Україна Online: Новини | Політика

Телеграмна служба новин - Україна

Резидент

Мир сегодня с "Юрий Подоляка"

Труха⚡️Україна

Николаевский Ванёк

Лачен пише

Реальний Київ | Украина

Реальна Війна

Україна Online: Новини | Політика

Телеграмна служба новин - Україна

Резидент

Мир сегодня с "Юрий Подоляка"

Труха⚡️Україна

Николаевский Ванёк

Лачен пише

Реальний Київ | Украина

Реальна Війна

Україна Online: Новини | Політика

Телеграмна служба новин - Україна

Резидент

TCS & IBPS स्पर्धा परीक्षा
TCS IBPS 𝐄𝐱𝐚𝐦 बद्दल 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 देणारे एकमेव चॅनेल
🎉 𝐃𝐚𝐢𝐥𝐲 𝐐𝐮𝐢𝐳
🎉 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 𝐒𝐞𝐫𝐢𝐞𝐬
➥ नोट्स आणि मागील प्रश्नपत्रिका
➥ TCS IBPS एकूण 80,000 + MCQ
Admin @Sprdha_admin
🎉 𝐃𝐚𝐢𝐥𝐲 𝐐𝐮𝐢𝐳
🎉 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 𝐒𝐞𝐫𝐢𝐞𝐬
➥ नोट्स आणि मागील प्रश्नपत्रिका
➥ TCS IBPS एकूण 80,000 + MCQ
Admin @Sprdha_admin
Рэйтынг TGlist
0
0
ТыпПублічны
Вертыфікацыя
Не вертыфікаваныНадзейнасць
Не надзейныРазмяшчэннеІндія
МоваІншая
Дата стварэння каналаJan 29, 2025
Дадана ў TGlist
Aug 12, 2024Рэкорды
12.08.202423:59
74.1KПадпісчыкаў12.08.202423:59
0Індэкс цытавання28.01.202508:48
5.9KАхоп 1 паста28.01.202508:48
5.9KАхоп рэкламнага паста06.10.202423:59
8.11%ER28.01.202508:48
8.37%ERR07.04.202511:25
नागपूर महानगरपालिकाचे झालेले सर्व TCS पेपर एकत्रित..
Пераслаў з:
🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯

27.03.202504:05
🌸 जाहिरात आली........
नवी मुंबई महानगरपालिका
एकूण पदे:- 620
अर्ज करण्याची सुरुवात:- 28/03/2025
https://t.me/spardhaparikshakranti
नवी मुंबई महानगरपालिका
एकूण पदे:- 620
अर्ज करण्याची सुरुवात:- 28/03/2025
https://t.me/spardhaparikshakranti
28.03.202503:16
★ भारतात व्यापारी कंपनीची स्थापना ★
◆ पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी - इ.स. 1498
◆ ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी - इ.स. 1600
◆ डच ईस्ट इंडिया कंपनी - इ.स. 1602
◆ फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी - इ.स. 1664
◆ स्वीडिश ईस्ट इंडिया - इ.स. 1731

✨ मुंबई उच्च न्यायालय स्थापना : 1862
✨ मुख्य न्यायाधीश - आलोक आराधे 47 वे
✨ खंडपीठे एकूण - तीन
✨ नागपूर - 1956
✨ संभाजीनगर- 1982
✨ पणजी - 1982
✨ मुख्य न्यायाधीश - आलोक आराधे 47 वे
✨ खंडपीठे एकूण - तीन
✨ नागपूर - 1956
✨ संभाजीनगर- 1982
✨ पणजी - 1982
Пераслаў з:
🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯

28.03.202523:24
♦️अण्णा बनसोडे विधानसभेचे नवे उपाध्यक्ष
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेचे नवे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.♦️ महाराष्ट्र विधानसभा ♦️
▪️ते पुणे जिल्ह्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवडून आलेले आहेत.
▪️2009,2019,2024 3 वेळा आमदार
▪️सदस्य संख्या - 288
▪️अध्यक्ष - राहुल नार्वेकर (BJP)
▪️उपाध्यक्ष - अण्णा बनसोडे
▪️सभागृह नेता - देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)
▪️विरोधी पक्षनेता - भास्कर जाधव, (शिवसेना)
▪️उप-विरोधी पक्षनेते - अमीन पटेल (BJP)
▪️बैठक ठिकाण - मुंबई, नागपूर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
25.03.202503:20
♦️मार्च 2025 चे टॉप चालू घडामोडी :-
1 ) सर्वात प्रदूषित देशांमध्ये जगात भारताचा 5 वा क्रमांक आहे.
2 ) जगातील सर्व देशांच्या राजधान्यांमध्ये सर्वात प्रदूषित राजधानी म्हणून दिल्ली बनले आहे.
3 ) आसाम राज्यातील बर्नीहाट हे भारतातील व जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर आहे.
4 ) मॉरिशस या देशाचा सर्वोच्च सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे.
5 ) मार्क कार्नी यांची कॅनडा या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे.
6 ) महाराष्ट्रात सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम अजित पवार यांच्या नावावर झाला आहे.
7 ) मध्यप्रदेश मधील माधव राष्ट्रीय उद्यान हे भारतातील 58 वे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केले.
8 ) आशियाई महिला अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद भारताने पटकावले आहे.
9 ) महाराष्ट्र राज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेले रूपे कार्ड अनावरण केले आहे.
10 ) भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन 31 मार्च 2025 रोजी हरियाणात जिंद ते सोनीपत मार्गावर सुरू होईल.

02.04.202516:02
♦️एप्रिल दिनविशेष :-
👉5 एप्रिल - राष्ट्रीय सागरी दिन
👉7 एप्रिल - जागतिक आरोग्य दिन
👉14 एप्रिल - जागतिक ज्ञान दिवस
👉18 एप्रिल - जागतिक वारसा दिन
👉22 एप्रिल - जागतिक वसुंधरा दिन
👉23 एप्रिल - जागतिक पुस्तक दिन
👉24 एप्रिल - राष्ट्रीय पंचायत राज दिन
👉25 एप्रिल - जागतिक मलेरिया दिन
👉5 एप्रिल - राष्ट्रीय सागरी दिन
👉7 एप्रिल - जागतिक आरोग्य दिन
👉14 एप्रिल - जागतिक ज्ञान दिवस
👉18 एप्रिल - जागतिक वारसा दिन
👉22 एप्रिल - जागतिक वसुंधरा दिन
👉23 एप्रिल - जागतिक पुस्तक दिन
👉24 एप्रिल - राष्ट्रीय पंचायत राज दिन
👉25 एप्रिल - जागतिक मलेरिया दिन
05.04.202507:44
*❇️ हे लक्ष्यात ठेवा...❇️*
. गावाची वैशिष्टे 👇
✡ फळांचे गाव 🟰धुमाळवाडी (ता फलटन)
✡ पुस्तकाचे गाव 🟰 भिलार ( ता. महाबळेश्वर )
✡ मधाचे गाव 🟰मांघर ता. महाबळेश्वर )
✡ नाचणीचे गाव 🟰कुसुंबी (ता. जावळी )
✡ फुलपाखराचे गाव 🟰 महादरे (सातारा)
. गावाची वैशिष्टे 👇
✡ फळांचे गाव 🟰धुमाळवाडी (ता फलटन)
✡ पुस्तकाचे गाव 🟰 भिलार ( ता. महाबळेश्वर )
✡ मधाचे गाव 🟰मांघर ता. महाबळेश्वर )
✡ नाचणीचे गाव 🟰कुसुंबी (ता. जावळी )
✡ फुलपाखराचे गाव 🟰 महादरे (सातारा)
20.04.202513:58
आदिवासी विभाग भरती [20 एप्रिल शिफ्ट 2]
Gk & GS 👇👇
1) राज्यसभेत सदस्य कार्यकाळ किती ?
2) Wildlife Crime Control Bureau (WCCB) has a regional office
3) PM सूर्य घर budget ?75000cr
4) कातकरी जमातीचे देव ?
5) 2023-24 नुसार,महाराष्ट्र SGDP MH ( रुपये exact)
6) कर्नाटक राज्याला कोणत्या जिल्हा चा सीमा नाहीत ?लातूर, सांगली, सोलापूर, सर्व
7) CBSC chairman?
8) पोलाद निर्मिती मध्ये कोणते धातू असतात ? मँगनीज, निकेल,लोह, सर्व
9) महिला क्रांतिकारक उषाबाई डांगे कोणत्या उठावात सक्रीय होती ?
10) आदिवासी शालेय शिक्षण समिती मध्ये किती सदस्य असतात ?
11) अदिश राशी कोणत्या? ऊर्जा, वेग, volume, सर्व
12) सरन्यायाधीश वेतन भत्ते कुठून दिले जातात?
13) सामान्य मुलाची आणि वृध्द व्यक्ती दृष्टी फरक?
14 ) इंद्र युद्ध सराव कोणत्या देशांमध्ये?
15) चंद्रावर वजन किती असते पृथ्वीच्या तुलनेत?
16) 76 वी घटना दुरुस्ती नुसार __ परवानगीने घटक राज्यात लागू होते ?
17) 29 विषय कोणत्या अनुसूची मध्ये दिले आहेत (73 वी घटनादुरस्ती)
18 ) double डेकर bus कधी सुरू झाली ?
19 ) Mumbai Metropolitan Area (MMR) मधील महानगरपालिका?
20) महाराष्ट्र ग्रामपंचायत act 1959 नुसार, पूर्णत अनुसूचित क्षेत्रात किती टक्के OBc आरक्षण?
21 ) आण्विक धोरण मधून कोणते element काढून टाकण्यात आले आहेत ?
22) आदिवासी जनजागृती यात्रा कोणत्या MH जिल्ह्यातून जात नाही ?
23) सावरकर भगूर जिल्हा जन्म स्थान?

