Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
ध्येयवीर विश्व 🎯 avatar
ध्येयवीर विश्व 🎯
ध्येयवीर विश्व 🎯 avatar
ध्येयवीर विश्व 🎯
🇮🇳सुंदर अश्या हस्तलिखित नोट्स  flow charts, shortcut, trick साठी खालील @mpschandwritten_notes2151
जॉईन करून पाहा

🎯आपल्या chanal वर चालू घडामोडी व imp fact वर notes बनून टाकण्यात येईल 🔥only content 🔥

👉 भूगोल
https://t.me/mpschandwritten_notes2151/401
👉 राज्यशास्त्र
https://t.me/mpschandwritten_notes2151/461
👉जानेवारी ते मार्च चालू घडामोडी
https://t.me/mpschandwritten_notes2151/520
👉मे ते ऑक्टोबर चालू घडामोडी
https://t.me/mpschandwritten_notes2151/682
👉 नोव्हेंबर परिक्रमा चालू घडामोडी
https://t.me/mpschandwritten_notes2151/798
👉 डिसेंबर ते मार्च 2025 चालू घडामोडी
https://t.me/mpschandwritten_notes2151/1144

📚संकलन - राज जाधव

🔥सर्व notes एकाच जागी
27.03.202516:34
आरोग्य सेवक 50% पुणे जिल्हा परिषद Dv....
Join 👇👇👇
@dheyvirvishv
🌸 जाहिरात आली........

नवी मुंबई महानगरपालिका

एकूण पदे:- 620

अर्ज करण्याची सुरुवात:- 28/03/2025


@dheyvirvishv
25.03.202510:32
🌸जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी

@dheyvirvishv
Join 👇👇
@dheyvirvishv
Join 👇👇

@dheyvirvishv
26.03.202516:01
🌸 आरोग्य विभाग: 10000+ रिक्त जागा (Technical, NonTechnical पदे असतील)-TCS परिक्षा घेण्याची शक्यता.

🌸जलसंपदा विभाग: १५००० पदे रिक्त-IBPS परिक्षा घेण्याची शक्यता....

🌸सार्वजनिक बांधकाम विभाग: ८६२८ पदे रिक्त-TCS परिक्षा घेण्याची शक्यता

👆🏻येणाऱ्या जाहिराती खुप मोठ्या येतील ✅.... अभ्यासाला लागा 🙏👍🙏

https://t.me/dheyvirvishv
https://t.me/dheyvirvishv
24.03.202514:43
🌸 TAIT3 नोटिफिकेशन येत्या 8 दिवसात निघण्याची शक्यता आहे...

🌸ibps मार्फत परीक्षा होईल...


Join 👇 👇 👇

@dheyvirvishv
🌸कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरला वर्ग-अ तीर्थक्षेत्राचा दर्जा ✅

@dheyvirvishv
27.03.202512:36
🌸क्लर्क २०२३ उमेदवार देखील आपली बाजू मांडा....

लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करा अशी मागणी करा....





https://t.me/dheyvirvishv
26.03.202508:43
🌸 क्लर्क Provisional selection लिस्ट बाबत विचारणा केली असता 👇

१)PSL तयार करण्याचे काम जलद गतीने सुरू आहे...✅
२)अत्यंत किचकट व तितकीच तांत्रिक पायरी असल्यामुळे वेळ लागत आहे...

PSL लवकर लागावी म्हणून प्रयत्न गरजेचे💫💫


https://t.me/dheyvirvishv
01.02.202514:15
🌸कुठलाच मेसेज करायचा नव्हता... पण रहावलं नाही..शेवटी आपल्या भावना एकरूप झाल्या आहेत..

उद्याचा दिवस सोनेरी दिवस...नक्कीच उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे..सर्वांनी विजयाचा झेंडा गाडून यायचंच आहे...

आपल्या आयुष्यातील अनेक झालेल्या परिक्षेप्रमाने उद्याही निव्वळ एक परीक्षाच आहे हे गृहीत धरून पेपरला सामोरे जा...कुठलीच भावनिक साद स्वतःच्या मनाला घालू नका...आई वडिलांचे स्वप्न,स्वतःच्या इच्छा - आकांक्षा नक्कीच पूर्ण होणार आहेत....तुझा दिवस पण लवकरच येणार आहे...फक्त तू लढ ⛳️⛳️

उद्या देवाला फक्त एवढीच विनवणी करा...मी जेवढी मेहनत केलीय तेवढेच यश मला उद्याच्या परीक्षेत मिळो 🙏🙏


या मेसेजला सर्वांनी किमान १००० ❤️ येऊद्या ध्येयवीरानो

मन में हैं विश्वास⛳️
जितेंगे 🤞🤞🤞



https://t.me/dheyvirvishv
27.03.202516:38
🌸नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग कनिष्ठ लिपिक संवर्गातील एकूण 391 रिक्त पदापैकी महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त गट-क सेवा परीक्षा 2025 करिता 347 पदांकरिता मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पाठविले आहे🔥 🔥 ✌️✌️

Join 👇👇👇

@dheyvirvishv
27.03.202512:21
🌸Combine जागावाढ ✌️✌️🔥🔥🔥


@dheyvirvishv
25.03.202510:35
🌸क्लर्क OPTING OUT साठी महत्वाचे .....✅

🔥 🔥
Көрсөтүлдү 1 - 15 ичинде 15
Көбүрөөк функцияларды ачуу үчүн кириңиз.