Кайра бөлүшүлгөн:
TCS & IBPS स्पर्धा परीक्षा

05.04.202511:34
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025
नवीन अभ्यासक्रम मुख्य परीक्षा व वैकल्पिक विषयांच्या केसागरीय संदर्भासह
#mpsc2025
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 वर्णनात्मक परीक्षा पद्धतीसाठी....
होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत...

02.04.202504:33
राज्य व केंद्र लोकसेवा आयोग वैकल्पिक विषय राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध अभ्यासक्रमानुसार उपयुक्त संदर्भ 2025
1.भारताचे परराष्ट्र धोरण आंतरराष्ट्रीय राजकारण(भारत आणि जग)आंतरराष्ट्रीय संघटना
प्रा.व्ही बी पाटील,के सागर
डॉ.हर्षवर्धन यादव,प्रियांका गाडे
2.अन इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल थियरी व राजनीतिशास्त्र परिचय
लेखक-ओ.पी. गाबा
अनुवादक- प्रा.तुकाराम जाधव
श्रीकांत गोखले
https://ksagar.com/product/an-introduction-to-political-theory/
3.राजकीय सिद्धांत आणि भारतीय राजकारण
स.मा.गर्ग
https://ksagar.com/product/rajkiya-siddhant-ani-bhartiya-rajkaran/
4. भारतीय राजकीय विचारवंत
(कौटिल्य ते आचार्य विनोबा भावे आणि स्मृतीकर्ता मनू ते घटनाकार डॉ.आंबेडकर)
डॉ. वि.मा. बाचल,प्रा. गोळवळकर, प्रा.वराडकर, व्ही.एस.क्षीरसागर
https://ksagar.com/product/bharatiya-rajkiy-vicharwant/
5. पाश्चात्य व भारतीय राजकीय विचार
स.मा. गर्गे
https://ksagar.com/product/pachatya-bharthya-rajkiy-vichar/
6.पॉलिटी ऑफ इंडिया
विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र
https://ksagar.com/product/polity-of-india-with-special-reference-to-maharashtra/

31.03.202503:24
🔲 महाराष्ट्राविषयी माहिती 🔲
▪️ महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.
▪️महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
▪️महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी - नागपूर.
▪️महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३६.
▪️ महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.
▪️ महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.
▪️ महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.
▪️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.
▪️ विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.
▪️महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.
▪️महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.
▪️महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.
▪️ महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.
▪️महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे
▪️ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.
▪️महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.
▪️महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.
▪️ महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.
▪️ महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.
▪️ भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.
▪️भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.
▪️ महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.
▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.
▪️भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.
▪️ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.
▪️पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.
▪️गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.
▪️ प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.
▪️गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.
▪️ जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.
▪️ औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.
▪️पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.
▪️ महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.
▪️ कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.
▪️ कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.
▪️विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.
▪️ विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.
▪️ महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.
▪️ विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.
▪️संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.
▪️ संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.
▪️राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.
▪️ संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.
▪️ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.
▪️ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.
▪️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.
▪️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.
▪️पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.
▪️ कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.
▪️ आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.
▪️ मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात
▪️यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.
▪️ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.
▪️नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.
▪️महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.
▪️शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.
▪️ महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.
▪️शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.
▪️ ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.
▪️तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.
▪️भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.
▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.
▪️रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.

07.05.202506:22
Bhagirath IAS Academy, Pune
📝महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 📚🏹
(राज्यसेवा-अभियांत्रिकी-कृषीसेवा- वनसेवा)
✏️ रणांगण Test Series चा राज्यघटना या विषयाचा पहिला पेपर सर्वांसाठी मोफत असेल. (Open To All)
Time:-10am to 12pm
✏️ ही पूर्ण Test Series offline Mode मध्ये आयोगाप्रमाणेच Exam Centre वरती आहे.
📱 Exam Center :- New English School, Tilak Road, Pune
(न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे)
✏️ ज्या विद्यार्थ्यांना 11/5/2025 रोजी होणारा राज्यघटनेचा पहिला पेपर द्यायचा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी दिलेला google form शुक्रवार दिनांक 9/05/2025 रोजी सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत पर्यंत भरणे आवश्यक आहे.
✏️जेणेकरून विद्यार्थ्यांना शनिवारी हॉल तिकीट मिळतील व ऐनवेळी होणारी अडचण टाळता येईल आणि सर्वांना परीक्षेच्या मानसिकतेमध्ये Test Series चा अनुभव घेता येईल.🤩
Post हवी तर Test हवीच !!
सरावाशिवाय पर्याय नाही !!!!!
📎 Registration Google form link : https://forms.gle/QQcDizQzj73m6j2M9

🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯

07.05.202503:19
#PahalgamTerrorAttack
Justice is Served.
Jai Hind!🇮🇳🇮🇳
Justice is Served.
Jai Hind!🇮🇳🇮🇳

05.04.202509:18
🎯 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा
👉 Forest Service
Integrated Batch
( Prelims + Mains +interview)
Descriptiv Pattern
Batch starts form*: *07 April 2025
मार्गदर्शक - डॉ. सचिन भस्के (MBBS) & टीम
Batch Overview
👉 All Subjects of GS will be coverd
👉 Botany, Zoology & Agriculture optional subject are available ( choose any 2 )
👉 Mock interview will be conducted after mains examination
💥 Sharda Academy - MPSC/UPSC app प्ले स्टोर वरून डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.odier
📌ऑफिस : तिसरा मजला, राठोड ज्वेलर्स च्या वर, झुडियो च्या शेजारी, गरुड गणपती चौक, लक्ष्मी रोड, पुणे-30
☎️ संपर्क : 9697555444
7507744923
👉 Forest Service
Integrated Batch
( Prelims + Mains +interview)
Descriptiv Pattern
Batch starts form*: *07 April 2025
मार्गदर्शक - डॉ. सचिन भस्के (MBBS) & टीम
Batch Overview
👉 All Subjects of GS will be coverd
👉 Botany, Zoology & Agriculture optional subject are available ( choose any 2 )
👉 Mock interview will be conducted after mains examination
💥 Sharda Academy - MPSC/UPSC app प्ले स्टोर वरून डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.odier
📌ऑफिस : तिसरा मजला, राठोड ज्वेलर्स च्या वर, झुडियो च्या शेजारी, गरुड गणपती चौक, लक्ष्मी रोड, पुणे-30
☎️ संपर्क : 9697555444
7507744923
02.04.202504:33
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025
नवीन अभ्यासक्रम मुख्य परीक्षा व वैकल्पिक विषयांच्या केसागरीय संदर्भासह
#mpsc2025
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 वर्णनात्मक परीक्षा पद्धतीसाठी....
होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत...
नवीन अभ्यासक्रम मुख्य परीक्षा व वैकल्पिक विषयांच्या केसागरीय संदर्भासह
#mpsc2025
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 वर्णनात्मक परीक्षा पद्धतीसाठी....
होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत...
31.03.202502:56
PROFESSIONAL KNOWLEDGE - PROF PRAVIN KAD SIR BOOK SAMPLE COPY.pdf
Кайра бөлүшүлгөн:
🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯

08.05.202514:51
जा. क्र. ०३६/२०२३ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ - पोलीस उपनिरीक्षक - एक वि.जा.(अ) महिला उमेदवारासह सुधारित शिफारस यादी

07.05.202504:47
अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी
LIVE BATCH क्रमांक २४
सचिन ढवळे सर
गुरूवार दिनांक ०८ मे २०२५ रोजी
रात्री ७:०० ते ०८:३० वा. (LIVE)
SYLLABUS कालावधी : ६ महिने
बॅच VALIDITY: ८ महिने
फीस : २९९९/-
प्रत्येक लेक्चर LIVE संपल्यानंतर कधीही ८ वेळा बघता येईल
GOOGLE PLAY STORE LINK:
https://play.google.com/store/apps/details?id=co.shield.yyxdj
COURSE LINK
https://yyxdj.on-app.in/app/oc/663305/yyxdj
APP STORE IOS
https://apps.apple.com/in/app/classplus/id1324522260
ORG CODE :- YYXDJ
सचिन ढवळेज प्रकाशनाचे पुस्तक घेतेलेले असल्यास त्यावरील स्क्रॅच कूपन वापरून आणखी रु.२९९/- चे EXTRA DISCOUNT प्राप्त करा
अधिक माहितीसाठी संपर्क :
9260400700
9773551947
8605756973
8421160703

