Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
🚨वर्दीचा नाद 🚨 avatar
🚨वर्दीचा नाद 🚨
🚨वर्दीचा नाद 🚨 avatar
🚨वर्दीचा नाद 🚨
05.05.202515:45
🚨 मित्रांनो पोलीस भरती चा रिक्त पदाचा जागा येणे सुरू झालेल्या आहेत फक्त आता फ्रॉम कधी पासुन भरणे सुरू होईल हे यायचं आहे ....

तुम्ही तयारीत रहा बरं का...
03.05.202514:54
🚨सर्वांना सांगत आहे की सर्वात आधी GR बद्दल माहिती आपल्या चॅनल वर मिळेल...चॅनल सोडून ज्याण्याचा प्रयत्न करू नका...

जे तुम्हाला आपल्या चॅनल वर मिळेल ते तुम्हाला कुठे मिळणार नाही....
03.05.202510:03
⭕️ फिडे महिला बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धा 2025' कोणी जिंकली?

तान झोंगई 👍

कोनेरू हम्पी ❤️

जू वेंजून 😍

अलेक्झांड्रा कोस्टेनियूक 🥰
03.05.202506:37
🌴🌳 वनरक्षक भरती 2025 TEST सुरू झाली आहे

वेळ - 90 मिनीटे
🔭 प्रश्नसंख्या - 60
🔥 मार्क :- 60

🔺 TCS & IBPS पॅटर्न नुसार 🔺

🔺 आजची टेस्ट लिंक क्रमांक :- 3️⃣

https://www.rayvila.com/g.php/241224173330

👋 टेस्ट पिन :- 2325

⭐️ Score लगेच दिसेल...⭐️

💬 ऍडमिशन सुरू आहे  - एकूण 45 टेस्ट, 8999375337 या नंबर वर गुगल पे फोन पे करून WHATSAAP वर  तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा.

🕯 प्रवेश फी - 1️⃣0️⃣0️⃣/- रू .

📱अधिक माहितीसाठी संपर्क 📱

https://wa.me/918999375337

🖋  वनरक्षक भरती पैकीच्या पैकी मार्क घेण्याचा प्रयत्न करा..
03.05.202503:37
🚨पोलीस भरती 2025 सराव टेस्ट सोडवा..
 

📌 टेस्ट क्रमांक - 46

🔈  एकूण प्रश्न : 100

Passing : 90

Test सोडवण्यासाठी click करा.👇🏻

https://www.rayvila.com/g.php/241218115420

☄️ टेस्ट पिन :- 2325 ☄️

🌐 ऍडमिशन सुरू आहे  - 8999375337 या नंबर वर गुगल पे फोन पे करून WHATSAAP वर  तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा.

🕯 प्रवेश फी - 1️⃣0️⃣0️⃣/- रू .

✔️अधिक माहितीसाठी संपर्क ✔️
https://wa.me/918999375337

🎉 पोलीस भरती 2025 पैकीच्या पैकी मार्क घेण्याचा प्रयत्न करा
📌 कमला बिस्सेसार पुन्हा पंतप्रधानपदी
04.05.202515:56
🎯 भारतातील पहिली महिला AI शिक्षिका - इरिस
🎯 भारतातील पहिली महिला AI सॉफ्ट. इंजिनिअर - देविका
🎯 भारतातील पहिला AI पोलीस - के पी बोटला (PSI)
🎯 भारतातील पहिली AI शाळा - शांतिगिरी विद्याभवन ,केरळ
🎯 AI चा शालेय पुस्तकात वापर - केरळ
🎯 भारतातील पहिला AI आधारित चित्रपट - इराह
🎯 भारताची पहिली AI सिटी - लखनऊ
🎯 जगातील पहिली AI प्रवक्ता - व्हिक्टोरिया शी (युक्रेन)
🎯 जगातील पहिली AI सीईओ - मीका
🎯 भारतातील पहिली AI न्यूज अँकर - लिसा
🎯 भारतातील पहिले AI विद्यापीठ - कर्जत
03.05.202514:52
🚨 सोलापूर ग्रामीण पोलीस जागा
03.05.202507:47
⭕️ भारताचे 52 वे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

न्या. सूर्यकांत
❤️

न्या. बी. आर. गवई
👍

न्या. हेमंत गुप्ता
😍

न्या. संजीव खन्ना
🔥
03.05.202506:37
━━━━━━━━━━━━━━━━━
▪️ महाराष्ट्रावर स्वारी करणारा पहिला मुस्लिम सत्ताधीश ?
                 ✅ अलाउद्दीन खिलजी

