Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
चालू घडामोडी 2025 avatar
चालू घडामोडी 2025
चालू घडामोडी 2025 avatar
चालू घडामोडी 2025
02.05.202513:28
🥳एप्रिल महिन्याचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण सन्मान निधी जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे.

🥳पुढील 2 ते 3 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल...✔️

💘लाडक्या बहिणी reaction द्या❤️

✉️Join : 👇👇
@mpsc_chalughadamodi2025
@mpsc_chalughadamodi2025
📣🔥🔥अक्षय तृतीया आणि महाराष्ट्र दिनानिमित्त स्पेशल..ऑफर...ऑफर..🔥📣 (30 एप्रिल ते 5 मे 2025 पर्यंत)

🇮🇳 🔥.अनिल कोलते सरांच्या सामान्य विज्ञानच्या सर्व बॅचेसवर 25% सवलत... 🔥🔥🔥

☑️ संयुक्त गट ब आणि गट क पूर्व, राज्यसेवा पूर्व 2025 (संयुक्त मुख्य सा.विज्ञानसह) लाईव्ह + रेकॉर्डेड बॅच क्र 40 नवीन बॅच

🔥 संयुक्त गट ब आणि गट क मुख्यसाठी फक्त तंत्रज्ञान विषयाची नवीन लाईव्ह + रेकॉर्डेड बॅच क्र 41

📱 बेसिक टू ॲडव्हान्स बॅच... अत्यंत माफक फी मध्ये दर्जेदार टिचिंग.
🗂 फोल्डर मध्ये डेमो लेक्चर उपलब्ध आहेत..

📲 App Download Link 👇👇

https://xdiav.on-app.in/app/home?orgCode=xdiav&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

🎃 टॉपिकनुसार किंवा घटकानुसार PYQ's घेतले जातील.

🔥विज्ञान विषयाचा अभ्यास कसा करावा जेणेकरून परीक्षेत चांगले गुण मिळतील याचे मार्गदर्शन

⚙️ PDF स्वरूपात क्लास नोट्स उपलब्ध

🍎 अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/919028461222/?text=

📱 Follow the Science by AnilKolte YouTube channel 👇
https://www.youtube.com/@anilkolte

📱 WhatsApp :👇
https://whatsapp.com/channel/0029VaAeOFQ0wajsZJ8cK30e
29.04.202502:06
नोंदणी व मुद्रांक, पुणे विभागातील शिपाई पदासाठी 2025 अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.

👉  लिंक
https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/

👉 एकूण 284 पदे

👉 अर्ज कालावधी - 22 एप्रिल ते 10 मे 2025

🚨 संपूर्ण जाहिरात :


https://t.me/c/1691213487/25710
https://t.me/c/1691213487/25710

@mpsc_chalughadamodi2025
@mpsc_chalughadamodi2025
28.04.202513:36
🎯 TARGET TAIT 2025 🎯

Sample pdf - TAIT Prashnsanch 2025
📌 नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान आहेत❓
👑बँक ऑफ बडोदा मध्ये शिपाई पदभरती

एकूण ५०० पदे

➡️विस्तृत जाहिरात लवकरच उपलब्ध होईल..

✔️ऑनलाईन अर्ज दिनांक : 03 मे - 23 मे 2025

📌अधिकृत वेबसाइट : 👇👇
https://www.bankofbaroda.in/career/current-opportunities/recruitment-of-office-assistant-in-sub-staff-cadre-on-regular-basis

✉️Join : 👇👇
@mpsc_chalughadamodi2025
@mpsc_chalughadamodi2025
29.04.202502:05
♦️नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई पदासाठी 2025 जाहिरात ..

👉 एकूण 284 पदे

👉 पात्रता - माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण (SSC)

👉 अर्ज कालावधी - 22 एप्रिल ते 10 मे 2025

👉 परीक्षा IBPS घेणार आहे.

👉 अर्ज करण्याची लिंक

https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25
🎯 TARGET TAIT 2025 🎯IBPS पॅटर्न

तयारी करा मे व जून 2025 मधील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी!प्रतीक्षा संपली
प्रथम पहा, व नंतर विकत घ्या

📚 TAIT परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक आता महाराष्ट्रभर उपलब्ध!
✅ प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण व विश्लेषण
✅ IBPS पॅटर्न
✅ मागील वर्षांच्या प्रश्नांसह
📍पुस्तकासाठी जवळच्या दुकानात तात्काळ संपर्क करा!

