07.05.202512:53
✨जा. क्र. ०५३/२०२५ महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२४ - उमेदवारांकरीताच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖

06.05.202504:19
♦️👉समाजकल्याण विभागाची Final Response Sheet उपलब्ध .
♦️👉लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/login.html
♦️👉लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/login.html
02.05.202511:48
जा. क्र. ०५३/२०२५ महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२४ - दि. १० ते १५ मे २०२५ या कालावधीत आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login
16.04.202513:42
जाहिरात क्रमांक १११/२०२३ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक टंकलेखक - तात्पुरती निवड यादी

16.04.202509:00
मायबाप आयोग...🙏
विद्यार्थी उन्हात बसले आहेत..
हक्कासाठी संवैधानिक मार्गाने लढत आहेत..
तुम्हाला पण माहीत आहे विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे...!!
लवकर जागा वाढ notification काढून विद्यार्थ्यांना दिलासा द्या...🙏😌
विद्यार्थी उन्हात बसले आहेत..
हक्कासाठी संवैधानिक मार्गाने लढत आहेत..
तुम्हाला पण माहीत आहे विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे...!!
लवकर जागा वाढ notification काढून विद्यार्थ्यांना दिलासा द्या...🙏😌

16.04.202505:28
06.05.202514:49
👉🏻येणाऱ्या 29 जून गट गट ब मुख्य परीक्षेसाठी राज्यशास्त्र विषयाची Strategy आणि महत्वाचे टॉपिक दिले आहेत.. या टॉपिकबाहेर पप्रश्न जाणार नाही.
👉🏻100 मार्क्सचा पेपर समजून विश्लेषण केलं आहे कारण ते समजायला सोपं जातं
👉🏻जेवढं सांगितलं आहे त्याबाहेर काही करू नका... तुमचे मार्क्स जाणार नाहीत.
👉🏻मुख्य परीक्षा अधिकारी बनवते त्यामुळे तिला वेळ दया... तिची काळजी करा आणि ताकदीने अभ्यास करून पेपर दया.. निकाल आपलाच आहे 🌿
https://youtu.be/bxQrvXr2Y7s?si=qYDDnq5m9qt9i13J

05.05.202516:21
🚨MPA ..🔥
सत्र क्रमांक:- 127
9 जून 2025
➖➖➖➖➖➖➖➖
सत्र क्रमांक:- 127
9 जून 2025
➖➖➖➖➖➖➖➖

01.05.202503:25
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६५ वा वर्धापन दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
शतकपूर्तीच्या दिशेने वाटचाल करत असताना, महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, सर्वसमावेशक विकासासाठी आपण सर्वांनीच एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार करूया !
जय महाराष्ट्र 🚩
शतकपूर्तीच्या दिशेने वाटचाल करत असताना, महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, सर्वसमावेशक विकासासाठी आपण सर्वांनीच एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार करूया !
जय महाराष्ट्र 🚩
16.04.202513:12
1 जून गट क पूर्व परीक्षा आणि 29 जून गट ब मुख्य परीक्षेच्या निमित्ताने पुढचे काही दिवस :-
1. गट क पूर्व परीक्षेसाठी शेवटचे 45 दिवस आहेत आणि गट ब मुख्य परीक्षेसाठी शेवटचे 75 दिवस आहेत.
2.तुमची भयंकर महत्वाची वेळ सुरु आहे किमान एवढं तरी भान तुम्हाला हवं.
3.अभ्यास सोडून बाकी इतर सर्व क्षणिक आनंद देणाऱ्या गोष्टींपासून लांब रहा.
4. हातात खूप कमी वेळ आहे आणि या कमी वेळात बराच अभ्यास करणं अपेक्षित असतं.
5. या दिवसामध्ये फक्त स्वतःमध्ये गुंतून रहा... अभ्यासाव्यतिरिक्त इतर कोणत्याच गोष्टीसाठी कोणाला वेळ देऊ नका...
6. इथून पुढे अभ्यास करताना तुम्हाला दिवस कमी पडत असेल तर तुम्ही बरोबर दिशेने जात आहात.
7. Revision आणि Question Practice या दोनचं गोष्टी तुम्हाला निकालात आणू शकतात हे मी वारंवार सांगितलंय.
8. सगळ्यात महत्वाचं की मोबाईल पासून शक्य तितकं लांब रहा... सगळ्यात जास्त वेळ इथंच जातो आपला.
9. तुम्हा सगळ्यांना चांगल्या-वाईट गोष्टी कळतात आणि हे सगळं कळत असूनही तुम्ही न कळल्यासारखं वागत असाल तर येणाऱ्या काळात बराच त्रास सहन करावा लागेल..
10. पास होण्याची क्षमता असतानाही अनेकजण भरकटताना दिसत आहेत... किमान आत्ता तरी स्वतःमध्ये बदल करा. 🌿❤️
PSI रेवण कदम
Join- https://t.me/combinementortop

