Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
ТУ
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
ТУ
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
स्पर्धा परिक्षा पॉईंटस avatar
स्पर्धा परिक्षा पॉईंटस
स्पर्धा परिक्षा पॉईंटस avatar
स्पर्धा परिक्षा पॉईंटस
♦️ऑपरेशन सिंदूरची रूपरेषा

जॉईन:@spardha_pariksha_point
♦️ मानव विकास निर्देशांकात भारत 130 व्या स्थानी.

👉आरोग्य आणि शिक्षणातील विषमता घटली.


जॉईन:@spardha_pariksha_point
अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी
LIVE BATCH क्रमांक २४
सचिन ढवळे सर

गुरूवार दिनांक ०८ मे २०२५ रोजी
रात्री  ७:०० ते ०८:३० वा. (LIVE)

SYLLABUS कालावधी : ६ महिने

बॅच VALIDITY: ८  महिने

फीस : २९९९/-

प्रत्येक लेक्चर LIVE संपल्यानंतर कधीही ८ वेळा बघता येईल

GOOGLE PLAY STORE LINK:
https://play.google.com/store/apps/details?id=co.shield.yyxdj

COURSE LINK
https://yyxdj.on-app.in/app/oc/663305/yyxdj

APP STORE IOS
https://apps.apple.com/in/app/classplus/id1324522260
ORG CODE :- YYXDJ

सचिन ढवळेज प्रकाशनाचे पुस्तक घेतेलेले असल्यास त्यावरील स्क्रॅच कूपन वापरून आणखी रु.२९९/- चे EXTRA DISCOUNT प्राप्त करा

अधिक माहितीसाठी संपर्क :
9260400700
9773551947
8605756973
8421160703
♦️भंडारा जिल्हा परिषद जाहिरात


जॉईन:@spardha_pariksha_point
♦️लेखा कोषागार नाशिक विभाग वेळापत्रक

👉परीक्षा दिनांक - 23 मे 2025


जॉईन:@spardha_pariksha_point
♦️आज महाराष्ट्रात पुढील 16 ठिकाणी होणार युद्धाची मॉकड्रील

१. मुंबई
२. उरण-जेएनपीटी
३. तारापूर
४. पुणे
५. ठाणे
६. नाशिक
७. थळ-वायशेत
८. रोहा-धाटाव-नागोठाणे
९. मनमाड
१०. सिन्नर
११. पिंपरी-चिंचवड
१२. छत्रपती संभाजीनगर
१३. भुसावळ
१४. रायगड
१५. रत्नागिरी
१६. सिंधुदुर्ग

जॉईन:@spardha_pariksha_point
♦️लष्काराने पत्रकार परिषद घेत ऑपरेशन सिंदूर विषयी माहिती दिली.संपूर्ण जगाला 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या दोन महिला अधिकाऱ्यांनी दिली.

👉हा क्षण खूप बोलका असून भारतीय स्त्रीशक्तीची ताकद, भारताची खरी ओळख दाखवून देणारा आहे.


जॉईन:@spardha_pariksha_point
07.05.202506:21
Bhagirath IAS Academy, Pune

📝महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 📚🏹
(राज्यसेवा-अभियांत्रिकी-कृषीसेवा- वनसेवा)

✏️ रणांगण Test Series चा राज्यघटना या विषयाचा पहिला पेपर सर्वांसाठी मोफत असेल. (Open To All)
Time:-10am to 12pm

✏️ ही पूर्ण Test Series offline Mode मध्ये आयोगाप्रमाणेच Exam Centre वरती आहे.

📱 Exam Center :- New English School, Tilak Road, Pune
(न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे)
✏️ ज्या विद्यार्थ्यांना 11/5/2025 रोजी होणारा राज्यघटनेचा पहिला पेपर द्यायचा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी दिलेला google form शुक्रवार दिनांक 9/05/2025 रोजी सायंकाळी
6:00 वाजेपर्यंत पर्यंत भरणे आवश्यक आहे.

✏️जेणेकरून विद्यार्थ्यांना शनिवारी हॉल तिकीट मिळतील व ऐनवेळी होणारी अडचण टाळता येईल आणि सर्वांना परीक्षेच्या मानसिकतेमध्ये Test Series चा अनुभव घेता येईल.🤩

Post हवी तर Test हवीच !!
सरावाशिवाय पर्याय नाही !!!!!

