Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
SpardhaBook avatar
SpardhaBook
SpardhaBook avatar
SpardhaBook
03.05.202507:20
सिंधुदुर्ग जिल्हा – कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करणारा पहिला जिल्हा

➤ महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्याने शासकीय कामकाजात AI वापरण्याची सुरुवात केली आहे.
➤ हा प्रयोग करणारा सिंधुदुर्ग राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.
➤ राज्यभरात अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम असून, त्याला अन्य जिल्ह्यांनीही अनुसरण करण्याची शक्यता आहे.

2. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालीचे उपयोग
➤ शासकीय निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता वाढवणे.
➤ जलद व अचूक निर्णय घेण्यास मदत करणे.
➤ प्रशासनिक प्रक्रियेतील त्रुटी व वेळेचा अपव्यय कमी करणे.
➤ कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर आधारित विश्लेषण करणे.

3. शासकीय कामकाजात AI चा वापर होणारे क्षेत्र
➤ आरोग्य
➤ शिक्षण
➤ महसूल
➤ कृषी
➤ सामाजिक कल्याण योजना


4. संभाव्य फायदे आणि प्रभाव
➤ गव्हर्नन्स प्रणाली अधिक आधुनिक व स्मार्ट होईल.
➤ नागरीकांना सेवा मिळण्याचा वेग वाढेल.
➤ धोरणे आणि निर्णय अधिक डेटा-आधारित व परिणामकारक बनतील.
➤ राज्याच्या डिजिटल इंडिया व्हिजनमध्ये योगदान.


5. भविष्यातील दिशा व संधी
➤ अन्य जिल्ह्यांनी या मॉडेलचा अभ्यास करून स्वतःच्या प्रशासनात त्याची अंमलबजावणी करणे.
➤ AI चा वापर केवळ निरीक्षणापुरता न ठेवता, धोरणनिर्मिती आणि समस्या सोडवण्याच्या प्रक्रियेत सक्रिय करणे.
➤ सायबर सुरक्षा, गोपनीयता आणि नैतिकतेच्या मुद्द्यांचा विचार करणे आवश्यक.

6. प्रशासनाची भूमिका आणि नेतृत्व
➤ जिल्हाधिकारी अनिरुद्ध पटेल यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प राबवण्यात येत आहे.
➤ त्यांनी कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन व प्रणाली विश्लेषण यातून AI वापराची दिशा स्पष्ट केली आहे.
14.04.202507:53
30.03.202515:37
Review केलेल्या सर्वांच्या SpardhaBook app account ला Indian polity ( राज्यव्यवस्था) batch क्रेडीट केली आहे...

पुढची फ्री ऑफर ( राज्यसेवा & combine पूर्व) ची घोषणा YouTube वर केली जाईल. फ्री batch चा लाभ घेण्यासाठी YouTube चॅनेल ला सबस्क्राईब करा.

लिंक
https://youtube.com/@spardhabookofficial?si=R5xH24jFADskeBDv
29.03.202511:10
💥 Optional निवडतांना
या basic गोष्टी चा विचार करायला पाहिजे
🔰Resources availability🔰
1) study material
2) coaching
3) test series
4) Answer writting
5) Easy समजण्यास सोपे optional
13.04.202523:56
सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत राज्यपालांनी विधेयकावर निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा घालून दिली.

निर्धारित केलेली कालमर्यादा:

1. राज्य सरकारच्या सल्ल्यानुसार विधेयकाची संमती रोखणे किंवा राष्ट्रपतींकडे राखून ठेवणे - एक महिना
2. राज्य सरकारच्या सल्ल्याविरुद्ध बिलाची संमती रोखणे - 3 महिने
3. राज्य सरकारच्या सल्ल्याविरुद्ध राष्ट्रपतींसाठी विधेयके राखून ठेवणे - 3 महिने
4. राज्य विधानसभेने विधेयक पुन्हा लागू केल्यानंतर त्याला संमती देणे - 1 महिना
06.04.202510:39
राम नवमी निमित्ताने स्पर्धाबुक वरील सर्व बॅचेस वर विशेष सूट

📕Math & Reasoning स्मार्ट बॅच by अभिशेक ठिगळे सर
▪️ 6 Months Validity and Unlimited Watchtime
▪️ऑफर फी- ₹999 (मूळ फी 1499)

📕 Math & Reasoning Fast-track बॅच by अभिशेक ठिगळे सर
▪️ 3 Months Validity and Unlimited Watchtime
▪️ऑफर फी- ₹199(मूळ फी 549)

  📕 English Vocab master  बॅच
▪️ 6 Months Validity and Unlimited Watchtime
▪️ऑफर फी- ₹499(मूळ फी 999)

📕 भारतीय राज्यव्यवस्था  बॅच (indian polity)
▪️ 3 Months Validity and Unlimited Watchtime
▪️ऑफर फी- ₹199(मूळ फी 499)

📕 MPSC PYQ Test केवळ ₹1 मध्ये तेही लाईफ टाइम वॉलिडिटी सह

Note: ऑफर केवळ 11 एप्रिल पर्यंत. सर्व डेमो बॅचेस चे डेमो व्हिडिओ अँप मध्ये उपलब्ध आहेत..

