Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
🚨वर्दीचा नाद 🚨 avatar
🚨वर्दीचा नाद 🚨
🚨वर्दीचा नाद 🚨 avatar
🚨वर्दीचा नाद 🚨
07.05.202513:35
👀 विद्यार्थी मित्रांनो पुष्कळ विद्यार्थ्यांनची इच्छा आहे की GK धिंगाणा टेस्ट सिरीज चा ऍडमिशन सुरू करा ...कारण की ही अशी टेस्ट सिरीज आहे यातून GK चा सुफडा साफ करणारी टेस्ट आहे यातून GK जसा चा तसा प्रत्येक पेपर ला येत असतो....त्यामुळे विद्यार्थ्यांनची मागणी आहे की ऍडमिशन सुरू करा...

👀 नवीन विद्यार्थी म्हणजे जे आगामी पोलीस भरती देणार आहे त्यांचा साठी टेस्ट सिरीज सुरू करायची काय ...सुरू करायची असेल तर मला लाईक चा माध्यमातून Reaction दया म्हणजे मी ऍडमिशन घेणे सुरू करेल....

⚠️ पोलीस भरती देणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांनी ही माहिती नक्की वाचा बरं का...
07.05.202510:27
💘 महाराष्ट्र सार्वजनिक न्याय विभागाच्या प्रधान सचिव पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली -
हर्षदीप कांबळे
07.05.202510:20
🎯 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*7 मे 2025*

🔖 *प्रश्न.1) पाकिस्तानातील दहशवाद्यांना संपवण्यासाठी भारताने नुकतेच कोणते ऑपरेशन राबवले आहे ?*

*उत्तर -* ऑपरेशन सिंदूर

🔖 *प्रश्न.2) सतलज नदीच्या पाणी वाटपावरून कोणत्या दोन राज्यात वाद चालू आहे ?*

*उत्तर -* पंजाब आणि हरियाणा

🔖 *प्रश्न.3) लॉरेस vong यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा निवड झाली आहे ?*

*उत्तर -* सिंगापूर

🔖 *प्रश्न.4) त्रिसूर पुरम त्योहार कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो ?*

*उत्तर -* केरळ

🔖 *प्रश्न.5) आयपीएल सामन्यात पहिल्याच चेंडूवर बळी घेणारा पहिला कर्णधार कोण ठरला आहे ?*

*उत्तर -* पॅट कमिन्स

🔖 *प्रश्न.6) ICC ने जाहीर केलेल्या टी २० क्रमवारीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ?*

*उत्तर -* भारत

🔖 *प्रश्न.7) ICC ने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ?*

*उत्तर -* ऑस्ट्रेलिया

🔖 *प्रश्न.8) भारताच्या पर्व चौधरी ने IWF युवा आणि विश्व भारोतोलन चॅम्पियनशिप मध्ये कोणते पदक जिंकले आहे ?*

*उत्तर -* कांस्य

🔖 *प्रश्न.9) ७ व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या आदिती हेगडे ने कोणते पदक जिंकले आहे ?*

*उत्तर -* सुवर्ण

🔖 *प्रश्न.10) चालू आर्थिक वर्षात भारत कितवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा अंदाज IMF ने वर्तवला आहे ?*

*उत्तर -* चौथी
07.05.202509:25
07.05.202508:26
🚨 विद्यार्थी मित्रांनो या वर्षी आपल्या पोलीस भरती टेस्ट सिरीज मधून हजारो विद्यार्थ्यांनच सिलेक्शन झालेलं आहे...

🚨 आपल्या चॅनल चा माध्यमातून जे विद्यार्थी पोलीस झालेले आहेत ते सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि टेस्ट सिरीज देण्यास मदत सुद्धा करतील आणि मार्गदर्शन सुद्धा देतील फक्त तुम्ही आपल्या वर्दीचा नाद चॅनल शी जुळून रहा...

🚨 तुम्ही महाराष्ट्रातील चर्चेत असलेल्या " वर्दीचा नाद ' या योग्य प्लॉटफॉर्म वर जॉईन आहेत

मेहनत तुमची ,साथ आमची
07.05.202507:15
🚨 आपल्या चॅनल वरील  ज्या विद्यार्थ्यांनची पुणे कारागृह पोलीस भरती मध्ये निवड झालेली आहे त्यांनी छान एक फोटो आणि सोबत तुमचा पूर्ण नाव आणि तुमचा प्रतिक्रिया पाठवा..

