Airdrop Fam

Airdrop Finder

Dealdost

Whale Chanel

Proxy MTProto

Proxy MTProto | پروکسی

خبرفوری

آهنگیفای

حامیان پزشکیان

Airdrop Fam

Airdrop Finder

Dealdost

Whale Chanel

Proxy MTProto

Proxy MTProto | پروکسی

خبرفوری

آهنگیفای

حامیان پزشکیان

Airdrop Fam

Airdrop Finder

Dealdost

𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟐𝟎𝟐𝟒 - 𝟐𝟓
✅ MPSC आणि इतर स्पर्धा परिक्षांशी निगडित Latest Update सर्वात आधी विध्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार महाराष्ट्रातील विश्वासार्ह चॅनेल
TGlist рейтингі
0
0
ТүріЖеке
Растау
РасталмағанСенімділік
СенімсізОрналасқан жері
ТілБасқа
Канал құрылған күніКвіт 09, 2021
TGlist-ке қосылған күні
Лют 15, 2025Рекордтар
16.02.202523:59
100KЖазылушылар11.04.202512:25
2600Дәйексөз индексі18.04.202514:43
5.7K1 жазбаның қамтуы16.04.202523:59
6.1KЖарнамалық жазбаның қамтуы06.04.202513:01
1.64%ER17.04.202512:25
5.32%ERR12.04.202512:01
आहेस ना व्यवस्थित?? थकल्यासारखं होतंय का??अरे किती विचार करशील सगळ्या गोष्टींचा? विचार करून करून त्याचा परिणाम तब्बेतीवर होतोय तुझ्या... थोडं स्वतःकडे बघ की काय हाल करून घेतलेत स्वतःचे...बाहेर अभ्यासाला असल्यामुळे घरच्यासारखं चांगलं जेवणही मिळतं नाही तूला हे मला माहिती आहे... अभ्यास महत्वाचा आहेचं रे बाळा पण त्याआधी आम्हा सर्वांना तु जास्त महत्वाचा आहेस त्यामुळे काहीही असलं तरी आधी स्वतःला सांभाळायचं...घरी असशील किंवा बाहेर गावी अभ्यास करत असशील तरी आधी जेवणाकडे आणि थोडं तब्बेतीकडे लक्ष देत जा...मी अभ्यास करताना मला एवढं आपुलकीने कुणी सांगितलं की रडू यायचं राव... अभ्यास करताना फार आपुलकीने बोलणारं कुणी नसतं आपल्याकडे... बराच काळ एकट्याने घालवावा लागतो...नको-नको होतं सगळंच...असो पण एक आहे की परिस्थिती जेवढी आपली मजा घेते ना तर तेवढंचं भरभरूनही देते आपल्याला त्यामुळे प्रामाणिकपणे प्रवास चालू ठेवायचा, थोडा संयम राखायचा आणि हो बाप जेवढे तास रोज उन्हात काम करतो ना तेवढेचं तास तु Library मध्ये सावलीत बसून अभ्यास कर... विजय तुझाचं आहे..!!🌿❤️
@रेवण..
@रेवण..
17.04.202511:09
💥सन्मानीय शासनाचे आयोगाचे धन्यवाद 🙏🙏
📌आता तेवढं कंबाईन जगावाढ करुन दिलासा द्यावा ही विनंती 🙏
Join https://t.me/+F3fgJN8-KK5lYTll
📌आता तेवढं कंबाईन जगावाढ करुन दिलासा द्यावा ही विनंती 🙏
Join https://t.me/+F3fgJN8-KK5lYTll
18.04.202511:43
✅ खात्रीशीर माहिती नुसार GAD ने संबंधित आस्थापना कडून रिक्त जागांचा तपशील मागवलेला आहे.🤡
Hope for The best 💯
Join 👉 @combine2025
Hope for The best 💯
Join 👉 @combine2025
16.04.202513:30
✅ राज्यसेवेचा निर्णय
पण,
कंबाईन जागावाढीचा निर्णय येईपर्यंत आपल समाधान होणार नाही, ही भावना सर्वांची असली पाहिजे ,
कंबाईन मुलांनी खुपच भारी काम केल आहे☑️
Join @combine2025
पण,
कंबाईन जागावाढीचा निर्णय येईपर्यंत आपल समाधान होणार नाही, ही भावना सर्वांची असली पाहिजे ,
कंबाईन मुलांनी खुपच भारी काम केल आहे☑️
Join @combine2025

18.04.202511:42
✅ मा. आ. श्री अभिमन्यू पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी विद्यार्थ्यांची राज्यसेवेची मागणी पूर्ण करून सबंध महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दिलासा दिला.
तसेच आपली दुसरी कंबाईन जागावाढ च्या मागणीसाठी श्री सुनिलदादा गाडवे व टीम आज मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना भेटून कंबाईन जागावाढीचा निर्णय लवकरात लवकर घ्या अशी विनंती केली..
या प्रसंगी महामहिम महाराष्ट्राचे राज्यपाल श्री सी. पी राधाकृष्णण हे ही उपस्थित होते..
कंबाईनच्या मुलांनी शेवटपर्यंत राज्यसेवा आंदोलनाला साथ दिली ,त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा कंबाईनच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत..

