Кайра бөлүшүлгөн:
🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯

10.05.202513:05
♦️नागपूर महानगरपालिका Final Response Sheet उपलब्ध..
👉 लिंक :
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/92068/login.html
👉 लिंक :
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/92068/login.html

10.05.202510:07
MPSC HEARTBEAT कोर्सला निःशुल्क Admission मिळवण्याची संधी ✨
Apply for
Scholarship Test ✍️
परीक्षेचे स्वरूप:
🔸 MCQ TEST (200 Marks)
🔹 अभ्यासक्रम - MPSC नागरी सेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम (फक्त GS)
🔸 परीक्षा फक्त ऑफलाईन होईल
🛑 परीक्षा दिनांक : 11 मे 2025
⏰ वेळ : दुपारी 1 ते 3
🛑 परीक्षा केंद्रे : पुणे (सदाशिव पेठ, वारजे), मुंबई, छत्रपती संभाजीनगर
✅ Fees: Rs.100/-
📝 Registration form: https://rzp.io/rzp/NiyyQ8H
⏺️ अधिक माहितीसाठी संपर्क साधा – 080-69015454, 080-69015455

🚔 फक्त खाकी 🚔

Кайра бөлүшүлгөн:
🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯

09.05.202514:01
♦️महाराष्ट्र कृषी सेवा व स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.🙏🙏
Кайра бөлүшүлгөн:
🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯

09.05.202505:26
📌Cyber Attack.......
📌कोणत्याही प्रकारची अनोळखी apk file, link ओपन करू नये. त्यामागे विघातक कृत्य लपलेले असू शकते.
📌सध्या पाकिस्तान कडून पाठवण्यात आलेली व्हिडिओ फाईल चे नाव :-
1. dance of the hillary
2. tasksche.exe
🤝link ओपन करू नये. त्यामागे विघातक कृत्य लपलेले असू शकते.
Media Auto Download Setting off करा 💯
सर्वांना aware करा 💯💯🔥🔥

09.05.202503:24
♦️#GCC Typing Exam JUNE Timetable
👉 टायपिंग परीक्षा वेळापत्रक..
👉 टायपिंग परीक्षा वेळापत्रक..
Кайра бөлүшүлгөн:
🚔 फक्त खाकी 🚔

Кайра бөлүшүлгөн:
🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯

09.05.202514:01
♦️Departmental #PSI निकाल जाहीर.. 🔥
👉 कट ऑफ 237.00
👉 ग्राउंड बाबतीत माहिती लवकरच जाहीर केली जाईल..
👉 कट ऑफ 237.00
👉 ग्राउंड बाबतीत माहिती लवकरच जाहीर केली जाईल..
09.05.202511:19
📕 महाराष्ट्र वन विभाग - वनरक्षक भरती
◾️94 प्रश्नपत्रिका संच
◾️सर्वत्र उपलब्ध
📞लेखन व संकलन :- विठ्ठल नागनाथ राऊतवार
◾️94 प्रश्नपत्रिका संच
◾️सर्वत्र उपलब्ध
📞लेखन व संकलन :- विठ्ठल नागनाथ राऊतवार
09.05.202504:09
महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवर सुधारित 11वी आवृत्ती
नवीन अभ्यासक्रमानुसार
प्रा. व्ही बी पाटील सर व केसागर सर
अनुक्रमणिका Sample PDF
नवीन अभ्यासक्रमानुसार
प्रा. व्ही बी पाटील सर व केसागर सर
अनुक्रमणिका Sample PDF
Кайра бөлүшүлгөн:
🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯

