Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
⭕️ पोलीस भरती ⭕️ avatar
⭕️ पोलीस भरती ⭕️
⭕️ पोलीस भरती ⭕️ avatar
⭕️ पोलीस भरती ⭕️
🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
#TAIT अभ्यासक्रम 2025
09.05.202512:49
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२३ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
09.05.202504:43
🌿 महाराष्ट्र वन विभाग - वनरक्षक भरती 🌲

📕 94 प्रश्नपत्रिका संच 📕

🆕 2025 ची नवीन आवृत्ती 🆕

⭕️ संपूर्णत: TCS पॅटर्ननुसार पर्यावरण, जैवविविधता, वने, वन्यजीव विशेष, चालू घडामोडी (पर्यावरणासंबंधित) सराव 1200+ प्रश्नांचा समावेश 🪴

🎆 पुस्तकाची वैशिष्ट्ये :-🎆🔥


🔰 TCS - 2023 वनविभागाच्या 32 प्रश्नपत्रिकांचा समावेश 📄
🔰 महाराष्ट्र शासन तर्फे 2019 मध्ये ऑनलाईन परीक्षेच्या 22 प्रश्नपत्रिकांचा समावेश
🔰 पुस्तकामध्ये एकूण 94 प्रश्नपत्रिका आणि 5,960+ प्रश्नांचा समावेश
🔰 TCS च्या बदलत्या नवीन पॅटर्ननुसार पर्यावरण, जैवविविधता, वने, वन्यजीव विशेष तसेच चालू घडामोडी (पर्यावरणासंबधित)
🔰 एकूण 40 सराव प्रश्नपत्रिकांचा समावेश TCS द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्नांची पुनरावृत्ती होण्याचे प्रमाण इतर स्पर्धा परीक्षांपेक्षा जास्त आहे.

🏆आगामी होणाऱ्या वनरक्षक (वनसेवक | वनमजूर) परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल.

🔶ऑनलाइन घरपोच पुस्तक मागवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://amzn.in/d/a1QSKi2


लेखन व संकलन :- विठ्ठल नागनाथ राऊतवार
09.05.202503:58
📕 महाराष्ट्र वन विभाग - वनरक्षक भरती

◾️94 प्रश्नपत्रिका संच

◾️सर्वत्र उपलब्ध

📞लेखन व संकलन :- विठ्ठल नागनाथ राऊतवार
🤩 वनरक्षक प्लॅनर बेस्ट बुक ❤️

👼2019 व 2024 मध्ये झालेल्या वनरक्षक भरतीच्या प्रश्नपत्रिका
👼वनरक्षक व वन सेवक पदाची संपूर्ण तांत्रिक माहिती.
👼इंग्रजीसह मराठी, गणित, बुद्धिमत्ता, GK प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण
👼परीक्षेचा स्टडी प्लॅन, अपेक्षित सराव प्रश्न

❤️ वनरक्षक परीक्षेसाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठे पुस्तकं (प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह)

📚 वनरक्षक प्लॅनर 2025 - महाराष्ट्र पब्लिकेशन

🤵 लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI

✍️ महाराष्ट्र पब्लिकेशन 🚩


🎁 Book शॉप मध्ये 300-350 रु. 😍

🕛 सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.

🛒 Amazon link -↪️
https://amzn.in/d/jcVXzO5
https://amzn.in/d/jcVXzO5

🤩
वनरक्षक बॅच - फक्त 330 रु. मध्ये 🤩

📞 बॅच घेण्यासाठी Link ↪️
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
10.05.202502:51
⚪️ 8 मे संपूर्ण चालू घडामोडी

✒️+ Gk Booster ..
09.05.202504:43
📕 महाराष्ट्र वन विभाग - वनरक्षक भरती

◾️94 प्रश्नपत्रिका संच

◾️सर्वत्र उपलब्ध

📞लेखन व संकलन :- विठ्ठल नागनाथ राऊतवार
जय हिंद 🫡
आतापर्यंत भारतावर झालेले मोठे दहशतवादी हल्ले
हटा दिया गया09.05.202515:59
09.05.202514:08
🤗🤗आनंदाची बातमी आहे 🤗🤗

👉 गणित बुद्धिमत्ता + GK Notes

♦️ सर्व भरती साठी उपयुक्त आता जो नवीन विद्यार्थी गणिताचा क्लास लावू शकत नाहीत, पण त्याची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे.

