20.04.202501:33
✡ आजचा पोलीस भरती सराव पेपर
दि : 20/04/2025 👇👇👇👇👇👇
दि : 20/04/2025 👇👇👇👇👇👇
18.04.202504:23
18 एप्रिल 2025 चालू घडामोडी
1) मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियम मध्ये कोणत्या खेळाडूच्या नावाचे स्टँड असणार आहे ?
✅ रोहीत शर्मा
2) 2025-26 शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षणात पहिलीपासून कोणता विषय सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला ?
✅ हिंदी
3) मनमाड ते CSMT (मुंबई) दरम्यान कोणती ट्रेन ही भारतातील पहिली एटीएम ट्रेन बनली आहे ?
✅ पंचवटी एक्सप्रेस
4) 23 व्या कायदा आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
✅ दिनेश माहेश्वरी
5) मुंबई येथे न्हावा शेवा बिझनेस पार्क चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे ?
✅ दुबईचे युवराज शेख हमदान
6) अलिकडेच भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात पुणे येथे कोणता संयुक्त लष्करी सराव सुरू झाला आहे ?
✅ डस्टलिक -६
7) ब्राइस ओलिगुई न्गुएमा यांची देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे ?
✅ गॅबॉन
8) कोणत्या राज्याने भू भारती नावाने भूमी रेकॉर्ड पोर्टल लाँच केले आहे ?
✅ तेलंगणा
9) कोणते राज्य परमाणु परियोजना मध्ये भाग घेणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे ?
✅ महारष्ट्र
10) भारतीय न्याय अहवाल २०२५ नुसार कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे ?
✅ कर्नाटक
[ Source - चालू घडामोडी 2025]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :- https://t.me/fktvardi

16.04.202523:37
✡ आजचा पोलीस भरती सराव पेपर
दि : 17/04/2025 👇👇👇👇👇👇
दि : 17/04/2025 👇👇👇👇👇👇
15.04.202523:34
✡ आजचा पोलीस भरती सराव पेपर
दि : 16/04/2025 👇👇👇👇👇👇
दि : 16/04/2025 👇👇👇👇👇👇

24.04.202514:44
01/04/2024 ते 31/12/2025 रिक्त पदांची अचूक माहिती सादर करणेबाबत...
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
सगळे जण तयार रहा....👍
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
सगळे जण तयार रहा....👍
21.04.202509:16
21 एप्रिल 2025 चालू घडामोडी
1) कोणत्या भारतीय ग्रंथाचा युनेस्कोच्या जागतिक स्मृती रजिस्टर मधे समावेश करण्यात आला आहे ?
✅ श्रीमद्भगवद्गीता
2) केंद्र सरकारने कोणाची महसूल सचिव पदी नियुक्ती केली आहे ?
✅ अरविंद श्रीवास्तव
3) भारताची पहिली मिसेस ग्लोब इंटरनॅशनल विजेता कोण ठरली आहे ?
✅ अनुराधा गर्ग
4) वर्ल्ड बिलियर्ड्स किताब कोणी जिंकला आहे ?
✅ सौरव कोठारी
5) १५ वी हॉकी इंडिया सीनियर मेन नॅशनल चॅम्पियनशिप चे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?
✅ पंजाब
6) भारतातील पहिले पूर्ण डिजिटल साक्षरता राज्य कोणते बनले आहे ?
✅ केरळ
7) आंतरराष्ट्रीय बिग cat अलायन्स चे मुख्यालय कोणत्या देशात स्थापन करण्यात येणार आहे ?
✅ भारत
8) Athlete पासपोर्ट मॅनेजमेंट युनिट सुरू करणारा भारत कितवा देश बनला आहे ?
✅ 17 वा
9) TCS च्या पहिल्या महिला सीईओ पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
✅ आरती सुब्रमण्यम
10) The chief minister and the Spy Book कोणी लिहिले आहे ?
✅ ए एस दुलत
[ Source - चालू घडामोडी 2025]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :- https://t.me/fktvardi
1) कोणत्या भारतीय ग्रंथाचा युनेस्कोच्या जागतिक स्मृती रजिस्टर मधे समावेश करण्यात आला आहे ?
✅ श्रीमद्भगवद्गीता
2) केंद्र सरकारने कोणाची महसूल सचिव पदी नियुक्ती केली आहे ?
✅ अरविंद श्रीवास्तव
3) भारताची पहिली मिसेस ग्लोब इंटरनॅशनल विजेता कोण ठरली आहे ?
✅ अनुराधा गर्ग
4) वर्ल्ड बिलियर्ड्स किताब कोणी जिंकला आहे ?
✅ सौरव कोठारी
5) १५ वी हॉकी इंडिया सीनियर मेन नॅशनल चॅम्पियनशिप चे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?
✅ पंजाब
6) भारतातील पहिले पूर्ण डिजिटल साक्षरता राज्य कोणते बनले आहे ?
✅ केरळ
7) आंतरराष्ट्रीय बिग cat अलायन्स चे मुख्यालय कोणत्या देशात स्थापन करण्यात येणार आहे ?
✅ भारत
8) Athlete पासपोर्ट मॅनेजमेंट युनिट सुरू करणारा भारत कितवा देश बनला आहे ?
✅ 17 वा
9) TCS च्या पहिल्या महिला सीईओ पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
✅ आरती सुब्रमण्यम
10) The chief minister and the Spy Book कोणी लिहिले आहे ?
✅ ए एस दुलत
[ Source - चालू घडामोडी 2025]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :- https://t.me/fktvardi
19.04.202501:57
❇️ FKT VARDI मोफत पोलीस भरती सराव पेपर
➡️ पेपर क्रमांक :- 483
➡️ रोज एक नवीन प्रश्नपत्रिका
➡️ वेळ लावून सोडवा ...
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-https://t.me/fktvardi

