Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
🏆 गणित & बुद्धिमता 🏆 avatar
🏆 गणित & बुद्धिमता 🏆
🏆 गणित & बुद्धिमता 🏆 avatar
🏆 गणित & बुद्धिमता 🏆
23.04.202513:14
📌 combine 2024 🤡

480 🔒 🔒 शक्यता...
👍

Join 👉 https://t.me/+fNfNO7uGNEZiZGQ9
23.04.202507:30
नोंदणी व मुद्रांक, पुणे विभागातील शिपाई पदासाठी 2025 अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.

अर्ज प्रक्रिया लिंक
https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/

एकूण 284 पदे


अर्ज कालावधी - 22 एप्रिल ते 10 मे 2025

Join 👉
https://t.me/+F3fgJN8-KK5lYTll
संसद सर्वोच्च त्यावर कोणी असू शकत नाही


Join
@mpscweb
काश्मिरात पर्यटकांवर अतिरेकी हल्ला, 28 ठार

Join
@mpscweb
जा. क्र.०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025- परीक्षा शुल्काचा भरणा करण्यास मुदतवाढ देण्याबाबत प्रसिद्धीपत्रक
23.04.202512:28
📌 combine 2024 🤡

480 🔒 🔒 शक्यता...
👍

Join @mpscweb
23.04.202507:15
OPTING OUT 🔥

फक्त आज आणि उद्या, हे २ दिवस बाकी आहेत. 🙏
Post holder जनतेने OPTING OUT करून एका गरजू आणि मेहनती विद्यार्थ्याला नोकरीची संधी देऊन या MPSC च्या चक्रव्यूहातून बाहेर काढा.🙏
तुम्हाला एखाद्याचं आयुष्य बदलण्याची संधी देवाने दिली आहे...😌

देव सर्व काही पाहतो....🔥
तुमच्याकडे काहीही नसताना तुम्ही ठेवलेला संयम..💯
आणि तुमच्याकडे सर्व काही असताना तुमची इतरांप्रती असलेली वागणूक💯

OPTING OUT कराल हीच अपेक्षा🙏
😊❤️
राज्यसेवा पूर्व व मुख्य 2025 (वर्णनात्मक)
=========================
इतिहास GS 1 : ऑफलाईन बॅच
By Santosh Chavan

मोफत कार्यशाळा : 23 एप्रिल 2025
वेळ : दुपारी 3.15 वा.

ठिकाण : परिवर्तन Competitive Forum, लक्ष्मी चेंबर्ज, रामकृष्ण हॉस्पिटल च्या वर, दुसरा मजला, टिळक रोड सदाशिव पेठ पुणे
============================
ऑनलाईन बॅच साठी खालील लिंक वरून जॉईन करा 👇👇

Batch Link : https://jgryp.on-app.in/app/home?orgCode=jgryp&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

Youtube : https://youtu.be/EFSvv8zXEH8?si=VBRxSFc38Ml2Muyf

Telegram : https://t.me/historybysantoshchavan

History by Santosh Chavan
🛑♦️5 IAS बदल्या
बीड नवे कलेक्टर विवेक जॉन्सन 🔥

Join
@mpscweb
22.04.202516:22
🚨 आपल्या "ऑफिसर्स कट्टा" चॅनलच्या माध्यमातून आपण Dose चालू केले आहेत जे की तुम्हाला एक योग्य दिशा देण्यास खूप मदत करणार आहेत. कारण स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात गती पेक्षा योग्य दिशा खूप महत्त्वाची असते..! 🔥😍

विविध Dose साठी आपला चॅनल तात्काळ सर्वांनी
join करा..👇

https://t.me/TMOFFICER_KATTA
https://t.me/TMOFFICER_KATTA
https://t.me/TMOFFICER_KATTA
जा. क्र.०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025- परीक्षा शुल्काचा भरणा करण्यास मुदतवाढ देण्याबाबत प्रसिद्धीपत्रक
लेखा कोषागार कोकण विभाग वेळापत्रक जाहीर...

5 मे ते 7 मे 2025 दरम्यान...

