Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
चालू घडामोडी 2025 avatar
चालू घडामोडी 2025
चालू घडामोडी 2025 avatar
चालू घडामोडी 2025
25.04.202513:45
🏆 Meet UPSC Topper Adiba Anam (AIR 142 | IAS) Live at Unique Toppers’ Talk!

The wait is over❗

🎙️Join us for a powerful session with UPSC CSE 2024 Topper Adiba Anam (AIR 142 | IAS), as she shares her journey, strategies, and motivation with all future aspirants.

🧮 Adiba, a student of The Unique Academy’s UPSC 3 Years & 1 Year Integrated Batch, will decode how planning, persistence, and right mentorship can shape your UPSC success story.

🏷️ This Sunday, don’t miss your chance to learn from the best!

🗓️ Date : Sunday, 27th April 2025 @ 5:00PM

🏤 Venue : Symbiosis Vishwabhavan, Symbiosis College, Opp. Balbharti, Senapati Bapat Road, Chh. Shivajinagar, Pune - 411016

📍
https://g.co/kgs/gDAPsNH

🔗 For More Updates Join our Telegram channel - https://t.me/UniqueGsUPSC

📞 Contact -
8929920917

🔖Bring your questions. Get inspired. Transform your journey.
🚨Mpsc मधील सर्वात मोठी जाहिरात 🔥🔥

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 
🚨मोफत Test सोडवा : 👇👇
spardhaweb.com/AllQuizes
spardhaweb.com/AllQuizes
25.04.202512:06
लेखा कोषागार
all shift  सर्व प्रश्न चॅनेल वर टाकलेले आहेत..

✅  प्रश्न उपलब्ध झालेत


          👇 👇 👇👇 👇 👇
╔═════════════════╗
▒    शिफ्ट 1 आजचे 85% प्रश्न.     ▒
╚═════════════════╝

╔═════════════════╗
▒     शिफ्ट 2 आजचे 92% प्रश्न.    ▒
╚═════════════════╝

╔═════════════════╗
▒    शिफ्ट 3 आजचे 96%.प्रश्न.     ▒
╚═════════════════╝


⚠️कोणतीही फसवणूक नाही 👉 CLICK करून चेक करा 😊

🪀 लवकर बघून घ्या उद्या फायदा होईल.🪀
24.04.202512:33
📱आपले instagram खाते काढले आहे..

👇👇

https://www.instagram.com/mpsc_insta?igsh=MWk5Y282M3ZiamQzOQ==

👉सर्वानी Follow करा 👆👆
23.04.202513:34
23.04.202511:04
📱आपले instagram खाते काढले आहे..

👇👇

https://www.instagram.com/mpsc_insta?igsh=MWk5Y282M3ZiamQzOQ==

👉सर्वानी Follow करा 👆👆
📌लेखा कोषागार अमरावती विभाग वेळापत्रक

➡️परीक्षा दिनांक 2 मे 2025

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 
🌐मोफत Test सोडवा : 👇👇
spardhaweb.com/AllQuizes
spardhaweb.com/AllQuizes
25.04.202512:03
🚨UPSC CSE 2024

निवड झालेल्या उमेदवारांचे गुण

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 
🌐मोफत Test सोडवा : 👇👇
spardhaweb.com/AllQuizes
spardhaweb.com/AllQuizes
24.04.202511:04
*👑आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

🗓*24 एप्रिल 2025*🗓

🔖 *प्रश्न.1) विस्डेन क्रिकेट २०२५ चा अव्वल पुरुष क्रिकेटपटू कोण ठरला आहे ?*

*उत्तर -* जसप्रीत बुमराह

🔖 *प्रश्न.2) विस्डेन क्रिकेट २०२५ चा अव्वल महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे ?*

*उत्तर -* स्मृती मानधना

🔖 *प्रश्न.3) २०२५ चा टी २० क्रिकेट मधील अव्वल खेळाडू कोण ठरला आहे ?*

*उत्तर -* निकोलस पूरन

🔖 *प्रश्न.4) लॉरिअस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर अवॉर्ड २०२५ कोणाला देण्यात आला आहे ?*

*उत्तर -* मोंडो डूप्लांटीस

🔖 *प्रश्न.5) अलिकडेच कोणत्या राज्यात पर्यावरण वाचवा,वसुंधरा सजवा या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे ?*