🍁ऑनलाइन खरेदीसाठी खालील लिंकचा वापर करा.
🔗
https://www.amazon.in/dp/B0F3T6V86Q

🔗
https://punebookdepo.com/product/shikshak-abhiyogyata-va-buddhimatta-chachani-tait-prashnapatrika-paper-set-bee-publication-ajit-kumar-2025/
27.04.202514:03
*📌आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

🗓*25 एप्रिल 2025*🗓

🔖 *प्रश्न.1) नुकतेच भारताने कोणत्या देशासोबतचा सिंधू जलवाटप करार स्थगित केला आहे ?*

*उत्तर -* पाकिस्तान

🔖 *प्रश्न.2) भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्या वर्षी सिंधू जलवाटप करार झाला होता ?*

*उत्तर -* 1960

🔖 *प्रश्न.3) भारताने कोणत्या देशा दरम्यानची अटारी वाघा बॉर्डर बंद केली आहे ?*

*उत्तर -* भारत आणि पाकिस्तान

🔖 *प्रश्न.4) रोहित शर्मा ने मुंबई इंडियन्स कडून आयपीएल मध्ये सर्वाधिक किती षटकार मारण्याचा विक्रम केला आहे ?*

*उत्तर -* २५९

🔖 *प्रश्न.5) टी २० क्रिकेट मध्ये १२ हजार धावा करणारा रोहित शर्मा कितवा भारतीय फलंदाज ठरला आहे ?*

*उत्तर -* दुसरा

🔖 *प्रश्न.6) फिडे महिला ग्रँडप्रीक्स २०२४-२५ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?*

*उत्तर -* कोनेरु हम्पी (भारत)

🔖 *प्रश्न.7) लिमा येथे झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत कोणत्या देशाने प्रथम स्थान पटकावले आहे ?*

*उत्तर -* चीन

🔖 *प्रश्न.8) गरिया पूजा त्योहार कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो ?*

*उत्तर -* त्रिपुरा

🔖 *प्रश्न.9) भारतीय आर्मी आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे ?*

*उत्तर -* ऑपरेशन टिक्का

🔖 *प्रश्न.10) पंचायत राज दिन कधी साजरा करण्यात येतो ?*

*उत्तर -* 24 एप्रिल


▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 
🚨मोफत Test सोडवा : 👇👇
spardhaweb.com/AllQuizes
spardhaweb.com/AllQuizes
29.04.202511:08
🤩महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण(MAHATRANSCO) जाहिरात

🎓पद - निम्न स्तर लिपिक (वित्त व लेखा)

पात्रता -
✓वाणिज्य शाखेतील पदवी
✓MS-CIT


एकूण जागा - 260

📌अर्ज करण्याची लिंक : 👇
https://ibpsonline.ibps.in/msetclmar25/

अर्ज कालावधी - 12 एप्रिल ते 2 मे 2025

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 
🚨मोफत Test सोडवा : 👇👇
spardhaweb.com/AllQuizes
spardhaweb.com/AllQuizes
29.04.202504:19
👑नवीन नियुक्त्या आणि नेमणुका:-

संरक्षण लेखा महानियंत्रक:- डॉ. मयंक शर्मा

RBI चे नवीन कार्यकारी संचालक :- डॉ. अजित रत्नाकर जोशी

पहिल्या महिला केंद्रीय कायदा सचिव:- अंजू राठी राणा

UPSC मध्ये संयुक्त सचिव :- अनुज कुमार सिंग

23 व्या भारतीय कायदा आयोगाचे पूर्णवेळ सदस्य - हितेश जैन

23 व्या विधी आयोगाचे अध्यक्ष न्या. दिनेश माहेश्वरी

भारतीय भारोत्तोलन महासंघ अध्यक्ष :- मीराबाई चानु

भारताचे नवीन महसुल सचिव :- अरविंद श्रीवास्तव

AIIB चे उपाध्यक्ष :- अजय भूषण पांडे

मुख्यमंत्र्यांच्या मुख्य आर्थिक सल्लागार :- प्रवीण परदेशी

ICC पुरुष क्रिकेट समिती अध्यक्ष:- सौरव गांगुली

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 
🌐मोफत Test सोडवा : 👇👇
spardhaweb.com/AllQuizes
spardhaweb.com/AllQuizes
28.04.202517:39
👹HISTORY (इतिहास) TEST :-  ( गव्हर्नर जनरल & व्हाइसरॉय )

🆘 सर्व Exam's साठी उपययुक्त विशेष टेस्ट

✔️ही टेस्ट खूप जास्त महत्त्वाची आहे.. नक्की सोडवा.. फक्त 15 प्रश्न आहेत..

