से पुनः पोस्ट किया:
🔥75000 मेगा भरती🔥

03.05.202515:50
TAIT संपूर्ण पेपर्स
आगामी परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त
शेअर करा
🔚🌐जॉईन करा-https://t.me/megabharti_75000
आगामी परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त
शेअर करा
🔚🔔स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.
🔚🌐जॉईन करा-https://t.me/megabharti_75000
से पुनः पोस्ट किया:
🔥75000 मेगा भरती🔥

04.04.202510:59
प्रथमच TCS मार्फत होणाऱ्या परीक्षेसाठी TCS झालेल्या प्रश्नाचा समावेश असल्याने प्रत्येकाने नक्की अभ्यासा
से पुनः पोस्ट किया:
🔥75000 मेगा भरती🔥

03.04.202503:45
मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेवर उच्च न्यायालयाची स्थगिती ...
मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाने 5 मार्च 2025 रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर केला, परंतु त्यात श्रेणीनिहाय कट ऑफ गुण जाहीर केले नाहीत. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या अनेक निर्णयांकडे दुर्लक्ष करून आयोगाने सर्वसाधारण प्रवर्गासाठी अनारक्षित पदे राखून ठेवली आणि मुख्य परीक्षेत राखीव प्रवर्गातील पात्र उमेदवारांचा समावेश केला नाही, असा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. गुणवत्तेच्या आधारे किती उच्च गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना अनारक्षित प्रवर्गात जागा देण्यात आली हे कळू नये म्हणून हे जाणीवपूर्वक करत असल्याचा आरोपही MP लोकसेवा आयोग वर करण्यात आला. राखीव प्रवर्गातील हुशार विद्यार्थ्यांना डावलले जात असताना केवळ सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांनाच अनारक्षित प्रवर्गात लाभ दिला जात असल्याचा आरोप आहे
जबलपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या (MPPSC) राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ वर अंतरिम स्थगिती दिली आहे. न्यायालयाने आयोगाला 15 एप्रिल 2025 पर्यंत श्रेणीनिहाय कट-ऑफ गुण जाहीर करावेत आणि आरक्षित श्रेणीतील किती प्रतिभावान उमेदवारांची अनारक्षित प्रवर्गात निवड केली आहे हे स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.
©megabharti 75000
~mpsc express katta
https://t.me/megabharti_75000

01.04.202506:25
ज्यांना पुस्तक जवळच्या बुक स्टॉल वरून तसेच Amazon वरून घेण्यास अडचण येत असेल तर 9595382922 वर संपर्क करून पुस्तक घरपोच मागवू शकता.
से पुनः पोस्ट किया:
🔥75000 मेगा भरती🔥

30.03.202512:34
Ghibli-सारखा फोटो असा करा तयार
- chat.openai.com ला भेट द्या आणि तुमच्या OpenAl खात्याच्या क्रेडेंशियल्सने लॉग इन करा.
नंतर, "New Chat" बटणावर क्लिक करून नवीन संभाषण सुरू करा.
मेसेज इनपुट फील्डमध्ये, तुम्हाला जनरेट करायच्या असलेल्या इमेजसाठी एक वर्णन (प्रॉम्प्ट) टाइप करा.
- तुमचा प्रॉम्प्ट सबमिट करण्यासाठी एंटर दाबा. ChatGPT तुमच्या त्यावर प्रक्रिया करेल आणि तुम्हाला हवी असलेली इमेज जनरेट करेल.

SAIMkattaBookWorld

04.04.202510:59
लेखा व कोषागारे विभागाच्या (पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक, छ.संभाजीनगर, कोकण) सर्व पदांच्या अभ्यासासाठी गती देणारे पुस्तक....
❕सहसंचालक लेखा व कोषागारे विभाग❕
🔖कनिष्ठ लेखापाल झालेले पेपर्स 🔖
प्रथमच TCS मार्फत होणाऱ्या परीक्षेसाठी TCS झालेल्या प्रश्नाचा समावेश
📝Special edition 2025
-------------------------------------------------------
📣महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध
📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध
🏷️महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.
📦 आताच खरेदी करा
📇🛒खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3PYvar7
https://amzn.to/3PYvar7
https://amzn.to/3PYvar7
https://amzn.to/3PYvar7
---------------------------------------------------
📞📞अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

ट्रम्प यांच्या घोषणेने खळबळ
🤑डोनाल्ड ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅरिफबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी आजचा दिवस मुक्तिदिन म्हणून ठेवला आहे.
🤑 ट्रम्प म्हणाले की, नवीन टॅरिफ दरानुसार अमेरिका चीनकडून 34%, EU कडून 20%, जपानकडून 24% आणि भारताकडून 26% शुल्क आकारेल. ट्रम्प यांच्या या घोषणेने जगभरात खळबळ उडाली आहे.

