Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
⭕️ पोलीस भरती ⭕️ avatar

⭕️ पोलीस भरती ⭕️

★खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या भावी पोलीसांचे चॅनेल★
● मराठी व्याकरण
● अंकगणित
● बुद्धिमत्ता
● सामान्य ज्ञान.
#Policebharti , #maharashtrapolicebharti
Рэйтынг TGlist
0
0
ТыпПублічны
Вертыфікацыя
Не вертыфікаваны
Надзейнасць
Не надзейны
РазмяшчэннеІндія
МоваІншая
Дата стварэння каналаMar 23, 2025
Дадана ў TGlist
Mar 23, 2025

Статыстыка Тэлеграм-канала ⭕️ पोलीस भरती ⭕️

Падпісчыкаў

63 668

24 гадз.
14
0%Тыдзень
120
0.2%Месяц
676
-1.1%

Індэкс цытавання

0

Згадкі0Рэпостаў на каналах0Згадкі на каналах0

Сярэдняе ахоп 1 паста

1 119

12 гадз.757
5.4%
24 гадз.1 119
3.4%
48 гадз.1 396
23%

Узаемадзеянне (ER)

0.46%

Рэпостаў2Каментары0Рэакцыі4

Узаемадзеянне па ахопу (ERR)

1.7%

24 гадз.0%Тыдзень
0.02%
Месяц
0.05%

Ахоп 1 рэкламнага паста

1 234

1 гадз.614.94%1 – 4 гадз.27322.12%4 - 24 гадз.1 03683.95%
Падключыце нашага бота да канала і даведайцеся пол аўдыторыі гэтага канала.
Усяго пастоў за 24 гадзіны
21
Дынаміка
2

Апошнія публікацыі ў групе "⭕️ पोलीस भरती ⭕️"

मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा
◾️ZP लातूर

◾️आरोग्यसेवक 50% निवड यादी
लेखा कोषागारे कोकण विभाग परीक्षा

5 मे ते 7 मे 2025 दरम्यान.....
🔖 दर्जी फाउंडेशन तर्फे UPSC CAPF (AC) परीक्षेसाठी ऑनलाईन/ऑफलाईन प्रारूप मुलाखत वर्गाचे  आयोजन 🎙

             UPSC आणि MPSC किंवा इतर मुलाखत मार्गदर्शनात महाराष्ट्रात अग्रगण्य असलेल्या दर्जी फाउंडेशनतर्फे UPSC CAPF (AC) परीक्षेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाईन निःशुल्क प्रारूप मुलाखत वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे UPSC CAPF (AC) मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर झाला असून दि. 5 मे ते 23 मे दरम्यान मुलाखतीचे नियोजन करण्यात आले आहे.

आयोगाच्या मुलाखतीपूर्वी  पात्र विद्यार्थ्यांची योग्य तयारी व्हावी यासाठी दर्जी फाउंडेशनतर्फे पुणे आणि जळगाव येथे ऑफलाईन व ऑनलाईन स्वरूपात  " निःशुल्क " प्रारूप 🤵 मुलाखत वर्ग घेण्यात येणार आहेत.

ज्या पात्र विद्यार्थ्यांना राज्यसेवा मुलाखतीचे सखोल मार्गदर्शन व प्रारूप मुलाखतीची तयारी हवी असेल त्या विद्यार्थ्यांनी आपली
👼1) UPSC DAF प्रोफाईल,
👼2) पासपोर्ट फोटो
👼3) स्वतःचा मोबाईल नंबर
खालील ईमेलवर पाठवावी.
✉️ Email Id: gopaldarji21@gmail.com

🖼नावनोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना मुलखतीचे स्थळ, दिनांक आणि वेळ कळविण्यात येईल.

