Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
प्रेरणादायी सुविचार avatar
प्रेरणादायी सुविचार
प्रेरणादायी सुविचार avatar
प्रेरणादायी सुविचार
21.04.202501:41
Your worst battle is between what you know and what you feel.

https://t.me/marathisuvichar2023
21.03.202504:17
You think YOUR plans didn’t work out?

Sunita Williams and Barry Wilmore thought they were going to space for 8 days.
They ended up being stuck for 286 days.

They were LITERALLY stranded in space.

Imagine this:
👉🏾 You pack for a short trip, but instead, you’re gone for almost a year.
👉🏾 No fresh air. No real food. No way out—just waiting in the void of space.
👉🏾 No clear answer to when (or even if) you’ll make it back home.

And here we are, losing patience when:
- A 10-minute traffic jam ruins our day.
- A deal gets delayed by a few months.
- A rejection email makes us want to quit.

Perspective.

These astronauts had no control over their situation.
They couldn’t just book a return flight. They had to adapt, stay calm, and trust the process for 286 days of uncertainty.

And they made it.

If THAT isn’t the ultimate lesson in patience, endurance, and problem-solving—I don’t know what is.

Hats off to these legends for not just surviving, but making history.

Next time life throws unexpected delays at us… let’s remember:
At least we’re not stranded in space.

Life will throw curveballs. Your plans will go sideways. Things will take WAY longer than expected.
But if these astronauts can survive nine months in space instead of eight days, you and I can handle a few detours in life.



https://t.me/marathisuvichar2023
16.03.202504:23
Your nervous system isn’t always overreacting; it’s communicating. If you always feel drained, guarded, or uneasy around someone, pay attention. Some spaces don’t need your adaptation—they need your absence.

https://t.me/marathisuvichar2023
08.03.202506:56
धर्मवीर बलिदान मास  –  श्लोक क्रमांक क्र. ९
श्री संभाजीसुर्यहृदय
मृत्यूजिभेवरीं जिणें जगले अखंड ।
उध्वस्त नष्ट करण्या रणीं म्लेंच्छबंड ।।
शिवसिंहसदृश्य करूं अवघा स्वदेश ।
हिन्दुत्व शत्रू सगळे करूं नामशेष



⛳️आजच्या या नवव्या श्लोकाचा अर्थ:-
बोले तैसा चाले, तयाची वंदावी पाऊले “हि म्हण संभाजी राजांनी खरी करुन दाखवली” आबासाहेबांचे जे संकल्पित, तेच करणे आम्हास अगत्य! ” हि शंभूराजांनी घेतलेली शपथ आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य शत्रूंचा, स्वराज्य द्रोह्यांना उध्वस्त करण्यासाठी अखंडीतपणे पाळली, शंभूराजांनी असा निश्चय केला होता की हा अवघा स्वदेश शिवछत्रपतींच्या सिंहाचा म्हणजेच शूरवीरांचा करुन, देव, देश आणि स्वराज्य धर्माविरुद्ध कटकारस्थान करणाऱ्या रयतेला त्रास देणऱ्या म्लेंच्छ शत्रूंचे या जगातून नामोनिशाण मिटवून टाकायचे.
आपण शंभूराजांकडून हे शिकले पाहिजे, कि आपण जे बोलतो, तसेच आपले आचरण असले पाहिजे, आपण जर एखादे वचन आपल्या गाठीशी बांधले की ते पूर्ण होण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झुंजत राहिले पाहिजे, आणि शंभूराजांचे जे स्वप्न होते की हा अवघा स्वदेश शिवछत्रपतींच्या सिंहांचा म्हणजेच शूरवीरांचा असला पाहिजे, देव, देश व स्वराज्य धर्माविरुद्ध कार्य करणाऱ्या म्लेंच्छ शत्रूंचे नामोनिशाण मिटवले पाहिजे, हे त्यांचे स्वप्न, इच्छा आजच्या काळात पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी आपली आहे, आणि ती आपण शेवटच्या श्वासापर्यंत पाळली पाहिजे.

