Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
🚨 𝐌𝐏𝐒𝐂 𝐌𝐄𝐍𝐓𝐎𝐑 ™ 🚨 avatar

🚨 𝐌𝐏𝐒𝐂 𝐌𝐄𝐍𝐓𝐎𝐑 ™ 🚨

🛑 MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती सर्वात आधी विध्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार महाराष्ट्रातील विश्वासार्ह चॅनेल.
TGlist рейтинг
0
0
ТипАчык
Текшерүү
Текшерилбеген
Ишенимдүүлүк
Ишенимсиз
ОрдуІндія
ТилиБашка
Канал түзүлгөн датаЛют 06, 2025
TGlistке кошулган дата
Вер 26, 2024

Рекорддор

26.09.202423:59
23.1KКатталгандар
26.09.202423:59
100Цитация индекси
28.04.202513:41
4381 посттун көрүүлөрү
28.04.202513:41
4381 жарнама посттун көрүүлөрү
22.02.202523:59
6.67%ER
28.03.202523:59
1.80%ERR
Катталуучулар
Citation индекси
Бир посттун көрүүсү
Жарнамалык посттун көрүүсү
ER
ERR
ЖОВТ '24СІЧ '25КВІТ '25

🚨 𝐌𝐏𝐒𝐂 𝐌𝐄𝐍𝐓𝐎𝐑 ™ 🚨 популярдуу жазуулары

24.04.202507:39
दरवर्षी IAS-IPS यशस्वी उमेदवारांचा सत्कार, कौतुक सोहळे होत असतात. पण एक सामान्य माणूस म्हणून मनात प्रश्न उभा राहतो — याआधी सिलेक्ट झालेल्यांनी सिस्टीममध्ये काय दिवे लावले?

भ्रष्टाचार थांबला का?
शेतकऱ्यांची आत्महत्या कमी झाली का?
सरकारी सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या का?

अर्थात, काही बोटावर मोजता येतील इतकेच अधिकारी खरंच संवेदनशील आणि प्रेरणादायी काम करतात. पण संख्येने ते फार थोडे.

बहुसंख्य अधिकारी "सिस्टम"चा भाग होतात, परिवर्तनाचे साधन नाही.

पद म्हणजे साधन, काम हीच ओळख.

सत्कार करा, पण अपेक्षा ठेवा—की त्यांच्या कामाने सामान्य माणसाचं जीवन सुलभ होईल. कारण बदल हे सन्मानाने नव्हे, कामगिरीने सिद्ध होतात
25.04.202511:47
TAIT 3 नोटिफिकेशन

Join 👉 https://t.me/+F3fgJN8-KK5lYTll
25.04.202518:45
☑️ सेविका ते मुख्यसेविका पदोन्नती कोटयातील निवडीने या प्रकारातील रिक्त पद भरती परिक्षा ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करणे.

अर्ज ऑनलाईन पध्दतीने दि. 30.04.2025 रोजी 11.00 वाजले पासून ते दि. 20.05.2025 रात्री 23.55 वा. पर्यंत या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत.

Join 👉 https://t.me/+F3fgJN8-KK5lYTll
20.04.202514:34
आदिवासी विभाग भरती [20 एप्रिल  शिफ्ट 2]


Gk & GS 👇👇
1) राज्यसभेत सदस्य कार्यकाळ किती ?
2) Wildlife Crime Control Bureau (WCCB) has a regional office
3) PM सूर्य घर budget ?75000cr
4) कातकरी जमातीचे देव ?
5) 2023-24 नुसार,महाराष्ट्र SGDP MH ( रुपये exact)
6) कर्नाटक राज्याला कोणत्या जिल्हा चा सीमा नाहीत ?लातूर, सांगली, सोलापूर, सर्व
7) CBSC chairman?
8) पोलाद निर्मिती मध्ये कोणते धातू असतात ? मँगनीज, निकेल,लोह, सर्व
9) महिला क्रांतिकारक उषाबाई डांगे कोणत्या उठावात सक्रीय होती ?
10) आदिवासी शालेय शिक्षण समिती मध्ये किती सदस्य असतात ?
11) अदिश राशी कोणत्या? ऊर्जा, वेग, volume, सर्व
12) सरन्यायाधीश वेतन भत्ते कुठून दिले जातात?
13) सामान्य मुलाची आणि वृध्द व्यक्ती दृष्टी फरक? 
14 ) इंद्र युद्ध सराव कोणत्या देशांमध्ये?
15) चंद्रावर वजन किती असते पृथ्वीच्या तुलनेत?
16) 76 वी घटना दुरुस्ती नुसार __ परवानगीने घटक राज्यात लागू होते ?
17) 29 विषय कोणत्या अनुसूची मध्ये दिले आहेत (73 वी घटनादुरस्ती)
18 ) double डेकर bus कधी सुरू झाली ?
19 ) Mumbai Metropolitan Area (MMR) मधील महानगरपालिका?
20) महाराष्ट्र ग्रामपंचायत act 1959 नुसार, पूर्णत अनुसूचित क्षेत्रात किती टक्के OBc आरक्षण?
21 ) आण्विक धोरण मधून कोणते element काढून टाकण्यात आले आहेत ?
22) आदिवासी जनजागृती यात्रा कोणत्या MH  जिल्ह्यातून जात नाही ?
23) सावरकर भगूर जिल्हा जन्म स्थान?