*उत्तर -* महाराष्ट्र

🔖 *प्रश्न.6) कलैग्रर कैविनई तीट्टम योजना कोणत्या राज्याने लाँच केली आहे ?*

*उत्तर -* तामिळनाडू

🔖 *प्रश्न.7) महिला संवाद अभियान कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे ?*

*उत्तर -* बिहार

🔖 *प्रश्न.8) वर्ल्ड प्रेस फोटो द्वारा कोणत्या देशाच्या फोटोग्राफरला वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर अवॉर्ड देण्यात आला आहे ?*

*उत्तर -* पॅलेस्टाईन

🔖 *प्रश्न.9) सर्बिया देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती झाली आहे ?*

*उत्तर -* ड्युरो मैंकुट

🔖 *प्रश्न.10) जागतिक पुस्तक दिन कधी साजरा करण्यात येतो ?*

*उत्तर -* २३ एप्रिल


▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 
🌐मोफत Test सोडवा : 👇👇
spardhaweb.com/AllQuizes
spardhaweb.com/AllQuizes
महत्वाचे पर्यावरणीय दिवस.

✔️Join : 👇👇
@mpsc_chalughadamodi2025
@mpsc_chalughadamodi2025
23.04.202511:03
लेखा कोषागार
all shift  सर्व प्रश्न चॅनेल वर टाकलेले आहेत..

✅  प्रश्न उपलब्ध झालेत


          👇 👇 👇👇 👇 👇
╔═════════════════╗
▒    शिफ्ट 1 आजचे 85% प्रश्न.     ▒
╚═════════════════╝

╔═════════════════╗
▒     शिफ्ट 2 आजचे 92% प्रश्न.    ▒
╚═════════════════╝

╔═════════════════╗
▒    शिफ्ट 3 आजचे 96%.प्रश्न.     ▒
╚═════════════════╝


⚠️कोणतीही फसवणूक नाही 👉 CLICK करून चेक करा 😊

🪀 लवकर बघून घ्या उद्या फायदा होईल.🪀
🎯 TARGET TAIT 2025 🎯

तयारी करा मे व जून 2025 मधील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी!प्रतीक्षा संपली
प्रथम पहा, व नंतर विकत घ्या

📚 TAIT परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक आता महाराष्ट्रभर उपलब्ध!
✅ प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण व विश्लेषण
✅TCS/ IBPS पॅटर्न
✅ मागील वर्षांच्या प्रश्नांसह
📍पुस्तकासाठी जवळच्या दुकानात तात्काळ संपर्क करा!

🍁ऑनलाइन खरेदीसाठी खालील लिंकचा वापर करा.
https://amzn.in/d/3rVJweg
25.04.202511:16
🌟 वर्दीचा राजमार्ग - सर्वात मोठे गाईड - विठ्ठल बडे (निवड PSI) - 1312 pages - महाराष्ट्र पब्लिकेशन
23.04.202514:25
🚨#वनरक्षक #पोलीस भरती व TAIT -2025 दररोज LIVE आज 8 वाजता

👇🌐🌐👇
https://youtube.com/live/elzZYxW2W5M?feature=share

🚩वनरक्षक व पोलीस भरती
मराठी व्याकरण संभाव्य प्रश्न

👇🌐🌐👇
https://youtube.com/live/elzZYxW2W5M?feature=share

      
👑मार्गदर्शक👑
     प्रा. धनराज कोपनर
 .   राजमुद्रा अकॅडमी, लातूर
23.04.202511:24
🔖 दर्जी फाउंडेशन तर्फे UPSC CAPF (AC) परीक्षेसाठी ऑनलाईन/ऑफलाईन प्रारूप मुलाखत वर्गाचे  आयोजन 🎙

             UPSC आणि MPSC किंवा इतर मुलाखत मार्गदर्शनात महाराष्ट्रात अग्रगण्य असलेल्या दर्जी फाउंडेशनतर्फे UPSC CAPF (AC) परीक्षेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाईन निःशुल्क प्रारूप मुलाखत वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे UPSC CAPF (AC) मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर झाला असून दि. 5 मे ते 23 मे दरम्यान मुलाखतीचे नियोजन करण्यात आले आहे.

आयोगाच्या मुलाखतीपूर्वी  पात्र विद्यार्थ्यांची योग्य तयारी व्हावी यासाठी दर्जी फाउंडेशनतर्फे पुणे आणि जळगाव येथे ऑफलाईन व ऑनलाईन स्वरूपात  " निःशुल्क " प्रारूप 🤵 मुलाखत वर्ग घेण्यात येणार आहेत.