09.05.202503:24
🔰पाकिस्तानविरुद्ध भारताच्या मागील लष्करी कारवाया
🔹ऑपरेशन रिडल (१९६५ भारत-पाक युद्ध).
🔸ऑपरेशन अब्लाझ (१९६५ भारत-पाक युद्ध).
🔹ऑपरेशन कॅक्टस लिली (१९७१ भारत-पाक युद्ध).
🔸ऑपरेशन्स ट्रायडंट अँड पायथॉन (१९७१).
🔹ऑपरेशन मेघदूत (१९८४).
🔸ऑपरेशन विजय (१९९९).
🔹ऑपरेशन सफेद सागर (१९९९ कारगिल संघर्ष).
२०१६ चे सर्जिकल स्ट्राईक.
🔸ऑपरेशन बंदर (2019 बालाकोट हवाई हल्ले).
🔹ऑपरेशन रिडल (१९६५ भारत-पाक युद्ध).
🔸ऑपरेशन अब्लाझ (१९६५ भारत-पाक युद्ध).
🔹ऑपरेशन कॅक्टस लिली (१९७१ भारत-पाक युद्ध).
🔸ऑपरेशन्स ट्रायडंट अँड पायथॉन (१९७१).
🔹ऑपरेशन मेघदूत (१९८४).
🔸ऑपरेशन विजय (१९९९).
🔹ऑपरेशन सफेद सागर (१९९९ कारगिल संघर्ष).
२०१६ चे सर्जिकल स्ट्राईक.
🔸ऑपरेशन बंदर (2019 बालाकोट हवाई हल्ले).
Кайра бөлүшүлгөн:
🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯

10.05.202513:04
🔥Breaking
भविष्यातील भारताविरुद्ध कोणताही दहशतवादी हल्ला हा भारताविरुद्ध युद्ध समजले जाईल.
भविष्यातील भारताविरुद्ध कोणताही दहशतवादी हल्ला हा भारताविरुद्ध युद्ध समजले जाईल.
Кайра бөлүшүлгөн:
🚔 फक्त खाकी 🚔

09.05.202516:01
❇️ पुणे कारागृह भरती पश्चिम विभाग २२-२३
✅ अंतिम निवडसूची व प्रतीक्षासूची
━━━━━━━━━━━━━━━━
✅ अंतिम निवडसूची व प्रतीक्षासूची
━━━━━━━━━━━━━━━━
Кайра бөлүшүлгөн:
🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯

09.05.202514:01
♦️#IPL 2025 suspended : IPL 2025 स्थगित, भारत-पाक तणावामुळे BCCI चा मोठा निर्णय, उर्वरित 16 सामने लांबणीवर..

