या कमी वेळात बराच अभ्यास करणं अपेक्षित असतं.

5. या दिवसामध्ये फक्त स्वतःमध्ये गुंतून रहा... अभ्यासाव्यतिरिक्त इतर कोणत्याच गोष्टीसाठी कोणाला वेळ देऊ नका...

6. इथून पुढे अभ्यास करताना तुम्हाला दिवस कमी पडत असेल तर तुम्ही बरोबर दिशेने जात आहात.

7. Revision आणि Question Practice या दोनचं गोष्टी तुम्हाला निकालात आणू शकतात हे मी वारंवार सांगितलंय.

8. सगळ्यात महत्वाचं की मोबाईल पासून शक्य तितकं लांब रहा... सगळ्यात जास्त वेळ इथंच जातो आपला.

9. तुम्हा सगळ्यांना चांगल्या-वाईट गोष्टी कळतात आणि हे सगळं कळत असूनही तुम्ही न कळल्यासारखं वागत असाल तर येणाऱ्या काळात बराच त्रास सहन करावा लागेल..

10. पास होण्याची क्षमता असतानाही अनेकजण भरकटताना दिसत आहेत... किमान आत्ता तरी स्वतःमध्ये बदल करा. 🌿❤️

PSI रेवण कदम

Join-
https://t.me/combinementortop
17.04.202513:28
आदरणीय देवेंद्रजी,

PSI पदांच्या हजारो जागा रिक्त आहेत.

2024 मध्ये यापूर्वी 441 जागांची भरती करण्यासाठी लोकसेवा आयोगाला पत्र दिले होते. SEBC आरक्षण दिल्यानंतर सुधारीत बिंदू नामावली काढल्यानंतर 216 जागांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

उमेदवारांची PSI जागा वाढवण्याची मागणी रास्त असून गृह विभागाने तातडीने जागा पाठवण्याची कार्यवाही करावी.

@Dev_Fadnavis @CMOMaharashtra
♦️लेखा कोषागार भरती वेळापत्रक जाहीर..

✔️नागपूर विभाग :  17 एप्रिल
✔️छत्रपती संभाजीनगर विभाग : 19 एप्रिल
✔️ पुणे विभाग :  21 एप्रिल

👉 लेखा कोषागारे भरती 2024 अभ्यासक्रम
मराठी :  25 प्रश्न (50 गुण )
इंग्रजी :  25 प्रश्न (50 गुण )
गणित-बुद्धीमत्ता & सांख्यिकी :  25 प्रश्न (50 गुण )
सामान्य ज्ञान :  25 प्रश्न (50 गुण )

👉 एकूण : 100 प्रश्न (200 गुण)

⚠️ या विभागाचे हॉलतिकीट पुढील आठवड्यात उपलब्ध होतील..🙏🙏
✨पवार साहेबांच्या मध्यस्थीनंतर विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ हे आज आयोगामध्ये बैठकीसाठी उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थी शिष्टमंडळासोबत प्रमोद पाटील सर उपस्थित होते.
07.04.202504:47
#Revision Program 4.0

#Day - 28

पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 30 मिनिटे

By rayatnotes

✅Join:
@testpapersmpsc
16.04.202513:42
जाहिरात क्रमांक १११/२०२३ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक टंकलेखक - तात्पुरती निवड यादी
04.04.202504:36
#Revision Program 4.0

#Day - 26

पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 30 मिनिटे

By rayatnotes

✅Join:
@testpapersmpsc
05.04.202504:36
#Revision Program 4.0

#Day - 27

पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 20 मिनिटे

By rayatnotes

✅Join:
@testpapersmpsc
04.04.202504:36
#Rayat Revision Program 4.0

DAY -26 Anskey

रयत रिव्हिजन प्रोग्रॅम

By rayatnotes

✅Join:
@testpapersmpsc
03.04.202504:32
#Revision Program 4.0

#Day - 25

पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 25 मिनिटे

By rayatnotes

✅Join:
@testpapersmpsc
07.04.202504:47
#Rayat Revision Program 4.0

DAY -28 Anskey

रयत रिव्हिजन प्रोग्रॅम

By rayatnotes

✅Join:
@testpapersmpsc
मायबाप आयोग...🙏
विद्यार्थी उन्हात बसले आहेत..
हक्कासाठी संवैधानिक मार्गाने लढत आहेत..
तुम्हाला पण माहीत आहे विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे...!!
लवकर जागा वाढ notification काढून विद्यार्थ्यांना दिलासा द्या...🙏😌
03.04.202504:32
#Rayat Revision Program 4.0

DAY -25 Anskey

रयत रिव्हिजन प्रोग्रॅम

By rayatnotes

✅Join:
@testpapersmpsc
Ko'proq funksiyalarni ochish uchun tizimga kiring.