Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Лачен пише
Лачен пише
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Лачен пише
Лачен пише
स्पर्धा परिक्षा पॉईंटस avatar
स्पर्धा परिक्षा पॉईंटस
स्पर्धा परिक्षा पॉईंटस avatar
स्पर्धा परिक्षा पॉईंटस
♦️भारताने आपल्या किनारपट्टीची लांबी अद्ययावत केली आहे...

👉एकूण लांबी – ११,०९८.८१ किमी (मागील – ७,५१६.६ किमी)

👉स्रोत
:👇
https://shipmin.gov.in/sites/default/files/Length%20of%20Indias%20Coastline%20Circular_0.pdf

जॉईन:@spardha_pariksha_point
05.05.202506:46
♦️रयत शिक्षण संस्था भरती

जॉईन:@spardha_pariksha_point
04.05.202515:19
♦️उच्च न्यायालय, मुंबई, मुख्यालय मुंबईच्या आस्थापनेवर खाली नमूद केलेल्या पदाकरिता उमेदवारांची निवड यादी, २ वर्षांकरिता तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिध्दिच्या दिनांकास पात्रता धारण करणा-या निरोगी व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

👉 मुंबई उच्च न्यायालय येथे वाहन चालकाच्या रिक्त पदासाठी जाहिरात...!!

👉 जाहिरात एकदा वाचा

जॉईन:@spardha_pariksha_point
🛑🛑📚📚👇👇📚📚🛑🛑
♦️बारावीचा निकाल येथे पाहा

👉बारावीचा निकाल (HSC Result 2025) उद्या म्हणजे 5 मे रोजी जाहीर होणार आहे
.

https://results.digilocker.gov.in

https://mahahsscboard.in

http://hscresult.mkcl.org

https://results.targetpublications.org

जॉईन:@spardha_pariksha_point
♦️वडील म्हणायचे ,नापास झाला तर तुझी फी तूच भर....

👉उसेन बोल्ट

जॉईन:@spardha_pariksha_point
05.05.202510:46
♦️जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक - तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. ६ ते १२ मे २०२५ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

जॉईन:@spardha_pariksha_point
♦️अँथनी अल्वानिज दुसऱ्यांना ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान..

जॉईन:@spardha_pariksha_point
♦️बारावीचा निकाल (HSC Result 2025) उद्या म्हणजे 5 मे रोजी जाहीर होणार आहे.

https://results.digilocker.gov.in

https://mahahsscboard.in

http://hscresult.mkcl.org

https://results.targetpublications.org

जॉईन:@spardha_pariksha_point
04.05.202513:56
👉 महिला व बाल विकास विभाग
👉 एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS)
✨ मर्यादित विभागीय परीक्षा (अंतर्गत) व सरळसेवा भरतीसाठी अत्यंत उपयुक्त
👉 अंगणवाडी मुख्यसेविका / पर्यवेक्षिका संपूर्ण मार्गदर्शक
👉 परिपूर्ण अद्ययावत दुसरी आवृत्ती
👉 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख बुक सेंटर वरती उपलब्ध
👉 सुधारित TCS-IBPS पॅटर्नवर आधारित

🔴 वैशिष्ट्ये
✨ महिला व बालकांशी संबंधित अद्ययावत व सुधारित कायदे
✨ महिला व बालकांशी संबंधित सर्व योजनांचा समावेश
✨ पोषण अभियान
✨ संपूर्ण सामान्य ज्ञान
✨ मराठी व्याकरण व शब्दार्थ
✨ इंग्रजी व्याकरण व शब्दार्थ
✨ अंकगणित व बुध्दीमत्ता चाचणी
✨ संगणक ज्ञान
✨ चालू घडामोडींचा समावेश
MRP:680

👉अंगणवाडी मुख्यसेविका / पर्यवेक्षिका संपूर्ण मार्गदर्शक ऑनलाइन बुक खरेदी करण्यासाठी लिंक :
https://amzn.in/d/aUYQKQc