17.04.202506:16
17 एप्रिल 2025 चालू घडामोडी
1) मार्च महिन्यातील ICC प्लेयर ऑफ मंथ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?
✅ श्रेयस अय्यर
2) महाराष्ट्र सरकारने २०२३-२४ चे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर केले असून जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे ?
✅ शकुंतला खटावकर
3) महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार २०२३-२४ किती व्यक्तींना जाहीर झाला आहे ?
✅ 89
4) कोणत्या राज्याने राज्यातील नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकारी नगरसेवकांना दिले आहेत ?
✅ महाराष्ट्र
5) हार्टफील्ड जॅक्सन अटलांटा हे कोणत्या देशातील विमानतळ जगात सर्वात व्यस्त विमानतळ आहे ?
✅ अमेरिका
6) भारतातील पहिला गॅलिमम नायट्राइड आधारित सेमीकंडक्टर प्लांट स्थापन करण्यात येत आहे ?
✅ छत्तीसगड
7) नुकतेच पट्टेडा अंचू साडीला GI टॅग प्राप्त झाला आहे, ती कोणत्या राज्यातील प्रसिद्ध साडी आहे ?
✅ कर्नाटक
8) IRDAI चे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
✅ स्वामीनाथन एस. अय्यर
9) एन रमन यांची पेन्शन फंड आणि रेगुलरिटी अँड डेव्हलपमेंट अथोरिटी च्या अध्यक्षपदी निवड झाली असून ते कोणाची जागा घेणार आहेत ?
✅ दीपक मोहंती
10) देशाचा मार्चमध्ये किरकोळ महागाई दर किती टक्क्यांवर आला आहे ?
✅ ३.३४%

