Переслав з:
🔥75000 मेगा भरती🔥

19.04.202503:12
UGC NET 2025: राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा-जून 2025
JRF & सहायक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता:
55% गुणांसह मास्टर पदवी /पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य [SC/ST/OBC/PWD/Transgender: 50% गुण]
वयाची अट:
01 जून 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
JRF: 30 वर्षांपर्यंत.
सहायक प्राध्यापक: वयाची अट नाही.
अर्ज करण्याची लिंक⤵️
https://ugcnetjun2025.ntaonline.in/registration/index

17.04.202504:20
🚉 रेल्वे विभागाच्या सर्व परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त...
NCERT, STATE BOARD, CBSE वर आधारित
🚇रेल्वे GROUP -डी🚇
🔖सामान्य विज्ञान🔖
जीव विज्ञान | भौतिक विज्ञान | रसायन विज्ञान
रेल्वे ग्रुप-डी च्या अभ्यासक्रमानुसार सामान्य विज्ञान विषयाला न्याय देणारे पुस्तक
📝SPECIAL EDITION 2025📝
----------------------------------------------------
📣महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध
📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध
🏷महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.
📦 आताच खरेदी करा
📲⤵️खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/41j9QBX
https://amzn.to/41j9QBX
https://amzn.to/41j9QBX
https://amzn.to/41j9QBX
-----------------------------------
📞📞अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

16.04.202503:16
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने (MSC) आयटी स्पेशलाइज्ड ऑफिसर पदासाठी रिक्त जागा जाहीर केली आहे.
उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट mscbank.com ला भेट देऊन अर्ज करू शकतात.
ही भरती फक्त महाराष्ट्रातील रहिवाशांसाठी आहे.
अर्ज करताना मूळ प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल.
शैक्षणिक पात्रताः
• आयटी/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स किंवा समतुल्य विषयात बीई, बीटेक पदवी
• काही रिक्त पदांसाठी CISA, CISSP, ITIL-4, किंवा Oracle Java आणि संबंधित क्षेत्रात 3 ते 7 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादाः
पदानुसार 35 - 40 वर्षे

18.04.202504:27
एका युद्धामुळे नागरिकांवर काय परिणाम होतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे हे चित्र. इस्रायल-हमास यांच्या युद्धामुळे कित्येक नागरिक पोरके झाले. आता या नऊ वर्षांच्या महमूद अजूरलाच बघा. युद्धात त्याचे दोन्ही हात गेले. जेव्हा तो आईला भेटला तेव्हा भावनिक होऊन तो म्हणाला की, आई मी तुला मिठी कशी मारू? हा फोटो 'वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर' म्हणून निवडला गेला आहे. छायाचित्रकार समर अलोफ यांनी हा फोटो काढला होता.
Переслав з:
🔥75000 मेगा भरती🔥

17.04.202503:55
ISSF वर्ल्डकप; भारताने 3 पदके जिंकली
🤑लिमा येथे सुरू असलेल्या ISSF वर्ल्डकप 2025 स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी आपला ठसा उमटवला आहे.
🤑या जागतिक नेमबाजी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताने 3 पदके जिंकली आहेत.
🤑महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुरुची सिंगने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तर यात मनू भाकरला रौप्यपदक जिंकण्यात यश आले.
🤑 या व्यतिरिक्त सौरभ चौधरीने पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे.

16.04.202514:03
Переслав з:
🔥75000 मेगा भरती🔥

16.04.202503:16
◻️अर्भक गायब झाले licence रद्द करा – सर्वोच्च न्यायालय.
▫️सर्वाधिक अर्भक गायब होणारे राज्य – पुरोगामी महाराष्ट्र
▫️सर्वाधिक अर्भक गायब होणारे राज्य – पुरोगामी महाराष्ट्र
Переслав з:
🔥75000 मेगा भरती🔥