📚स्पेशल टेस्ट - 01
   
⭐️एकूण प्रश्न : 25 आणि 50 मार्क

वेळ 15 मिनिट..

✍️आजपर्यंत झालेल्या सर्व Test सोडवण्यासाठी भेट द्या.

🌐 SPARDHAWEB.COM

📝आजची टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा...👇👇

ATTEMPT TEST ATTEMPT TEST
ATTEMPT TEST ATTEMPT TEST
ATTEMPT TEST ATTEMPT TEST
👑 TAIT 2025 FAST TRACK BATCH👑

👉 बॅच स्वरूप :: Live+Recorded

👉 बॅच कालावधी :: 75 दिवस

👉 बॅच क्रमांक:: 211

👉 फिस :    499

   
🔥🔥 मार्गदर्शक व आजचे टॉपिक 🔥🔥

🌟 1)बाळासाहेब शिंदे सर (मराठी_इंग्रजी)
👉 वेळ: 7 ते 7:45

https://www.youtube.com/live/ORKzDbCEg2s?si=_AXYj0vTjkPlkLoo


🌟 2) सुमित काकडे सर (बुद्धिमत्ता)

https://www.youtube.com/live/5tS2gTvZ6bQ?si=YNr57VvIvjbdV3d4


🌟 3) अमोल अंतरकर सर (इतिहास-राष्ट्रीय काँग्रेस)
👉 वेळ:8:30 ते 9:15

https://www.youtube.com/live/xJdBw8miJMs?si=82PfMTk-pGEyml28

🌟 4) शरद जाधव सर

👉 Contact. :9975755499
                       9011025700

🚨 App link:👇👇👇

https://uknip.on-app.in/app/home?orgCode=uknip&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral
27.04.202513:08
आता पुरे झालं! भारताने रोखलं पाकिस्तानकडं पाणी ! No Water For Blood ...
By धैर्यशील जगदाळे सर [ Sahyadri IAS Academy ]
किती दिवस आपण त्यांना पाणी देत राहणार, जे आपल्यावर गोळ्या झाडतात ?
नुकत्याच झालेल्या पहलगाम दहशदवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने काही ठोस पावले उचलली आहेतमी आहे .या विडिओ मध्ये आपण काश्मीर मधील झालेला भ्याड हल्ला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने सिंधू जलवाटप कराराला दिलेली स्थगिती तसेच याचे पाकिस्तान वर होणारे दूरगामी परिणाम पाहूया.

कृपया पाहा, शेयर करा आणि आपल्या WhatsApp स्टेटसवरही टाका.

https://youtu.be/ar-wT4csf80?si=MRViln9kiQP6YbYO
https://youtu.be/ar-wT4csf80?si=MRViln9kiQP6YbYO
https://youtu.be/ar-wT4csf80?si=MRViln9kiQP6YbYO
01.05.202511:49
🚨CUT OFF ( अंदाजित )

📚 Combine गट ब पूर्व 2024

राज्यसेवा परफेक्ट सांगितला होता.. ✅
29.04.202510:26
🏆 Meet UPSC Topper PRIYA (AIR 219) Live at Unique Toppers’ Talk!

The wait is over❗

📚 Gear up for an inspiring interaction with Priya (AIR 219), who cracked the UPSC Civil Services Examination 2024 with her determination, smart strategy, and structured preparation!

🧮 PRIYA, a student of The Unique Academy’s UPSC Optional - Political Science (PSIR) Test Series, will decode how planning, persistence, and right mentorship can shape your UPSC success story.

🎙️At the Unique Toppers’ Talk, Priya will share her journey of balancing preparation challenges, smart answer writing, and the mindset needed to succeed in India’s toughest exam.

🔆 This is your chance to meet, learn, and get mentored by one of UPSC 2024’s shining achievers!

🏷️ This Thursday, don’t miss your chance to learn from the best!

🗓️ Thursday, 1st May 2025 @ 5:00PM

🏤 Venue : Udyan Prasad Karyalaya, 1712/1B, CV Joshi Road, KhajinaVihir Chowk, Madiwale Colony, Sadashiv Peth, Pune.

📍
https://maps.app.goo.gl/garedGDY8Z7VHJCa8?g_st=aw

🔗 For More Updates Join our Telegram channel -
https://t.me/UniqueGsUPSC

📞 Contact -
8929920917

🔖Bring your questions. Get inspired. Transform your journey.
💰होय,फक्त 19 rs मध्ये 💰


🎯सर्वच विषय कव्हर होणार

🎯परीक्षेच्या आधी 10-15 revision होणारच अशी Batch ची रचना

🎯अभ्यास करून लक्षात राहत नसेल आणि रोजच्या त्याच त्याच पुस्तकांना कंटाळला असाल तर नक्कीच जॉईन करा गावठी ट्रिक्स Batch...