Кайра бөлүшүлгөн:
🚔 POLICE BHARTI POINT 👨✈️

16.04.202514:27
16 एप्रिल 2025 चालू घडामोडी
1) IPL सर्वाधिक २०० बळी घेणारा पहिला यष्टिरक्षक (किपर) कोण ठरला आहे ?
✅ महेंद्रसिंग धोनी
2) महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोणत्या कालावधीत जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा २०२५ साजरा करण्यात येत आहे ?
✅ १५ ते ३० एप्रिल
3) इंडिया स्किल रिपोर्ट २०२५ नुसार रोजगार उपलब्ध करून देण्यात देशात कोणते राज्य अव्वल ठरले आहे ?
✅ महाराष्ट्र
4) SC समुदायाचे वर्गीकरण करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे ?
✅ तेलंगणा
5) न्यूयॉर्क शहरात कोणता दिन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिन म्हणून घोषित करण्यात आला ?
✅ १४ एप्रिल
6) कोणत्या ठिकाणच्या ऋतुजा वऱ्हाडेने NDA परीक्षेत देशात पहिला क्रमांक मिळवला आहे ?
✅ पुणे
7) नुकतेच कोणी भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या जीवनावरील पुस्तक लॉन्च केले आहे?
✅ मोंटेक सिंह अहलूवालिया
8) कोणत्या भारतीय संस्थेने गौरव या Long range Glide Bomb चे यशस्वी प्रक्षेपण पण केले आहे?
✅ DRDO
9) कोणत्या देशाने ग्लोबल टेरिफ अँड ट्रेड हेल्पडेस्क ची सुरुवात केली आहे?
✅ भारत
10) STREET Summit २०२५ चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?
✅ हैद्राबाद
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/policebhartipoint

15.04.202504:06
15 एप्रिल 2025 चालु घडामोडी
1) IPL मध्ये सर्वोच्च वैयक्तिक १४१ धावा करणारा तिसरा फलंदाज कोण ठरला ?
✅ अभिषेक शर्मा
2) टी २० क्रिकेट मध्ये १०० अर्धशतक करणारा विराट कोहली कितवा फलंदाज ठरला?
✅ दुसरा
3) भारताचे ५२ वे सरन्याधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात येणार आहेत ?
✅ भूषण गवई
4) महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयात कोणाची मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली ?
✅ प्रवीण परदेशी
5) जगातील सर्वात मोठी कोणत्या देशाची हजार फ्रँकची नोट भारतात दाखल झाली आहे ?
✅ बुरुंडी
6) जम्मू आणि काश्मीर मध्ये भूकंप झाला असून त्याची तीव्रता किती रिस्टर स्केल एवढी होती ?
✅ ५.८
7) कोणत्या राज्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने नवीन अभयारण्य स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली?
✅ मध्य प्रदेश
8) भारताने कोणत्या संस्थेने विकसित केलेल्या ३० kw च्या लेझर शस्त्र यंत्रणेचे यशस्वी प्रात्यक्षिक केले?
✅ DRDO
9) ICC पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली?
✅ सौरव गांगुली
10) पियूष गोयल यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी व्हायब्रंट बिल्डकॉन २०२५ चे उद्घाटन झाले?
✅ नवी दिल्ली

23.04.202517:24
♦️पहलगाम हल्ल्यानंतर भारताचे पाकिस्तान विरोधात सर्वात कठोर पावलं उचलली आहेत.
👉 कारवाई पुढीलप्रमाणे
◾पाकिस्तान सोबतचा सिंधू पाणी करार थांबवला
◾अटारी-वाघा बॉर्डर बंद करणार
◾पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा बंद करणार; पुढील ४८ तासात पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडण्याचे आदेश
◾पाकिस्तानी नागरिकांना भारतात बंदी
◾आठ दिवसात पाकिस्तानी राजकीय अधिकाऱ्यांनी भारत सोडावा
◾जे भारतीय नागरिक पाकिस्तानात आहेत त्यांनी 1 मे पर्यंत भारतात परत यावे

20.04.202515:32
▶️ पोलीस भरती 2024–25
➡️ 21/04/2025 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.