📎 Registration Google form link :
https://forms.gle/QQcDizQzj73m6j2M9
♦️भारतीय सशस्त्र दलांनी 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांना लक्ष्य केले गेले

👉जिथून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले आखले जात होते


👉 संरक्षण मंत्रालय 🇮🇳

पहलगाम वरील भ्याड हल्याचा बदला सुरू!


👉
Operation SINDOOR 🚀

जॉईन:@spardha_pariksha_point
PW MPSC WALLAH चे नवीन बॅचेस आले आहेत राज्यसेवा आणि कंबाइन दोन्ही परीक्षांसाठी

📍🏆 Saksham (सक्षम) : MPSC Rajyaseva 2026 Foundation Batch: @ 5,999
👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/d7awpefz

📍🏆 NAYAK (नायक) 2.0 : MPSC Combined Exam 2025 Foundation Batch :@ 2,999
👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/9zvem42k

📢या डिस्काउंटवर अजून ₹500 चा सवलत हवी असल्यास Coupon Code 🏆 MH500 वापरा आणि मिळवा ₹500 ची अतिरिक्त सूट!
♦️नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे..

👉 अर्ज कालावधी - 28 मार्च ते 11 मे 2025

👉 अर्ज करण्याची लिंक :

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/91184/Index.html

👉 जाहिरात लिंक:
https://t.me/spardha_pariksha_point/89987

जॉईन:@spardha_pariksha_point
🔔 नोंदणी व मुद्रांक विभाग गट 'ड' शिपाई भरती

☀️संपूर्ण लेखी परीक्षा मार्गदर्शक गाईड

🔴IBPS पॅटर्न नुसार रचना असणारं एकमेव गाईड

🎯 समाविष्ट विषय 🎯
👼सामान्य ज्ञान
👼मराठी व्याकरण
👼इंग्रजी व्याकरण
👼अंकगणित
👼बुद्धिमत्ता चाचणी
👼नोंदणी व मुद्रांक विभाग विशेष माहित

📋 किंमत - 480/-

✍ लेखक - अजितकुमार

🌐ऑनलाइन खरेदी साठी 👇
https://lotusbookdepo.com/product/ibps-pattern-nondani-v-mudrank-vibhag-gat-d-shipai-bharti-by-bee-publication-by-ajitkumr


https://punebookdepo.com/product/bee-publication-ibps-pattern-nondani-va-mudrank-vibhag-gat-d-shipai-bharti-sampoorna-lekhi-pariksha-margadarshak-guide-2025-avrutti-perfect-paperback-29-april-2025-marathi-edition-by/


https://www.amazon.in/dp/B0F6YSRTCR
07.05.202507:16
♦️नवी मुंबई महानगरपालिका (NMMC)

👉सरळसेवा पदभरती 2025 अंतर्गत 30 संवर्गातील पदांकरिता अभ्यासक्रम

जॉईन:@spardha_pariksha_point
♦️जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक - भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता(Opting Out) वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

👉लिंक

http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

👉
कालावधी - 6 मे 12 मे 2025

जॉईन:@spardha_pariksha_point
06.05.202516:43
♦️भारत सरकारने मॉक ड्रिलबद्दलचा हा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

👉ते काळजीपूर्वक पहा आणि तुमच्या मित्रांना/ फॅमिली ग्रुप आणि विविध ठिकाणी पाठवा🤝🤝
#mockdrills

👉
वंदे मातरम् ......

जॉईन:@spardha_pariksha_point
06.05.202513:53
♦️गृह मंत्रालय,भारत सरकार Govt of India मॉक ड्रिल_.pdf

जॉईन:@spardha_pariksha_point
♦️'वन स्टेट वन रजिस्ट्रेशन' धोरण
लवकरच..


जॉईन:@spardha_pariksha_point
06.05.202506:43
भारी 2021 संयुक्त गट ब 15 पैकी 14 राज्यसेवा पूर्व 23 पैकी 23 प्रश्न या पुस्तकातून हा सूर्य हा जयद्रथ!!!
K'Sagars General Science (Marathi) - Gat B MPSC PRE
♦️चार महिन्यांत स्वराज्य संस्थांच्या
निवडणुका घ्या.

👉सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश.


जॉईन:@spardha_pariksha_point
♦️#TAIT परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढ..