🔥🔥👇👇  all new

✅ संख्यामाला

✅ अपूर्णांक

✅ लसावी मसावि

✅ नफा तोटा

✅ सरासरी

✅ वर्ग आणि वर्गमूळ

✅ शेकडेवारी

✅ सरळव्याज

✅ चक्रवाढ व्याज

✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट

✅ काळ काम वेग

✅ गुणोत्तर प्रमाण

✅ वयवारी

✅ क्षेत्रफळ

✅ घड्याळ

✅ ठोकळा

✅ दिशा

✅ calendar


👉  चॅनल जॉईन करा 👈
👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪
« 👈

🔥🔥सुचना : फक्त 5 मिनिट लिंक उपलब्ध असेल.
से पुनः पोस्ट किया:
🏆 जिल्हा परिषद भरती 🏆 avatar
🏆 जिल्हा परिषद भरती 🏆
UNDP ने जाहीर केलेल्या मानव विकास निर्देशांक 2025 मध्ये भारत 130 व्या क्रमांकावर आहे.

युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (UNDP) ने जारी केलेल्या 2025 मानव विकास अहवाल (HDR) नुसार, 193 देश आणि प्रदेशांपैकी भारत मानव विकास निर्देशांकात 130 व्या क्रमांकावर आहे.

मानवी विकास निर्देशांक हा आकडा जगातील देशांचे विकसित, विकसिनशील व अविकसित असे वर्गीकरण करण्यासाठी वापरला जातो.

हा निर्देशांक तयार करण्यासाठी देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान, शिक्षण व दरडोई उत्पन्न हे तीन घटक वापरले जातात.
09.05.202504:18
🔰अरुणाचल प्रदेशात ईशान्येकडील पहिले भूऔष्णिक उत्पादन

🔹पृथ्वी विज्ञान आणि हिमालयीन अभ्यास केंद्राने (CESHS) अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यातील दिरंग येथे ईशान्य भारतातील पहिली भूऔष्णिक उत्पादन विहीर यशस्वीरित्या खोदली आहे.

🔸भूऔष्णिक ऊर्जा म्हणजे पृथ्वीपासून मिळणारी उष्णता ऊर्जा - भू (पृथ्वी) + औष्णिक (उष्णता).

🔹दिरांग क्षेत्र हे मध्यम ते उच्च एन्थॅल्पी भूऔष्णिक क्षेत्र (~११५°C) आहे.
वनरक्षक Best Book - with solution 🤩
08.05.202512:49
🎤 सर्वात मोठा आणि जबरदस्त ठोकळा -

🚨पोलीस भरती 2025 - वर्दीचा राजमार्ग - विठ्ठल बडे (निवड PSI)

🔴 1312 pages - महाराष्ट्र पब्लिकेशन
🟣 महावितरण विद्युत सहाय्यक हॉलतिकीट उपलब्ध झाले आहे

हॉल तिकीट डाउनलोड लिंक 🤩
https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/oecla_may25/login.php?appid=b24c4e094c06f9d425a17eaf8ecf7761
09.05.202513:56
Mahajyoti Military / MBA परीक्षा पूर्व प्रशिक्षण Hall Ticket उपलब्ध झाले आहेत.

