Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 avatar
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 avatar
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳
🔰प्रसिद्धीपत्रक.
🔰तेलंगणा येथे जगातील पहिल्या ऊर्जा ट्रान्समिशन गार्डनचे उद्घाटन

🔹राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते कान्हा शांती वनम, हैदराबाद येथे बाबूजी वनम या जगातील पहिल्या ऊर्जा प्रेषण उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले.

🔸हे उद्यान बाबूजी महाराजांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आहे आणि औषधी झाडे आणि पर्यावरणपूरक पायाभूत सुविधांसह आध्यात्मिक शांतता वाढवण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

🔹या कार्यक्रमात ५०,००० हून अधिक लोक उपस्थित होते, ज्यात १६५ देशांमधून लाखो लोक व्हर्च्युअल पद्धतीने सामील झाले होते.
02.05.202514:44
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
        शनिवार, 3 मे 2025
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🟣 विश्लेषणात्मक स्पष्टीकरण बॅच 2.0

🟣 बॅच क्रमांक : 27

🟣 वेळ : सकाळी 7 : 00 ते 09 : 00

🟣 घटक : गट ब व गट क मुख्य परीक्षा       
   26 ऑगस्ट 2018 / 17 डिसेंबर 2023
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

🟣 गट ब मुख्य परीक्षा 2024

🟣 मूल्यमापन टेस्ट सिरीज

🟣 सराव चाचणी क्रमांक : 5

🟣 पेपर पहिला : मराठी व इंग्रजी

🟣 वेळ : सकाळी 9 : 00 ते 10 : 00

🟣 विश्लेषण : 10 : 00 ते 11 : 00

🟣 पेपर दुसरा : सामान्य अध्ययन

🟣 वेळ : दुपारी 3 : 00 ते 4 : 00

🟣 विश्लेषण : ऑनलाईन
-----------------------------------------------
🟣 बॅच क्रमांक : 85 / 86 / 42 / 44

🟣 वेळ  : दुपारी 1 : 30 ते 4 : 00

🟣 विषय : मराठी

🟣 घटक :  प्रयोग

🟣 उपघटक  : भावे प्रयोग
--------------------------------------------


 बी. एन. अकॅडमीचा विद्यार्थी गणेश मगर (clerk & BMC 2023) यांनी बी. एन. अकॅडमीला भेट दिली. त्याप्रसंगी त्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. खूप खूप अभिनंदन गणेश सर .
 बी. एन. अकॅडमीचा विद्यार्थी सागर मोरे  (BMC निरीक्षक) यांनी बी. एन. अकॅडमीला भेट दिली. त्याप्रसंगी त्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. खूप खूप अभिनंदन सागर सर .
#UPSC परीक्षेचा निकाल जाहीर, शक्ती दुबे देशात पहिला तर पुण्याचा अर्चित डोंगरे भारतात तिसरा.. 🔥🔥🔥

भूषण गगराणी (IAS 1990) यांच्या नंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाचा अर्चित डोंगरे यांचा 3 रा रँक आला 🔥✌️
05.05.202511:01
🔸PSI 2023 PROVISIONAL LIST
Кайра бөлүшүлгөн:
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 avatar
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳
🟣 नोव्हेंबर 2025 मध्ये होणाऱ्या गट ब व गट क पूर्व परीक्षेला द्या एक जबरदस्त ठोसा...

🟣 5 महिन्यांचे PERFECT PLANNING असलेली एक सर्वोत्तम बॅच

🟣 बी. एन. अकॅडमी आपल्यासाठी आणत आहे DISCIPLINE BATCH अंतर्गत 'पांच का पंच '

🟣 CONCEPTUAL & FACTUAL APPROACH

🟣 पूर्व परीक्षेचे सर्व विषय शिका परीक्षाभिमुख पद्धतीने

. 🔵 DAILY LECTURES

🔵 DAILY REVISION

🔵 DAILY TEST

🔵 COUNSELLING

🔵 DISCIPLINE

🟣 सुरू होत आहे मंगळवार, 13 मे 2025

🟣 दररोज 5 तास

🟣 दुपारी 3 : 30 ते 8 : 30

🟣 बॅच ऑफलाईन व ऑनलाईन स्वरूपात

🟣 या बॅचबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी संपर्क करा.