काही अडचण आल्यास खालील मोबाईल वर फोन करा.
Contact 9404444424

📲 ॲप लिंक
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.spardhabook.edtechllp

टेलीग्राम चॅनल लिंक👇👇
https://t.me/spardhabook1 

व्हॉट्सअँप चॅनल लिंक👇👇 https://whatsapp.com/channel/0029Va5fomuIyPtWFZ9Tzy0P

YouTube 👇👇
https://www.youtube.com/@SpardhaBookOfficial
02.04.202509:26
😄 जागतिक आनंद निर्देशांक २०२५😄

जागतिक आनंद निर्देशांक २०२५ मध्ये भारत ११६ व्या स्थानी

📋 जागतिक आनंद निर्देशांकाबाबत
👇

• प्रकाशन करणारी संस्था-

१)
संयुक्त राष्ट्रसंघ सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क (UN SDSN)
२) ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वेलबीइंग रिसर्च सेंटर
३)
स्वतंत्र संपादकीय मंडळ

• निकष :

📈 देशातील दरडोई उत्पन्न
🤝 सामाजिक आधार

🏥 निरोगी आयुर्मान
🕊 स्वातंत्र्य
❤️ उदारता  
🚫 भ्रष्टाचार इ.

• सर्वात आनंदी देश:

१)  🇫🇮फिनलंड सलग आठव्या वर्षी
२)  🇩🇰 डेन्मार्क,
३)
🇮🇸आइसलँड,
४)
🇸🇪स्वीडन 
५)
🇳🇱नेदरलँड्स

•🇮🇳भारताचा क्रमांक: भारत ११८व्या स्थानी आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत थोडा सुधारला आहे (१२६वा क्रमांक)

• 🇺🇸अमेरिकेचा घसरणारा क्रमांक: अमेरिका २४व्या स्थानी पोहोचली असून, तिची ही आतापर्यंतची सर्वात नीचांकी स्थिती आहे.
30.03.202509:50
ऑफर संपलेली आहे ज्यांनी ज्यांनी प्रोसेस केली त्यांच्या Soardhabook account ला Batch रात्री verify करून क्रेडिट केली जाईल
29.03.202510:44
😄 जागतिक आनंद निर्देशांक २०२५😄

जागतिक आनंद निर्देशांक २०२५ मध्ये भारत ११६ व्या स्थानी

📋 जागतिक आनंद निर्देशांकाबाबत 👇

• प्रकाशन करणारी संस्था-

१) संयुक्त राष्ट्रसंघ सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क (UN SDSN)
२) ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वेलबीइंग रिसर्च सेंटर
३) स्वतंत्र संपादकीय मंडळ

• निकष :

📈 देशातील दरडोई उत्पन्न
🤝 सामाजिक आधार
🏥 निरोगी आयुर्मान
🕊 स्वातंत्र्य
❤️ उदारता  
🚫 भ्रष्टाचार इ.

• सर्वात आनंदी देश:

१)  🇫🇮फिनलंड सलग आठव्या वर्षी
२)  🇩🇰 डेन्मार्क,
३) 🇮🇸आइसलँड,
४) 🇸🇪स्वीडन 
५) 🇳🇱नेदरलँड्स

•🇮🇳 भारत ११८व्या स्थानी आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत थोडा सुधारला आहे (१२६वा क्रमांक)

• 🇺🇸 अमेरिका २४व्या स्थानी पोहोचली असून, तिची ही आतापर्यंतची सर्वात नीचांकी स्थिती आहे.
28.04.202507:05
भारताचे राष्ट्रपती (President of India)

A - Z सर्व माहिती एकाच व्हिडिओ मध्ये.

व्हिडिओ आवडल्यास चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राला / मैत्रिणीला नक्की शेअर करा...

https://youtu.be/c27GlEtJZOQ?si=WxhR_2yqcal-8jGp
30.03.202509:45
SpardhaBook अँप प्ले स्टोर वरून अपडेट करून घ्या...

🖇️ link 👇👇https://play.google.com/store/apps/details?id=com.spardhabook.edtechllp
जपानी गणितज्ञ मसाकी काशीवारा यांना 2025 चे एबेल पारितोषिक जाहीर ...