⛳️जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे⛳️

https://t.me/marathisuvichar2023
ज्याला स्त्री 'आई' म्हणुन कळली तो जिजाऊचा "शिवबा" झाला…

•ज्याला स्त्री 'बहीण' म्हणुन कळली तो मुक्ताईचा "ज्ञानदेव" झाला…

•ज्याला स्त्री 'मैत्रीण' म्हणुन कळली तो राधेचा "श्याम" झाला…

•आणी ज्याला स्त्री पत्नी म्हणुन कळली तो सितेचा "राम" झाला…

"प्रत्येक महान व्यक्तिंच्या  जीवनात आणि यशात स्त्रीयांचा सिंहाचा वाटा आहे" म्हणुनच; स्त्री शक्तिला माझा सलाम
https://t.me/marathisuvichar2023

"जागतिक_महिला_दिनाच्या "
"हार्दीक शुभेच्छा"💐💐💐💐
धर्मवीर बलिदानमास – श्लोक क्रमांक – २

श्री संभाजीसुर्यहृदय
मिळण्यास प्राण उठला जरी हि कृतांत
संभाजी धर्म जगले जळत्या रणांत ।
सुर्याहुनी हि अति दाहक धर्मभक्ती
स्फुरण्यास नित्य धरूया शिवपुत्र चित्ती ।।२।।


आजच्या या दुसऱ्या श्लोकाचा अर्थ –
असंख्य संकटे, अत्याचार आपल्याला आजच्या काळातही गिळण्यास तयार आहेत, म्हणजेच आपला नायनाट करण्यासाठी सज्ज आहेत, परंतु या अशा कठीण परिस्थितीत आपण शंभूराजेंना आठवलं पाहिजे त्यांनीही अनेक अन्याय अत्याचार सहन केले मृत्यू त्यांना गिळण्यास मोठ्या ताकदीने सज्ज होता परंतु ते जराही ठगमगले नाहीत, स्वराज्यधर्मासाठी शंभूराजे मृत्यूरुपी जळत्या रणात एखाद्या तलवारी प्रमाणे लखाकले , त्यांच्या सारखे धर्मवीर पुन्हा होऊ शकत नाही.
सूर्यालाही घाम फोडेल अशी दाहक त्यांची धर्मभक्ती होती, जर आपल्याही मनात अशी धर्मभक्ती जागवायची असेल तर या महान शिवपुत्रांना आपण आपल्या चित्तात वसवले पाहिजे.


⛳️जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे⛳️

https://t.me/marathisuvichar2023
20.04.202518:22
आयुष्याचं काय...
साधं नावही अधुर वाटतं

बापा....
शिवाय

https://t.me/marathisuvichar2023

#Miss_U_बाबा🥺
१८ मार्च....

अर्थात हिंदवी स्वराज्य संकल्पक, महाबली, फर्जंद, रणधुरंदर, छत्रपती शिवाजी महाराजांचे पिताश्री, राजनिती तज्ञ शहाजी महाराज साहेब यांची जयंती
🚩🚩⚔️⚔️👑👑🔱🔱🔥🔥

धर्मवीर छत्रपती शंभूराजे आपल्या आजोबांची स्तुती करताना म्हणतात...

" हैंदवधर्म-जीर्णोद्धारण-करण-धृतमति-समुद्धुत
अद्भुतधृतिधारणा-निर्धारित-म्लेंच्छक्षयनिदान "

मराठी अर्थ - ज्यांनी हिंदू धर्माचा जीर्णोद्धार केला, ज्यांचे धाडस आणि पराक्रम म्लेंच्छाच्या विनाशास कारणीभूत ठरतो असे महाबली शहाजीराजे!

म्लेंच्छक्षयनिदान शहाजी महाराजांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा 🚩 🔱 ⚔️ 🙌🏻