🟣 app link :
https://play.google.com/store/apps/details?id=com.amol.patil

🟣 7517345810 / 8180029385
01.05.202518:21
🟣 केवल, मिश्र व संयुक्त वाक्यांचे पृथक्करण

🟣 बॅच क्रमांक 85 /86 / 42 / 44 करिता

🟣 गृहपाठ
 बी. एन. अकॅडमीची विद्यार्थीनी वर्षा भगत (clerk & BMC 2023) यांनी बी. एन. अकॅडमीला भेट दिली. त्याप्रसंगी त्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. खूप खूप अभिनंदन वर्षा मॅडम.
 बी. एन. अकॅडमीचा विद्यार्थी मोहित पाटील (महसूल सहायक 2023) यांनी बी. एन. अकॅडमीला भेट दिली आणि आमच्या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन देखील केले. त्याप्रसंगी त्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. खूप खूप अभिनंदन मोहित सर .
22.04.202510:16
◾️बारावीचा आज निकाल...

◾️बारावीचा निकाल पाहण्यासाठी :

https://mpscsuccess.com/12thresult2025
04.05.202518:17
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
        सोमवार, 5 मे 2025
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🟣 विश्लेषणात्मक स्पष्टीकरण बॅच 2.0

🟣 बॅच क्रमांक : 27

🟣 वेळ : सकाळी 6 : 30 ते 9 : 30

🟣 घटक : गट क मुख्य परीक्षा      
 
    4 फेब्रुवारी 2025 / 6 ऑगस्ट 2022
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


25.04.202515:22
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
         शनिवार, दि. 26 एप्रिल 2025
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🟣 विश्लेषणात्मक स्पष्टीकरण बॅच 2.0

🟣 बॅच क्रमांक : 27

🟣 वेळ : सकाळी 7 : 00 ते 09 : 00

🟣 घटक : राज्यसेवा मुख्य परीक्षा              
               13 जुलै 2019
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🟣 गट ब मुख्य परीक्षा

🟣 मूल्यमापन टेस्ट सिरीज

🟣 सराव चाचणी क्रमांक : 4

🟣 पेपर क्रमांक : 1

🟣 मराठी व इंग्रजी

🟣 वेळ : सकाळी 9 : 00 ते 10 : 00

🟣 विश्लेषण : 10 :00 ते 12 : 00

🟣 पेपर क्रमांक : 2

🟣 सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी

🟣 वेळ : दुपारी 3 : 00 ते 4 : 00

🟣 विश्लेषण : ऑनलाईन
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🟣 बॅच क्रमांक : 85 / 86 / 42 / 44

🟣 वेळ  : दुपारी 1 : 30 ते 4 : 00

🟣 विषय : मराठी

🟣 उपघटक : वाक्यांचे प्रकार
------------------------------------------------
🟣 AGGREGATE BATCH NO 12

🟣 वेळ : दुपारी 4 :00 ते 6 :00

🟣 विषय : इंग्रजी

🟣 मार्गदर्शक : बागल सर
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

 बी. एन. अकॅडमीचा विद्यार्थी प्रतीक सूर्यवंशी (महसूल सहायक 2023) यांनी बी. एन. अकॅडमीला भेट दिली आणि आमच्या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन देखील केले. त्याप्रसंगी त्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. खूप खूप अभिनंदन प्रतीक सर .
🔸जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पदाकरिता Production Engg. पदवी प्राप्त उमेदवारांना अर्ज करण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
22.04.202506:58
🟣 महत्त्वपूर्ण सूचना

आज मी जरा आजारी असल्याने मराठी विषयाच्या बॅचला दुपारी सुट्टी देत आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.

