07.05.202510:45

07.05.202507:13

07.05.202505:59

07.05.202503:55
🔥 चालू घडामोडी हस्तलिखित नोट्स...
(अनुभव आमचा, सराव तुमचा)
⭕️🔴⭕️कमी वेळात जास्त तयारी⭕️🔴⭕️
🔺वैशिष्ट्य:-
❇️ जानेवारी 2024 ते एप्रिल 2025 पर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी.
❇️ केवळ 70 पानांमध्ये परिपूर्ण मांडणी ज्याची परीक्षा कालावधीत केवळ 2 तासांत उजळणी होईल.
❇️आकर्षक परिक्षाभीमुख मांडणी...
❇️ संदर्भ :-GK TODAY, SIMPLIFIED, PARIKRAMA
⏩आगामी काळात होणाऱ्या सर्व पूर्व मुख्य आणि सरळसेवा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशा हस्तलिखित नोट्स.
🔥 आतापर्यंत 400+ ॲडमिशन पूर्ण🔥
❇️नोट्स खरेदी करण्यासाठी प्रक्रिया 👇👇
https://t.me/CurrentsaffairsbyVD हा चॅनेल जॉईन करून त्यावर स्कॅनर पिन करून ठेवला आहे त्यावर 99 रु.पेड करून
👉 @Champions4518 स्क्रीनशॉट पाठवावा आपणास PDF मिळून जाईल.
Fees :- 99 रु.
BY:
Vikas Deshmukh(VD) सर
👉STI 2020 (RANK 4)
👉RAJYASEVA 2023 (RANK: 32)
❇️Join our telegram:- https://t.me/CurrentsaffairsbyVD
डेमो खाली पाहून घ्या 👇

07.05.202503:54

07.05.202514:54

07.05.202510:06
07.05.202507:10
बृहन्मुंबई महानगरपालिकेत ५६ जागांसाठी भरती
👥 एकूण जागा - ५६.
👩💻 पदाचे नाव - १) डेटा एन्ट्री ऑपरेटर - ३० जागा
२) NCD कॉर्नर्स MPW - २६ जागा
📚 शैक्षणिक पात्रता - पद क्र.१ : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणक अनुप्रयोगात डिप्लोमा असणे आवश्यक. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि (iv) MS-CIT
पद क्र.5 : (i) 10वी उत्तीर्ण (ii) MS-CIT
👨 वयाची अट : 01 जुलै 2025 रोजी, 45 वर्षांपर्यंत
🌐 नोकरी ठिकाण - मुंबई.
💰अर्जाची फी - फी नाही.
⏲️ अर्जाची शेवटची तारीख - 19 मे 2025
🖥️ अर्जाची लिंक – https://shorturl.at/IF0EQ

07.05.202505:58

07.05.202503:55

07.05.202503:54
07.05.202514:52
रोहित शर्माची निवृत्ती जाहीर
🎾हिटमॅन रोहित शर्माने कसोटीतून
निवृत्तीची घोषणा केली आहे. यासंदर्भात त्याने इन्स्टावर पोस्ट केली आहे.
🎾रोहितने आतापर्यंत 67 कसोटी सामने खेळले आहेत आणि 4301 धावा केल्या आहेत. यामध्ये 12 शतके आणि 18 अर्धशतकांचा समावेश आहे.
🎾सर्वोच्च धावसंख्या 212 आहे.

07.05.202508:34
Hello Good Morning Aspirants
🚨 Preparation Booster Sale Begins On Maha Combo🎉
Get 75% +30% OFF on study material for government job aspirants.
Don’t miss out, enroll now!
⏰ Limited time offer! Click to Enroll:
Course Page: https://link.testbook.com/PBSaleMahaCombo
Payment Link : https://link.testbook.com/PBSaleMegaPTP
All the best!👍

07.05.202514:46
पाकची झोप उडवणारे हॅम्मर बॉम्ब काय आहेत?
🚨भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणांना लक्ष्य केले आहे. या कारवाईत हॅम्मर बॉम्बचा वापर केला होता. हॅम्मर एक मॉड्यूलर किट आहे, जे 125 ते 1000 किलोग्रॅम बॉम्बवर फिट केले जाऊ शकते.
🚨50 ते 70 किलोमीटर अंतरावरील लक्ष्य याद्वारे सहज भेदता येथे.
🚨 फ्रान्सची प्रमुख संरक्षण आणि एअरोस्पेस तंत्रज्ञान तयार करणारी सॅफरॉन इलेक्ट्रॉनिक्स अँड डिफेन्स ही कंपनी हॅम्मर बॉम्ब बनवते.

07.05.202507:17
लष्काराने पत्रकार परिषद घेत ऑपरेशन सिंदूर विषयी माहिती दिली.संपूर्ण जगाला 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या दोन महिला अधिकाऱ्यांनी दिली.
हा क्षण खूप बोलका असून भारतीय स्त्रीशक्तीची ताकद, भारताची खरी ओळख दाखवून देणारा आहे.

07.05.202503:56
डेमो पाहून घ्या 👍 👆👆
अधिकृत माहितीसाठी जॉईन करा 👇👇
https://t.me/CurrentsaffairsbyVD
अधिकृत माहितीसाठी जॉईन करा 👇👇
https://t.me/CurrentsaffairsbyVD

07.05.202503:54

07.05.202503:49
Көрсөтүлдү 1 - 24 ичинде 1 616
Көбүрөөк функцияларды ачуу үчүн кириңиз.