https://t.me/marathisuvichar2023
15.03.202506:34
आजच्या १५ व्या श्लोकाचा अर्थ :-

आपण कोणाही समोर, कोणत्याही परिस्थितीत लाचार होऊन जगायचे नाही, ज्याप्रमाणे शंभूराजे आणि कवी कलशांना औरंगजेबाने कुरणीसात करणण्यास सांगितला, माझ्या समोर झुकून मुजरा करण्यास सांगितला पण शंभूराजे शिवरायांचे छावे होते, ते त्या औरंग्यापुढे झुकले नाहीत तर शंभूराजांचा रुद्रावतार पाहून तो औरंगजेबच राज्यांच्या समोर गुडघे ठेकून बसला, मात्र शंभूराजे आपल्या समोर झुकले नाहीत हि गोष्ट त्या औरंगजेबाला सहन.झाली नाही त्याने शंभूराजांना आणि कलशांना क्रूर मरणयातना देण्यास सुरुवात केली त्या मरण यातना पाहून तो यमही थरथरत होता परंतु तरीही शिवछत्रपतींचे छावे आपले स्वराज्यरक्षण्यासाठी मागे हटले नाही, कोणाही समोर लाचार न होता झुकले नाही, स्वाभिमानाने मृत्यूस सामोरे गेले, शंभूराजांकडून आपणही गोष्ट शिकली पाहिजे की आपल्या देव, देश व स्वराज्यधर्माप्रती असणारा आपला स्वाभिमान साक्षात मृत्यू जरी समोर आला तरी सोडायचा नाही, जर कोणी आपणास लाचार होऊन जगण्यास सांगत असेल तर त्याच क्षणी विष गिळून आपण मेले पाहिजे कारण शिवछत्रपती आणि शंभूछत्रपतींनी आपल्याला सांगितलय की एखाद्या वेळेस मृत्यूला जवळ करा पण लाचारी, शरणागतीला नाही.

🧡जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🧡

https://t.me/marathisuvichar2023
"YES DEAR YOU ARE ENOUGH"

⛳️लक्षात आहे ना लढायच आणि जिंकायचं सुद्धा💐

https://t.me/marathisuvichar2023
17.04.202505:14
मेहनत करन सोडू नकोस तुझ्या आईला तुला SUCCESS झालेल बघायचं आहे...😊🚩✊

https://t.me/marathisuvichar2023
17.03.202513:27
Think like a Farmer!

- Don't shout at the crops
- Don't blame the crop for not growing fast enough
- Don't uproot crops before they've had a chance to grow
- Choose the best plants for the soil
- Irrigate and fertilise
- Remove weeds
- Remember you will have good seasons and bad seasons - you can't control the weather only be prepared for it.

https://t.me/marathisuvichar2023
09.03.202513:08
धर्मवीर बलिदान मास – श्लोक क्रमांक क्र. १०

श्री संभाजीसुर्यहृदय
विध्ये असंख्य जरी हि पथ चालताना ।
घालून भीक कधीं हि यमयातनांना।।
धर्मार्थ आयी बलिदान करूं सहर्ष ।
संभाजी, बाजी, शिवबा रविवत् आदर्श ।।१०।।

⛳️आजच्या या दहाव्या श्लोकाचा अर्थ:-

आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणत्याही काटेरी पथावर चालणे कधीही सोपे नसते परंतु शिवछत्रपतीनीव त्यांच्या बाजी , तान्हाजी, येसाजी ,कोंडाजी यांसारख्या मावळ्यांच्या साथीने या पथावरुन मार्गक्रमन करत असंख्य विघ्नांचा सामना करून हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, आणि ते आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत रक्षण्याचे अतुलनीय कार्य छत्रपती संभाजी महाराजांनी केले, स्वराज्य रक्षणासाठी शंभूराजांनी अतोनात, ऐकून ही अंगावर शहारे उभे राहतील अशा यमयातना सोसल्या पण त्या औरंगजेबाच्या जुलमी राजवटीसमोर त्यांनी भिक घातली नाही.

आपले आयुष्य जणू त्यांनी आपल्या पित्याच्या स्वप्ना साठी अक्षरशः वाहवून टाकले होते अशाच प्रकारे आपणही आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्ष करताना सूर्यालाही फिके पाडतील अशा शिवछत्रपती , शंभूछत्रपती आणि छत्रपतींसाठी , स्वराज्यासाठी मृत्यूला व शत्रूला आव्हान देऊन शत्रूला व मृत्यूला घाम फोडणाऱ्या बाजी, तान्हाजी, येसाजी, हंसाजी, कुडतोजी, कोंडाजी, कान्होजी यांसारख्या अनेक मावळ्यांना आपले आदर्श मानून न घाबरता , न मागे फिरता अविरतपणे आपल्या स्वप्नासाठी, देव, देश व धर्माच्या रक्षणासाठी आपण झुंझत राहिले पाहिजे.

