tapswap community
tapswap community
Notcoin Community
Notcoin Community
Whale Chanel
Whale Chanel
tapswap community
tapswap community
Notcoin Community
Notcoin Community
Whale Chanel
Whale Chanel
⭕️ चालू घडामोडी ⭕️ avatar

⭕️ चालू घडामोडी ⭕️

😍◼️ चालूघडामोडी📍
👉 सर्व चालू घडामोडी मासिके ..
👉 दररोज चालू घडामोडी नोट्स..
👉 सराव प्रश्न.
👉 दररोज एक सराव टेस्ट.
🎉 संपर्क @GaneshDSangale
TGlist रेटिंग
0
0
प्रकारसार्वजनिक
सत्यापन
असत्यापित
विश्वसनीयता
अविश्वसनीय
स्थान
भाषाअन्य
चैनल निर्माण की तिथिNov 05, 2018
TGlist में जोड़ा गया
Mar 13, 2025

समूह "⭕️ चालू घडामोडी ⭕️" में नवीनतम पोस्ट

मुलांच्या मागणीनुसार  Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा  ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे.

टीप:- फक्त सिरीयस मुलांनी जॉईन करा
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे हॉलतिकीट 19 मे रोजी उपलब्ध होणार आहे..

लिंक
https://phpappsupport.esdsdev.com/pdccb_uat/careers

जाहिरात 2021 मध्ये आली होती.

हॉलतिकीट 2025 मध्ये आले.😂😂
. 🔥 भूगोल सराव टेस्ट सोडवा 🔥
   

☑️TCS व IBPS
☑️ वनरक्षक
☑️ MPSC
✅ SSC ...
✅ पोलीस भरती...
✅ रेल्वे
✅ सरळसेवा परीक्षा.

🔘 अतिशय महत्त्वाचे प्रश्न.

🎓 टेस्ट क्रमांक - 22

🤳 एकूण प्रश्न : 25

👨‍💻Passing : 13

📲अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.

🆕
Www.MpScCorner.com

📱आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.👇

https://mpsccorner.com/geography-practice-test-22/
https://mpsccorner.com/geography-practice-test-22/
https://mpsccorner.com/geography-practice-test-22/

🧑‍💻 आपल्या मित्रांना नक्की share करा.
🔸पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक(PDCC)

👉Clerk..

लवकरच हॉल तिकीट येणार आहे..

Join
https://t.me/Ganitmanch
🚨 पोलीस भरती स्पेशल बॅच 🚨

🔴 मोफत बॅच 🔴

🎤 गणित व बुद्धिमत्ता मोफत बॅच 🎁


👼पोलीस भरतीचा संपूर्ण गणित बुद्धिमत्ता अभ्यासक्रम कव्हर केला जाईल
👼झालेले सर्व प्रश्न घेतले जातील
👼अवघड वाटणारा विषय एकदम सोप्या भाषेत शिका
👼संपूर्ण अभ्यासक्रम अंकगणित - बुद्धिमत्ता
👼गणित बुद्धिमत्ता सर्व घटक फ्री मध्ये शिकवले जाणार

🤵 मार्गदर्शक - सचिन गोयकर सर


📞 संपर्क - 7058244009

📱 Application Link ↪️
https://play.google.com/store/apps/details?id=com.opuwao.vencpb
📍सिम्प्लिफाईड महाराष्ट्र भूगोल REVISION NOTES व
📍सिम्प्लिफाईड पर्यावरण REVISION NOTES
📍चालू घडामोडी डायरी अंक 37 वा
(कालावधी दिनांक 01 मार्च 2025 ते 10 मे 2025)

🔺 मार्गदर्शक : अजित प्रकाश थोरबोले
                      (उपजिल्हाधिकारी)
🔹लेखन व संकलन : बालाजी सुरणे , दिव्या सुरणे

🟥 MPSC राज्यसेवा पूर्व, संयुक्त गट-ब व क पूर्व तसेच मुख्य परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, वनरक्षक, आरोग्य सेवक, कृषीसेवक भरती तसेच TCS-IBPS द्वारे घेतल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त....