ज्या पात्र विद्यार्थ्यांना राज्यसेवा मुलाखतीचे सखोल मार्गदर्शन व प्रारूप मुलाखतीची तयारी हवी असेल त्या विद्यार्थ्यांनी आपली
👼1) UPSC DAF प्रोफाईल,
👼2) पासपोर्ट फोटो
👼3) स्वतःचा मोबाईल नंबर
खालील ईमेलवर पाठवावी.
✉️ Email Id: gopaldarji21@gmail.com

🖼नावनोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना मुलखतीचे स्थळ, दिनांक आणि वेळ कळविण्यात येईल.

👨‍🦱 मुलाखत मार्गदर्शक - प्रा.गोपाल दर्जी (मुलाखत तज्ञ), अधिकारी वर्ग त तज्ञ मार्गदर्शक यांचे पॅनल

📞मुलाखत मार्गदर्शनाच्या संपर्कासाठी 9423186053

📲 ऑनलाईन राज्यसेवा प्रारूप मुलाखतीच्या तयारीसाठी खालील Darji Foundation App Install करा. https://play.google.com/store/apps/details?id=co.april2019.darji&pcampaignid=web_share

📱 Whatsapp
https://wa.me/+919423186053
23.04.202508:13
🔖संपुर्ण जाहिरात SR

◾️SR कार्यालयातील शिपाई पदासाठी जाहिरात 284 पदे

◾️नोंदनी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र राज्य पुणे
.

◾️नोंदणी व मुद्रांक, पुणे विभागातील शिपाई पदासाठी 2025 अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.

◾️अर्ज कालावधी :-
22 एप्रिल ते 10 मे 2025

Apply Link
👇👇
https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/

✔️Join : 👇👇
@mpsc_chalughadamodi2025
@mpsc_chalughadamodi2025
25.04.202513:17
🚨पहलगाम हल्ल्यामागील घरभेदी कोण ⁉️

What's OGWs

Who are the OGWs after pahalagam incident

Who are the OGWs

काश्मीरमधील OGWs (Over Ground Workers) चा खरा चेहरा..⁉️

👑प्रा. केतन कुमार पाटील सर ( पुणे )

👇🌐🌐👇
https://youtu.be/uI62VonrLIw
https://youtu.be/uI62VonrLIw
https://youtu.be/uI62VonrLIw
25.04.202512:18
🎯 TARGET TAIT 2025 🎯

Sample pdf - TAIT Prashnsanch 2025
24.04.202513:58
वनरक्षक पोलीस भरती व TAIT -2025 दररोज LIVE आज 8 वाजता*
https://youtube.com/live/9X83KFLCr60?feature=share

वनरक्षक व पोलीस भरती
मराठी व्याकरण संभाव्य प्रश्न
https://youtube.com/live/9X83KFLCr60?feature=share

            मार्गदर्शक
     प्रा. धनराज कोपनर
    राजमुद्रा अकॅडमी, लातूर
वनविभागात मेगा भरती लवकरच.....
🙏TCS, MPSC मधून निवडलेले मार्गदर्शक असलेली एकमेव वनरक्षक बॅच.
( वन सेवक पदाचा अभ्यासक्रम अजून निश्चित झालेला नाही.)
👉 संपूर्ण बॅच लाईव्ह
👉 व्हिडिओ 5 वेळा बघता येणार
👉 आठवड्याला ऑनलाईन सराव टेस्ट
👉 झालेले प्रश्न विश्लेषण
👉 कालावधी - 1 वर्ष
❤️Batch offer fee - 300 रु.

🚘 वनरक्षक टेस्ट सिरीज - 50 रु.
(25 Test पॅटर्न नुसार)

🚉 App - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

🚊what's App - https://wa.me/919158585909

📚 वनरक्षक बेस्ट बुक - https://amzn.in/d/318GveG
23.04.202511:24
23.04.202506:54
🔖लेखा कोषागार कोकण विभाग वेळापत्रक जाहीर

❤️Join : 👇👇
@mpsc_chalughadamodi2025
@mpsc_chalughadamodi2025
Көрсетілген 1 - 24 арасынан 339
Көбірек мүмкіндіктерді ашу үшін кіріңіз.