⛳️जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे⛳️

https://t.me/marathisuvichar2023
08.03.202504:21
कुठे शोधायचा महिला दिन..?
आजीच्या खुरप्यात,
आईच्या स्वयंपाक घरात,
की ताईच्या कांदेपोहे कार्यक्रमात .?

कुठे शोधायचा महिलादिन..?
शिवबांच्या जिजाऊत,
ज्योतिंबांच्या सावित्रीत,
गोपाळरावांच्या आनंदीबाईत की
शंभूराजांच्या येसूत..?

कुठे शोधायचा महिलादिन..?
आईच्या वात्सल्यात,
पत्नीच्या पाठिंब्यात,
बहिणीच्या मायेत की
प्रेयसीच्या प्रेमात..?

कुठे शोधायचा महिला दिन..?
चुल आणि मुलच्या संकल्पनेत की
अवकाशात गेलेल्या सुनिता ,कल्पनेत..?

कुठे शोधायचा महिला दिन ..?
गावात दिसणाऱ्या पती-पिता पंचायतीत,
की इंडिया = इंदिरा या समीकरणात..

कुठे शोधायचा महिलादिन..?
Missing women मधे हरवलेल्या
कळ्यांमध्ये की उमलूनही असुरक्षित कळ्यांमध्ये..?

कुठे शोधायचा महिलादिन..?
आजही आर्थिक स्वातंत्र्य नसलेल्या
महिलेत
की आर्थिक सुबत्ता असून glass ceiling चा बळी पडलेल्या high class women मध्ये..?

कुठे शोधायचा महिला दिन..?
कुटुंबासाठी स्वतःच्या स्वप्नांवर पाणी फेरणार्या कुटुंब वत्सल स्त्रीमध्ये,
की घर आणि नोकरी दोन्ही फ्रंट लिलया
पेलणार्या रणरागिंनीमध्ये..?

कुठे शोधायचा महिलादिन ..?
गर्भाशयातून “बाईपण” घेऊन घेणाऱ्या बालिकेत
की आयुष्याच्या संध्याकाळी सगळ्यांची मन जपून संसार करुन थकलेल्या थरथरणार्या हातात…?

महिलादिनाचा शोध घेतांना कधी होते घुसमट जीवाची ..
असुरक्षितता पाहता कधी वाटते भिती आजची ..
कधी होते चीडचीड तिची क्षमता असुन डावललं जातं तेव्हा ..
कधी दाटतो कंठ तिची उंचच भरारी पाहून..
या सर्व कोलाहालातून
पुरुन उरतं ते
बाईचं बाईपण
कालपण ,आजपण आणि उद्यापण..✨
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा✨
जगणं साजरं करणारी स्त्री समाजाचं मोठ्ठं asset आहे ,let's be it💯
You deserve to be happy💫

#महिला_दिन_विशेष


https://t.me/marathisuvichar2023
धर्मवीर बलिदान मास – श्लोक क्रमांक क्र. ८
श्री संभाजीसुर्यहृदय
विसरुं कसें कधीं आम्ही “शिवबाव्रताला” ।
सोडू कधीं न कधीं हि धरिल्या पथाला ।।
शिवसूर्य चित्तीं तळपे नित अस्तहीन ।
प्राणासमान आमुच्या उरीं राष्ट्रध्यान ।।८।।


⛳️आजच्या या आठव्या श्लोकाचा अर्थ:-
ज्याप्रमाणे शिवछत्रपतींचे स्वराज्य व्रत शंभूराजांनी व त्यांच्या मावळ्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत न विसरता आपल्या चित्तात साठवून ठेवले , या व्रतात शंभूराजे व मावळे शिवमार्गावरुन , स्वराज्य पथावरुन कधीच मागे फिरले नाहीत , आणि याच प्रमाणे आपण आजही आपल्या उरात शंभूराजांप्रमाणे शिवबांचे स्वराज्यव्रत साठवून शंभूराजांचे व शिवछत्रपतींचे अपूर्ण राहिलेले स्वप्न कधीच मागे न फिरता , न हारता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्या उरात कधीच न अस्त होणारा शिवसूर्य सतत तळपला पाहिजे जसा तो शंभूराजांच्या उरात तळपायचा.
राष्ट्र हे आपल्यासाठी आपल्या प्राणापेक्षा मोठे असले पाहिजे त्याच्यासाठी आपण कोणत्याही प्रसंगी बलिदान देण्यास तयार असले पाहिजे आणि हे आपल्याला शिवशंभूराजांनी शिकवले आहे.