अमोल पाटील ( बी. एन. अकॅडमी )
🔰जहाजांसाठी समर्पित धोरण आणणारे महाराष्ट्र पहिले राज्य बनले

🔹महाराष्ट्राने भारताचे पहिले स्वतंत्र जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर धोरण सादर केले, २०३० पर्यंत ६,६०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष्य

🔸या धोरणाचे उद्दिष्ट राज्याला जहाजबांधणीचे केंद्र बनवणे, २०३० पर्यंत ४०,००० नोकऱ्या निर्माण करणे आहे.

🔹यामध्ये भांडवली अनुदाने, कौशल्य विकास निधी आणि विकासाला चालना देण्यासाठी दीर्घकालीन जमीन भाडेपट्टे यासारख्या प्रोत्साहनांचा समावेश आहे.
Кайра бөлүшүлгөн:
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 avatar
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳
03.05.202515:05
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
        रविवार, 4 मे 2025
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🟣 विश्लेषणात्मक स्पष्टीकरण बॅच 2.0

🟣 बॅच क्रमांक : 27

🟣 वेळ : सकाळी 6 : 30 ते 8 : 30

🟣 घटक : गट क मुख्य परीक्षा      
 
    17 डिसेंबर 2023 / 4 फेब्रुवारी 2025
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🟣 बॅच क्रमांक : 85 / 86 / 42 / 44

🟣 वेळ  : दुपारी 2 : 30 ते रात्री 8 : 00

🟣 विषय : मराठी

🟣 घटक :  प्रयोग

🟣 उपघटक  : संकर प्रयोग
--------------------------------------------


24.04.202516:13
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
         शुक्रवार, दि. 25  एप्रिल 2025
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🟣 विश्लेषणात्मक स्पष्टीकरण बॅच 2.0

🟣 बॅच क्रमांक : 27

🟣 वेळ : सकाळी 8 : 00 ते 10 : 00

🟣 घटक : राज्यसेवा मुख्य परीक्षा              
               04 डिसेंबर 2021
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🟣 बॅच क्रमांक : 85 / 86 / 42 / 44

🟣 वेळ  : दुपारी 1 : 30 ते 4 : 00

🟣 विषय : मराठी

🟣 उपघटक : वाक्य विचार
------------------------------------------------
🟣 AGGREGATE BATCH NO 12

🟣 वेळ : दुपारी 4 :00 ते 6 :00

🟣 विषय : इंग्रजी

🟣 मार्गदर्शक : बागल सर

 बी. एन. अकॅडमीचा विद्यार्थी शिलरत्न कांबळे  (clerk 2023) यांनी बी. एन. अकॅडमीला भेट दिली. त्याप्रसंगी त्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. खूप खूप अभिनंदन शिलरत्न सर .
22.04.202512:47
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
         बुधवार, दि. 23 एप्रिल 2025
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🟣 विश्लेषणात्मक स्पष्टीकरण बॅच 2.0

🟣 बॅच क्रमांक : 27

🟣 वेळ : सकाळी 8 : 00 ते 10 : 00

🟣 घटक : राज्यसेवा मुख्य परीक्षा           
21 जानेवारी 2023
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🟣 बॅच क्रमांक : 85 / 86 / 42 / 44

🟣 वेळ  : दुपारी 1 : 30 ते 4 : 00

🟣 विषय : मराठी

🟣 घटक : शब्दसिद्धी

🟣 उपघटक : तत्पुरुष समास
------------------------------------------------
🟣 AGGREGATE BATCH NO 12

🟣 वेळ : दुपारी 4 :00 ते 6 :00

🟣 विषय : इंग्रजी

🟣 मार्गदर्शक : बागल सर

22.04.202505:08
🟣 बी.एन. अकॅडमी पुणे येथे ऑफिस कामासाठी 2 मुलांची ( मुलगा / मुलगी )गरज आहे, गरजू विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा.
Көрсөтүлдү 1 - 24 ичинде 87
Көбүрөөк функцияларды ачуу үчүн кириңиз.