▫️पुस्तकाची वैशिष्ट्ये :
» सखोल, सर्वसमावेशक व परीक्षाभिमुख माहिती
» मागील वर्षांच्या आयोगाच्या प्रश्नांचा समावेश
» नकाशे आणि इन्फोग्राफिक्सचा पुरेपूर वापर
» परीक्षा-केंद्रित दृष्टिकोन ठेवून पुस्तकाची मांडणी
» शासकीय व विश्वसनीय संदर्भाचा वापर
» अद्ययावत आकडेवारीचा समावेश

महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध

🟥 Buy Online Publication Store👇

👉 https://www.simplifiedcart.com/
👉 https://www.simplifiedcart.com/

📱 8788639688 / 9860910895
. 🔥 भूगोल सराव टेस्ट सोडवा 🔥
   

☑️TCS व IBPS
☑️ वनरक्षक
☑️ MPSC
✅ SSC ...
✅ पोलीस भरती...
✅ रेल्वे
✅ सरळसेवा परीक्षा.

🔘 अतिशय महत्त्वाचे प्रश्न.

🎓 टेस्ट क्रमांक - 22

🤳 एकूण प्रश्न : 25

👨‍💻Passing : 13

📲अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.

🆕
Www.MpScCorner.com

📱आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.👇

https://mpsccorner.com/geography-practice-test-22/
https://mpsccorner.com/geography-practice-test-22/
https://mpsccorner.com/geography-practice-test-22/

🧑‍💻 आपल्या मित्रांना नक्की share करा.
हटा दिया गया18.05.202504:35
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
या व्हिडीओ मध्ये  आपण MPSC पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीमध्ये चालू घडामोडींची भूमिका, त्याचा अभ्यास कसा करावा आणि सर्वोत्तम स्रोत कोणते आहेत?  यावर सखोल चर्चा करणार आहोत.
By Dhairyasheel Jagdale Sir
तुमच्या स्पर्धा परीक्षा तयारीसाठी एक विश्वासार्ह साथीदार – Sahyadri IAS Academy प्रस्तुत PULSE – चालू घडामोडी मासिक. 📖👇🏻

📌व्हिडिओ मधील महत्वाचे मुद्दे -
🔹MPSC परीक्षेत चालू घडामोडींचे महत्त्व
🔹UPSC परिक्षेच्या मागील काही वर्षांच्या प्रश्नपद्धतीचे सखोल विश्लेषण
🔹मुलाखतीसाठी चालू घडामोडींचे महत्त्व
🔹चालू घडामोडींचा अभ्यास करण्याची पद्धत कशी असावी ?

PULSE मॅगझिनचे वैशिष्ट्ये:✨
🔹नवीनतम चालू घडामोडींचे विश्लेषण
🔹महत्त्वाच्या योजना आणि धोरणांचे स्पष्टीकरण
🔹 संपूर्ण महिन्याच्या घटनांचा सविस्तर आढावा
🔹प्रश्नोत्तरांसह सरावासाठी सामग्री

https://youtu.be/entWJDtiKgw?si=O_HHyKGD8FmVRe-E
https://youtu.be/entWJDtiKgw?si=O_HHyKGD8FmVRe-E
.🚨 100 वनलायनर प्रश्न प्राचीन इतिहास 🚨

☑️TCS व IBPS
☑️ वनरक्षक
☑️ MPSC
✅ SSC ...
✅ पोलीस भरती...
✅ रेल्वे
✅ सरळसेवा परीक्षा.

☑️ अतिशय महत्त्वाचे प्रश्न परत म्हणू नक मी एका मार्कने राहिलो...☑️

📹📺 YouTube link ⬇️⬇️

https://youtu.be/9R_wSdCV6xw
https://youtu.be/9R_wSdCV6xw
https://youtu.be/9R_wSdCV6xw
https://youtu.be/9R_wSdCV6xw

😍 आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा 👍
हटा दिया गया17.05.202514:14
🚨CUT OFF ( अंदाजित )

📚 Combine गट ब पूर्व 2024

राज्यसेवा परफेक्ट सांगितला होता.. ✅
५८वा ज्ञानपीठ पुरस्कार जगद्‌गुरू रामभद्राचार्य
हटा दिया गया17.05.202515:22
🚨 आज पासूनच दररोज 100 मार्कांची Exam पॅटर्न नुसार घेण्यात येणार आहे.

😳 ते  पण 100% फ्री मध्ये लगेच जॉईन करा.

