Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
ⓂⓅⓈⒸ क्रांती🚨 avatar
ⓂⓅⓈⒸ क्रांती🚨
ⓂⓅⓈⒸ क्रांती🚨 avatar
ⓂⓅⓈⒸ क्रांती🚨
♦️भारताने आपल्या किनारपट्टीची लांबी अद्ययावत केली आहे...

👉एकूण लांबी – ११,०९८.८१ किमी (मागील – ७,५१६.६ किमी)

👉महाराष्ट्र - ८७७.९७ किमी

स्रोत:
https://shipmin.gov.in/sites/default/files/Length%20of%20Indias%20Coastline%20Circular_0.pdf
आज पासून पुन्हा उपलब्ध.....
📚 वर्दीचा राजमार्ग - महाराष्ट्र पब्लिकेशन
(पोलीस भरती सर्वात जबरदस्त ठोकळा)
🚨 बदलत्या पॅटर्नला अनुसरून
🧑‍🎄 परीक्षाभिमुख आणि सोप्या भाषेत
🧑‍🎄 वाचायला सुटसुटीत, लक्षात ठेवायला सोपं
🧑‍🎄 घटकानुसार सराव प्रश्नसंच
🧑‍🎄 अपडेटेड चालू घडामोडी

❤️ विद्यार्थ्यांच्या कल्पनेतील All in one गाईड

✔️एकूण पाने - 1312
✔️MRP - 800 रु (शॉप मध्ये 500-550 रु)
🙏 दुकानात जाऊन स्वतः खात्री करा, खरोखर उत्कृष्ट असेल तरच घ्या. ❤️
😎 यापेक्षा उत्कृष्ट गाईड मिळत असेल तर "वर्दीचा राजमार्ग" कृपया घेऊ नका.

✍️लेखक - विठ्ठल बडे (निवड PSI)
📚 महाराष्ट्र पब्लिकेशन पुणे 📚

🙏 Amazon link -
https://www.amazon.in/dp/B0F6D9CS3N
04.05.202516:13
👉 महिला व बाल विकास विभाग
👉 एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS)
✨ मर्यादित विभागीय परीक्षा (अंतर्गत) व सरळसेवा भरतीसाठी अत्यंत उपयुक्त
👉 अंगणवाडी मुख्यसेविका / पर्यवेक्षिका संपूर्ण मार्गदर्शक
👉 परिपूर्ण अद्ययावत दुसरी आवृत्ती
👉 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख बुक सेंटर वरती उपलब्ध
👉 सुधारित TCS-IBPS पॅटर्नवर आधारित

🔴 वैशिष्ट्ये
✨ महिला व बालकांशी संबंधित अद्ययावत व सुधारित कायदे
✨ महिला व बालकांशी संबंधित सर्व योजनांचा समावेश
✨ पोषण अभियान
✨ संपूर्ण सामान्य ज्ञान
✨ मराठी व्याकरण व शब्दार्थ
✨ इंग्रजी व्याकरण व शब्दार्थ
✨ अंकगणित व बुध्दीमत्ता चाचणी
✨ संगणक ज्ञान
✨ चालू घडामोडींचा समावेश
MRP:680

👉अंगणवाडी मुख्यसेविका / पर्यवेक्षिका संपूर्ण मार्गदर्शक ऑनलाइन बुक खरेदी करण्यासाठी लिंक :
https://amzn.in/d/aUYQKQc

👉 अंगणवाडी मुख्यसेविका /पर्यवेक्षिका प्रश्नसंच ऑनलाइन बुक खरेदी करण्यासाठी लिंक :
https://amzn.in/d/c8fNAqJ

👉 वनरक्षक भरती संपूर्ण मार्गदर्शक ऑनलाइन बुक खरेदी करण्यासाठी लिंक :
https://amzn.in/d/1nmJnGq

👉 स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त you tube channel
https://youtu.be/DBwu4JKXlfY

🌐 अधिक माहितीसाठी संपर्क :8668551686
https://wa.me/+918668551686/?text
04.05.202510:31
कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC)

1076 जागांसाठी भरती प्रक्रिया TCS मार्फत होणार आहे.