06.05.202515:00
PW MPSC WALLAH चे नवीन बॅचेस आले आहेत राज्यसेवा आणि कंबाइन दोन्ही परीक्षांसाठी
📍🏆 Saksham (सक्षम) : MPSC Rajyaseva 2026 Foundation Batch: @ 5,999
👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/d7awpefz
📍🏆 NAYAK (नायक) 2.0 : MPSC Combined Exam 2025 Foundation Batch :@ 2,999
👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/9zvem42k
📢या डिस्काउंटवर अजून ₹500 चा सवलत हवी असल्यास Coupon Code 🏆 MH500 वापरा आणि मिळवा ₹500 ची अतिरिक्त सूट!

03.04.202504:32
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2022 - ऑनलाईन परीक्षा माहिती पुस्तिका व Sample Paper
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने नुकतेच TAIT चे SAMPLE Paper दिलेले आहे, त्यात पेपर कशा पद्धतीने असेल ते समजण्यासाठी काही प्रश्न दिलेले आहेत, विशेष म्हणजे यातले बरेच प्रश्न "शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी 29 प्रश्नपत्रिका संच" या पुस्तकातून आहेत,
या प्रश्नपत्रिकेत संबंधित पुस्तकातील प्रश्नांचे क्रमांक व पान क्र. दिलेले आहेत.
जे विद्यार्थी TAIT ची तयारी करतात त्यांना नक्की पाठवा..
Amazon link
https://amzn.eu/d/8UrxR2C
https://amzn.eu/d/8UrxR2C
📞संपर्क - 9028967547

01.04.202514:38
🚨"PERFECT वनरक्षक सराव पेपर बॅच"🚨
❗️वनरक्षक होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी "PERFECT" वनरक्षक सराव पेपर बॅच....⌨️
👨💻 सराव पेपर चे स्वरूप 🔥
✅ सराव पेपर आगामी भरती होईपर्यंत अनलिमिटेड असतील.
✅ गणित बुद्धिमत्ता विषयाचे सविस्तर स्पष्टीकरण
✅ भरती जाहीर झाल्यानंतर घेतल्या जाणार विशेष टॉपिक टेस्ट
✅महाराष्ट्रातून आपली रँकिंग पाहण्याची संधी उपलब्ध.
🔥 सर्व सराव पेपर TCS पॅटर्ननुसार.
🚨 सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 160/- ( Unlimited Test )
📔 मागील भरतीत सर्वाधिक वनरक्षक घडवणारी टीम...🔥🔥
📞 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा⤵️
http://wa.me/+919373201377

Медиа контентке кире албай жатабыз
31.03.202502:56
🚨 Professional Knowledge ( वित्त व लेखा सेवा) पुस्तक पुन्हा एकदा नव्याने उपलब्ध
✅आगामी MAHATRANSCO तसेच मुंबई महानगरपालिका लेखा लिपिक व इतर सर्व लेखाविषयक परीक्षांच्या परिपूर्ण तयारीसाठी प्रा. प्रवीण कड लिखित विद्यार्थीप्रिय पुस्तक सर्वत्र उपलब्ध झालेले आहे.
✅माध्यम : इंग्रजी व मराठी
✅लेखक : प्रा. प्रवीण कड
✅MRP RS. 560/-
✅प्रकाशक : फ्युचर पब्लिकेशन, पुणे
🎯 मुख्य वितरक:
फ्युचर बुक सेंटर, आप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, पुणे
✅हे पुस्तक मिळवण्यासाठी आपण 9130332055 या whatsapp नंबर ला msg करावा.
https://wa.me/9130332055
❇️पुस्तक खरेदी करण्यासाठी आजच आपल्या जवळच्या पुस्तक विक्रेत्यांकडे संपर्क साधावा.
धन्यवाद 🙏
✅आगामी MAHATRANSCO तसेच मुंबई महानगरपालिका लेखा लिपिक व इतर सर्व लेखाविषयक परीक्षांच्या परिपूर्ण तयारीसाठी प्रा. प्रवीण कड लिखित विद्यार्थीप्रिय पुस्तक सर्वत्र उपलब्ध झालेले आहे.
✅माध्यम : इंग्रजी व मराठी
✅लेखक : प्रा. प्रवीण कड
✅MRP RS. 560/-
✅प्रकाशक : फ्युचर पब्लिकेशन, पुणे
🎯 मुख्य वितरक:
फ्युचर बुक सेंटर, आप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, पुणे
✅हे पुस्तक मिळवण्यासाठी आपण 9130332055 या whatsapp नंबर ला msg करावा.
https://wa.me/9130332055
❇️पुस्तक खरेदी करण्यासाठी आजच आपल्या जवळच्या पुस्तक विक्रेत्यांकडे संपर्क साधावा.
धन्यवाद 🙏
Кайра бөлүшүлгөн:
🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯

08.05.202514:51
♦️जा. क्र. १२१/२०२३ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ - तात्पुरती निवड यादी
07.05.202503:23
गदर पार्टीची स्थापना २५ जुन १९१३ रोजी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोच्या अस्टोरिया या शहरामध्ये झाली. गदर पार्टीचे अध्यक्ष सोहनसिंह भकना हे होते, तर केसर सिंह थथगढ - उपाध्यक्ष, लाला हरदयाल - महामंत्री, लाला ठाकुर दास धुरी - संयुक्त सचिव आणि पंडित काशी राम मदरोली - कोशाध्यक्ष होते. लाला हरदाळ हे त्याचे सरचिटणीस होते. 'गदर' या पत्राच्या आधारे पक्षाचे नाव 'गदर पार्टी' असे ठेवण्यात आले होते.
आझाद हिंद सेना - रासबिहारी बोस. हरिजन सेवक संघ - महात्मा गांधी
बहिष्कृत हितकारिणी सभा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

24.04.202512:19
स्पेक्ट्रम अकॅडमी आयोजित उन्हाळी सुट्टीतील एक महिन्याचा पूर्णवेळ निवासी /अनिवासी/ऑनलाइन मार्गदर्शन वर्ग.
विद्यार्थी घडवणारा-आत्मविश्वास वाढवणारा-जीवन बदलणारा अनुभव-
📍तुमच्यासाठी खास काय.
✍🏻वैशिष्ट्ये-
✅1-स्पर्धा परीक्षा व त्यातून मिळणाऱ्या शासकीय पदांबद्दल मार्गदर्शन.
✅2-करियर निवड व भविष्यातील संधी.
✅3-स्पर्धा परीक्षांचे स्वरूप,अभ्यासक्रम,परीक्षापद्धती,अभ्यासपद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन.
✅4-शिकण्याच्या प्रभावी पद्धती.
✅5-स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रमाचा,प्रश्न पत्रिकांचा व अभ्यास साहित्याचा आढावा.
✅6-सामान्य अध्ययनातील (G.S)इतिहास,भूगोल,राज्यशास्त्र,अर्थशास्त्र,विज्ञान तंत्रज्ञान,पर्यावरण व चालू घडामोडी या विषयांचे मार्गदर्शन.
✅7-C-SAT मधील गणित बुद्धिमत्ता,भाषा कौशल्य,निर्णयक्षमता याबद्दल मार्गदर्शन व सराव.
✅8-एकाग्रता व आत्मविश्वास वाढवण्याचे तंत्र-वृत्तपत्र वाचन,इंटरनेट व तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी प्रभावी वापर आणि विश्लेषण कौशल्ये.
✅9-वाचन कौशल्ये,लेखन कौशल्ये,नोट्स कशा काढाव्यात? याबद्दल मार्गदर्शन.
✅10-व्यवस्थापन कौशल्य व नेतृत्वगुणांचा विकास यावर विशेष भर.
✅11-योगासन,प्राणायम,ध्यानधारणा प्रशिक्षण-तणाव व वेळेचे व्यवस्थापन.
✅12-भारतातील तज्ञ प्राध्यापकांचे,प्रशासकीय अधिकाऱ्यांचे तसेच स्पर्धा परीक्षेतील यशस्वी उमेदवारांचे मार्गदर्शन.
📡गुगल फॉर्म लिंक-https://forms.gle/fUeovmim6zDz3bwM7
💎⏰बॅच सुरु दिनांक-5 मे 2025 पासून
📢🚵10 वी-12 वी तसेच पदवी ला शिकणाऱ्या सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी.
📞संपर्क- 7720055582, 7720055581, 8087018882
🏘️नाशिक शाखा-स्पेक्ट्रम अकॅडमी सर्कल सिनेमा समोर,अशोक स्तंभ नाशिक.
🏬छ.संभाजीनगर शाखा-पहिला मजला श्रीहरी साफल्य बिल्डिंग महात्मा फुले चौक,औरंगपुरा
🏘️नागपूर शाखा-दुसरा मजला गोपाळकृष्णभवन,धीरेन कन्या विद्यालयासमोर झाशी राणी,चौक सीताबर्डी.
🏘️पुणे शाखा-पहिला मजला,विठ्ठल प्रसाद बिल्डिंग,अलका टॉकीज शेजारी,सदशिव पेठ पुणे.
🏘️कोल्हापूर शाखा-हरिप्रिया प्लाझा,शाहूमील पोलीस चौकीजवळ,राजारामपुरी,कोल्हापूर.