🗓️ Exam Date - 11/05/2025

🎟️ Hall Ticket Download Link:

https://mahajyoticbtexam.thinkexam.com/index.php?p=login
09.05.202506:15
🐝 राज्यात आणखी 10 गावे होणार "मधाचे गाव" 🐝

🐝 राज्यातील पहिले मधाचे गाव - मांघर (सातारा)

1) घोलवड (पालघर)
2) भंडारवाडी (नांदेड)
3) बोरझर (नंदुरबार)
4) काकडदाभा (हिंगोली)
5) चाकोरे (नाशिक)
6) उडदावणे (अहिल्यानगर)
7) शेलमोहा (परभणी)
8) सिंधीविहीर (वर्धा)
9) सालोशी (सातारा)
10) आमझरी (अमरावती)
🐝 राज्यातील पहिला मधुबन हनी पार्क - महाबळेश्वर
09.05.202503:58
🌿 महाराष्ट्र वन विभाग - वनरक्षक भरती 🌲

📕 94 प्रश्नपत्रिका संच 📕

🆕 2025 ची नवीन आवृत्ती 🆕

⭕️ संपूर्णत: TCS पॅटर्ननुसार पर्यावरण, जैवविविधता, वने, वन्यजीव विशेष, चालू घडामोडी (पर्यावरणासंबंधित) सराव 1200+ प्रश्नांचा समावेश 🪴

🎆 पुस्तकाची वैशिष्ट्ये :-🎆🔥


🔰 TCS - 2023 वनविभागाच्या 32 प्रश्नपत्रिकांचा समावेश 📄
🔰 महाराष्ट्र शासन तर्फे 2019 मध्ये ऑनलाईन परीक्षेच्या 22 प्रश्नपत्रिकांचा समावेश
🔰 पुस्तकामध्ये एकूण 94 प्रश्नपत्रिका आणि 5,960+ प्रश्नांचा समावेश
🔰 TCS च्या बदलत्या नवीन पॅटर्ननुसार पर्यावरण, जैवविविधता, वने, वन्यजीव विशेष तसेच चालू घडामोडी (पर्यावरणासंबधित)
🔰 एकूण 40 सराव प्रश्नपत्रिकांचा समावेश TCS द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्नांची पुनरावृत्ती होण्याचे प्रमाण इतर स्पर्धा परीक्षांपेक्षा जास्त आहे.

🏆आगामी होणाऱ्या वनरक्षक (वनसेवक | वनमजूर) परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल.

लेखन व संकलन :- विठ्ठल नागनाथ राऊतवार
08.05.202514:04
वनरक्षक Best Book - with solution 🤩

🔴 एकदा Pdf नक्कीच पहा 🔴

🚚 पुस्तक Oneline खरेदी साठी ↪️
https://amzn.in/d/jcVXzO5
🚨 पोलीस भरती 2025 -सर्वात मोठा व जबरदस्त ठोकळा 😊

🤩All in one 🤩

😀 वर्दीचा राजमार्ग - महाराष्ट्र पब्लिकेशन

🚨 बदलत्या पॅटर्नला अनुसरून 🤩

👼 परीक्षाभिमुख आणि सोप्या भाषेत
👼 वाचायला सुटसुटीत, लक्षात ठेवायला सोपं
👼 घटकानुसार सराव प्रश्नसंच
👼 अपडेटेड चालू घडामोडी

❤️ विद्यार्थ्यांच्या कल्पनेतील All in one गाईड

🎯 एकूण पाने - 1312
🎯 MRP - 800 रु (शॉप मध्ये 500-550 रु)

🔴 दुकानात जाऊन स्वतः खात्री करा, खरोखर उत्कृष्ट असेल तरच घ्या. ❤️

😎 यापेक्षा उत्कृष्ट गाईड मिळत असेल तर "वर्दीचा राजमार्ग" कृपया घेऊ नका.

✍️ लेखक - विठ्ठल बडे (निवड PSI)

📚 महाराष्ट्र पब्लिकेशन पुणे 📚

🛒 Amazon link -
https://www.amazon.in/dp/B0F6D9CS3N
दिखाया गया 1 - 24 का 757
अधिक कार्यक्षमता अनलॉक करने के लिए लॉगिन करें।