2 मे रोजी आयुक्तांनी बैठक घेत रुपरेषा ठरवली.
🔔 नोंदणी व मुद्रांक विभाग गट 'ड' शिपाई भरती

☀️संपूर्ण लेखी परीक्षा मार्गदर्शक गाईड

🔴IBPS पॅटर्न नुसार रचना असणारं एकमेव गाईड

🎯 समाविष्ट विषय 🎯
👼सामान्य ज्ञान
👼मराठी व्याकरण
👼इंग्रजी व्याकरण
👼अंकगणित
👼बुद्धिमत्ता चाचणी
👼नोंदणी व मुद्रांक विभाग विशेष माहित

📋 किंमत - 480/-

✍ लेखक - अजितकुमार

🌐ऑनलाइन खरेदी साठी 👇
https://lotusbookdepo.com/product/ibps-pattern-nondani-v-mudrank-vibhag-gat-d-shipai-bharti-by-bee-publication-by-ajitkumr


https://punebookdepo.com/product/bee-publication-ibps-pattern-nondani-va-mudrank-vibhag-gat-d-shipai-bharti-sampoorna-lekhi-pariksha-margadarshak-guide-2025-avrutti-perfect-paperback-29-april-2025-marathi-edition-by/


https://www.amazon.in/dp/B0F6YSRTCR
♦️PSI - 2022

👉9 june MPA
लेखा कोषागार कोकण विभागाचे हॉलतिकीट काढण्यासाठी लिंक 👇

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32818/90981/login.html
05.05.202504:52
♦️केवळ लाचेची रक्कम किंवा नोटा सापडल्या म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांना दोषी धरता येणार नाही. कर्मचाऱ्याने पैशांची मागणी केल्याचे सिद्ध होत नाही, तोपर्यंत दोषत्व सिद्ध होत नाही.

- सर्वोच्य न्यायालय
04.05.202516:13
✨UPI व्यवहार फक्त 15 सेकंदात पूर्ण होणार.

NPCI चे सर्व बँकांचे पेमेंट ॲप्सना निर्देश.
🔸बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)

दुय्यम अभियंता (स्‍थापत्‍य) चे हॉलतिकीट उपलब्ध

https://ibpsonline.ibps.in/bmcjeapr23/oecla_jan25/login.php?appid=a6e0237028abb9f7d3c7caa91e41abee
♦️राज्याचा बारावीचा निकाल जाहीर

👉 यंदा पुन्हा कोकणाची बाजी..
♦️ बारावीचा आज निकाल...

बारावीचा निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे :👇

-
https://results.digilocker.gov.in
-
https://mahahsscboard.in
-
http://hscresult.mkcl.org
🛑🛑📚📚👇👇📚📚🛑🛑
पशुधन विकास अधिकारी पदासाठी पात्रते संदर्भ बाबत खासदार ओमराजे निंबाळकर यांचे निवेदन
06.05.202505:26
♦️समाजकल्याण विभाग अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध झाली आहे पाहून घ्या

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/login.html
05.05.202512:25
♦️कल्याण डोंबिवली मनपा चा पदानुसार सेवा प्रवेश नियम
05.05.202506:35
सर्वात मोठा आणि जबरदस्त ठोकळा - पोलीस भरती 2025 - वर्दीचा राजमार्ग - विठ्ठल बडे (निवड PSI) - 1312 pages - महाराष्ट्र पब्लिकेशन.pdf
♦️युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये सहायक व्यवस्थापक पदाची ५०० रिक्त पदे भरली जाणार....✅
04.05.202511:41
♦️बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार

👉बोर्डाने केली तारीख जाहीर.
Көрсетілген 1 - 24 арасынан 387
Көбірек мүмкіндіктерді ашу үшін кіріңіз.