👉 अंगणवाडी मुख्यसेविका /पर्यवेक्षिका प्रश्नसंच ऑनलाइन बुक खरेदी करण्यासाठी लिंक :
https://amzn.in/d/c8fNAqJ

👉 वनरक्षक भरती संपूर्ण मार्गदर्शक ऑनलाइन बुक खरेदी करण्यासाठी लिंक :
https://amzn.in/d/1nmJnGq

👉 स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त you tube channel
https://youtu.be/DBwu4JKXlfY

🌐 अधिक माहितीसाठी संपर्क :8668551686
https://wa.me/+918668551686/?text
04.05.202507:16
♦️मे महिन्यातील परीक्षांचे वेळापत्रक

👉लेखा कोषागार (कोकण) :- 5, 6 & 7 मे

👉महानिर्मिती :- 8, 9, 10,‌ 15‌ मे

👉BMC SE Civil :- 13 मे & 14 मे

👉महावितरण विद्युत सहायक :- 20 मे ते 22 मे

👉शिक्षक अभियोग्यता चाचणी TAIT 3 :- 24 मे ते 6 जून

👉Note :- लेखा कोषागार (नाशिक) वेळापत्रक बाकी आहे.

जॉईन:@spardha_pariksha_point
♦️पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक व अन्य अशा सुमारे 900 ते 1000 जागांसाठी पदभरती 20 ते 25 दिवसांत सुरु केली जाणार आहे..

जॉईन:@spardha_pariksha_point
♦️लेखा कोषागार कोकण विभागाचे हॉलतिकीट

👉लिंक
:-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32818/90981/login.html

जॉईन:@spardha_pariksha_point
♦️NEET चा अवघड पेपर बघून देशात खळबळ उडाली आहे.

👉अनुभवी शिक्षकांना पण अक्षरशः रडवल आहे.


जॉईन:@spardha_pariksha_point
♦️सिंधुदुर्ग ठरले देशातील पहिले AI District.

जॉईन:@spardha_pariksha_point
04.05.202513:34
♦️लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार

     👉2025=कुमार मंगलम बिर्ला
     👉2024=अमिताभ बच्चन
     👉2023=आशा भोसले
     👉2022=नरेंद्र मोदी

जॉईन:@spardha_pariksha_point
♦️AI द्वारे उत्तरपत्रिका तपासणी

👉डिसले गुरुजींची चाचणी यशस्वी.

जॉईन:@spardha_pariksha_point
♦️महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अधिकृत सूचना.

जॉईन:@spardha_pariksha_point
♦️12 th निकाल.

👉कोकणाची बाजी
..

https://results.digilocker.gov.in


https://mahahsscboard.in

http://hscresult.mkcl.org

https://results.targetpublications.org

जॉईन:@spardha_pariksha_point
♦️अल्पसंख्यांक मधील रिक्त पदे तातडीने भरणे बाबत.

जॉईन:@spardha_pariksha_point
04.05.202513:57
04.05.202511:27
♦️कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC)

👉1076 जागांसाठी भरती प्रक्रिया TCS मार्फत होणार आहे.

👉2 मे रोजी आयुक्तांनी बैठक घेत रुपरेषा ठरवली.


जॉईन:@spardha_pariksha_point
♦️महाज्योती आर्थिक सहाय्य

👉लिंक

https://mahajyoti.org.in/en/application-invited-for-financial-assistance-to-those-who-have-qualified-for-civil-engineering-services-forest-services-agriculture-services-mains-2024-2/

जॉईन:@spardha_pariksha_point
♦️UPSC आता अध्यक्षविना कार्यरत....

👉UPSC अध्यक्षांची नियुक्ती पीएमओअंतर्गत कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाद्वारे केली जाते.

जॉईन:@spardha_pariksha_point
Көрсөтүлдү 1 - 24 ичинде 1 614
Көбүрөөк функцияларды ачуу үчүн кириңиз.