Join 👉 https://t.me/+F3fgJN8-KK5lYTll
16.04.202502:46
राज्यसेवा पूर्व 2025 चा फॉर्म सर्वांनी भरून घ्यावा

पूर्व परीक्षा पास झाल्यास सारथी, महाज्योती इत्यादी संस्था कडून 25,000 ₹ आसपास स्कॉलरशिप मिळते

Optional विषय खालील पैकी कोणताही एक घ्या
मानववंशशास्त्र Anthropology (कमी syllabus)
Sociology
इतिहास
मराठी साहित्य
इतर यादीतील विषय

परीक्षेचे माध्यम मराठी/इंग्लिश निवडावे लागेल.
फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख 17 एप्रिल आहे.
राज्यात 12991 वनरक्षकांची मेगा भरती

विभागनिहाय जागा
• नाशिक : 887
• छत्रपती संभाजीनगर :1535
• नागपूर : 1852
• चंद्रपूर : 845
• गडचिरोली : 1423
• अमरावती : 1118
• यवतमाळ : 665
• पुणे : 811
• कोल्हापूर : 1286
• धुळे : 931
• ठाणे : 1568

Join 👉
https://t.me/+incXyKRXxS0zY2Z
♦️ श्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीलंका सरकारने "मित्र विभूषण" पुरस्काराने सन्मानित केले.

👉 एखाद्या विदेशी देशाकडून मोदींना देण्यात आलेला हा 22 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.

👉 राष्ट्रपती - अनुरा कुमारा दिसानायके

👉 पंतप्रधान - हरिणी अमरसूर्या


Join @mpscweb
01.04.202505:39
🎗 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका - वर्गीकरण व विश्लेषण

Sample Copy
27.04.202512:36
1 जून 2025 रोजी होणाऱ्या MPSC संयुक्त गट क पूर्व परीक्षेसाठी आलेले अर्ज.

👉 2,12,457 अर्ज आलेले आहेत..


Join 👉 https://t.me/+F3fgJN8-KK5lYTll
26.04.202508:09
✅ भारत सरकारचे टारगेट :-

❑ 2023 :- भारतीय रेल्वेचे ब्रॉडगेज
❑ 2024 :- संरक्षण क्षेत्रात 35,000 कोटी रुपयांचे लक्ष्य.
❑ 2024 :- भारतीय रेल्वेचे 100% विद्युतीकरण.
❑ 2024 :- सर्व नागरीकांना आणि ग्रामीण कुटुंबांसाठी पिण्याचे शुद्धपाणी उपलब्ध करून देणे.
❑ 2025 :- क्षयरोग दूर करणे.
❑ 2025 :- भारताची 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेची योजना.
❑ 2030 :- भारतीय रेल्वे नेट झिरो कार्बन उत्सर्जन.
❑ 2030 :- भारताने 500 GW अक्षय ऊर्जा योजना.
❑ 2030 :- मलेरिया नष्ट करणे.
❑ 2047 :- विकसित भारताचे उद्दिष्ट – 2024 च्या अर्थसंकल्पा नुसार.


Join 👉 https://t.me/+F3fgJN8-KK5lYTll
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप : न्या. गवई



Join
@mpscweb
06.04.202513:19
💥 2025 मधील विविध परीक्षांच्या तारखा :

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 :- 26, 27 आणि 28 एप्रिल 2025


महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 :- 01 जून 2025

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 :- 29 जून 2025

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 :- 28 सप्टेंबर 2025

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 :- 9 नोव्हेंबर 2025

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 :- 30 नोव्हेंबर 2025

Join 👉 https://t.me/+incXyKRXxS0zY2ZI
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच
इतर भाषांचा पर्याय घेता येणार
.

Join @mpscweb
Көбүрөөк функцияларды ачуу үчүн кириңиз.