               🤯 don't be confused 🤯

▪️ भारतावर स्वारी करणारा पहिला मुस्लिम सत्ताधीश ?
               ✅ मो. बिन कासिम
03.05.202503:06
📌 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*3 मे 2025*

🔖 *प्रश्न.1) न्या. भूषण गवई हे 14 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्याधीश म्हणून शपथ घेणार आहेत ?*

*उत्तर -* ५२ वे

🔖 *प्रश्न.2) चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकारेड्डी यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?*

*उत्तर -* बॅडमिंटन

🔖 *प्रश्न.3) मार्क कार्नी यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे ?*

*उत्तर -* कॅनडा

🔖 *प्रश्न.4) भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी संस्था कोठे स्थापन होणार आहे ?*

*उत्तर -* मुंबई

🔖 *प्रश्न.5) राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद २०२५ कोठे होणार आहे ?*

*उत्त्तर -* विशाखापट्टणम

🔖 *प्रश्न.6) जपान अंतराळात सौर ऊर्जेपासून वीज निर्माण करण्याचे तंत्रज्ञान विकसित करणार असून त्याला काय नाव देण्यात आले आहे ?*

*उत्तर -* ओहिसामा

🔖 *प्रश्न.7) आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये पहिल्यांदा कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आला आहे ?*

*उत्तर -* Mixed मार्शल आर्ट

🔖 *प्रश्न.8) सुप्रीम कोर्टाने २०२५ कोणत्या अधिकाराला मूलभूत हक्क घोषित केले आहे ?*

*उत्तर -* डिजिटल acces

🔖 *प्रश्न.9) जहाज बांधणी जहाज दुरुस्ती सुविधा व जहाज पुनर्वापर सुविधा धोरण २०२५ असे धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे ?*

*उत्तर -* महाराष्ट्र

🔖 *प्रश्न.10) अलिकडेच जेफ बेझोस यांच्या अमेझॉन ने किती कृत्रिम उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केले आहेत ?*

*उत्तर -* 27 उपग्रह
🚨मिरा भाईंदर रिक्त पदे

पोरांनो तयारीला लागा खूप मोठी भरती होणार आहे
04.05.202515:43
🚨 ज्यां विद्यार्थ्यांना गणित व बुद्धिमत्ता विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...*

📌 टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..

🎖 गणित व बुद्धिमत्ता 🎖

https://t.me/Master_Maths30
https://t.me/Master_Maths30
https://t.me/Master_Maths30
https://t.me/Master_Maths30
https://t.me/Master_Maths30
03.05.202513:24
🚨 परीक्षेत मेरिट ठरविणारे गणित खालील चॅनल वर टाकले जात आहे सर्वांनी जॉईन करा..👇👇

https://t.me/Master_Maths30/9605
https://t.me/Master_Maths30/9605
https://t.me/Master_Maths30/9605
https://t.me/Master_Maths30/9605


✍ विक्रम सर...

मार्गदर्शक:- समीर सर
03.05.202507:45
⭕️ भारतातील 107 वे राष्ट्रीय उद्यान 'सिमलीपल' ला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला, ते कोणत्या राज्यात आहे?

महाराष्ट्र
👍

ओडिसा
❤️

कर्नाटक
😍

राजस्थान
🔥
03.05.202504:44
👀 महत्वाचे सुरक्षा दल व त्यांचे प्रमुख

👸 सरसेनापती - द्रौपदी मुर्मु
⚔ CDS - अनिल चौहान

✈️ वायुदल प्रमुख - अमरप्रीत सिंग
✈️ वायुदल उपप्रमुख - एस पी धारकर
⛴ नौदल प्रमुख - दिनेश कुमार त्रिपाठी
⛴ नौदल उपप्रमुख - कृष्णा स्वामिनाथन्
🥷 भूदल प्रमुख - उपेंद्र द्विवेदी
🥷 भूदल उपप्रमुख - एन एस राजा सुब्रमणि

