Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
🏆 मराठी GK ™ 🏆 avatar
🏆 मराठी GK ™ 🏆
🏆 मराठी GK ™ 🏆 avatar
🏆 मराठी GK ™ 🏆
21.04.202506:22
महत्त्वाच्या आयोगांची माहिती ✨

UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग)

- कलम: 315
- स्थापना: 1926
- संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य
- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: कलम 317,

MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग)

- कलम: 315
- संरचना: 1 अध्यक्ष + 5 सदस्य
- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 62 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
- काढून टाकण्याचा अधिकार: कलम 317( राष्ट्रपती)

CEC (मुख्य निवडणूक आयुक्त)

- कलम: 324
- स्थापना: 26 जानेवारी 1950
- संरचना: 1 मुख्य निवडणूक आयुक्त + 2 निवडणूक आयुक्त
- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाच्याप्रमाणे.

✅SEC (राज्य निवडणूक आयुक्त)

- कलम: 243K/ZK
- संरचना: 1 राज्य निवडणूक आयुक्त
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
- काढून टाकण्याचा अधिकार: उच्च न्यायालयाचे न्यायाधीशाच्याप्रमाणे.

CAG (महालेखा परीक्षक)

- कलम: 148
- स्थापना: 1858
- संरचना: 1 महालेखा परीक्षक
- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाप्रमाणे.

Lokpal (लोकपाल)

- कायदा: लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम, 2013
- स्थापना: 2019
- संरचना: 1 अध्यक्ष + 8 सदस्य (4 न्यायिक + 4 गैर-न्यायिक)
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीच्या आधारे राष्ट्रपती.

Lokayukta (लोकायुक्त)

- कायदा: राज्यस्तरीय कायदे
- स्थापना: विविध राज्यांमध्ये साधारणतः 1972-1980
- संरचना: 1 अध्यक्ष + 1 सदस्य (राज्यानुसार बदलतो)
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
- काढून टाकण्याचा अधिकार: राज्यस्तरीय कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या/उच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार राज्यापल

NHRC (राष्ट्रीय मानवाधिकार आयोग)

- कायदा: मानवाधिकार संरक्षण अधिनियम, 1993
- स्थापना: 1993
- संरचना: 1 अध्यक्ष + 12 सदस्य (2 न्यायिक + 3 निलंबित सदस्य + इतर)
- कार्यकाल: 3 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती.

SHRC (राज्य मानवाधिकार आयोग)

- कायदा: मानवाधिकार संरक्षण अधिनियम, 1993
- स्थापना: विविध राज्यांमध्ये साधारणतः 1994-2001
- संरचना: 1 अध्यक्ष + 2 सदस्य
- कार्यकाल: 3 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
- काढून टाकण्याचा अधिकार: राज्यपाल सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार.

CVC (केंद्रीय सतर्कता आयोग)

- कायदा: केंद्रीय सतर्कता आयोग अधिनियम, 2003
- स्थापना: 1964
- संरचना: 1 केंद्रीय सतर्कता आयुक्त + 2 सतर्कता आयुक्त
- कार्यकाल: 4 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीच्या आधारे राष्ट्रपती.



✅CAT (केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरण)

- कायदा: प्रशासनिक न्यायाधिकरण अधिनियम, 1985
- स्थापना: 1985
- संरचना: 1 अध्यक्ष + 65 सदस्य
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार:

✅MAT (राज्य प्रशासनिक न्यायाधिकरण)

- कायदा: राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण अधिनियम, 1985
- स्थापना: 1991
- संरचना: 1 अध्यक्ष + -- सदस्य (वाढवता येते)
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार:

PCI (प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया)

- कायदा: प्रेस कौन्सिल अधिनियम, 1978
- स्थापना: 1966
- संरचना: 1 अध्यक्ष + 28 सदस्य
- कार्यकाल: 3 वर्षे
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार:


Administrative Reforms Commission (प्रशासनिक सुधार आयोग)

- कायदा: प्रशासनिक सुधार आयोग कायदा, 1966
- स्थापना: 1966
- कामाचा ध्येय: सरकारी प्रणालीचे सुधार आणि महत्त्वाच्या प्रशासनिक क्षेत्रातील समस्यांचे समाधान
- संरचना: 1 अध्यक्ष + अनेक सदस्य
21 एप्रिल - नागरी सेवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

• लॉर्ड कॉर्नवॉलिस - नागरी सेवेचा जनक

• सरदार पटेल - अखिल भारतीय सेवांचे जनक

• सत्येंद्रनाथ टागोर - पहिली नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण भारतीय.
20.04.202510:52
हडप्पा संस्कृती Mind Map
20.04.202504:47
🔷 चालू घडामोडी :- 19 एप्रिल 2025

भगवदगीता आणि भरत मुनींच्या नाट्यशास्त्राच्या हस्तलिखितांसह 74 दस्तावेजांचा युनेस्कोच्या जागतिक स्मृती रजिस्टर मधे समावेश झाला आहे.