16.04.202510:05
आयोगात meeting ला सुरुवात झाली आहे...👍👍
सकारात्मक निर्णयाची अपेक्षा...🙏
Join https://t.me/+F3fgJN8-KK5lYTll
सकारात्मक निर्णयाची अपेक्षा...🙏
Join https://t.me/+F3fgJN8-KK5lYTll
14.04.202506:59
14.04.202506:59
13.04.202510:54
✅ राज्यसेवा पूर्व 2025 चा फॉर्म सर्वांनी भरून घ्यावा
पूर्व परीक्षा पास झाल्यास सारथी, महाज्योती इत्यादी संस्था कडून 25,000 ₹ आसपास स्कॉलरशिप मिळते
Optional विषय खालील पैकी कोणताही एक घ्या
मानववंशशास्त्र Anthropology (कमी syllabus)
Sociology
इतिहास
मराठी साहित्य
इतर यादीतील विषय
परीक्षेचे माध्यम मराठी/इंग्लिश निवडावे लागेल.
फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख 17 एप्रिल आहे.

16.04.202511:43
✅ बैठक संपन्न झाली. उमेदवारांच्या मागण्या आयोगा पर्यंत पोच🔥
Join 👉 @combine2025
Join 👉 @combine2025
13.04.202505:05
✅ मंगळवारच्या आयोगा सोबतच्या मीटिंग मध्ये :
१) आताचा राज्यसेवा परीक्षा चा झालेला घोळ.(सर्व)
२) आता समोर येऊन ठेपलेला combine चा व्यवस्थित रिझल्ट लावणे ( भलेही ८ दिवस जास्त घ्या ). आता ४-५ पोरांचे मार्क्स असून रिझल्ट ला नाव नाही.. ही फार dangerous गोष्ट आहे. कुणाही सोबत अस घडल तर काय होईल just imagine. एखादा गरीब कुठे MAT मधे / high court मध्ये जाणारे.
३) आम्हला आयोगात मुद्दे मांडायला व्यासपीठ ( एखादा ऑफिसर/समिती) उपलब्ध करून देणे.
४) अजून काही असेल तर.
हे मुद्दे असावेत. 😊

13.04.202510:55
✅ आदरणीय देवाभाऊ आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे, सर्व मुले तुमच्याकडे आशेने बघत आहेत. आयोगाच्या चुका आणि तांत्रिक गडबडी, नैसर्गिक न्यायाच्या विरोधी घेतलेली भूमिका ही महाराष्ट्र सारख्या राज्याला अशोभनीय आहे. यामुळे आयोगाची नाही तर त्याहीपेक्षा जास्त सरकारची मानहानी होते हे आपण लक्षात घ्यावे.
Join👉 @combine2025
Join👉 @combine2025

13.04.202512:06
✅ गट ब जागा वाढी साठी आणि राज्यसेवा साठी सर्वोत्तरी प्रयत्न चालू आहे. ✔️✔️
योग्य वेळ आली की योग्य निर्णय घेतला जाईल.
पुढील 2 दिवसात पुन्हा💥💥
Join @combine2025
योग्य वेळ आली की योग्य निर्णय घेतला जाईल.
पुढील 2 दिवसात पुन्हा💥💥
Join @combine2025
16.04.202503:10
✅ राज्यसेवा पूर्व 2025 चा फॉर्म सर्वांनी भरून घ्यावा
पूर्व परीक्षा पास झाल्यास सारथी, महाज्योती इत्यादी संस्था कडून 25,000 ₹ आसपास स्कॉलरशिप मिळते
Optional विषय खालील पैकी कोणताही एक घ्या
मानववंशशास्त्र Anthropology (कमी syllabus)
Sociology
इतिहास
मराठी साहित्य
इतर यादीतील विषय
परीक्षेचे माध्यम मराठी/इंग्लिश निवडावे लागेल.
फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख 17 एप्रिल आहे.
Join @combine2025
पूर्व परीक्षा पास झाल्यास सारथी, महाज्योती इत्यादी संस्था कडून 25,000 ₹ आसपास स्कॉलरशिप मिळते
Optional विषय खालील पैकी कोणताही एक घ्या
मानववंशशास्त्र Anthropology (कमी syllabus)
Sociology
इतिहास
मराठी साहित्य
इतर यादीतील विषय
परीक्षेचे माध्यम मराठी/इंग्लिश निवडावे लागेल.
फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख 17 एप्रिल आहे.
Join @combine2025
Көбірек мүмкіндіктерді ашу үшін кіріңіз.