⚜ CISF - राजविंदर सिंग भाटी
⚜ CRPF - ज्ञानेंद्र प्रताप सिंह
⚜ ITBP - राहुल रसगोत्रा
⚜ SSB - अमृत मोहन प्रसाद
⚜ BSF - दलजीत सिंग चौधरी
⚜ Assam Rifles - विकास लाखेरा
⚜ RPF - मनोज यादव
⚜ NDRF - पीयूष आनंद       
⚜ NSG - बी श्रीनिवासन        ⚜ SPG - आलोक शर्मा  ⚜ NIA - सदानंद दाते          ⚜ NCC - गुरबीरपाल सिंग
⚜ ICG - परमेश शिवमणी
⚜ NCB - अनुराग गर्ग
⚜ IB - तपनकुमार डेका
⚜ RAW - रवी सिन्हा
⚜ NSA - अजित दोवाल
⚜ CBI - प्रवीण सुद
⚜ BRO - रघु श्रीनिवासन

🔰 महाराष्ट्र DG - रश्मी शुक्ला
🔰 महाराष्ट्र ATS - नवल बजाज
🔰 महाराष्ट्र SRPF  - सुरेश मेकला
🔰 महाराष्ट्र कारागृह - सुहास वारके
🔰 वनबल प्रमुख - एम श्रीनिवास राव
🔰 महाराष्ट्र ACB - संजीव कुमार सिंघल
🔰 महाराष्ट्र होमगार्ड - रितेश कुमार
🔰 महाराष्ट्र CID - प्रशांत एस. बुर्डे
🔰 महाराष्ट्र वायरलेस - दीपक पांडे
🔰 महाराष्ट्र SID - शिरीष जैन
🔰 महाराष्ट्र MIA  - आर. बी. डहाळे
🔰 महाराष्ट्र फोर्स वन - श्री कृष्णप्रकाश
🔰 महामार्ग पोलीस - सुरेश मेकला
🔰 प्रशिक्षण व खास पथक - राजकुमार व्हटकर
🔰 महाराष्ट्र पोलीस अकॅडमी - राजेश कुमार

💠 मुंबई CP - विवेक फणसाळकर
💠 मुंबई SPL CP - देवेन भारती
💠 मुंबई रेल्वे ADG - प्रवीण साळुंखे
💠 मुंबई रेल्वे CP - रविंद्र शिसवे
💠 दिल्ली CP - संजय अरोरा


📌टीप :- नोट्स मध्ये लिहून ठेवा...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤️ㅤ  📥ㅤ   ✈️      🙏       🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
📱 𝗝𝗼𝗶𝗻 :-
https://t.me/Vardicha_nad_3098
03.05.202500:28
सातवी अनुसुचीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारांचे अधिकार विभाजन दिले आहे.

1) संघ सूची: 100 विषय ( पूर्वी 97)
2) राज्य सूची: 61 विषय ( पुर्वी 66)
3) समवर्ती सूची: 52 विषय (पूर्वी 47)
03.05.202514:57
🚨 पोलीस भरती जागा येणे सुरू झाल्या ....

🔖 सर्वात पहिली अपडेट आपल्या चॅनल वर....वर तुम्ही स्वतः चेक करा

🗓 ठोका लाईक....🗓


आता थांबायचं नाही आता आणखी उठून लढायचं... 📌
03.05.202512:11
💐 पंतप्रधान सूर्यघर योजना

🌿 सुरुवात - 13 फेब्रुवारी 2024

🌿देशात 10 लाख 9 हजार घरांवर सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी पूर्ण झाली असून महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे.

🌿राज्यात 1, 92, 936 घरांच्या छतांवर हे प्रकल्प उभारण्यात आले.
03.05.202506:37
📌आजची वनरक्षक भरती टेस्ट सर्वांनी सोडवा बरं का...
03.05.202503:38
📌 आजची पोलीस भरती टेस्ट सर्व विद्यार्थ्यांनी सोडवा....
03.05.202500:33
📌 थकलात का ?

इतक्यात हार मानू नका,

एक प्रयत्न तुम्हाला त्यांच्यासाठी करायचा आहे,

ज्यांनी तुमच्या तोंडावर तुझ्याकडून होणार नाही

असे बोलले होते...🫵

तीच दहशत आणि त्याच जोश मध्ये तयारी करा...✌️✌️✌️

🔥 वर्दीचा नाद 🔥
📌 कर्तुत्व श्रेष्ठ असेल तर माणसाचे चित्र एक दोन रेषांमध्ये सुद्धा स्पष्ट आणि ठळक दिसते.
Shown 1 - 24 of 1 012
Log in to unlock more functionality.