Join 👉 https://t.me/+F3fgJN8-KK5lYTll
हिंदी सक्तीच्या निर्णयाबद्दल अनिवार्य शब्दाला स्थगिती...
---------<<<<<<---------<<<<<<<<--------

Join @mpscweb
🛑♦️यूपीएससीत पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा

Join
@mpscweb
☑️☑️
21.04.202512:44
23.04.202511:39
🔖 दर्जी फाउंडेशन तर्फे UPSC CAPF (AC) परीक्षेसाठी ऑनलाईन/ऑफलाईन प्रारूप मुलाखत वर्गाचे  आयोजन 🎙

             UPSC आणि MPSC किंवा इतर मुलाखत मार्गदर्शनात महाराष्ट्रात अग्रगण्य असलेल्या दर्जी फाउंडेशनतर्फे UPSC CAPF (AC) परीक्षेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाईन निःशुल्क प्रारूप मुलाखत वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे UPSC CAPF (AC) मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर झाला असून दि. 5 मे ते 23 मे दरम्यान मुलाखतीचे नियोजन करण्यात आले आहे.

आयोगाच्या मुलाखतीपूर्वी  पात्र विद्यार्थ्यांची योग्य तयारी व्हावी यासाठी दर्जी फाउंडेशनतर्फे पुणे आणि जळगाव येथे ऑफलाईन व ऑनलाईन स्वरूपात  " निःशुल्क " प्रारूप 🤵 मुलाखत वर्ग घेण्यात येणार आहेत.

ज्या पात्र विद्यार्थ्यांना राज्यसेवा मुलाखतीचे सखोल मार्गदर्शन व प्रारूप मुलाखतीची तयारी हवी असेल त्या विद्यार्थ्यांनी आपली
👼1) UPSC DAF प्रोफाईल,
👼2) पासपोर्ट फोटो
👼3) स्वतःचा मोबाईल नंबर
खालील ईमेलवर पाठवावी.
✉️ Email Id: gopaldarji21@gmail.com

🖼नावनोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना मुलखतीचे स्थळ, दिनांक आणि वेळ कळविण्यात येईल.

👨‍🦱 मुलाखत मार्गदर्शक - प्रा.गोपाल दर्जी (मुलाखत तज्ञ), अधिकारी वर्ग त तज्ञ मार्गदर्शक यांचे पॅनल

📞मुलाखत मार्गदर्शनाच्या संपर्कासाठी 9423186053

📲 ऑनलाईन राज्यसेवा प्रारूप मुलाखतीच्या तयारीसाठी खालील Darji Foundation App Install करा. https://play.google.com/store/apps/details?id=co.april2019.darji&pcampaignid=web_share

📱 Whatsapp
https://wa.me/+919423186053
व्हिजन खाकी...
TCS पॅटर्नवर आधारित वनरक्षक टेस्ट सिरीज...

Demo टेस्ट साठी व जॉईन करण्यासाठी...
Download Vision Khaki App
https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki

पोलीस भरती व वनरक्षक भरती महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी जॉईन Telegram चॅनल लिंक -
https://t.me/Ankush_Pawar

रोज मोफत live lecture पाहण्यासाठी Subscribe करा YouTube channel Link -
https://youtube.com/@visionkhaki

अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/917972137548

✅ 7972137548 या नंबर वरती phone पे किंवा Gpay करून Screenshot Send केला तरी जॉईन केले जाईल..

संघर्ष अटळ आहे..🎯🎯
उपजिल्हाधिकारी वर्गातील 85 अधिकाऱ्यांना बढती



Join
@mpscweb
23.04.202502:04
या मुलांना ऑप्टिंग आऊट साठी संपर्क करा.

Join
@mpscweb
22.04.202515:38
✅ Combine Result Next week

Join 👉
https://t.me/+F3fgJN8-KK5lYTll
21.04.202512:41
👆👆

लिपिक टंकलेखक 2023

आयोगाने सर्व सर्टिफिकेटसची पडताळणी करुनच अंतिम शिफारस यादी लावावी..


Join 👉 https://t.me/+fNfNO7uGNEZiZGQ9
Көрсетілген 1 - 24 арасынан 102
Көбірек мүмкіндіктерді ашу үшін кіріңіз.