tapswap community
tapswap community
Notcoin Community
Notcoin Community
Whale Chanel
Whale Chanel
tapswap community
tapswap community
Notcoin Community
Notcoin Community
Whale Chanel
Whale Chanel
🚔खाकीचा रुबाब🚨 avatar

🚔खाकीचा रुबाब🚨

💫🔶 संपूर्ण पोलीस भरती तयारी 🔶
🔷 👉👉 तयारी जोरात करा.🔥
ज्या मैदानात पराभवाची चर्चा झाली त्याच मैदानात विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय माघारी फिरायचं नाही हा निर्णय घ्या..
एक युद्ध स्वतः विरुद्ध🥳
TGlist rating
0
0
TypePublic
Verification
Not verified
Trust
Not trusted
Location
LanguageOther
Channel creation dateApr 24, 2023
Added to TGlist
Sep 24, 2024

Records

04.05.202523:59
21.7KSubscribers
28.02.202516:45
1100Citation index
04.05.202514:18
3.2KAverage views per post
04.05.202514:18
3.2KAverage views per ad post
03.05.202514:18
3.24%ER
04.04.202514:18
10.54%ERR
Subscribers
Citation index
Avg views per post
Avg views per ad post
ER
ERR
OCT '24JAN '25APR '25

Popular posts 🚔खाकीचा रुबाब🚨

♦️ 3 मे वनलायनर चालु घडामोडी ♦️🫠

1) न्या. भूषण गवई हे 14 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्याधीश म्हणून शपथ घेणार आहेत ?

५२ वे

2) चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकारेड्डी यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

बॅडमिंटन

3) मार्क कार्नी यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे ?

कॅनडा

4) भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी संस्था कोठे स्थापन होणार आहे ?

मुंबई

5) राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद २०२५ कोठे होणार आहे ?

विशाखापट्टणम

6) जपान अंतराळात सौर ऊर्जेपासून वीज निर्माण करण्याचे तंत्रज्ञान विकसित करणार असून त्याला काय नाव देण्यात आले आहे ?

ओहिसामा

7) आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये पहिल्यांदा कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आला आहे ?

Mixed मार्शल आर्ट

8) सुप्रीम कोर्टाने २०२५ कोणत्या अधिकाराला मूलभूत हक्क घोषित केले आहे ?

डिजिटल acces

9) जहाज बांधणी जहाज दुरुस्ती सुविधा व जहाज पुनर्वापर सुविधा धोरण २०२५ असे धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे ?

महाराष्ट्र

✔️JOIN - @Swapn_khakich
🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
02.05.202511:13
🆘Combine गट ब पूर्व २०२४ कटऑफ किती लागणार हे खालील चॅनल वर सांगितले आहे
Join करा
🔥

राज्यसेवेला 117.50 परफेक्ट सांगितला होता,आता कंबाईनचाही जो सांगितला तोच लागणार


👇👇👇👇👇👇👇👇
https://t.me/+ChervZvEnXkxYzU1
https://t.me/+ChervZvEnXkxYzU1
https://t.me/+ChervZvEnXkxYzU1
https://t.me/+ChervZvEnXkxYzU1
https://t.me/+ChervZvEnXkxYzU1
Log in to unlock more functionality.