16.04.202507:52
तुफान गर्दी 🔥🔥🔥

06.05.202512:28
लेखा कोषागार नाशिक विभाग वेळापत्रक
परीक्षा दिनांक - 23 मे 2025
परीक्षा दिनांक - 23 मे 2025
05.05.202514:59
#Combinemains #MarathiEnglish #Paper_1
♻️सयूंक्त मुख्य परीक्षा सराव पेपर (जुने आहेत) खालील LINK मध्ये उपलब्ध करून दिले आहेत..
ते वेळ लावून सोडवू शकता....✔️✔️🔴🟢🙏🙏
✅Combine गट ब,क मुख्य परीक्षा टेस्ट पेपर.
❇️पेपर 1st (मराठी English)
🔴सोलाट सर MarEng टेस्ट पेपर🟢
https://t.me/testpapersmpsc/2984
https://t.me/testpapersmpsc/3016
https://t.me/testpapersmpsc/3029
https://t.me/testpapersmpsc/3115
🔴Solat & kad sir Mar+Eng🟢
https://t.me/testpapersmpsc/3489
https://t.me/testpapersmpsc/3543
https://t.me/testpapersmpsc/3593
https://t.me/testpapersmpsc/3679
https://t.me/testpapersmpsc/3823
🔴अमोल पाटील मराठी पेपर🟢
https://t.me/testpapersmpsc/2972
https://t.me/testpapersmpsc/3001
https://t.me/testpapersmpsc/3094
🔴अमोल पाटील new टेस्ट 2022 ppr1🟢
https://t.me/testpapersmpsc/3545
https://t.me/testpapersmpsc/3607
https://t.me/testpapersmpsc/3612
https://t.me/testpapersmpsc/4615
https://t.me/testpapersmpsc/4646
🟠Mahesh patil Ppr1🟡
https://t.me/testpapersmpsc/2979
https://t.me/testpapersmpsc/3021?single
https://t.me/testpapersmpsc/3083
https://t.me/testpapersmpsc/3143
https://t.me/testpapersmpsc/3183
https://t.me/testpapersmpsc/3184
https://t.me/testpapersmpsc/3189
https://t.me/testpapersmpsc/3191
🟡Mahesh Patil New Test 2022🟣
https://t.me/testpapersmpsc/3569
https://t.me/testpapersmpsc/3621
https://t.me/testpapersmpsc/3706
https://t.me/testpapersmpsc/3858
🔴रयत प्रबोधिनी Ppr 1st Mar+Eng🟢
https://t.me/testpapersmpsc/2996?single
https://t.me/testpapersmpsc/3079?single
https://t.me/testpapersmpsc/3133?single
✳️रयत MarEng Ppr 2019❇️
https://t.me/testpapersmpsc/3692
https://t.me/testpapersmpsc/3693
https://t.me/testpapersmpsc/3694
https://t.me/testpapersmpsc/3695
https://t.me/testpapersmpsc/3696
https://t.me/testpapersmpsc/3697
https://t.me/testpapersmpsc/3698
https://t.me/testpapersmpsc/3699
🔴Deccan Ppr1st(Mar Eng)🟢
https://t.me/testpapersmpsc/3009?single
https://t.me/testpapersmpsc/3088?single
https://t.me/testpapersmpsc/3111?single
https://t.me/testpapersmpsc/3120?single
https://t.me/testpapersmpsc/3165?single
🟢Direction Academy🔴
https://t.me/testpapersmpsc/2967?single
🔴Kiran Jadhav's Vishwakarma MPSC Academy, Pune🟢
https://t.me/testpapersmpsc/3482
🔴स्पर्धा वाहिनी Test पुणे🟢
https://t.me/testpapersmpsc/3419
🔴गुट्टे मॅडम मराठी पेपर🟢
https://t.me/testpapersmpsc/3416
🛑 गुट्टे मॅडम फक्त मराठी टेस्ट पेपर🛑
https://t.me/testpapersmpsc/3575
https://t.me/testpapersmpsc/3582
https://t.me/testpapersmpsc/3590
https://t.me/testpapersmpsc/3595
https://t.me/testpapersmpsc/3599
https://t.me/testpapersmpsc/3618
https://t.me/testpapersmpsc/3628
🟡उदय कदम सर मराठी टेस्ट🟣
https://t.me/testpapersmpsc/4388
https://t.me/testpapersmpsc/4390
https://t.me/testpapersmpsc/4392
https://t.me/testpapersmpsc/4394
https://t.me/testpapersmpsc/4516
🔴विद्या प्रबोधिनी,कोल्हापूर Mar Eng🟢
https://t.me/testpapersmpsc/3638
✅Join: @testpapersmpsc