◆ केंद्र सरकारने अरविंद श्रीवास्तव यांची महसूल सचिव पदी नियुक्ती केली आहे.

केंद्र सरकारने समीर कुमार सिन्हा नागरी विमान वाहतूक विभागाच्या सचिव पदी निवड केली आहे.

राकेश शर्मा यांच्या नंतर 40 वर्षानी शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणार आहेत.

महाराष्ट्राच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे वितरण सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

15 वी हॉकी इंडिया सीनियर मेन नॅशनल चॅम्पियनशिप चे विजेतेपद पंजाब ने पाचव्यांदा जिंकले आहे.

15 वी हॉकी इंडिया सीनियर मेन नॅशनल चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन उत्तर प्रदेश येथे करण्यात आले होते.

भारताची पहिली मिसेस ग्लोब इंटरनॅशनल विजेता अनुराधा गर्ग ठरली आहे.

भारतातील पहिले पूर्ण डिजिटल साक्षरता राज्य केरळ बनले आहे.

आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (IBCA) चे मुख्यालय भारत देशात स्थापन करण्यात येणार आहे.

मान्यताप्राप्त ॲथलीट पासपोर्ट मॅनेजमेंट युनिट स्थापन करणारा भारत हा जगातील 17वा देश बनला आहे.

एटालिन जलविद्युत प्रकल्प (Etalin Hydroelectric Project) अरुणाचल प्रदेश राज्यातील दिबांग व्हॅली जिल्ह्यात स्थित आहे.

वर्ल्ड बिलियर्ड्स किताब सौरव कोठारी ने जिंकला आहे.

ऑनलाइन परमनंट लोक अदालत सेवा सुरू करणारे पहिले राज्य केरळ ठरले आहे.

वर्ल्ड बिलियर्ड्स एमपीएससी स्पर्धा आयर्लंड येथे पार पडली आहे.

The Chief Minister and the Spy Book ए. एस. दुलत यांनी लिहिले आहे.

लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर करण्यात आला आहे.

TCS च्या पहिल्या महिला सीईओ पदी आरती सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble
Deleted20.04.202515:32
📕📕 द्रौपदी मुर्म यांची भारताच्या कितव्या राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली आहे ❓

फ्री टेस्ट सोडवा -Www.mpsccorner.com
✨ शिमल्यात जगातील सर्वात लांब रोपवे...
CSIR अंतर्गत नोकरीची संधी

⚫पदाचे नाव- ज्युनिअर स्टेनोग्राफर, ज्युनिअर सेक्रेटरीएट असिस्टंट

⚫जागा- 246

⚫शैक्षणिक पात्रता - पदाच्या आवश्यकतेनुसार

⚫वयोमर्यादा - 28 वर्षे

⚫अंदाजे पगार- 19,900 रुपये ते 81,100 रुपये प्रतिमहिना

⚫अर्ज शुल्क- 500 रुपये अर्ज पद्धती- ऑनलाईन

⚫अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 एप्रिल 2025

⚫अधिकृत वेबसाईट - https://crridom.gov.in/
Deleted21.04.202515:22
20.04.202516:37
आज झालेला लेखा कोषागार
all shift  सर्व प्रश्न चॅनेल वर टाकलेले आहेत..

✅  प्रश्न उपलब्ध झालेत


          👇 👇 👇👇 👇 👇
╔═════════════════╗
▒    शिफ्ट 1 आजचे 85% प्रश्न.     ▒
╚═════════════════╝

╔═════════════════╗
▒     शिफ्ट 2 आजचे 92% प्रश्न.    ▒
╚═════════════════╝

╔═════════════════╗
▒    शिफ्ट 3 आजचे 96%.प्रश्न.     ▒
╚═════════════════╝


⚠️कोणतीही फसवणूक नाही 👉 CLICK करून चेक करा 😊

🪀 लवकर बघून घ्या उद्या फायदा होईल.🪀
जमीन सुधारणा घटक
भूदान चळवळ
👆👆
जलसंधारण विभागाला 9 हजार कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा
🔬 सामान्य विज्ञान - अतिमहत्त्वाच्या गोष्टी

स्मार्ट स्टडी पब्लिकेशन

Join @SmartStudyFoundation
Join
@SmartStudyFoundation
19.04.202506:25
UGC NET 2025: राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा-जून 2025

JRF & सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता:
55% गुणांसह मास्टर पदवी /पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य [SC/ST/OBC/PWD/Transgender: 50% गुण]


वयाची अट:
01 जून 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


JRF: 30 वर्षांपर्यंत.