🏆 आगामी होणाऱ्या  परिक्षेमध्ये हे प्रश्न तुम्हाला नक्की दिसतील याची 101% खात्री देतो.

( कारण - गेल्या परिक्षेमध्ये पेपरला आपल्या टेस्ट मधील प्रश्न आले होते )

👍 तुम्ही हा पेपर नक्की द्यावा
.

JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW


👍 कुठलीही फसवणूक नाही

😍[अभी नही तो कभी नही]😍
MPSC Group B Exam 2024 पूर्व परीक्षा निकालाची तारीख ठरली!🔥..

19 किंवा 20 मे रोजी पूर्व परीक्षेचा निकाल लावला जाईल


धन्यवाद प्रमोद सरवळे सर (महाराष्ट्र टाइम्स न्यूज पेपर)
👆🙏
अनुकंपा भरतीत घोटाळा

रिकॉर्ड

12.05.202517:23
102.4Kसदस्य
13.09.202423:59
0उद्धरण सूचकांक
14.03.202504:03
3.3Kप्रति पोस्ट औसत दृश्य
14.03.202504:03
4.1Kप्रति विज्ञापन पोस्ट औसत दृश्य
16.05.202506:48
11.48%ER
14.03.202503:49
3.19%ERR

विकास

सदस्य
उद्धरण सूचकांक
एक पोस्ट का औसत दृश्य
एक विज्ञापन पोस्ट का औसत दृश्य
ER
ERR
OCT '24JAN '25APR '25

⭕️ चालू घडामोडी ⭕️ के लोकप्रिय पोस्ट

07.05.202503:51
🔸एकात्मिक बाल विकास सेवा योजना(ICDS)

मुख्य सेविका ची गुणवत्ता यादी जाहीर

Join

https://t.me/Ganitmanch
16.05.202505:48
🚨पोलीस भरती संपूर्ण अभ्यासक्रम 🆕

🆕Advance Level अभ्यासक्रम💡

🎤 एकदा नक्की पहा 🔥
07.05.202505:33
ICDS MARKS OBTAIN RANKWISE.

https://t.me/Ganitmanch
20.04.202511:46
'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार

2022 - नरेंद्र मोदी

2023 - आशा भोसले

2024 - अमिताभ बच्चन

2025 - कुमार मंगलम बिर्ला

पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ChaluGhadamodipoint
🔥..... आणीबाणी ...🔥


🙌 भारतात तीन वेळा राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

❇️ पहिली आणीबाणी 🎲
◾️ 26 ऑक्टोबर 1962 - 10 जानेवारी 1968
◾️परकीय आक्रमण मुळे लावली होती
◾️चीनचे आक्रमक
◾️पंतप्रधान : पंडित नेहरू होते
⚠️ थोडं हे समजून घ्या
⭐️आणीबाणी लागू 26 ऑक्टोबर 1962 ला
⭐️21नोव्हेंबर 1962 ला युद्ध संपले
⭐️पण तरीही आणीबाणी सुरूच ठेवली होती
⭐️तेवढ्यात एप्रिल 1965 ला पाकिस्तान ने आक्रमक केलं( ऑपरेशन - जिब्राल्टर पाकिस्तान)
⭐️10 जानेवारी 1966 - ताश्कंद करार झाला आणि युद्ध समाप्त झाले ( पंतप्रधान : लाल बहादूर शात्री)
◾️पहिल्या आणीबाणी मध्ये भारत - चीन आणि भारत- पाकिस्तान ही दोन्ही युद्धे झाली
◾️जानेवारी 1968 मध्ये पाहिली आणीबाणी संपली


❇️ दुसरी आणीबाणी 🎲
◾️1971: भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान.
◾️3 डिसेंबर 1971 - 21 मार्च 1977 (बाह्य आक्रमक).
◾️हे पण युद्ध संपलं तरी आणीबाणी काढली नाही
◾️अशातच दुसरी आणीबाणी सुरू असतानाच तिसरी आणीबाणी लागू केली


❇️ तिसरी आणीबाणी 🎲
◾️25 जून 1975 पासून लागू झाली आणि 23 मार्च 1977 रोजी संपली
◾️21 महिन्यांच्या कालावधीसाठी दर सहा महिन्यांनी आणीबाणी लागू केली होती.
◾️पंतप्रधान : इंदिरा गांधी