Переслав з:
🔥75000 मेगा भरती🔥

16.04.202513:57
इंडिया जस्टिस रिपोर्ट 2025 जाहीर
🤑पोलीस, न्यायव्यवस्था, तुरुंग आणि कायदेशीर मदत या चार निकषांच्या आधारे राज्यातील न्याय व्यवस्थेचे मूल्यांकन करण्यात येते. त्यानुसार यादी पुढीलप्रमाणे-
1. कर्नाटक
2. आंध्र प्रदेश
3. तेलंगणा
4. केरळ
5. तमिळनाडू
6. छत्तीसगड
7. मध्यप्रदेश
8. ओडिसा
9. पंजाब
10. महाराष्ट्र
11. हरियाणा
12. बिहार
13. राजस्थान
14. झारखंड
15.उत्तराखंड
16. उत्तर प्रदेश
17. पश्चिम बंगाल
⚫देशातील न्यायव्यवस्थेचे मूल्यांकन करण्यात आले. याचा इंडिया जस्टिस रिपोर्ट 2025 जाहीर करण्यात आला.
⚫ यानुसार न्यायदानाच्याबाबतीत कर्नाटकने पुन्हा एकदा पहिला क्रमांक पटकावला. यानंतर आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, तमिळनाडू, छत्तीसगड, मध्यप्रदेश, ओडिसा, पंजाबचा नंबर लागतो.
⚫महाराष्ट्र याबाबतीत दहाव्या क्रमांकावर आहे.
⚫2022 रोजी तो बाराव्या स्थानी होता.
⚫आता महाराष्ट्रात न्यायदानाच्याबाबतीत सुधारणा झाली.

🔚🔔स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.
🔚🌐जॉईन करा-https://t.me/megabharti_75000
Переслав з:
🔥75000 मेगा भरती🔥

16.04.202503:16
▶️ तेलंगणा अनुसूचित जातींमध्ये आरक्षणाचे वर्गीकरण लागू करणारे भारतातील पहिले राज्य बनले
🔸 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने 6:1 च्या बहुमताने निर्णय दिला की राज्य सरकारे संविधानाच्या अनुच्छेद 15 आणि 16 अंतर्गत अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) वर्गांमध्ये अंतर्गत-वर्गीकरण करू शकतात.
🔸 सात न्यायाधीशांच्या खंडपीठाचे अध्यक्ष तत्कालीन भारताचे सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड होते.
🔸 सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा मुख्य उद्देश असा आहे की आरक्षणाचा लाभ अनुसूचित जाती वर्गातील केवळ समृद्ध जातींपर्यंत मर्यादित राहू नये, तर वंचित आणि मागे राहिलेल्या समुदायांपर्यंत पोहोचावा.
🔸 तेलंगणा सरकारचा निर्णय:
राज्यातील शासकीय नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये अनुसूचित जातींसाठी 15% आरक्षण आहे.
🔸 हे 15% आरक्षण अनुसूचित जातींमध्ये तीन समूहांमध्ये विभागले गेले आहे – समूह I, II आणि III.
1. समूह I: सर्वात मागास 15 समुदायांसाठी – 1% आरक्षण
2. समूह II: मध्यम स्वरूपात लाभलेले 18 समुदायांसाठी – 9% आरक्षण
3. समूह III: अधिक प्रगत 26 समुदायांसाठी – 5% आरक्षण

ज्यांनी रेल्वे ग्रुप - डी चा फॉर्म भरला आहे त्यांनी रेल्वे ग्रुप-डी च्या अभ्यासक्रमानुसार सामान्य विज्ञान विषयाला न्याय देणारे पुस्तक नक्की अभ्यासा...
Переслав з:
🔥75000 मेगा भरती🔥

17.04.202503:55
इंग्रजीबरोबर हिंदीही सक्तीची; मोठा निर्णय
🤑राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्यात आली आहे.
🤑राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात शैक्षणिक वर्ष 2025-26 पासूनच म्हणजे यंदापासूनच अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता इयत्ता 1 ते 5 मध्ये मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा सक्तीच्या असतील.
🤑 आता महाराष्ट्रात 5+3+3+4 अंतर्गत अभ्यासक्रम असणार आहे.

RBI ने आणखी एका बँकेचा केला परवाना रद्द
🤑RBI ने आणखी एका बँकेचा परवाना रद्द केला आहे.
🤑कलर मर्चेंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेचा बँकिंग परवाना आरबीआयने रद्द केला आहे.
🤑बँकेकडे योग्य प्रमाणात रोख रक्कम नसून नफा मिळवण्याची शक्यता नाही. यामुळे या बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
🤑डीआयसीजीसीच्या नियमानुसार ठेवीदारांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवीवरील विम्याच्या रक्कम मिळवण्यासंदर्भात दावा करता येईल.

Показано 1 - 24 із 109
Увійдіть, щоб розблокувати більше функціональності.