Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Инсайдер UA
Инсайдер UA
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Инсайдер UA
Инсайдер UA
🚨 गणित महासंग्राम 🚨 avatar

🚨 गणित महासंग्राम 🚨

🔥जे नवीन मुल/मुली तयारी करत असेल तर गणित हा विषय खूप जणांना अवघड जाते.
🏆 आपल्या चॅनेल अगदी सोप्या पद्धतीनं तुमच्यासाठी
SHORT TRICKS सर्व गणित सोडवले आहेत.
💐 तुम्हाला नक्की फायदा होईल एखादा REQUAST पाठवा मग बघा .
🔵इथे फक्तं quality मिळेल.
TGlist रेटिंग
0
0
प्रकारसार्वजनिक
सत्यापन
असत्यापित
विश्वसनीयता
अविश्वसनीय
स्थान
भाषाअन्य
चैनल निर्माण की तिथिJun 08, 2023
TGlist में जोड़ा गया
Mar 07, 2025

रिकॉर्ड

01.05.202523:59
22.4Kसदस्य
27.04.202523:59
300उद्धरण सूचकांक
15.04.202516:08
7.7Kप्रति पोस्ट औसत दृश्य
16.04.202516:08
7.7Kप्रति विज्ञापन पोस्ट औसत दृश्य
28.04.202523:59
2.01%ER
21.04.202515:53
35.21%ERR

विकास

सदस्य
उद्धरण सूचकांक
एक पोस्ट का औसत दृश्य
एक विज्ञापन पोस्ट का औसत दृश्य
ER
ERR
APR '25MAY '25

🚨 गणित महासंग्राम 🚨 के लोकप्रिय पोस्ट

29.04.202511:00
🚨गणित महासंग्राम 🚨


1⃣ इष्टीकाचित्ती -

पृष्टफळ = [ 2lb + 2bh + 2lh ]

घनफळ = l × b × h

2⃣ घन

पृष्टफळ = 6 × l²

घनफळ = l × l × l = l³

3⃣ वृत्तचित्ती / दंडगोल

वकृ पृष्टफळ = 2πrh

एकूण पृष्टफळ = 2πrh + 2πr²

घनफळ = πr²h

4⃣ शंकू

वकृ पृष्टफळ = πrl

एकूण पृष्टफळ = πr² + πrl
= πr ( r + l )

घनफळ = 1/3 × πr²h

5⃣ गोल

पृष्टफळ = 4πr²

घनफळ = 4/3 × πr³

6⃣ अर्धगोल

पृष्टफळ = 3πr²

घनफळ = 2/3 × πr³

7⃣ पिरॉमिड

पृष्टफळ =( पाया क्षे. )+1/2×lbn
( n - पाया एकूण बाजु)

घनफळ = 1/3 ×(पाया क्षे. )×h

8⃣ बकेटाकृती घन

घनफळ = 1/3×πh(r² +rR + R²)

r - वरची ञिज्या ,R - खालची ञिज्या

📌 वरील सर्वच घनाकृतीत ....

l - लांबी / तिरकस उंची
b - रूंदी
h - उंची
r - ञिज्या
π - 22/7 or 3.14
28.04.202516:39
❇️ स्पष्टीकरण :- 👆👇

➜ एकूण अंतर = 170 + 100 = 270

➜ एकूण वेळ = 100 + 80 = 180
= 3 तास

अंतर
➜ सरासरी वेग = ---------
वेळ

270
➜ ------- = 90km/hr
3
⭕️ 25-15=10

100×15/10=150

150×18/5=540 👍


16-5=11

88×5/11=40

40×18/5=144 👍
प्रश्न. महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो ❓
30.04.202513:03
📌 गणितातील महत्वाची सुञे 📌

🔗 सरळव्याज  🔗


👉 सरळव्याज (I) = P×R×N/100

👉 मुद्दल (P) = I×100/R×N

👉 व्याजदर (R) = I×100/P×N

👉 मुदत वर्षे (N) = I×100/P×R

👉 चक्रवाढव्याज रास (A)= P×(1+R/100)n, n= मुदत वर्षे.

‼️📌 नफा तोटा 🔽

👉 नफा = विक्री – खरेदी

👉 विक्री = खरेदी + नफा

👉 खरेदी = विक्री + तोटा

👉 तोटा = खरेदी – विक्री

👉 विक्री = खरेदी – तोटा

👉 खरेदी = विक्री – नफा

👉 शेकडा नफा = प्रत्यक्ष नफा × 100/ खरेदी

👉 शेकडा तोटा = प्रत्यक्ष नफा × 100/ खरेदी

👆 विक्रीची किंमत = खरेदीची किंमत × (100+ शेकडा नफा)
/100

👉 विक्रीची किंमत = खरेदीची किंमत × (100 – शेकडा तोटा) / 100

👉 खरेदीची किंमत = (विक्रीची किंमत × 100) / (100 + शेकडा नफा)
30.04.202513:03
🎯

🔴 त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज = 180°

🔴 चौकोणाच्या 4 कोणांची बेरीज = 360°

🔴पंचकोणाच्या 5 कोणांची मापे = 540°✅

🔴षटकोणाच्या 6 कोणांची बेरीज = 720°
30.04.202501:54
📌परीक्षेत मेरिट ठरविणारे गणित आपल्या चॅनल वर टाकले जात आहेत सर्वांनी सोडवत चला....
अधिक कार्यक्षमता अनलॉक करने के लिए लॉगिन करें।