Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
मराठी व्याकरण avatar
मराठी व्याकरण
मराठी व्याकरण avatar
मराठी व्याकरण
🟣 भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा..?
🌿 महाराष्ट्र वन विभाग - वनरक्षक भरती 🌲

📕 94 प्रश्नपत्रिका संच 📕

🆕 2025 ची नवीन आवृत्ती 🆕

⭕️ संपूर्णत: TCS पॅटर्ननुसार पर्यावरण, जैवविविधता, वने, वन्यजीव विशेष, चालू घडामोडी (पर्यावरणासंबंधित) सराव 1200+ प्रश्नांचा समावेश 🪴

🎆 पुस्तकाची वैशिष्ट्ये :-🎆🔥


🔰 TCS - 2023 वनविभागाच्या 32 प्रश्नपत्रिकांचा समावेश 📄
🔰 महाराष्ट्र शासन तर्फे 2019 मध्ये ऑनलाईन परीक्षेच्या 22 प्रश्नपत्रिकांचा समावेश
🔰 पुस्तकामध्ये एकूण 94 प्रश्नपत्रिका आणि 5,960+ प्रश्नांचा समावेश
🔰 TCS च्या बदलत्या नवीन पॅटर्ननुसार पर्यावरण, जैवविविधता, वने, वन्यजीव विशेष तसेच चालू घडामोडी (पर्यावरणासंबधित)
🔰 एकूण 40 सराव प्रश्नपत्रिकांचा समावेश TCS द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्नांची पुनरावृत्ती होण्याचे प्रमाण इतर स्पर्धा परीक्षांपेक्षा जास्त आहे.

🏆आगामी होणाऱ्या वनरक्षक (वनसेवक | वनमजूर) परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल.

🔶ऑनलाइन घरपोच पुस्तक मागवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://amzn.in/d/a1QSKi2


लेखन व संकलन :- विठ्ठल नागनाथ राऊतवार
09.05.202516:57
पुणे कारागृह पोलीस

अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी...

निवड झालेल्या सर्व विद्यार्थी मित्रांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐
पप्पा युद्ध फ्री फायर सारखं असतं का ?
पप्पा युद्धात टार्गेट काय असतं ?
पप्पा सोल्जरला गोळी लागल्यावर किती पॉईंट कमी होतात ?
पप्पा दुश्मनाचा सोल्जर मारल्यावर किती पॉईंट मिळतात ?
पप्पा युद्धात जायला किती टिकीट असते ?
पप्पा युद्धात किती टिम खेळतात ?
पप्पा मग युद्ध क्रिकेट सारखं असतं का ?
पप्पा मारलेला शत्रू धावा म्हणून मोजतात का ?
पप्पा युद्धात जिंकल्यावर ट्रॉफी सोबत किती पैसे मिळतात ?
त्याचे प्रश्न बंदूकीची गोळी होवून काळजात घुसत होते !
मी काहींचं न बोलता त्याला फक्त्त युद्धानंतरीची चित्र दाखवली !
तिरंग्यात लपेटून आलेली छिन्न विछीन्न माणसं दाखवली !
आक्रोश करणारी आई,बायको,बाप, भाऊ आणि बहीण दाखवली!
बापाचं छत्र हरवलेली लेकरं दाखवली !
नव्या नवरीची मेलेली स्वप्न दाखवली !
म्हाताऱ्या आई बापाची लेकाच्या सरणावरची टाहो दाखवली !
आता माझं पोरगं ढसाढसा रडायला लागलं
घरातल्या बुद्धाच्या मूर्तीला बिलगून युद्ध नको म्हणायला लागलं !
09.05.202510:12
📌Combine निकाल 🤡

निकाल आणि अवकाळी पाऊस दोन्ही धोकेबाझ... 🫡

पुण्यात पाऊस आला रे भाऊ ! 😁

निकाल कुठवर हाय !?

#RooyalMpsc
09.05.202508:27
*👑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*8 मे 2025*

🔖 *प्रश्न.1) नुकतेच कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे ?*

*उत्तर -* रोहीत शर्मा

🔖 *प्रश्न.2) IMF च्या आकडेवारीनुसार भारत कोणत्या वर्षा मध्ये ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल ?*

*उत्तर -* 2027

🔖 *प्रश्न.3) यशवंतराव चव्हाण पंचायतराज अभियान पुरस्कारांतर्गत महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हा परिषदेला प्रथम पुरस्कार मिळाला आहे ?*

*उत्तर -* वर्धा

🔖 *प्रश्न.4) बिहार मध्ये सुरू असलेल्या ७ व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या सिद्धेश घोरपडेने कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकले आहे ?*