🌹काशीवारा, हे क्योटो विद्यापीठ, जपान येथे प्राध्यापक आहेत, यांना "बीजगणितीय विश्लेषणातील मूलभूत योगदानासाठी" हा पुरस्कार मिळाला.

एबेल पारितोषिक, नॉर्वेजियन गणितज्ञ नील्स हेनरिक एबल यांच्या नावाने ठेवण्यात आला आहे आणि हा पुरस्कार दरवर्षी नॉर्वेच्या राजाकडून प्रदान केला जातो.


🕳️ या पुरस्कारामध्ये 7.5 दशलक्ष नॉर्वेजियन क्रोनर (सुमारे $720,000) रोख रक्कम आणि नॉर्वेजियन कलाकार हेनरिक हौगन यांनी डिझाइन केलेली काचची फलक समाविष्ट आहे.

🕳️ गेल्या वर्षी, फ्रेंच गणितज्ञ मिशेल तलाग्रांड यांना संभाव्यता सिद्धांत आणि यादृच्छिकतेच्या टोकांवरील संशोधनासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

🕳️ एबेल पारितोषिकाला अनेकदा ‘गणितातील नोबेल पारितोषिक’ म्हणून ओळखले जाते.
17.04.202507:46
कोणाला Combined pre 2025 साठी mentorship लावायची असेल तर @ spardhabookapp या id वर नाव तसेच मोबाईल नंबर msg करा. Mentorship paid असेल & लिमिटेड सीट आहेत.
07.04.202510:13
केंद्र व राज्य शासनातिल प्रमुख पदांसाठी किमान पात्रता...

✅ पदनाम & वय

◆ राष्ट्रपति - 35 वर्ष पुर्ण
◆ उपराष्ट्रपति - 35 वर्ष पुर्ण
◆ पंतप्रधान - 25 वर्ष पुर्ण
◆ राज्यपाल - 35 वर्ष पुर्ण
◆ मुख्यमंत्रि - 25 वर्ष पुर्ण
◆ लोकसभा सभापति - 25 वर्ष पुर्ण
◆ राज्यसभा सदस्य - 30 वर्ष पुर्ण
◆ विधानसभा सदस्य - 25 वर्ष पुर्ण
◆ विधान परिषद सदस्य - 30 वर्ष पुर्ण
30.03.202516:48
🟦 महाराष्ट्र केसरी स्पर्धा  2025

⬛ विजेता :- वेताळ शेळके
बेबळे, माढा तालुका, सोलापूर जिल्हा

⬛उपविजेता :- पृथ्वीराज पाटील
ठिकाण  :- कर्जत जामखेड ( अहिल्या नगर )
30.03.202509:16
Genuine Offer आहे . लिमिटेड टाइम साठी आहे...

YouTube चॅनेल Link 👇

https://youtube.com/@spardhabookofficial?si=R5xH24jFADskeBDv
29.03.202508:35
🏆 महाराष्ट्र भूषण पुरस्कार

१९ वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार राम सुतार यांना जाहीर 👏

📨 राम सुतार यांची थोडक्यात माहिती 👇

जन्म: १९ फेब्रुवारी १९२५, गोंदूर, जि. धुळे
शिक्षण: सर जे जे स्कूल ऑफ आर्ट

प्रमुख शिल्पकृती -
१) स्टॅच्यू ऑफ युनिटी (१८२ मीटर) - जगातील सर्वात उंच पुतळा
२) संसद भवनातील महात्मा गांधी यांचा पुतळा
३) अयोध्या - श्रीराम मूर्ती
४) बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावरील १०८ फूट कैम्पेगौड़ा यांचा पुतळा
५) मोशी, पुणे - १०० फूट छत्रपती संभाजी महाराज मूर्ती
६) राजकोट - छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा पुतळा

🏆
प्राप्त पुरस्कार :
१) १९९९: पद्मश्री
२) २०१६: टागोर पुरस्कार
३) २०१६: पद्मभूषण

🗒 महाराष्ट्र भूषण पुरस्काराविषयी :

स्थापना: १९९५ - महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च पुरस्कार

पुरस्कार स्वरूप: ₹२५ लाख, शाल, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र

क्षेत्र- आरोग्य, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, प्रशासन, विज्ञान, समाजसेवा

पहिला पुरस्कार: १९९६ - पु. ल. देशपांडे (साहित्य)

📯 मागील काही महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते 👇
२००६: रतन टाटा (उद्योग)
२०२१: आशा भोसले (कला)
२०२२: अप्पासाहेब धर्माधिकारी (समाजसेवा)
२०२३: अशोक सराफ (कला)
Shown 1 - 24 of 37
Log in to unlock more functionality.