Nairaland Pulse | News

Анатолий Шарий

Реальний Київ | Украина

Мир сегодня с "Юрий Подоляка"

Труха⚡️Україна

Николаевский Ванёк

Инсайдер UA

Реальна Війна | Україна | Новини

Лачен пише

Nairaland Pulse | News

Анатолий Шарий

Реальний Київ | Украина

Мир сегодня с "Юрий Подоляка"

Труха⚡️Україна

Николаевский Ванёк

Инсайдер UA

Реальна Війна | Україна | Новини

Лачен пише

Nairaland Pulse | News

Анатолий Шарий

Реальний Київ | Украина

SAIMkatta
स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.
जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta
जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta
TGlist rating
0
0
TypePublic
Verification
Not verifiedTrust
Not trustedLocation
LanguageOther
Channel creation dateJun 05, 2016
Added to TGlist
Mar 07, 2025Records
13.03.202509:07
29.4KSubscribers06.03.202523:59
0Citation index11.04.202523:59
8.9KAverage views per post20.03.202512:34
2.6KAverage views per ad post31.03.202523:59
8.50%ER12.04.202522:02
30.48%ERRGrowth
Subscribers
Citation index
Avg views per post
Avg views per ad post
ER
ERR
Reposted from:
🔥75000 मेगा भरती🔥

03.05.202515:50
TAIT संपूर्ण पेपर्स
आगामी परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त
शेअर करा
🔚🌐जॉईन करा-https://t.me/megabharti_75000
आगामी परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त
शेअर करा
🔚🔔स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.
🔚🌐जॉईन करा-https://t.me/megabharti_75000

24.04.202506:05
UPSC चा निकाल लागला तेव्हा बिरू मेंढर चारत होता...!
कागल तालुक्यातील यमगे गावाचा मेंढपाळाचा मुलगा बिरदेव सिद्धाप्पा डोणे याने यशाचा इतिहास घडवला आहे! केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात 551 वी रँक मिळवून बिरदेवने संघर्ष,चिकाटी आणि मेहनतीचं उत्तम उदाहरण घालून दिलं आहे.
मेंढरामागं फिरण्यापासून सुरू झालेला हा प्रवास शासकीय अधिकारी होण्यापर्यंत पोहोचला आहे.
बिरदेव डोणे यांचं मन:पूर्वक अभिनंदन! तुझं यश प्रत्येक ग्रामीण विद्यार्थ्यासाठी आशेचा किरण ठरणार आहे..!

18.04.202504:27
एका युद्धामुळे नागरिकांवर काय परिणाम होतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे हे चित्र. इस्रायल-हमास यांच्या युद्धामुळे कित्येक नागरिक पोरके झाले. आता या नऊ वर्षांच्या महमूद अजूरलाच बघा. युद्धात त्याचे दोन्ही हात गेले. जेव्हा तो आईला भेटला तेव्हा भावनिक होऊन तो म्हणाला की, आई मी तुला मिठी कशी मारू? हा फोटो 'वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर' म्हणून निवडला गेला आहे. छायाचित्रकार समर अलोफ यांनी हा फोटो काढला होता.
Reposted from:
🔥75000 मेगा भरती🔥

19.04.202503:12
UGC NET 2025: राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा-जून 2025
JRF & सहायक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता:
55% गुणांसह मास्टर पदवी /पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य [SC/ST/OBC/PWD/Transgender: 50% गुण]
वयाची अट:
01 जून 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
JRF: 30 वर्षांपर्यंत.
सहायक प्राध्यापक: वयाची अट नाही.
अर्ज करण्याची लिंक⤵️
https://ugcnetjun2025.ntaonline.in/registration/index

17.04.202503:55
RBI ने आणखी एका बँकेचा केला परवाना रद्द
🤑RBI ने आणखी एका बँकेचा परवाना रद्द केला आहे.
🤑कलर मर्चेंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेचा बँकिंग परवाना आरबीआयने रद्द केला आहे.
🤑बँकेकडे योग्य प्रमाणात रोख रक्कम नसून नफा मिळवण्याची शक्यता नाही. यामुळे या बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
🤑डीआयसीजीसीच्या नियमानुसार ठेवीदारांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवीवरील विम्याच्या रक्कम मिळवण्यासंदर्भात दावा करता येईल.

ISSF वर्ल्डकप; भारताने 3 पदके जिंकली
🤑लिमा येथे सुरू असलेल्या ISSF वर्ल्डकप 2025 स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी आपला ठसा उमटवला आहे.
🤑या जागतिक नेमबाजी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताने 3 पदके जिंकली आहेत.
🤑महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुरुची सिंगने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तर यात मनू भाकरला रौप्यपदक जिंकण्यात यश आले.
🤑 या व्यतिरिक्त सौरभ चौधरीने पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे.

इंग्रजीबरोबर हिंदीही सक्तीची; मोठा निर्णय
🤑राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्यात आली आहे.
🤑राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात शैक्षणिक वर्ष 2025-26 पासूनच म्हणजे यंदापासूनच अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता इयत्ता 1 ते 5 मध्ये मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा सक्तीच्या असतील.
🤑 आता महाराष्ट्रात 5+3+3+4 अंतर्गत अभ्यासक्रम असणार आहे.

Log in to unlock more functionality.