👉 14/05/2025 पर्यंत मुदतवाढ

जॉईन:@spardha_pariksha_point
06.05.202516:19
♦️लेखा कोषागार कोकण विभाग
Gk & GS :- 5 May

1) Magnetic Maharashtra 2.0 year
2) 2023-2024 highest foreign investment country in India - Singapur
3) महाराष्ट्र ग्रामीण तरुणांना कौशल्य प्रशिक्षण उपक्रम
4) फ्री इंडिया सेंटर स्थापना शहर
5) भारत पहिला बहुराष्ट्रीय वायू सराव नाव
6) पहिला अंतरीक्ष सराव ठिकाण
7) भारतात प्रथम मान्सून प्रवेश राज्य
8) लो. टिळक स्वदेशी वस्तू प्रचार सभा स्थापना ठिकाण
9) भारतातील पहिले बायोस्फेर रिझर्व
10) महाराष्ट्र जलसंधारण आणि शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध होण्यासाठी योजना .

👉लेखा कोषागार, कोकण विभाग 5 मे शिफ्ट 3 GS-GK

1) लाडकी बहीण लाभधारक किती रक्कम मिळते ?
2) महाराष्ट्र सरकार ने MH मधील युवकांना कौशल्य प्रशिक्षण साठी कोणती योजना राबविली ?
3) RBI वरील एक बुक विचारलं होत त्याचे लेखक कोण होते?
4) 1905 ला टिळकांनी  स्वदेशी आंदोलन   कोणत्या जिल्ह्यात केले होते?
5) 1890-91 मध्ये महाराष्ट्र मध्ये कोणत्या प्रादेशिक विभागात दुष्काळ पडला होता?
6) सावरकरांनी फ्री इंडिया सोसायटी कोणत्या देशात सुरू केले होते?
7) CAA नागरिक कायदा नुसार कोणत्या देशातील नागरिकांना भारतीय नागरिकत्व प्राप्त होईल?
8) समान नागरी कायदा कलम कोणते?
9) कॉम्पुटरवर चा एक प्रश्न
10) मॅग्नेटिक महाराष्ट्र योजना कोणत्या वर्षी चालू केली होती?
11) अरबी समुद्रातून येणारा पहिला मान्सून कोणत्या राज्यात धडकतो?
12) राज्य विधिमंडळ वरील तीन स्टेटमेंट होते अन कोणते बरोबर आहे ते विचारले होते.


जॉईन:@spardha_pariksha_point
♦️CIDCO वेळापत्रक जाहीर

👉परीक्षा दिनांक - 8 ते 11 जून

जॉईन:@spardha_pariksha_point
व्हिजन खाकी...
पोलीस भरती संपूर्ण Live संकल्प बॅच

जॉईन करण्यासाठी...
Download Vision Khaki App
https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki

पोलीस भरती व वनरक्षक भरती महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी जॉईन Telegram चॅनल लिंक -
https://tme/Ankush_Pawar

रोज मोफत live lecture पाहण्यासाठी Subscribe करा YouTube channel Link -
https://youtube.com/@visionkhaki

अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/917972137548

✅ 7972137548 या नंबर वरती phone पे किंवा Gpay करून Screenshot Send केला तरी जॉईन केले जाईल..

संघर्ष अटळ आहे..🎯🎯
विद्यार्थी प्रिय  के सागर सामान्य विज्ञान
प्रा.रवीभूषण यांची नवीन आवृत्ती

प्रा. रवीभूषण सर लिखित लुसेंट जनरल सायन्स या विद्यार्थी प्रिय संदर्भाचा मराठी अनुवाद
के सागर सामान्य विज्ञान

अनुवाद अमर मुळे सर, योगेश नेतनकर सर संस्करण डॉ.अनिरुद्ध

https://ksagar.com/product/ksagars-samanya-vidnyan/

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 किंवा संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब गट क 2024 पेपर अवघड गेला का?
आपण के सागर वाचले होतो का ?
राज्यसेवा पूर्व परीक्षा2025 ,संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट क 2025 साठी वाचा.
सूज्ञास अधिक काय सांगणे..

KSAGAR05 coupon code for extra 5% discount (limited offer)

Ksagar house of book
02024483166
/9923906500

Ksagar book centre
02024453065
/9823121395
दिखाया गया 1 - 24 का 1 645
अधिक कार्यक्षमता अनलॉक करने के लिए लॉगिन करें।