👨‍🦱 मुलाखत मार्गदर्शक - प्रा.गोपाल दर्जी (मुलाखत तज्ञ), अधिकारी वर्ग त तज्ञ मार्गदर्शक यांचे पॅनल

📞मुलाखत मार्गदर्शनाच्या संपर्कासाठी 9423186053

📲 ऑनलाईन राज्यसेवा प्रारूप मुलाखतीच्या तयारीसाठी खालील Darji Foundation App Install करा. https://play.google.com/store/apps/details?id=co.april2019.darji&pcampaignid=web_share

📱 Whatsapp
https://wa.me/+919423186053
नवीन पोलिस भरतीसाठी निश्चित पदसंख्या एप्रिल अखेर ठरणार 🔥🔥🔥🚔🚨👍
लेखा कोषागार कोकण विभाग
वेळापत्रक जाहीर.
जमीन सुधारणा नोट्स

राज्यसेवा पूर्व परीक्षा साठी महत्वाचे

अधून मधून प्रश्न विचारले जातात...

जमीन सुधारणा या घटकावर आलेले प्रश्न राज्यसेवा पूर्वला👆👆
पोलीस भरती नोट्स (6 नोट्स)

▪️संपूर्ण इतिहास नोट्स
▪️संपूर्ण भूगोल नोट्स
▪️संपूर्ण सामान्य विज्ञान नोट्स
▪️संपूर्ण भारतीय राज्यघटना व पंचायत राज
▪️पोलीस प्रशासन कृषी शास्त्र तंत्रज्ञान पर्यावरण
▪️संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था व संगणक नोट्स

खरेदी करण्याची Amazon लिंक
https://amzn.in/d/g8ppSfk

📞 संपर्क - 9028967547
श्री. विठ्ठल राऊतवार सर ची दर्जेदार पुस्तके

पोलीस भरती नोट्स (6 नोट्स)

▪️संपूर्ण इतिहास नोट्स
▪️संपूर्ण भूगोल नोट्स
▪️संपूर्ण सामान्य विज्ञान नोट्स
▪️संपूर्ण भारतीय राज्यघटना व पंचायत राज
▪️पोलीस प्रशासन कृषी शास्त्र तंत्रज्ञान पर्यावरण
▪️संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था व संगणक नोट्स

🛒 खरेदी करण्याची Amazon लिंक
👉 https://amzn.in/d/g8ppSfk

पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच

स्टेट बोर्ड आधारित इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंतच्या संभाव्य प्रश्नांचा समावेश

▪️एकूण प्रश्नपत्रिका - 411
▪️एकूण प्रश्न -  16951 +

🛒 खरेदी करण्याची Amazon लिंक
👉 https://amzn.eu/d/8u9qZm8

संपूर्ण भारतामध्ये फ्री होम डिलिव्हरी
सह उपलब्ध
👍👍

पुस्तक ऑर्डर करण्यासाठी खालील व्हाट्सअप नंबर वर संपर्क करा

http://wa.me/+919762500149

💬 लेखक व संकलक -
✔️
विठ्ठल नागनाथ राऊतवार

📞 संपर्क - 9762500149
व्हिजन खाकी...
TCS पॅटर्नवर आधारित वनरक्षक टेस्ट सिरीज...

Demo टेस्ट साठी व जॉईन करण्यासाठी...
Download Vision Khaki App
https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki

पोलीस भरती व वनरक्षक भरती महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी जॉईन Telegram चॅनल लिंक -
https://t.me/Ankush_Pawar

रोज मोफत live lecture पाहण्यासाठी Subscribe करा YouTube channel Link -
https://youtube.com/@visionkhaki

अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/917972137548

✅ 7972137548 या नंबर वरती phone पे किंवा Gpay करून Screenshot Send केला तरी जॉईन केले जाईल..

संघर्ष अटळ आहे..🎯🎯
महसूल विभागातही आदिवासींची 58 पदे हडपली.

666 पदांचा अनुशेष केवळ 23 पदे भरली.
.
♦️संपुर्ण जाहिरात SR

👉SR कार्यालयातील शिपाई पदासाठी जाहिरात 284 पदे

👉नोंदनी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र राज्य पुणे
.

नोंदणी व मुद्रांक, पुणे विभागातील शिपाई पदासाठी 2025 अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.