🔥🔥🔥Mission Combine गट -क 🔥🔥🔥

🏆🥇🏆हजारो मुलांच्या अभ्यासात परिवर्तन घडवणारी एकमेव Batch 🏆🥇🏆



🟣संपूर्ण रेकॉर्डेड batch

🟣सर्व विषयांवर सुपरफास्ट Revision

🟣गमतीशीर ट्रिक्स

🟣 9 subject टोटल

🟣न विसरण्याची गॅरंटी

🟣एकदा तरी अनुभवावी अशी Batch


🎯खालील सर्व विषयांवर tricks बनवलेल्या आहेत🎯
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

🟣महाराष्ट्र भूगोल Tricks -
🟣भारताचा भूगोल tricks
🟣जगाचा भूगोल tricks
🟣Polity tricks
🟣Economy Tricks
🟣History Tricks
🟣Science Tricks
🟣Environment and Biodiversity
🟣International organization Tricks
📲 Play Store वरून Tricks Star Academy हे app डाउनलोड करा.

❇️App link-
https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr

📞Contact telegram I'd- 
https://t.me/Trickssstar
https://t.me/Trickssstar
28.04.202514:12
*💙 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

🗓*28 एप्रिल 2025*🗓

🔖 *प्रश्न.1) आयपीएल २०२५ मध्ये सर्वाधिक लांब षटकार मारणारा फलंदाज कोण ठरला आहे ?*

*उत्तर -* हेन्रीक क्लासेन

🔖 *प्रश्न.2) नुकतेच कोणत्या देशाने भारतासोबतचा शिमला करार स्थगित केला आहे ?*

*उत्तर -* पाकिस्तान

🔖 *प्रश्न.3) DRDO संस्थेने कोणत्या ठिकाणी स्क्रॅमजेट इंजिनची 1000 सेकंद यशस्वी चाचणी घेतली आहे ?*

*उत्तर -* हैदराबाद

🔖 *प्रश्न.4) २८ व्या National federation Senior athletics championships मध्ये विथा रामराज ने कोणते पदक जिंकले आहे ?*

*उत्तर -* सुवर्ण

🔖 *प्रश्न.5) भारतातील सर्वात लहान अरवारी नदी कोणत्या राज्यात वाहते ?*

*उत्तर -* राजस्थान

🔖 *प्रश्न.6) स्टॅनफोर्ड AI इंडेक्स २०२५ मध्ये AI investment मध्ये भारताची रँक कितवी आहे ?*

*उत्तर -* 7 वी

🔖 *प्रश्न.7) टाईम हायर education आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग २०२५ मध्ये कोणत्या विद्यापीठांने भारतात पहिले स्थान पटकावले आहे ?*

*उत्तर -* भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू

🔖 *प्रश्न.8) वाघ अभयारण्य बफर झोन विकास योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे ?*

*उत्तर -* मध्य प्रदेश

🔖 *प्रश्न.9) टेस्ट क्रिकेट : अ क्रॉनिकल हे बुक कोणाचे आहे ?*

*उत्तर -* टिम विगमोर

🔖 *प्रश्न.10) जागतिक बौद्धिक संपदा दिन कधी साजरा करण्यात येतो ?*

*उत्तर -* २६ एप्रिल


▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 
🌐मोफत Test सोडवा : 👇👇
spardhaweb.com/AllQuizes
spardhaweb.com/AllQuizes
28.04.202512:12
🔖पुढील जाहिराती पासून आरोग्य सेवक पदाचे पात्रता निकष बदलले जाणार आहेत.

पात्रता - 12 वी (Science) + स्वच्छता निरीक्षक किंवा निमवैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण किंवा समतुल्य अभ्यासक्रम पूर्ण.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 
🚨मोफत Test सोडवा : 👇👇
spardhaweb.com/AllQuizes
spardhaweb.com/AllQuizes
27.04.202512:31
महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवर सुधारित 11वी आवृत्ती
नवीन अभ्यासक्रमानुसार

प्रा. व्ही बी पाटील सर व केसागर सर
अनुक्रमणिका Sample PDF
Көрсөтүлдү 1 - 24 ичинде 372
Көбүрөөк функцияларды ачуу үчүн кириңиз.