09.05.202511:19
🌿 महाराष्ट्र वन विभाग - वनरक्षक भरती 🌲
📕 94 प्रश्नपत्रिका संच 📕
🆕 2025 ची नवीन आवृत्ती 🆕
⭕️ संपूर्णत: TCS पॅटर्ननुसार पर्यावरण, जैवविविधता, वने, वन्यजीव विशेष, चालू घडामोडी (पर्यावरणासंबंधित) सराव 1200+ प्रश्नांचा समावेश 🪴
🔰 TCS - 2023 वनविभागाच्या 32 प्रश्नपत्रिकांचा समावेश 📄
🔰 महाराष्ट्र शासन तर्फे 2019 मध्ये ऑनलाईन परीक्षेच्या 22 प्रश्नपत्रिकांचा समावेश
🔰 पुस्तकामध्ये एकूण 94 प्रश्नपत्रिका आणि 5,960+ प्रश्नांचा समावेश
🔰 TCS च्या बदलत्या नवीन पॅटर्ननुसार पर्यावरण, जैवविविधता, वने, वन्यजीव विशेष तसेच चालू घडामोडी (पर्यावरणासंबधित)
🔰 एकूण 40 सराव प्रश्नपत्रिकांचा समावेश TCS द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्नांची पुनरावृत्ती होण्याचे प्रमाण इतर स्पर्धा परीक्षांपेक्षा जास्त आहे.
🏆आगामी होणाऱ्या वनरक्षक (वनसेवक | वनमजूर) परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल.
🔶ऑनलाइन घरपोच पुस्तक मागवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://amzn.in/d/a1QSKi2
✍ लेखन व संकलन :- विठ्ठल नागनाथ राऊतवार
📕 94 प्रश्नपत्रिका संच 📕
🆕 2025 ची नवीन आवृत्ती 🆕
⭕️ संपूर्णत: TCS पॅटर्ननुसार पर्यावरण, जैवविविधता, वने, वन्यजीव विशेष, चालू घडामोडी (पर्यावरणासंबंधित) सराव 1200+ प्रश्नांचा समावेश 🪴
🎆 पुस्तकाची वैशिष्ट्ये :-🎆🔥
🔰 TCS - 2023 वनविभागाच्या 32 प्रश्नपत्रिकांचा समावेश 📄
🔰 महाराष्ट्र शासन तर्फे 2019 मध्ये ऑनलाईन परीक्षेच्या 22 प्रश्नपत्रिकांचा समावेश
🔰 पुस्तकामध्ये एकूण 94 प्रश्नपत्रिका आणि 5,960+ प्रश्नांचा समावेश
🔰 TCS च्या बदलत्या नवीन पॅटर्ननुसार पर्यावरण, जैवविविधता, वने, वन्यजीव विशेष तसेच चालू घडामोडी (पर्यावरणासंबधित)
🔰 एकूण 40 सराव प्रश्नपत्रिकांचा समावेश TCS द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्नांची पुनरावृत्ती होण्याचे प्रमाण इतर स्पर्धा परीक्षांपेक्षा जास्त आहे.
🏆आगामी होणाऱ्या वनरक्षक (वनसेवक | वनमजूर) परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल.
🔶ऑनलाइन घरपोच पुस्तक मागवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://amzn.in/d/a1QSKi2
✍ लेखन व संकलन :- विठ्ठल नागनाथ राऊतवार

09.05.202504:09
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क पूर्व परीक्षा संयुक्त (Combine) 2025
बहुप्रतिक्षित
महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवर सुधारित 11वी आवृत्ती
नवीन अभ्यासक्रमानुसार
प्रा. व्ही बी पाटील सर व केसागर सर
https://ksagar.com/product/maharashtrach-ithihas/
विद्यार्थ्यांना सहज आकलन होईल,विषयाची संपूर्ण तयारी करून घेणारा संदर्भ तसेच पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा एकमेव विश्वासाहार्य संदर्भ.
आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार रचना केलेले अचूक व पूर्णतः अभ्यासक्रमाला न्याय देणारे परीक्षाभिमुख संदर्भ.
अनेक यशस्वी विद्यार्थ्यांनी अभ्यासलेले व अनेक यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक यांच्या बुकलिस्टमधील यशस्वी संदर्भ

09.05.202515:15
❇️ पुणे कारागृह भरती पश्चिम विभाग २२-२३
✅ अंतिम निवडसूची व प्रतीक्षासूची
━━━━━━━━━━━━━━━━
✅ अंतिम निवडसूची व प्रतीक्षासूची
━━━━━━━━━━━━━━━━
Кайра бөлүшүлгөн:
🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯

09.05.202514:01
Departmental #PSI मुख्य परीक्षा निकाल जाहीर.. 🔥
♦️Advt No.047/2024 Police Sub Inspector Limited Departmental Competitive Main Examination 2023 - Result
♦️Advt No.047/2024 Police Sub Inspector Limited Departmental Competitive Main Examination 2023 - Result
Кайра бөлүшүлгөн:
🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯

09.05.202505:28
✅ पाकिस्तानी हल्ला हाणून पाडणारी भारताची S-400 सिस्टीम नेमकी काय आहे ❓

09.05.202503:24
♦️ #CA EXAM POSTPONED
👉 CA परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे..
👉 CA परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे..
Кайра бөлүшүлгөн:
🚔 फक्त खाकी 🚔

Көрсөтүлдү 1 - 24 ичинде 1 694
Көбүрөөк функцияларды ачуу үчүн кириңиз.