Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
CURRENT AFFAIRS BY SAKHARE SIR 📘📝 avatar
CURRENT AFFAIRS BY SAKHARE SIR 📘📝
CURRENT AFFAIRS BY SAKHARE SIR 📘📝 avatar
CURRENT AFFAIRS BY SAKHARE SIR 📘📝
🦏 : गेंड्यांच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट राइनो __________ मध्ये सुरू करण्यात आला ❓

(अ) 1972

(ब) 1973

(क) 2005

(ड) 2007
जा. क्र. ०९४/२०२३ सहयोगी प्राध्यापक-कौमारभृत्य, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट - अ व जा. क्र. ४०५/२०२३ सहयोगी प्राध्यापक - दंतव्यंगोपचारशास्त्र, शासकीय दंत महाविद्यालय, गट - अ-संवर्गांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक - तात्पुरती गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. ६ ते १२ मे २०२५ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
05.05.202501:13
Удалено05.05.202515:49
05.05.202514:14
😍😍सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध 😍😍
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━


📕 राज्यघटना = Download (1.5mb)

📕 इतिहास =   Download (1mb)

📕 विज्ञान =   Download (3mb)

📕 अर्थव्यवस्था =  Download (2.2mb)

📕 भूगोल =   Download (3mb)

📕 चालू घडामोडी = Download (12mb)
जा. क्र. ११९/२०२३ अनुवादक (हिंदी), गट-क - SEBC व OBC आरक्षणासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

https://mpsc.gov.in/adv_notification/8
🎆 COMBINE GRUOP - C TEST सिरीज 2024-25 🎆

1🔴 TEST NO. 1: 9 MARCH 2025 ✅✅🔥
2🔴 TEST NO. 2 : 16 MARCH 2025✅✅🔥
3🔴  TEST NO.3 : 23 MARCH 2025
✅✅🔥
4🔴  TEST NO.4 : 30 MARCH 2025✅✅🔥
5🔴  TEST NO.5: 06 APRIL 2025 ✅✅🔥
6🔴 TEST NO. 6: 20 APRIL 2025 ✅✅🔥
7🔴 TEST NO. 7 : 27 APRIL 2025 ✅✅🔥
8🔴 TEST NO. 8 : 04 MAY 2025 ✅✅🔥

9🔴 TEST NO. 9 : 11 MAY 2025 COMING 🔜
▶️ चालू घडामोडी फक्त वाचू नका तर प्रश्न देखील सोडवा , तरच परीक्षेत मार्क्स मिळतील.

🎆 चालू घडामोडी MONTH WISE 12 TEST + विश्लेषण 2025 🎆

➡️ जानेवारी 2025 + DISCUSSION ✅ ✅

➡️ फेब्रुवारी 2025 + DISCUSSION ✅✅


➡️ मार्च 2025 + DISCUSSION ✅✅

➡️ एप्रिल 2025 ✅✅

➡️ मे 2025

➡️ जून 2025

➡️ जुलै 2025

➡️ ऑगस्ट 2025

➡️ सप्टेंबर 2025

➡️ ऑक्टोबर 2025

➡️ नोव्हेंबर 2025

➡️ डिसेंबर 2025

🎇 आगामी होणार्‍या सर्व परीक्षेत हमखास फायदाच होईल....

↪️ संपर्क
: 7350223872
Удалено05.05.202515:49
05.05.202513:00
🚨CUT OFF ( अंदाजित )

📚 Combine गट ब पूर्व 2024

राज्यसेवा परफेक्ट सांगितला होता.. ✅
Удалено05.05.202514:52
05.05.202511:33
🔰नुकत्याच झालेल्या Exam मध्ये विचारलेला प्रश्न
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️

माहित नसेल तर सोडवा...👇👇
Gm all of you 🌞
↪️ अँथनी अल्वानिज दुसऱ्यांना ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान..
जा.क्र. ०३९/२०२४ कला संचालक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ उच्च व तंत्रशिक्षण विभाग व जा.क्र.०९१/२०२४ संचालक, सैनिक सेवापूर्व शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर, गट-अ सामान्य प्रशासन विभाग संवर्गांच्या मुलाखती दि. १४ मे २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
05.05.202510:44
↪️✅ PSI 2023 PROVISIONAL LIST
▶️ आज झालेल्या पुणे कारागृह पेपर मधील चालू घडामोडी प्रश्न व आपल्या टेलिग्राम QUIZ मधील प्रश्न....
💠🅱️Y साखरे SIR 💠
▶️ देशातील पहिला AI : जिल्हा...

➡️ सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला AI जिल्हा बनला आहे.

◾️ आरोग्य, जिल्हा परिषद, गृहनिर्माण आदी विभागांमध्ये डिजिटल क्रांती.

◾️ उद्घाटन : पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते.

⭕️ हे उपक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आले आहेत.
05.05.202501:13
World Press Freedom Index 2025

⭕️ भारताची 2024 मध्ये 159 वी RANK

⭕️ 2025 मध्ये भारताची रँक : 151

➡️ हा निर्देशांक फ्रान्सची राजधानी पॅरिस या ठिकाणी रिपोर्टर विदाऊट बॉर्डर या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेकडून काढले जाते.

⭕️ 0 ते 100 दरम्यान या अंतर्गत गुण दिले जातात

⭕️ भारताचा स्कोर 2025 ला 32.96 आहे.
Показано 1 - 24 из 1 740
Войдите, чтобы разблокировать больше функциональности.