दुसरी आणि तिसरी आणीबाणी एकदाच 1977 साली संपविण्यात आली 🫣
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔖 आणीबाणी विषयक कलमे

◾️कलम 352 - राष्ट्रीय आणीबाणी
◾️कलम 356  - राज्य आणीबाणी
◾️कलम 360 - आर्थिक आणीबाणी

25 जून 1975 ला आणीबाणी लागू केली होती म्हणून 25 जून हा संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे

सर्व व्यवस्थित वाचा नेमकं काय आहे हे समजून जाईल
💯 प्रश्न येतोच एकदम सोप्या भाषेत दिल आहे ..
✔️

सध्या भारत पाकिस्तान तणावामुळे देशात आणीबाणी सदृश परिस्थिती आहे त्यामुळं नक्की वाचा
-------------------------------------------
✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2025🚀
07.05.202500:46
भारतीय सशस्त्र दलांनी 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांना लक्ष्य केले गेले

जिथून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले आखले जात होते

संरक्षण मंत्रालय 🇮🇳

पहलगाम वरील भ्याड हल्याचा बदला सुरू!

Operation SINDOOR
🚀
29.04.202511:21
🔴 समाजसुधारक व संत यांचे टोपण नावे 🔴

जिल्हा न्यायालय भरती
राज्य उत्पादन शुल्क भरती

❇️ इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त..👍😍

🔥Youtube Link 👇👇

https://youtu.be/fbYV72hrWSM?si=nhP_Hjm6imp8ckch
https://youtu.be/fbYV72hrWSM?si=nhP_Hjm6imp8ckch
✨ स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी.
07.05.202504:40
ICDS MARKS OBTAIN RANKWISE.

https://t.me/Ganitmanch
🔰7 व्या खेलो इंडिया युवा स्पर्धा :-

🔹
यजमान: बिहार
🔸 दिनांक : ४ मे ते १५ मे २०२५
🔹सहभागी: भारतातील ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ५००० हून अधिक युवा खेळाडू.
🔸खेळ: २७ क्रीडा प्रकारांचा समावेश (ई-स्पोर्ट्स प्रात्यक्षिक खेळ म्हणून समाविष्ट).
🔹विजेता: महाराष्ट्र (एकूण १५८ पदके - ५८ सुवर्ण, ४७ रौप्य आणि ५३ कांस्य ) ✅✅
🔸दुसरे स्थान: हरियाणा (एकूण ११७ पदके - ३९ सुवर्ण, २७ रौप्य आणि ५१ कांस्य पदके).
🔹तिसरे स्थान: राजस्थान (एकूण ६० पदके - २४ सुवर्ण, १२ रौप्य आणि २४ कांस्य पदके).

❤️🚀 या स्पर्धेत अनेक राष्ट्रीय युवा आणि मीट रेकॉर्ड्स बनले, ज्यात मुलींनी वेटलिफ्टिंगमध्ये ५ राष्ट्रीय युवा रेकॉर्ड्स बनवले.

https://t.me/ChaluGhadamodipoint
✨लवकरच मिरा भाईंदर महानगरपालिका जाहिरात येईल

✔️परीक्षा :-TCS घेणार आहे
🔰'महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन' (MITRA) बद्दल ची माहिती

🔹
स्थापना :-11 नोव्हेंबर 2022 ( नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन केलेली एक संस्था)

🔸उद्देश : 2027 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर आणि 2047 पर्यंत 3.5 ट्रिलियन डॉलर करण्याचे उद्दिष्ट साध्य करणे.

🔹अध्यक्ष: देवेंद्र फडणवीस
🔸सह-अध्यक्ष: एकनाथ शिंदे आणि अजित पवार 🔹मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) : प्रवीण परदेशी
🔸कार्यकारी मंडळ : 12 सदस्य

https://t.me/ChaluGhadamodipoint
07.05.202505:33
नागपूर खंडपीठा शिपाई 7th ला 95% पेक्षा जास्त मार्क असलेल्या उमेदवारांची नावे शॉर्ट लिस्ट मध्ये दिसून येत आहे.

https://t.me/Ganitmanch
५८वा ज्ञानपीठ पुरस्कार जगद्‌गुरू रामभद्राचार्य
मंत्रिमंडळ निर्णय
अधिक कार्यक्षमता अनलॉक करने के लिए लॉगिन करें।