*उत्तर -* सायकलिंग

🔖 *प्रश्न.5) गया येथे सुरू असलेल्या मुलांच्या मल्लखांब सांघिक गटात महाराष्ट्र संघाने कोणते पदक जिंकले आहे ?*

*उत्तर -* सुवर्ण

🔖 *प्रश्न.6) भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सर्वेक्षण अहवालानुसार महाराष्ट्राची किनारपट्टी लांबी ७२० वरुण किती किलोमीटर झाली आहे ?*

*उत्तर -* ८७७ कीमी

🔖 *प्रश्न.7) भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सर्वेक्षण अहवालानुसार देशाची किनारपट्टीची लांबी ७५१६ वरून किती किमी इतकी निश्चित करण्यात आली आहे ?*

*उत्तर -* ११०९८.८१ किमी

🔖 *प्रश्न.8) कोणत्या दोन राज्याच्या दरम्यान भारतातील पहिला चित्ता संरक्षण corridor बनवला जाणार आहे ?*

*उत्तर -* मध्यप्रदेश आणि राजस्थान

🔖 *प्रश्न.9) पाहिले राष्टीय Arbtritration conference २०२५ कोठे आयोजित करण्यात आली होती ?*

*उत्तर -* नवी दिल्ली



✉️@mpsc_chalughadamodi2025
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 
🚨मोफत Test सोडवा : 👇👇
spardhaweb.com/AllQuizes
spardhaweb.com/AllQuizes
💐🇮🇳शहीद जवान सचिन यादव वनंजे 🇮🇳💐
देशाला माझी गरज आहे, असे सांगून निघाले सीमेवर आले वीरमरण.
शहीद जवान मुरली नाईक
💐💐
09.05.202514:54
📚11 वी इतिहास स्टेट बोर्ड हस्तलिखित नोट्स, पवन सर

स्वराज्य अकॅडमी,सदाशिव पेठ,पुणे

✉️@mpsc_chalughadamodi2025
🆘Departmental PSI mains 2023

Cutoff:- 237.00🔥

Total Candidates:- 2487

✉️@mpsc_chalughadamodi2025
09.05.202510:09
🤩तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) न्यूज पेपर मध्ये आलेली आकडेवारी...

मंजूर:- 16,549

सरळसेवा/ पदोन्नती‌:- 14,078

रिक्त:- 2477
🔥

त्याच्यामुळे म्हटलं माहीती असूद्या.
😍

✉️@mpsc_chalughadamodi2025
09.05.202507:20
📌तलाठी म्हणजेच "ग्राम महसूल अधिकारी" यांची सुद्धा रिक्त पदे आहेत.

हे पण माहिती असूद्या.
😍
💰होय,फक्त 19 rs मध्ये 💰


🎯सर्वच विषय कव्हर होणार

🥇शेवटच्या दिवसात खास Revision साठी बनवलेली 40 तासांची Batch


सर्व काही लक्षात राहणार याची full गॅरंटी, कारण गावठी Tricks आहेतच अशा न विसरणाऱ्या.

🏆Combine Group - C परीक्षेच्या आधी कमीत कमी 10-15 revision होणारच अशी Batch ची रचना .🏆


40 तासात Superfast Revision होणार याची गॅरंटी देणारी एकमेव Batch 🔥🔥🔥


Batch ची वैशिष्ट्ये -


🟣40 तास Video Lecture
🟣सर्व विषयांच्या फक्त गावठी Tricks
🟣जवळपास सर्वच Syllabus कव्हर
🟣एका - दोन दिवसात Full Revision
🟣Revision तुमची गॅरंटी आमची
🟣गॅरंटी Score बुस्टर 🔥🔥🔥
🟣Score वाढवायचा तर नक्की जॉईन करा
🟣हातातले मार्क्स जाऊन न देयचे असतील तर ही Batch
🟣शेवटच्या दिवसात अभ्यासाचे समाधान देणारी Batch

अजूनही वेळ गेलेली नाही... शेवटच्या दिवसात केलेली मेहनत cutoff पार करायला मदत करू शकते.


📲 Play Store वरून Tricks Star Academy हे app डाउनलोड करा.

⏱ऑफर फक्त आजसाठीच राहील ⏱


❇️App link-
https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr

📞Contact telegram I'd- 
https://t.me/Trickssstar
https://t.me/Trickssstar
Deleted10.05.202502:30
🚨 आनंदाची बातमी आहे बघा  👇

👉 जे नवीन मुल/मुली स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल तर गणित हा विषय खूप जणांना अवघड जाते.