30.04.202515:43
1 जून गट क पूर्व परीक्षेसाठी महत्वाचे🌿
1.शेवटचे 30 दिवस राहिले आहेत त्यामुळे वेळेला सर्वाधिक महत्व दया.
2.निकाल येण्यासाठी इथून पुढे फक्त Revision आणि Practice या दोनचं गोष्टी महत्वाच्या आहेत.
3.Time Management आणि Temperament Management साठी इथून पुढे किमान 10 टेस्ट पेपर वेळ लावून सोडवा (जास्त सोडवले तर उत्तमचं )
4.रोज किमान 200 ते 250 आयोगाचे प्रश्न सोडवून झाले पाहिजेत.
5. राहिलेल्या दिवसात 1-1 मिनिट महत्वाचा आहे त्यामुळे जास्तीत जास्त सकारात्मक रहा.. चुकूनही कुठे वेळ जाईल असले कोणतेही प्रकार करू नका.
6.तुमचं स्वतःचं पेपरच्या एक तासाचं नियोजन व्यवस्थित तयार असलं पाहिजे तरचं एवढा अभ्यास केल्याचा फायदा होईल.. कारण 1 तासाच्या नियोजनावरच सगळं अवलंबून आहे.
7. सगळ्यात महत्वाचं की आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये छान पेपर द्यायचा आहे अशी जबरदस्त मानसिकता तयार करा..
8. आणि हो कोणतीही पूर्वपरीक्षा ही आत्मविश्वासावर अवलंबून असते त्यामुळे आत्मविश्वास टिकवून ठेवा.
खूप खूप शुभेच्छा पोरांनो... शेवटचा घाव ताकदीने घाला बस्स..!! 🌿❤️

16.04.202512:02
✨पवार साहेबांच्या मध्यस्थीनंतर विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ हे आज आयोगामध्ये बैठकीसाठी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थी शिष्टमंडळासोबत प्रमोद पाटील सर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थी शिष्टमंडळासोबत प्रमोद पाटील सर उपस्थित होते.

16.04.202505:57
क्रांती चौक. छ. संभाजीनगर🔥🔥🔥
16.04.202505:01
✅🔥आयोगासोबत आज दुपारी बैठक आहे.. आयोगाकडून विविध गोष्टी बाबतीत सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे.. 🙏🔥🔥
Reposted from:
Passion English Study🎯

06.05.202509:26
🔴English PYQ Analysis सोप्या भाषेत कसे करावे ? यावर बोलूया आपल्या YouTube चैनलवर Live…
👉English PYQ Analysis ची योग्य पद्धत
👉PYQ Analysis = Marks Improvements
👉 प्रत्येक Option चे Detailed Analysis कसे करायचे .
🎙️शेवटी तुमचे प्रश्न live Youtube वर विचारू शकता..
वेळ - आज सायंकाळी 6:30 वाजता
YouTube Link -
https://www.youtube.com/live/NcsSS7tZL2E?si=KDQfUw-jiEZaZ0RT
मार्गदर्शन - PSI विशाल सवाई
Join - https://t.me/passionenglishstudy

05.05.202513:08
जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक - तात्पुरती गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. ६ ते १२ मे २०२५ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
17.04.202513:28
आदरणीय देवेंद्रजी,
PSI पदांच्या हजारो जागा रिक्त आहेत.
2024 मध्ये यापूर्वी 441 जागांची भरती करण्यासाठी लोकसेवा आयोगाला पत्र दिले होते. SEBC आरक्षण दिल्यानंतर सुधारीत बिंदू नामावली काढल्यानंतर 216 जागांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
उमेदवारांची PSI जागा वाढवण्याची मागणी रास्त असून गृह विभागाने तातडीने जागा पाठवण्याची कार्यवाही करावी.
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra

Could not access
the media content
the media content
16.04.202510:24
रणरागिणी रूपालीताई ठोंबरे पुणे येथे आंदोलनस्थळी आलेल्या आहेत..
सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा.
अजूनही तोच जोश कायम आहे.🔥💯
विजयी भव: 👍
सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा.
अजूनही तोच जोश कायम आहे.🔥💯
विजयी भव: 👍

16.04.202505:49
Collector office pune🔥🔥🔥
Shown 1 - 24 of 40
Log in to unlock more functionality.