02.04.202511:58
मित्र आणि मैत्रिणींनो, असे म्हणतात की सगळी सोंगे घेता येतात परंतु पैशाचे सोंग घेता येत नाही. आणि ते खरे देखील आहे. 😶😶
UPSC करायची म्हणजे दिल्ली जायचे असा एक गोड गैरसमज आपल्यामध्ये आहे... गैरसमज का असेना, दिल्ली जाणे खिशाला परवडणारे देखील नसते. 😣😣
यामुळे कित्येक Sincere Aspirants ची स्वप्ने धुळीस मिळतात. 💔💔
⚡️प्रयास पुण्यात राहूनच दिल्लीच्या तोडीचे, किंबहुना त्यापेक्षा चांगलेच UPSC चे मराठी तसेच English माध्यमातून मार्गदर्शन करते. ⚡️
💥तुमच्या आणि तुमच्या स्वप्नादरम्यान आर्थिक अडचण ही बाधा ठरू नये यासाठी प्रयास घेऊन येत आहे SCHOLARSHIP TEST for UPSC and MPSC ONE YEAR INTEGRATED COMPREHENSIVE BATCH 2026/27
📌 Scholarship Test साठी Register करण्यासाठी खालील Link वर click करा.
https://forms.gle/mYRT2NzRLtzPgEMU6
📌अधिक माहितीसाठी संपर्क साधा
📞7378743031/7767073031
📌 आमचे Telegram Channel join करा...
https://t.me/PRAYAAS_UPSC
📌आणि Youtube Channel देखील subscribe करा....
https://www.youtube.com/channel/UCsPDh_lhUQvS0o52oe6aC-w

01.04.202500:41
♦️वेताळ शेळके ठरला 66 वा महाराष्ट्र केसरी!
👉विजेता :- वेताळ शेळके
बेबळे, माढा तालुका, सोलापूर जिल्हा
👉उपविजेता :- पृथ्वीराज पाटील
👉ठिकाण :- कर्जत ( अहिल्यानगर )
👉महाराष्ट्र केसरी वेताळ शेळके याचं मनःपूर्वक अभिनंदन!
जॉईन:@spardhaparikshakranti
👉विजेता :- वेताळ शेळके
बेबळे, माढा तालुका, सोलापूर जिल्हा
👉उपविजेता :- पृथ्वीराज पाटील
👉ठिकाण :- कर्जत ( अहिल्यानगर )
👉महाराष्ट्र केसरी वेताळ शेळके याचं मनःपूर्वक अभिनंदन!
जॉईन:@spardhaparikshakranti
Кайра бөлүшүлгөн:
🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯

30.03.202523:42
♦️66 वा महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025
👉 विजेता :- वेताळ शेळके
बेबळे, माढा तालुका, सोलापूर जिल्हा
👉उपविजेता :- पृथ्वीराज पाटील
👉ठिकाण :- कर्जत जामखेड ( अहिल्या नगर )
जॉईन:@spardhaparikshakranti
👉 विजेता :- वेताळ शेळके
बेबळे, माढा तालुका, सोलापूर जिल्हा
👉उपविजेता :- पृथ्वीराज पाटील
👉ठिकाण :- कर्जत जामखेड ( अहिल्या नगर )
जॉईन:@spardhaparikshakranti
Көрсөтүлдү 1 - 24 ичинде 386
Көбүрөөк функцияларды ачуу үчүн кириңиз.