⛳️जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे⛳️

https://t.me/marathisuvichar2023
⛳️WHERE THEY BELONG🔥🤟

https://t.me/marathisuvichar2023
26.03.202517:30
तुझ्या वाटेला दररोज संघर्ष आहे
म्हणजे नक्कीच तुझ्यात काही खास आहे...रडू आलं तर रड,
पण लढ...."तुझ्यासाठी, तुझ्या स्वप्नांसाठी, तुझ्या आई-वडिलांसाठी...💪


😍 शुभ रात्री 😍
16.03.202513:38
Every time you are getting angry,you are only harming yourself.
The things that make you angry are often less hurtful than the effect of anger on your body.


https://t.me/marathisuvichar2023
08.03.202502:28
स्त्री ..!!

स्त्री थकत नाही , हरत नाही ...
हरली तरी रडत बसत नाही ..,
ती धडपडते, मार्ग शोधते...
स्त्री ...
सतत कार्यमग्न असते...एखाद्या मुंगीसारखी,, सतत कशाचा तरी साठा करत असते...
मुंगी सारखीच ,शिस्तबद्ध ...आखीव मार्गावरुन चालत राहते,...
स्त्री ..
जगण्यासाठी तिला व्यसनांचा आधार लागत नाही .,,
तिच्यातील जिविगिषु वृत्ती हेच तिचं व्यसन....
ती जगते.....
गर्भाशयात मारली गेली नसेल, तर नक्कीच जगते....!
स्त्री ..
धारण करते, पोषण करते...
जगते , तशीच जगवते...
ती मोडत नाही , ती थकत नाही ....
अतीव दुःखानेही , ती कोलमडत नाही ....
स्त्री ...
जन्मतःच लढवय्यी असते...
xx आणि xy गुणसूत्रांच्या गोंधळात, ती सहसा पडत नाही ..,कारण, तिला पक्कं माहिती असतं....तो एका क्षणाचा अपघात असतो केवळ,...!
स्त्री ..
तत्त्वज्ञान जगते,..!
जगण्याची कला ती उपजतच जाणते....
स्वीकार , अनुकंपा, क्षमा ही जगण्याची सूत्रच
असतात मुळी तिच्या ....
आपलं अस्तित्व टिकवून, आपल्यावर अवलंबून असणाऱ्या सर्वांना ती जगवते....
ही तपस्या तीच करु शकते....
स्त्री ...
धात्री असते....म्हणूनच , चिवट आणि संयमी असते....!
ती स्वार्थी असूच शकत नाही ....!
पुरूष आणि प्रकृती चा हा अनादी अनंत काळापासून चालत असणारा संसार ...
यात आनंद निर्माण केलाय, रंग भरलेत, आणि मोहपाश निर्माण केलेत ते स्त्रीनेच...
आवश्यकच आहे ते....
ती गुंतवते...आणि तो गुंततो...

म्हणूनच आयुष्य देखण होतं.


https://t.me/marathisuvichar2023

😍😍शुभ
रात्री😍😍

आपला सोबती:- योगेश सुशीला भारत मानकर🧡🚩


😜NOTE :- मुलींच्या नावाने अकाउंट चालवणाऱ्या मुलांना सुद्धा महिला दिनाच्या शुभेच्छा
#JUST FOR FUN BUT TRUTH # आलेला वाईट स्वानुभव😂😂
28.02.202516:07
मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे,कदा न सोडावे तयांचे चरण..,🌿🧡*

आयुष्य जगण्याचे गूढ
उलगडत नेतो तो सह्याद्री,🌿🧡
तोरणा किल्ला ऐतिहासिक घटनांशिवाय नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आणि नैसर्गिक सौंदर्य छातीवर घेऊन अभिमान बाळगणारा किल्ला आहे…🚩🌿🌸🧡

तोरणाकिल्ला🚩🌼
Көрсетілген 1 - 24 арасынан 29
Көбірек мүмкіндіктерді ашу үшін кіріңіз.