Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
State Board Antim Satya® avatar

State Board Antim Satya®

TGlist рейтинг
0
0
ТипАчык
Текшерүү
Текшерилбеген
Ишенимдүүлүк
Ишенимсиз
Орду
ТилиБашка
Канал түзүлгөн датаMay 09, 2019
TGlistке кошулган дата
Mar 27, 2025

State Board Antim Satya® популярдуу жазуулары

Кайра бөлүшүлгөн:
🔥75000 मेगा भरती🔥 avatar
🔥75000 मेगा भरती🔥
Ghibli-सारखा फोटो असा करा तयार

- chat.openai.com ला भेट द्या आणि तुमच्या OpenAl खात्याच्या क्रेडेंशियल्सने लॉग इन करा.

नंतर, "New Chat" बटणावर क्लिक करून नवीन संभाषण सुरू करा.

मेसेज इनपुट फील्डमध्ये, तुम्हाला जनरेट करायच्या असलेल्या इमेजसाठी एक वर्णन (प्रॉम्प्ट) टाइप करा.

- तुमचा प्रॉम्प्ट सबमिट करण्यासाठी एंटर दाबा. ChatGPT तुमच्या त्यावर प्रक्रिया करेल आणि तुम्हाला हवी असलेली इमेज जनरेट करेल.
Кайра бөлүшүлгөн:
🔥75000 मेगा भरती🔥 avatar
🔥75000 मेगा भरती🔥
Кайра бөлүшүлгөн:
SAIMkattaBookWorld avatar
SAIMkattaBookWorld
28.03.202508:25
लेखा व कोषागारे विभाग भरती सविस्तर माहिती
Кайра бөлүшүлгөн:
🔥75000 मेगा भरती🔥 avatar
🔥75000 मेगा भरती🔥
अजय सेठ नवे वित्त सचिव

🔖१९८७ बॅचचे आयएएस अजय सेठ हे अर्थ मंत्रालयाचे नवे वित्त सचिव असतील. अजय हे माजी वित्त सचिव तुहिन कांत पांडे यांची जागा घेतील.


🔖 कार्मिक मंत्रालयाने  अजय सेठ यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला आहे.

🔖१ मार्च रोजी तुहिन कांत पांडे यांची सेबीचे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यापासून वित्त सचिव पद रिक्त होते.

🔖अजय सेठ सध्या महसूल विभागात सचिव म्हणून कार्यरत आहेत. याआधी यांनी आर्थिक व्यवहार विभागात सचिवपदही भूषवले आहे.

🔖वरिष्ठ नोकरशहा अजय हे त्यांच्या कार्यक्षम व्यवस्थापनाच्या अनुभवासाठी ओळखले जातात. आर्थिक व्यवहार सचिवपद भूषवत असताना, अजय यांनी देशाची आर्थिक धोरणे आखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

🔖अजय सेठ यांना २०१३ मध्ये पंतप्रधान प्रशासकीय उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

🔖कर्नाटकातील व्यावसायिक कर प्रशासनाच्या क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला.

🔖अजय सेठ यांच्या नियुक्तीमुळे देशातील आर्थिक व्यवस्थापन आणि सार्वजनिक वित्त क्षेत्राला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

🔚
🔔स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

🔚🌐जॉईन करा-
https://t.me/megabharti_75000
Кайра бөлүшүлгөн:
🔥75000 मेगा भरती🔥 avatar
🔥75000 मेगा भरती🔥
फोन उचलल्यानंतर 'हॅलो' का म्हणतो

फोन लावल्यावर बहुतेक जण 'हॅलो' शब्द उच्चारतात. पण मुळात ही हॅलो बोलण्याची सवय कशी लागली? ते पाहुया. टेलिफोनचा शोध सर्वप्रथम अॅलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी 1875 मध्ये लावला. त्यांच्या प्रेयसीचे नाव मागरिट हेलो होते. टेलिफोनचा शोध लावला, त्यानंतर त्यांनी प्रेयसीला फोन लावला. यावेळी त्यांनी तिचे नाव 'हेलो' उच्चारले. तेव्हापासून फोनवर कॉल केल्यानंतर सर्वप्रथम हॅलो शब्द बोलण्याचा ट्रेंड सुरू झाला.
Кайра бөлүшүлгөн:
🔥75000 मेगा भरती🔥 avatar
🔥75000 मेगा भरती🔥
28.03.202508:25
प्रथमच TCS मार्फत होणाऱ्या परीक्षेसाठी TCS  झालेल्या प्रश्नाचा समावेश असल्याने प्रत्येकाने नक्की अभ्यासा
Кайра бөлүшүлгөн:
🔥75000 मेगा भरती🔥 avatar
🔥75000 मेगा भरती🔥
04.04.202510:59
प्रथमच TCS मार्फत होणाऱ्या परीक्षेसाठी TCS  झालेल्या प्रश्नाचा समावेश असल्याने प्रत्येकाने नक्की अभ्यासा
Кайра бөлүшүлгөн:
SAIMkattaBookWorld avatar
SAIMkattaBookWorld
लेखा व कोषागारे विभागाच्या (पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक, छ.संभाजीनगर, कोकण) सर्व पदांच्या अभ्यासासाठी गती देणारे पुस्तक....

सहसंचालक लेखा व कोषागारे विभाग

🔖कनिष्ठ लेखापाल झालेले पेपर्स 🔖

प्रथमच TCS मार्फत होणाऱ्या परीक्षेसाठी TCS झालेल्या प्रश्नाचा समावेश

📝Special edition 2025
-------------------------------------------------------
📣महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🏷️महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

📦 आताच खरेदी करा

📇🛒खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3PYvar7
https://amzn.to/3PYvar7
https://amzn.to/3PYvar7
https://amzn.to/3PYvar7
---------------------------------------------------
📞📞अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
Кайра бөлүшүлгөн:
🔥75000 मेगा भरती🔥 avatar
🔥75000 मेगा भरती🔥
Көбүрөөк функцияларды ачуу үчүн кириңиз.