खाली id दिलेली आहे त्या id वर msg करा...


@samir_sir_1
07.05.202511:24
👀 आता मार्केट गाजवायला आलं आहे ...


चोंगळ्या बोले कू कू.....😀🥰😍
07.05.202510:26
💘 पहलगाम हल्ला - 22 एप्रिल 2025

🔖 तारीख सोबत लक्षात ठेवा...💯
07.05.202509:47
सर तुम्ही आमचे देव आहात
07.05.202509:16
🚨 जीवनात अनुभव असा एक कठोर शिक्षक आहे जो आधी परीक्षा घेतो व नंतर शिकवतो
07.05.202508:18
🚨 गोंदिया जिल्हा पोलीस...
पोलीस भरती करता  रिक्त पदे = 97
आरक्षणानुसार  जागा
07.05.202506:53
🚨 पूणे कारागृह पोलीस भरती यादी ...
07.05.202511:13
🔆 भारताने पाकिस्तानमध्ये हल्ले केलेल्या ठिकाणांची माहिती

💫 संपूर्ण संघटना आपल्या नोट्स मध्ये लिहून काढा वेवस्तीत पणे आणि आजच पाठांतर करून ठेवा पेपर ला यावर एक प्रश्न विचारू शकते....
07.05.202510:24
💘 महिला प्रीमियर लीग 2025 विजेता -
मुंबई इंडियन्स


💘 महिला प्रीमियर लीग 2025 उपविजेता -
दिल्ली कॅपिटल
43+87=130
07.05.202508:43
🎯 युद्धाच्या शक्यतेमुळे रजेवरचे सैनिक सीमेवर निघालेत. कोणत्याही प्रकारच्या वहानात स्वतः उठून त्याना बसू द्या. रिझर्वेशन म्हणजे मालकी नव्हे. ते आहेत म्हणून मी आहे ही जाणीव असली तर हे नकळत घडेल. त्यांना पायरीवर, दरवाजात वा पायदळी बसणं योग्य नाही. ते देशाचा अभिमान आहेत, रक्षक आहेत. तुम्ही बसायला द्या, ते तुम्हांला जगायला देतील. नंतर सीमेवर उभं रहायचंय म्हणून आत्ता बसू द्या. ट्रेन बसपर्यंत जायला चालत असतील तर आपल्या गाडीत घ्या. तुम्हाला ते बसायला सीट देणार नाहीत... प्राण देतील. आपल्यासाठी ते रिझर्वेशनच्या दिवसाआधीच निघालेत.
07.05.202507:34
Sir तुमच्या test series चा खूप फायदा झाला पुणे कारागृह ला सिलेक्शन झालं
07.05.202506:52
पुणे कारागृह पोलीस निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा 🚨🔥💐🫵🫵💯💯
07.05.202510:30
🚨 1 जून पासून इन्स्टाग्राम वर पोलीस भरती व वनरक्षक भरती Live क्लास होणार आहे....

सर्वांनी इन्स्टाग्राम वर लगेच फॉलो करा 👇👇

https://www.instagram.com/invites/contact/?utm_source=ig_contact_invite&utm_medium=copy_link&utm_content=340rsfj
07.05.202510:21
💘 ऑपरेशन सिंदूर - भारत 💘

पाकिस्तान मधील दहशतवादी यांना संपविण्यासाठी.....
07.05.202509:25
मंजली बालाजी गडकर धाराशिव पुणे कारागृह निवड 131Open मधून निवड झाली सर मी
07.05.202508:27
पाकिस्तान नावाचा एक देश होता.
या वाक्याचा काळ ओळखा..

मराठी व्याकरणाच्या नियमानुसार उत्तर येईल भूतकाळ.. पण..

एक भारतीय म्हणून विचार केल्यास याच उत्तर 'भविष्यकाळ' येऊ शकत...🔥

आमचा नाद करू नको बेट्या..
- एक शांत भारतीय
07.05.202507:34
07.05.202505:45
🔥🔥भारताने पाकिस्तानवर हल्ला केला आहे. 9 ठिकाणी मिसाईल टाकले आहेत. या हल्लाला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले आहे.
Көрсөтүлдү 1 - 24 ичинде 1 053
Көбүрөөк функцияларды ачуу үчүн кириңиз.