Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
MPSC NEWS avatar
MPSC NEWS
MPSC NEWS avatar
MPSC NEWS
#TAIT परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढ..

14/05/2025 पर्यंत मुदतवाढ
06.05.202513:33
💡महापारेषण विद्युत सहायक निकाल जाहीर झालेला आहे

◾️ Congratulations to all selected Candidates🏆💯
06.05.202508:14
लेखा कोषागार कोकण विभाग ज्या विद्यार्थ्यांचा आज पेपर झाला आहे त्यांनी पेपर पॅटर्न बद्दल काही आठवत असतील तर खालील 🆔 वरती कळवा.

@Studyay2

सहकार्य असावे.✍️
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) अर्ज करण्याची लिंक

अर्ज कालावधी - 28 मार्च ते 11 मे 2025

अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/91184/Index.html
🚨 MPA - 9 जून
🎤 MPSC संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2024 - Test Series 🤩

👀आमची वैशिष्ट्ये
👼आयोगाच्या धर्तीवर टेस्ट सिरिज
👼मराठी व इंग्रजी विश्लेषण PDF व Video
👼Science Question विश्लेषणाचा Video दिला जाईल
👼तज्ञ व अनुभवी फॅकल्टी.
👼टेस्टनंतर विश्लेषणाची PDF दिली जाईल

❗️पहिली Test सर्वांसाठी Offline मोफत उपलब्ध आहे.❗️

💸 Fee - फक्त 799/-

🔷 Test साठी नाव नोंदणी आवश्यक 🔷

📞Contact: 9975839393 / 9970749393
CIDCO वेळापत्रक जाहीर

परीक्षा दिनांक - 8 ते 11 जून
06.05.202513:06
Mahajyoti Military / MBA परीक्षा पूर्व प्रशिक्षण Hall Ticket उपलब्ध झाले आहेत.

🗓️ Exam Date - 11/05/2025

🎟️ Hall Ticket Download Link:

https://mahajyoticbtexam.thinkexam.com/index.php?p=login
गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केला असून

येत्या चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत.
🔴 भंडारा जिल्हा परिषद जाहिरात
05.05.202514:14
◾️पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची तात्पुरती निवड यादी तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या (Opting Out) सुविधेबाबत.
06.05.202513:33
❤️ Marks pdf.

VIDYUT SAHAYAK (PARESHAN) (CONTRACT) (ST SPECIAL DRIVE) - MARKS OF ALL CANDIDATES
06.05.202512:44
◾️Share TA 2023 1st Order

◾️Dated.06.05.2025
#Update

समाजकल्याण विभाग अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध झाली आहे पाहून घ्या 👇👇

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/login.html
06.05.202501:09
📍#AAI Recruitment

👉 Post Name - Junior Executive (ATC)

👉 Eligibility - Any BE/Btech/B
SC Degree

👉Apply link -
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/93875/Index.html

👉Last date- 25/05/2025
05.05.202510:45
🔴 PSI 2023 Provisional LIST 🔥

जा. क्र. 070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 - पोलीस उपनिरीक्षक - तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

◾️भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. 6 ते 12 मे 2025 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
06.05.202513:33
❤️ Waiting List.
06.05.202508:20
#Today_GR....

एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-C.P.T.P.10: पोलीस उप अधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त, गट अ यांची अधिसंख्य पदे निर्माण करण्याबाबत.
06.05.202504:10
#Update

#BMC SE_CIVIL

हॉलतिकीत आली आहेत
👇👇👇
https://ibpsonline.ibps.in/bmcjeapr23/oecla_jan25/login.php?appid=a6e0237028abb9f7d3c7caa91e41abee
05.05.202515:40
⚪️ 5 मे - चालू घडामोडी⚪️

◾️भारत पाकिस्तान मुद्दा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत
◾️हबल टेलिस्कोप 35 वा वर्धापन दिवस
◾️ECINET - निवडणूक आयोगाचा नवा प्लॅटफॉर्म
◾️पद्म बाबा शिवानंद यांचे निधन
◾️पद्म पुरस्कार माहिती
◾️भारताच्या स्टोस्फेरिक एअरशिप प्लॅटफॉर्मचे पहिले उड्डाण


🤩 PDF नक्की वाचा ...
◾️BMC SE_CIVIL

Call letter on the way

Download link

👇👇👇
https://ibpsonline.ibps.in/bmcjeapr23/oecla_jan25/downloadstart.php
05.05.202510:40
जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक - तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. ६ ते १२ मे २०२५ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
Көрсетілген 1 - 24 арасынан 1 230
Көбірек мүмкіндіктерді ашу үшін кіріңіз.