30.03.202504:39
महाराष्ट्र 6 वित्त आयोग
अध्यक्ष - मुकेश खुल्लर
कालावधी – 2026-2030
5 व्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही गिरीराज होते.
अध्यक्ष - मुकेश खुल्लर
कालावधी – 2026-2030
5 व्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही गिरीराज होते.
24.03.202516:11
⛔️ Daily Current Affairs
1) कोणत्या राज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या रुपे कार्ड चे अनावरण केले आहे ?
✅ महाराष्ट्र
2) ICC चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले आहे ?
✅ भारत
3) ICC चॅम्पियनशिप 2025 चा उपविजेता देश कोणता ?
✅ न्यूझीलंड
4) ICC चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात man of the match चा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे ?
✅ रोहीत शर्मा
5) ICC चॅम्पियनशिप स्पर्धेत मालिकावीराचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
✅ रचिन रविंद्र
6) C चॅम्पियन्स ट्रॉफी सर्वाधिक 3 वेळा पटकावणारा देश कोणता ?
✅ भारत
7) विराट कोहली हा ५५० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा कितवा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे ?
✅ दुसरा
8) आशियाई महिला अजिंक्यपद कब्बडी स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?
✅ भारत
9) आशियाई महिला अजिंक्यपद कब्बडी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती ?
✅ इराण
10) कोणत्या राज्यातील माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित करण्यास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे ?
✅ मध्य प्रदेश
11) मध्य प्रदेश राज्यातील माधव राष्ट्रीय उद्यान हे देशातील कितवे व्याघ्र प्रकल्प ठरले आहे ?
✅ 58 वा
12) वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ?
✅ कुमुद शर्मा
13) साहित्य अकादमीचा सन २०२४ चा मराठीसाठी अनुवाद पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?
✅ सुदर्शन आठवले
14) जागतिक नवोन्मेष निर्देशकांत भारताचे 133 देशामध्ये कितवे स्थान पटकावले आहे ?
✅ 39 वे

22.04.202505:20
♦️SR कार्यालयातील शिपाई पदासाठी जाहिरात..
👉 पात्रता - 10 वी उत्तीर्ण.
👉 पदे - 284
Увайдзіце, каб разблакаваць больш функцый.