31.03.202505:45
परीक्षेची तारीख घोषित झाली आहे ज्यांनी रेल्वे ग्रुप - डी चा फॉर्म भरला आहे त्यांनी रेल्वे ग्रुप-डी च्या अभ्यासक्रमानुसार सामान्य विज्ञान विषयाला न्याय देणारे पुस्तक नक्की अभ्यासा...
से पुनः पोस्ट किया:
🔥75000 मेगा भरती🔥

03.04.202512:36
फोन उचलल्यानंतर 'हॅलो' का म्हणतो
फोन लावल्यावर बहुतेक जण 'हॅलो' शब्द उच्चारतात. पण मुळात ही हॅलो बोलण्याची सवय कशी लागली? ते पाहुया. टेलिफोनचा शोध सर्वप्रथम अॅलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी 1875 मध्ये लावला. त्यांच्या प्रेयसीचे नाव मागरिट हेलो होते. टेलिफोनचा शोध लावला, त्यानंतर त्यांनी प्रेयसीला फोन लावला. यावेळी त्यांनी तिचे नाव 'हेलो' उच्चारले. तेव्हापासून फोनवर कॉल केल्यानंतर सर्वप्रथम हॅलो शब्द बोलण्याचा ट्रेंड सुरू झाला.
फोन लावल्यावर बहुतेक जण 'हॅलो' शब्द उच्चारतात. पण मुळात ही हॅलो बोलण्याची सवय कशी लागली? ते पाहुया. टेलिफोनचा शोध सर्वप्रथम अॅलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी 1875 मध्ये लावला. त्यांच्या प्रेयसीचे नाव मागरिट हेलो होते. टेलिफोनचा शोध लावला, त्यानंतर त्यांनी प्रेयसीला फोन लावला. यावेळी त्यांनी तिचे नाव 'हेलो' उच्चारले. तेव्हापासून फोनवर कॉल केल्यानंतर सर्वप्रथम हॅलो शब्द बोलण्याचा ट्रेंड सुरू झाला.
से पुनः पोस्ट किया:
🔥75000 मेगा भरती🔥

03.04.202503:45
आज महापारेषण ची महत्वाची बैठक ..
बैठकीतील महत्वाचे मुद्दे...
महापारेषण कंपनीतील विविध पदांच्या नियमित भरती प्रक्रियेमध्ये कार्यरत कंत्राटी कामगारांना जादा १० गुण द्यावे व त्यांना वयाच्या ४३ वयापर्यंत नोकरीसाठी फॉर्म भरण्यास संधी उपलब्ध करून द्यावी, १९ टक्के पगारवाढ व त्याचा फरक तातडीने द्यावा, असे अनेक मुद्दे प्रलंबित आहेत.
महापारेषण कंपनीतील भरती प्रक्रियेमध्ये शासनमान्य आय.टी.आय वायरमन ट्रेड उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात महापारेषण कंपनीमध्ये विविध पदांवर नोकरी करताना संविधानानुसार समान संधी उपलब्ध करावी, या सर्व प्रलंबित विषयांसाठी ही चर्चा

🚉 रेल्वे विभागाच्या सर्व परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त...
NCERT, STATE BOARD, CBSE वर आधारित
🚇रेल्वे GROUP -डी🚇
🔖सामान्य विज्ञान🔖
जीव विज्ञान | भौतिक विज्ञान | रसायन विज्ञान
रेल्वे ग्रुप-डी च्या अभ्यासक्रमानुसार सामान्य विज्ञान विषयाला न्याय देणारे पुस्तक
📝SPECIAL EDITION 2025📝
----------------------------------------------------
📣महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध
📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध
🏷महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.
📦 आताच खरेदी करा
📲⤵️खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/41j9QBX
https://amzn.to/41j9QBX
https://amzn.to/41j9QBX
https://amzn.to/41j9QBX
-----------------------------------

29.03.202515:18
TAIT संपूर्ण पेपर्स
आगामी परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त
शेअर करा
🔚🌐जॉईन करा-https://t.me/megabharti_75000
आगामी परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त
शेअर करा
🔚🔔स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.
🔚🌐जॉईन करा-https://t.me/megabharti_75000
से पुनः पोस्ट किया:
🔥75000 मेगा भरती🔥

मीडिया सामग्री तक पहुँच नहीं हो सकी
03.04.202503:45
अमरावतीमध्ये नोकरीची उत्तम संधी
राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती अंतर्गत नोकरीची संधी आली आहे.
⚫पदाचे नाव- स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी (पुरुष), वैद्यकीय अधिकारी (महिला) यासह विविध पद
⚫पदसंख्या - 166 अर्ज पाठविण्याचा पत्ता रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, न्यू आझाद गणेशोत्सव मंडळच्या बाजूला,जिल्हा सामान्य रुग्णालय, इर्विन चौक, अमरावती.
⚫अर्जाची शेवटची तारीख - 3 एप्रिल
⚫अधिकृत वेबसाईट - https://arogya.maharashtra.gov.in/
राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती अंतर्गत नोकरीची संधी आली आहे.
⚫पदाचे नाव- स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी (पुरुष), वैद्यकीय अधिकारी (महिला) यासह विविध पद
⚫पदसंख्या - 166 अर्ज पाठविण्याचा पत्ता रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, न्यू आझाद गणेशोत्सव मंडळच्या बाजूला,जिल्हा सामान्य रुग्णालय, इर्विन चौक, अमरावती.
⚫अर्जाची शेवटची तारीख - 3 एप्रिल
⚫अधिकृत वेबसाईट - https://arogya.maharashtra.gov.in/
से पुनः पोस्ट किया:
SAIMkattaBookWorld

31.03.202505:45
🚇रेल्वे GROUP -डी🚇
🔖सामान्य विज्ञान🔖
📝Sample Copy📝
🔖सामान्य विज्ञान🔖
📝Sample Copy📝
से पुनः पोस्ट किया:
🔥75000 मेगा भरती🔥

29.03.202512:22
TCS ने पेपर घेतलेलं मराठीत आहे बघून घ्या.
आगामी रेल्वे तसेच इतर परीक्षेसाठी उपयुक्त

दिखाया गया 1 - 24 का 52
अधिक कार्यक्षमता अनलॉक करने के लिए लॉगिन करें।