😍 आपल्या चॅनेल अगदी सोप्या पद्धतीनं तुमच्यासाठी
SHORT TRICKS सर्व गणित सोडवले आहेत.

🔘 सर्वांनी जॉईन करा. १००% फायदा होणार सर्वांना

◆ संख्यामाला
◆ अपूर्णांक
◆ लसावी मसावि
◆ नफा तोटा
◆ सरासरी
◆ वर्ग आणि वर्गमूळ
◆ शेकडेवारी
◆ सरळव्याज
◆ चक्रवाढ व्याज
◆ सूट,कमिशन,दलाली रिबेट
◆ काळ काम वेग
◆ गुणोत्तर प्रमाण
◆ वयवारी
◆ क्षेत्रफळ
◆ घड्याळ
◆  ठोकळा
◆ दिशा

📌इथे फक्तं quality मिळेल
.
09.05.202513:58
❤️सचिन ढवळे सर"बुद्धीमत्ता नोट्स"

🔘Newly Updated

🟡Share करा & save करून ठेवा.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 
📌मोफत Test सोडवा : 👇👇
http://www.spardhaweb.com
http://www.spardhaweb.com
09.05.202512:26
🆘DPSI 2023

मेन्स निकाल जाहीर

🥳Cut off 237

✉️@mpsc_chalughadamodi2025
09.05.202509:57
आता फक्त 6 महिने बाकी आहेत
1 jan 2026 पासून सर्व पेपर mpsc घेणार आहे.

तलाठी भरती ,नगर परिषद भरती ची जाहिरात येऊन tcs IBPS मार्फत परीक्षा होईल अपेक्षा ठेवू नये..आता 2026 combine मधेच जाहिरात येईल
.
09.05.202506:29
#Gktoday हा आयोगाचा चालू घडामोडी #source आहे ☑️
https://t.me/+8Pz7-tp7Lak5MmE1

Gktoday वरील चालू घडामोडी प्रश्नाची Series सर मोफत घेत आहेत सर्वानी चॅनेल join करा,

MPSC राज्यसेवे ला 15 प्रश्न व कंबाईन B ला 12 प्रश्न,UPSC CDS मध्ये 15 प्रश्न आपल्या group content मधील आहेत, चॅनेल join करून check करा👍
https://t.me/+8Pz7-tp7Lak5MmE1
https://t.me/+8Pz7-tp7Lak5MmE1
10.05.202502:33
📕 महाराष्ट्र वन विभाग - वनरक्षक भरती

◾️94 प्रश्नपत्रिका संच

◾️सर्वत्र उपलब्ध

📞लेखन व संकलन :- विठ्ठल नागनाथ राऊतवार
Deleted10.05.202502:30
09.05.202517:08
प्रश्न) पहिले फुलपाखरांचे गाव पारपोली कोणत्या जिल्ह्यात आहे..?
मुलांच्या मागणीनुसार  Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा  ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे.

टीप:- फक्त सिरीयस मुलांनी जॉईन करा
RIP 💐💐

🙏🙏
09.05.202504:34
जे सीमावर्ती भागात राहत नाही, ज्यांचे घरचे लोक सैन्यात नाहीत अशा लोकांच्या पोस्ट वाचल्या की जाणवत यांच्यासाठी युद्ध म्हणजे एक मज्जा आहे.
मित्राचा भाऊ जम्मूला पोस्टेड आहे. त्याची आई 2 दिवसांपासून व्यवस्थित जेवण करत नाही. घरचे लोक काळजावर दगड ठेवून आहेत. सीमेवर काही होऊ नये म्हणून सगळ घर प्रार्थना करत आहे.

जे लोक सीमावर्ती भागात आहेत त्यांची मनस्थिती दिल्लीत राहून समजली. सगळ वातावरण टाईट आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असणार इंडिया गेट 9 वाजता बंद करत आहेत. गजबजलेले रस्ते शांत केले जात आहेत.

दूर भागात राहून होऊ द्या राडा म्हणणे सोपे आहे. अशा लोकांच्या घरातील एक जरी माणूस घरापासून दूर अनिश्चित परिस्थिती मध्ये असता तर अशी हुल्लडबाजी या दलिंदर लोकांना सुचली नसती.

जीवाची पर्वा न करता देशाच्या सीमेच आणि देशाच्या आत राहणाऱ्या लोकांचं संरक्षण करणारे ही लोक कोणत्या देव दूतापेक्षा कमी नाहीत. या गोष्टीवर योग्य तो तोडगा निघावा आणि हे तणावाचं वातावरण लवकर संपावे ही देवा चरणी प्रार्थना..
🙏
Shown 1 - 24 of 222
Log in to unlock more functionality.