18.04.202514:12
E sakal ची बातमी👆👆👆
17.04.202506:03
ATM सुविधा असलेली पहिली ट्रेन - पंचवटी एक्स्प्रेस
पंचवटी एक्स्प्रेस - मुंबई ते मनमाड
पंचवटी एक्स्प्रेस - मुंबई ते मनमाड

16.04.202504:47
पोलीस भरती अपडेट 2024 - 25
प्रशासन लागला कामाला तुम्ही कधी लागणार 🔥🔥

15.04.202501:40
माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली यांच्यावर आता जागतिक क्रिकेटची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
ICC च्या पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे.
ICC च्या पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे.
Кайра бөлүшүлгөн:
🚔 POLICE BHARTI POINT 👨✈️

22.04.202515:13
22 एप्रिल 2025 चालु घडामोडी
1) आफ्रिका खंडातील बोत्सवाना देशातून भारतात चित्ते किती आणले जाणार आहेत ?
✅ 8
2) बिजू जनता दलाच्या अध्यक्षपदी सलग नवव्यांदा कोणाची निवड झाली आहे ?
✅ नवीन पटनायक
3) भारत आणि कोणत्या देशात २३ एप्रिल पासून द्विपक्षीय व्यापार करार चर्चा सुरू होणार आहे ?
✅ अमेरीका
4) महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे ?
✅ पुणे
5) नुकतेच आशियाई ब्रीज महासंघाची स्पर्धा कोठे पार पडली आहे ?
✅ दुबई
6) अलिकडेच कोणत्या देशात महात्मा गांधीच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे ?
✅ दक्षिण आफ्रिका
7) महाराष्ट्र राज्यात सौर उर्जा निर्मितीत कोणता जिल्हा अव्वल स्थानावर आहे ?
✅ सोलापूर
8) भारताचा स्टार नेमबाज अर्जुन बाबुता ने लिमा येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे ?
✅ रौप्य
9) FIDE women’s World chess championship चे विजेतेपद कोणी जिंकले आहे ?
✅ जू वेनजून
10) नागरी सेवा दिन कधी साजरा करण्यात येतो ?
✅ १९ एप्रिल
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/policebhartipoint
1) आफ्रिका खंडातील बोत्सवाना देशातून भारतात चित्ते किती आणले जाणार आहेत ?
✅ 8
2) बिजू जनता दलाच्या अध्यक्षपदी सलग नवव्यांदा कोणाची निवड झाली आहे ?
✅ नवीन पटनायक
3) भारत आणि कोणत्या देशात २३ एप्रिल पासून द्विपक्षीय व्यापार करार चर्चा सुरू होणार आहे ?
✅ अमेरीका
4) महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे ?
✅ पुणे
5) नुकतेच आशियाई ब्रीज महासंघाची स्पर्धा कोठे पार पडली आहे ?
✅ दुबई
6) अलिकडेच कोणत्या देशात महात्मा गांधीच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे ?
✅ दक्षिण आफ्रिका
7) महाराष्ट्र राज्यात सौर उर्जा निर्मितीत कोणता जिल्हा अव्वल स्थानावर आहे ?
✅ सोलापूर
8) भारताचा स्टार नेमबाज अर्जुन बाबुता ने लिमा येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे ?
✅ रौप्य
9) FIDE women’s World chess championship चे विजेतेपद कोणी जिंकले आहे ?
✅ जू वेनजून
10) नागरी सेवा दिन कधी साजरा करण्यात येतो ?
✅ १९ एप्रिल
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/policebhartipoint
20.04.202501:39
❇️ FKT VARDI मोफत पोलीस भरती सराव पेपर
➡️ पेपर क्रमांक :- 484
➡️ रोज एक नवीन प्रश्नपत्रिका
➡️ वेळ लावून सोडवा ...
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-https://t.me/fktvardi
➡️ पेपर क्रमांक :- 484
➡️ रोज एक नवीन प्रश्नपत्रिका
➡️ वेळ लावून सोडवा ...
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-https://t.me/fktvardi