सहायक प्राध्यापक: वयाची अट नाही.

अर्ज करण्याची लिंक
https://ugcnetjun2025.ntaonline.in/registration/index
21.04.202503:17
21000 +Final Sample pdf.pdf
SR😐😐
20.04.202508:13
आदिवासी विभाग 20 एप्रिल First Shift

1)Western Coalfield LTD Head Quarter Nagpur
2)Rajyapal age limit 35 yrs
3)आदिवासी जात प्रमाणपत्र पडताळणी समिती →पालघर येथे नाही
4)सरपंच कार्यकारी प्रमुख
5) Prabha Varma's writing Language
6)RTI 2005 releated Question
7)Total amendment of indian constitution
8)Lokshabha adhyksh related
9)42th amendment
10)Chief of Army staff U.Dwivedi
11)Erasmus prize 2024 Amitav Ghosh
12)Seena And Bhimar River district Solapur
13)Vasota fort located in Satara
14)SI unit of Speed
15)Is NH3 strong base or not
16)
17)
18)
19)
20)
21)Na Li K water floating elements
22) पंडित दीनदयाळ स्वयं योजना
23)First Rajiv Gandhi Khel Ratna K malleshwari
24)लोकलेखा समिती 22 सदस्य
25)India's first automobile in-plant railway siding project of Maruti Suzuki
19.04.202508:59
समाजकल्याण विभाग परीक्षा 2025 पेपर
👉 समाजकल्याण निरीक्षक, वॉर्डन चे झालेले पेपर्स.
MIDC - सरळसेवा भरती  - 2019  ऑनलाईन परीक्षा शुल्‍क परत करण्‍यासाठी दि.०३/०३/२०२५ रोजीच्‍या सुचनापत्रास पुन:श्‍च मुदतवाढ देणेबाबतचे सुचनापत्र

लिंक -

https://refund.midcindia.org/
❗️TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका 21000+ प्रश्नसंच❗️

2021 ते 2025 च्या 170+ प्रश्नपत्रिकांचा समावेश

✅1200+ पाने

📝 TCS च्या झालेल्या सर्वाधिक प्रश्नपत्रिका एकाच ठिकाणी)

🔔 सरळसेवा येणाऱ्या सर्व परिक्षासांठी उपयुक्त
अधिक माहितीसाठी संपर्क👇👇

https://wa.me/+919579811399

📱 आजच खरेदी करा व परीक्षेला सामोरे जा👇👇
https://amzn.in/d/d1hn2rQ
✨ स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी.
🏠Ganesh kad's Academy, Pune🏠

🔴अनेक Toppers घडवणारी संस्था

📚 45 Days Workbook स्वरूप 📚

🔴 OFFLINE+ONLINE

📚 MPSC राज्यसेवा, PSI,STI,ASO, Dept. PSI, राज्यसेवा, EXCISE, TAX ASST,MPSC TECHNICAL तसेच IBPS च्या सर्व स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त 🔔

💥नवीन अभ्यासक्रमानुसार बेसिक पासून

💥 New Batch Seminar
21 एप्रिल 2025
सकाळी 10.30 AM

🔴बॅच जॉईन करण्यासाठी खालील लिंक वरून एप्लीकेशन डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.ganesh.kad.academy

🏠 मार्गदर्शक :- Ganesh Kad Sir
Director Ganesh kad's Academy, Pune

📩☎️ Contacts -
9763561761 / 9890324676

📩 अधिक माहितीसाठी खालील लिंक वर मेसेज करा
https://wa.me/+919763561761/?text

🔶Batch चे ठिकाण
शारदा अकॅडमी हॉल, राठोड ज्वेलर्सच्यावर, जूडिओच्या शेजारी, लक्ष्मी रोड, पुणे

📱 website link 👇👇
www.kadsbooks.com
19.04.202508:59
महिला व बालविकास विभाग परीक्षा 2025
👉 परिविक्षा अधिकारी, वरिष्ठ लिपिक पदाचे झालेले पेपर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
19.04.202504:42
एथिक्स इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड
डॉ. आशिष जैतपाळ

मराठीमध्ये प्रथमच...
2013 ते 2024 UPSC प्रश्नपत्रिका घटक निहाय व उत्तरांसह
G.S.-4
MPSC 2025
Shown 1 - 24 of 1196
Log in to unlock more functionality.