Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
🚨 गणित महासंग्राम 🚨 avatar
🚨 गणित महासंग्राम 🚨
🚨 गणित महासंग्राम 🚨 avatar
🚨 गणित महासंग्राम 🚨
प्रश्न. महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो ❓
29.04.202511:00
🚨गणित महासंग्राम 🚨


1⃣ इष्टीकाचित्ती -

पृष्टफळ = [ 2lb + 2bh + 2lh ]

घनफळ = l × b × h

2⃣ घन

पृष्टफळ = 6 × l²

घनफळ = l × l × l = l³

3⃣ वृत्तचित्ती / दंडगोल

वकृ पृष्टफळ = 2πrh

एकूण पृष्टफळ = 2πrh + 2πr²

घनफळ = πr²h

4⃣ शंकू

वकृ पृष्टफळ = πrl

एकूण पृष्टफळ = πr² + πrl
= πr ( r + l )

घनफळ = 1/3 × πr²h

5⃣ गोल

पृष्टफळ = 4πr²

घनफळ = 4/3 × πr³

6⃣ अर्धगोल

पृष्टफळ = 3πr²

घनफळ = 2/3 × πr³

7⃣ पिरॉमिड

पृष्टफळ =( पाया क्षे. )+1/2×lbn
( n - पाया एकूण बाजु)

घनफळ = 1/3 ×(पाया क्षे. )×h

8⃣ बकेटाकृती घन

घनफळ = 1/3×πh(r² +rR + R²)

r - वरची ञिज्या ,R - खालची ञिज्या

📌 वरील सर्वच घनाकृतीत ....

l - लांबी / तिरकस उंची
b - रूंदी
h - उंची
r - ञिज्या
π - 22/7 or 3.14
15.04.202514:08
🔴 पोलिस भरती दररोज 1000 gk questions
वाचण्यासाठी लगेच या टेलिग्राम चैनल ला जॉईन करा.
👇👇


https://t.me/+2YokOr0dgoQ1MGI1
https://t.me/+2YokOr0dgoQ1MGI1
https://t.me/+2YokOr0dgoQ1MGI1
https://t.me/+2YokOr0dgoQ1MGI1
https://t.me/+2YokOr0dgoQ1MGI1
07.03.202501:58
✅ स्पष्टिकरण:

    5                     5
-------- + 1.5 -  ------
   20                   25

   1                      1
------  + 1.5 -   ------
   4                      5

0.25 + 1.5 + 0.2 = 1.95
-------------------------------------

📣 गणित ट्रिक साठी चॅनल नक्की जॉईन करा....
30.04.202513:03
🎯

🔴 त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज = 180°

🔴 चौकोणाच्या 4 कोणांची बेरीज = 360°

🔴पंचकोणाच्या 5 कोणांची मापे = 540°✅

🔴षटकोणाच्या 6 कोणांची बेरीज = 720°
⭕️ 25-15=10

100×15/10=150

150×18/5=540 👍


16-5=11

88×5/11=40

40×18/5=144 👍
08.04.202505:54
🚨नमस्कार मित्रांनो..

🔥आपला व्हाट्सआप चॅनल लगेच जॉईन करून घ्या...

🔥वनरक्षक भरती व पोलीस भरती टेस्ट लिंक उपलब्ध करून दिलेल्या आहेत...

🔖संपूर्ण टेस्ट सोडविण्यासाठी आपला खालील व्हाट्सआप चॅनल लगेच जॉईन करा...

https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m

https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
🚨पोलीस भरती 2025 टेस्ट सिरीज 🚨

💘 ऍडमिशन करण्यासाठी 8999375337 या नंबर वर गुगल पे ,फोन पे करून स्क्रीनशॉर्ट नाव आणि जिल्हा whtsaap ला पाठवा...

फी :- 1️⃣5️⃣0️⃣ ₹ ,  <strike>250</strike> ₹

📲 Payment करण्यास किंवा Test सिरीज विषयी काही समस्या असेल तर msg. 👇

📱 Whatsapp Msg : 💬👇👇

https://wa.me/918999375337
30.04.202513:03
📌 गणितातील महत्वाची सुञे 📌

🔗 सरळव्याज  🔗


👉 सरळव्याज (I) = P×R×N/100

👉 मुद्दल (P) = I×100/R×N

👉 व्याजदर (R) = I×100/P×N

👉 मुदत वर्षे (N) = I×100/P×R

👉 चक्रवाढव्याज रास (A)= P×(1+R/100)n, n= मुदत वर्षे.

‼️📌 नफा तोटा 🔽

👉 नफा = विक्री – खरेदी

👉 विक्री = खरेदी + नफा

👉 खरेदी = विक्री + तोटा

👉 तोटा = खरेदी – विक्री

👉 विक्री = खरेदी – तोटा

👉 खरेदी = विक्री – नफा

👉 शेकडा नफा = प्रत्यक्ष नफा × 100/ खरेदी

👉 शेकडा तोटा = प्रत्यक्ष नफा × 100/ खरेदी

👆 विक्रीची किंमत = खरेदीची किंमत × (100+ शेकडा नफा)
/100

👉 विक्रीची किंमत = खरेदीची किंमत × (100 – शेकडा तोटा) / 100

👉 खरेदीची किंमत = (विक्रीची किंमत × 100) / (100 + शेकडा नफा)
28.04.202516:39
❇️ स्पष्टीकरण :- 👆👇

➜ एकूण अंतर = 170 + 100 = 270

➜ एकूण वेळ = 100 + 80 = 180
= 3 तास

अंतर
➜ सरासरी वेग = ---------
वेळ

270
➜ ------- = 90km/hr
3
🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
04.03.202516:28
💯 स्पष्टीकरण:

✅ 8 × 3 = 24 + 4 = 28

✅ 27 × 3 = 81 + 4 = 85


✅ short tricks स्पष्टीकरण

➡️ उत्तर देऊन & स्पष्टीकरण बघून चॅनल नक्की जॉईन करा 👍
30.04.202501:54
📌परीक्षेत मेरिट ठरविणारे गणित आपल्या चॅनल वर टाकले जात आहेत सर्वांनी सोडवत चला....
ज्या विध्यार्थ्यांना गणित व बुद्धिमत्ता विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्यांच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न.....

टीप :- फक्त सिरीअस विध्यार्थ्यांनीच ग्रुप जॉईन करावा

👉 गणित व बुद्धिमत्ता 🎖
Shown 1 - 15 of 15
Log in to unlock more functionality.