Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿 avatar
नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿
नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿 avatar
नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿
07.05.202515:16
वनविभाग - वनरक्षक 12991 जगाची भरती 2025_2026 साठी खालील लिंकवर क्लिक करा. 👇👇👇👇

   👉  चॅनल जॉईन करा 👈
                👉   Join Now. 👈

👑 एकदा नक्कीच क्लिक करा आणि जॉईन करा.
07.05.202515:04
फॉर्म भरण्याची सुधारित तारीख 14/5/2025
संग्राम पाटील यांचे संक्षिप्त चालू घडामोडी पुस्तक आज पासून उपलब्ध
उदय बुक सेंटर अंजली टॉकीज समोर खडकेश्वर छत्रपती संभाजी नगर
07.05.202503:04
♦️महापारेषण विद्युत सहायक निकाल जाहीर झालेला आहे..
07.05.202501:19
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
06.05.202515:32
07.05.202515:09
07.05.202515:04
07.05.202506:22
Bhagirath IAS Academy, Pune

📝महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 📚🏹
(राज्यसेवा-अभियांत्रिकी-कृषीसेवा- वनसेवा)

✏️ रणांगण Test Series चा राज्यघटना या विषयाचा पहिला पेपर सर्वांसाठी मोफत असेल. (Open To All)
Time:-10am to 12pm

✏️ ही पूर्ण Test Series offline Mode मध्ये आयोगाप्रमाणेच Exam Centre वरती आहे.

📱 Exam Center :- New English School, Tilak Road, Pune
(न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे)
✏️ ज्या विद्यार्थ्यांना 11/5/2025 रोजी होणारा राज्यघटनेचा पहिला पेपर द्यायचा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी दिलेला google form शुक्रवार दिनांक 9/05/2025 रोजी सायंकाळी
6:00 वाजेपर्यंत पर्यंत भरणे आवश्यक आहे.

✏️जेणेकरून विद्यार्थ्यांना शनिवारी हॉल तिकीट मिळतील व ऐनवेळी होणारी अडचण टाळता येईल आणि सर्वांना परीक्षेच्या मानसिकतेमध्ये Test Series चा अनुभव घेता येईल.🤩

Post हवी तर Test हवीच !!
सरावाशिवाय पर्याय नाही !!!!!

📎 Registration Google form link :
https://forms.gle/QQcDizQzj73m6j2M9
07.05.202501:38
🔷 चालू घडामोडी :- 06 मे 2025

त्रिसूर पुरम त्योहार केरळ राज्यात साजरा करण्यात येतो. [6 मे रोजी साजरा करण्यात येणार आहे.]

◆ भारत तांदुळ पिकाची Genome Edited वाण Develop करणारा जगातील पहिला देश ठरला आहे.

आंध्र प्रदेश राज्यात 9 ते 10 जून 2025 दरम्यान 28 वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स सम्मेलन होणार आहे.

अंगोला देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडी मध्ये सामील होणारा 123वा देश ठरला आहे.

ECINET अँप Elections commission of India संस्थेद्वारे लाँच करण्यात आले आहे.

आयपीएल सामन्यात पहिल्याच चेंडूवर बळी घेणारा पहिला कर्णधार पॅट कमिन्स ठरला आहे.

भारताच्या पर्व चौधरी ने IWF युवा आणि विश्व भारोतोलन चॅम्पियनशिप मध्ये कांस्य पदक जिंकले आहे.

पंकज अडवाणी ने सलग तिसऱ्यांदा CCI बिलियर्ड्स क्लासिक जेतेपद पटकावले आहे.

7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या आदिती हेगडे ने जलतरण खेळात सुवर्ण पदक जिंकले आहे.

ICC ने जाहीर केलेल्या टी 20 क्रमवारीत भारत देश प्रथम क्रमांकावर आहे.

पंजाब आणि हरियाणा मध्ये सतलज नदीच्या पाणी वाटपावरून वाद चालू आहे.

ICC ने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत ऑस्ट्रेलिया देश प्रथम क्रमांकावर आहे.

UAE देशातील शाळेमध्ये AI विषय अनिवार्य करण्यात आला आहे.

चालू आर्थिक वर्षात भारत चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा अंदाज IMF ने वर्तवला आहे.

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2025 बिहार मध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत
✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble
"ऑपरेशन सिंदूर"

भारतीय लष्कराने हाती घेतलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तान मधील बहावलपूर मधील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अझजरच्या मुख्यालयावर व जैश ए मोहम्मदशी संबंधित एका मदरशावर हल्ला केला आहे .
06.05.202515:32
07.05.202515:09
HIT MAN ❤️

भारताचा स्टार क्रिकेटपटू रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे..👆👆
वनरक्षक भरती जाहिरात
ऑपरेशन सिंदूर 🔥 🔥 🔥
जयहिंद 🇮🇳 वंदे मातरम्
📺
भारतीय सशस्त्र दलांनी 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांना लक्ष्य केले गेले

जिथून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले आखले जात होते

संरक्षण मंत्रालय 🇮🇳

पहलगाम वरील भ्याड हल्याचा बदला सुरू!

Operation SINDOOR
🚀
06.05.202517:20
⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️ ⚡️⚡️⚡️⚡️

💎 प्रश्नांचा सराव हाच यशाचा मूलमंत्र ✳️

✅जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे.

त्यांच्या साठी आम्ही खालील चॅनेल तयार केले आहेत . त्यावर दररोज  चालू घडामोडी, व सामान्य अध्ययन च्या नोट्स, टॉपिक नुसार सराव प्रश्नसंच उपलब्ध , चॅनल जॉईन करून आपण  मार्गदर्शन घेऊ शकता.

         
   👉  चॅनल जॉईन करा 👈
                👉   Join Now. 👈


सुचना : फक्त १ तास लिंक उपलब्ध असेल
06.05.202515:32
07.05.202515:04
07.05.202510:44
वनविभाग - वनरक्षक 12991 जगाची भरती 2025_2026 साठी खालील लिंकवर क्लिक करा. 👇👇👇👇

   👉  चॅनल जॉईन करा 👈
                👉   Join Now. 👈

👑 एकदा नक्कीच क्लिक करा आणि जॉईन करा.
07.05.202503:04
♦️मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ
शिपाई पदाची शॉर्ट लिस्ट..
#PahalgamTerrorAttack

Justice is Served.

Jai Hind!🇮🇳🇮🇳
Қайта жіберілді:
COMBINE_TEST avatar
COMBINE_TEST
06.05.202515:49
भारत सरकारने मॉक ड्रिलबद्दलचा हा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

ते काळजीपूर्वक पहा आणि तुमच्या मित्रांना/ फॅमिली ग्रुप आणि विविध ठिकाणी पाठवा🤝🤝
#mockdrills
06.05.202515:32
Көрсетілген 1 - 24 арасынан 1 233
Көбірек мүмкіндіктерді ашу үшін кіріңіз.