Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
COMBINE_TEST 2025 avatar
COMBINE_TEST 2025
COMBINE_TEST 2025 avatar
COMBINE_TEST 2025
🔥 मित्रांनो ,

  नवीन सरळसेवा जाहिराती #Update साठी
👇 सर्वांनी जॉईन करा👇
18.04.202515:38
♦️आयोगाचे सर्व मराठी -English Paper एकाच ठिकाणी..

👉 येणाऱ्या COMBINE, राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी SAVE असू द्या


➗➗➗➗➗➗➗➗

स्पर्धा परीक्षा पुस्तक भंडार
            उदय बुक सेंटर
अंजली टॉकीज समोर खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर
━━━━━━༺༻━━━━━━
https://t.me/Combine_Test
━━━━━━༺༻━━━━━━
18.04.202501:32
♦️#Rayat Revision Program 4.0
DAY -29 Anskey

👉रयत रिव्हिजन प्रोग्रॅम

👉By rayatnotes

🤝आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.
17.04.202516:01
🚨लेखा कोषागार विभाग भरती & आदिवासी विभाग भरती 🔥

झालेल्या शिफ्ट पाहून घ्या👇


https://t.me/+M1tHg3hWl1FiMTFl
https://t.me/+M1tHg3hWl1FiMTFl
https://t.me/+M1tHg3hWl1FiMTFl
17.04.202514:59
💥👆 त्वरा करा ..लिमिटेड सीट ऑफर फक्त सीट असेपर्यंत आजच आपल् सीट बुक करा
17.04.202513:08
🚨ब्रेकिंग न्यूज 🚨

राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024 - परीक्षेच्या दिनांकामधील बदलाबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. 🔥

२७, २८, २९ मे 🔥

📎जॉईन

https://t.me/udaybookaurangabad
18.04.202516:26
🔥 वनरक्षक भरती अपडेट 🔥

💥 फ्री फ्री फ्री सगळं मटेरियल फ्री 💥

वनरक्षक भरती बद्दल सर्व उपयुक्त माहिती Notes , Test Pepar  खालील चॅनेलवर  मोफत टाकण्यात आली आहे


👇👇👇

https://t.me/+9s7FlzA_RSs4NzM1
https://t.me/+9s7FlzA_RSs4NzM1
https://t.me/+9s7FlzA_RSs4NzM1
18.04.202514:27
महाराष्ट्राचा भूगोल Revision Notes

⚠️ महत्वाची PDF आहे 🗂

#Notes #Geography

परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण नोट्स/PDF साठी चॅनेल नक्की जॉईन करून ठेव
18.04.202501:19
🚨लेखा कोषागार विभाग भरती & आदिवासी विभाग भरती 🔥

झालेल्या शिफ्ट पाहून घ्या👇

https://t.me/+M1tHg3hWl1FiMTFl
https://t.me/+M1tHg3hWl1FiMTFl
https://t.me/+M1tHg3hWl1FiMTFl
यंदाचा  व्ही .शांताराम जीवन गौरव पुरस्कार महेश मांजरेकर यांना जाहीर..👍👍
17.04.202514:21
🔴पाहिजेत

इंग्रजी टायपिंग पास असणारी मुले/मुली स्पर्धा परीक्षेची ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी त्वरित पाहिजेत (अनुभव असल्यास प्राधान्य
)
प्रत्यक्ष येऊन भेटावे
उदय बुक सेंटर
अंजली टॉकीज Sमोर खडकेश्वर संभाजीनगर
18.04.202515:38
♦️ #Combine All Group C Mains..

👉 Question Papers From
2018-2023

➗➗➗➗➗➗

स्पर्धा परीक्षा पुस्तक भंडार
            उदय बुक सेंटर
अंजली टॉकीज समोर खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर
━━━━━━༺༻━━━━━━
https://t.me/Combine_Test
━━━━━━༺༻━━━━━━
18.04.202509:56
2025 गट क जाहिरात खूप मोठी असेल..
सहकार, नगर परिषद, तलाठी, विविध विभागाचे Sr. clerk, अर्थ व सांख्यिकी असे अनेक पदे त्यात असणार आहेत.

तयारी करत रहा...

पुढील वर्षी गट क ची जाहिरात म्हणजे गेल्या 2-3 वर्षात जेवढे सरळसेवा जाहिराती आल्या त्या सर्व एकत्रिती असे धरून चला..

TCS IBPS कडे जाहिरात फक्त 31 Dec 2025 पर्यंत आहे.
18.04.202500:55
*माणूस हा अडचणीमुळे हारत नाही,*
*तर तो त्यावेळी हारतो जेंव्हा,*
*अडचणीच्या वेळी त्याचीच माणसं त्याची साथ सोडतात....*



*🌹🌹GOOD MORNING*🌹🌹
17.04.202515:52
🌿मूलभूत समाजशास्त्र (Full Notes) By Amit Wadikar Sir... 🌿

By UDAAN MPSC
🔴महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो❓
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाची तात्पुरती निवड यादी व भरती प्रक्रियेतून बाहेर पडणेबाबतचे (Opting Out) प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

कालावधी - 18 एप्रिल 24 एप्रिल 2025


➗➗➗➗➗➗➗➗
18.04.202515:38
♦️ #Combine All Group B Mains..

👉 Question Papers From
2018-2023
➗➗➗➗➗➗➗

स्पर्धा परीक्षा पुस्तक भंडार
            उदय बुक सेंटर
अंजली टॉकीज समोर खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर
━━━━━━༺༻━━━━━━
https://t.me/Combine_Test
━━━━━━༺༻━━━━━━
18.04.202501:32
♦️#Revision Program 4.0
#Day - 29

👉पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 25 मिनिटे

👉By rayatnotes

🤝आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.


https://t.me/+M1tHg3hWl1FiMTFl
18.04.202500:51
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 मधील विविध संवर्गातील परीक्षेच्या तारखा

✓ राज्यसेवा मुख्य परीक्षा- 27, 28 आणि 29 मे 2025

✓ वनसेवा मुख्य परीक्षा- 10 ते 15 मे 2025

✓ स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा‌‌ - 18 मे 2025

✓ कृषी सेवा मुख्य परीक्षा - 18 मे 2025
17.04.202515:09
कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा,

आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि चालत राहा...✌️✌️
17.04.202513:41
आदरणीय देवेंद्रजी,

PSI पदांच्या हजारो जागा रिक्त आहेत.

2024 मध्ये यापूर्वी 441 जागांची भरती करण्यासाठी लोकसेवा आयोगाला पत्र दिले होते. SEBC आरक्षण दिल्यानंतर सुधारीत बिंदू नामावली काढल्यानंतर 216 जागांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

उमेदवारांची PSI जागा वाढवण्याची मागणी रास्त असून गृह विभागाने तातडीने जागा पाठवण्याची कार्यवाही करावी.

@Dev_Fadnavis @CMOMaharashtra
17.04.202510:47
#Today_GR...
✨राज्यसेवा परीक्षा-२०२2 च्या अंतिम निकालाच्या आधारावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस प्राप्त ठरलेल्या गट विकास अधिकारी, गट-अ मधील 12 प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसाठी व सहायक गट विकास अधिकारी, गट-ब मधील 61 प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसाठी एकुण 73 अधिसंख्य पदे २ वर्षांसाठी निर्माण करणेबाबत...


➗➗➗➗➗➗➗➗➗
😀 सरळसेवा परीक्षेचे सर्व अपडेट्स मिळवा व्हाट्सअप्प वरती 👇

https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f
Shown 1 - 24 of 158
Log in to unlock more functionality.