18.04.202513:12
राज्यात सप्टेंबर मध्ये 10 हजार पोलिसांची भरती होणार...💥
16.04.202523:43
❇️ FKT VARDI मोफत पोलीस भरती सराव पेपर
➡️ पेपर क्रमांक :- 482
➡️ रोज एक नवीन प्रश्नपत्रिका
➡️ वेळ लावून सोडवा ...
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-https://t.me/fktvardi
➡️ पेपर क्रमांक :- 482
➡️ रोज एक नवीन प्रश्नपत्रिका
➡️ वेळ लावून सोडवा ...
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-https://t.me/fktvardi
15.04.202523:41
❇️ FKT VARDI मोफत पोलीस भरती सराव पेपर
➡️ पेपर क्रमांक :- 481
➡️ रोज एक नवीन प्रश्नपत्रिका
➡️ वेळ लावून सोडवा ...
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-https://t.me/fktvardi
➡️ पेपर क्रमांक :- 481
➡️ रोज एक नवीन प्रश्नपत्रिका
➡️ वेळ लावून सोडवा ...
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-https://t.me/fktvardi
14.04.202515:59
14 एप्रिल 2025 चालु घडामोडी
1) 14 एप्रिल 2025 रोजी आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची कितवी जयंती साजरी करत आहोत ?
✅ 134 वी
2) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला ?
✅ 14 एप्रिल 1891
3) स्ट्रायट्रॅक्स वर्ल्ड airport अवॉर्ड २०२५ मध्ये आशियातील सर्वोत्कृष्ट विमानतळ कोणते ठरले आहे ?
✅ चांगी, सिंगापूर
4) कोणत्या विमानतळाला भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले आहे ?
✅ दिल्ली
5) ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरमच्या सल्लागार मंडळावर कोणाची नियुक्ती झाली आहे ?
✅ सुरेश प्रभू
6) Globel टेक्नॉलॉजी समिट २०२५ कोठे आयोजित करण्यात आली आहे ?
✅ नवी दिल्ली
7) अर्जेंटिना येथे पार पडलेल्या हंगामातील पहिल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताने कितवे स्थान पटकावले आहे ?
✅ दूसरे
8) अर्जेंटिना येथे पार पडलेल्या हंगामातील पहिल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताने ४ सुवर्णासह एकूण किती पदके जिंकली आहेत ?
✅ 8 पदके
9) निती आयोगाच्या २०२३ मधील गरिबी निर्देशकांच्या अहवालानुसार देशातील गरिबी २४.९५ टक्केवरून किती टक्के कमी झाली आहे ?
✅ १४.९६
[ Source - चालू घडामोडी 2025]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :- https://t.me/fktvardi
1) 14 एप्रिल 2025 रोजी आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची कितवी जयंती साजरी करत आहोत ?
✅ 134 वी
2) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला ?
✅ 14 एप्रिल 1891
3) स्ट्रायट्रॅक्स वर्ल्ड airport अवॉर्ड २०२५ मध्ये आशियातील सर्वोत्कृष्ट विमानतळ कोणते ठरले आहे ?
✅ चांगी, सिंगापूर
4) कोणत्या विमानतळाला भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले आहे ?
✅ दिल्ली
5) ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरमच्या सल्लागार मंडळावर कोणाची नियुक्ती झाली आहे ?
✅ सुरेश प्रभू
6) Globel टेक्नॉलॉजी समिट २०२५ कोठे आयोजित करण्यात आली आहे ?
✅ नवी दिल्ली
7) अर्जेंटिना येथे पार पडलेल्या हंगामातील पहिल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताने कितवे स्थान पटकावले आहे ?
✅ दूसरे
8) अर्जेंटिना येथे पार पडलेल्या हंगामातील पहिल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताने ४ सुवर्णासह एकूण किती पदके जिंकली आहेत ?
✅ 8 पदके
9) निती आयोगाच्या २०२३ मधील गरिबी निर्देशकांच्या अहवालानुसार देशातील गरिबी २४.९५ टक्केवरून किती टक्के कमी झाली आहे ?
✅ १४.९६
[ Source - चालू घडामोडी 2025]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :- https://t.me/fktvardi
Көрсөтүлдү 1 - 24 ичинде 326
Көбүрөөк функцияларды ачуу үчүн кириңиз.