अर्ज कालावधी :-
22 एप्रिल ते 10 मे 2025

Apply Link👇👇
https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/
हिंदी सक्तीच्या निर्णयाबद्दल अनिवार्य शब्दाला स्थगिती.
संसद सर्वोच्च त्यावर कोणी असू शकत नाही

Рэкорды

22.03.202513:22
64.3KПадпісчыкаў
22.03.202523:59
0Індэкс цытавання
28.03.202523:59
1.3KАхоп 1 паста
28.03.202523:59
1.4KАхоп рэкламнага паста
17.04.202511:48
0.85%ER
28.03.202523:59
1.97%ERR

Развіццё

Падпісчыкаў
Індэкс цытавання
Ахоп 1 паста
Ахоп рэкламнага паста
ER
ERR
MAR '25MAR '25APR '25APR '25APR '25

Папулярныя публікацыі ⭕️ पोलीस भरती ⭕️

29.03.202511:27
🎯 परीक्षेला विचारलेली महत्वाची भारतीय राज्यघटनेतील प्रमुख कलमे —

कलम २. – नवीन राज्यांची निर्मिती

कलम १४. – कायद्यापुढे समानता

कलम १७. – अस्पृशता पाळणे गुन्हा

कलम २१-अ. – ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार

कलम ३२. – घटनात्मक उपायाचा अधिकार.

कलम ४०. – ग्रामपंचायतीची स्थापना

कलम ४४. – समान नागरी कायदा

कलम ४८. – पर्यावरणाचे संरक्षण

कलम ५१. – आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे

कलम ५१ (अ) - मूलभूत कर्तव्य

कलम ५२. – राष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ६१. – राष्ट्रपतीवरील महाभियोग

कलम ६३. – उपराष्ट्रपती पदाची निर्मिती


कलम ७१. – मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक

कलम ७२. – राष्ट्रपतीला दयेचा अधिकार

कलम ७४. – पंतप्रधान व मंत्रिमंडळ

कलम ७५. – मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार

कलम ७६. – भारताचा महान्यायवादी

कलम ७९ – संसद

कलम ८० – राज्यसभा

कलम ८१. – लोकसभा

कलम ८५. – संसदेचे अधिवेशन

कलम १०८. – संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो

कलम १२३. – राष्ट्रपतीला वटहुकुम काढण्याचा अधिकार

कलम १२४. – सर्वोच न्यायालय

कलम १२९. – सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.

कलम १४३. – राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात

कलम १४८. – भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक

कलम १५३. – राज्यपालाची निवड

कलम १६५. –  महाधिवक्ता

कलम १६९. – विधान परिषद निर्मिती व बरखास्ती

कलम १७०. – विधानसभा

कलम २१३. – राज्यापालाला वटहुकुम काढण्याचा अधिकार

कलम २१४. – उच्च न्यायालय

कलम २३३. – जिल्हा न्यायालय

कलम २४१. – केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये

कलम २४८. – संसदेचे शेशाधिकार

कलम २६३. – राज्यापालाचा स्वविवेकाधिकार

कलम २८०. – वित्त आयोग

कलम ३१२. – अखिल भारतीय सेवा

कलम ३१५. – केंद्र व राज्य लोकसेवा आयोग

कलम ३२४. – निवडणूक आयोग

कलम २२६ - मतदानाचा अधिकार

कलम ३३०. – लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा

कलम ३४३. – केंद्राची कार्यालयीन भाषा

कलम ३५२. – राष्ट्रीय आणीबाणी

कलम ३५६. – राज्य आणीबाणी

कलम ३६०. – आर्थिक आणीबाणी

कलम ३६८. – घटनादुरुस्ती

कलम ३७३. – प्रतिबंधात्मक स्थानबधता कायदा
Выдалена29.03.202511:23
29.03.202510:06
प्रश्न :- 10 मजूर रोज 6 तास काम करुन एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 20 मजूर रोज 9 तास काम करुन किती दिवसात पूर्ण करतील.?

(मुंबई लोहमार्ग पोलीस 2024)

(A) 6 दिवसात

(B) 8 दिवसात

(C) 10 दिवसात

(D) 4 दिवसात

🃏 उत्तर चुकले तरी चालेल पण उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करा..!🔥
🎯 अश्याच प्रकारचे गणित सोडवण्यासाठी Channel Join करा @Mission_Khaki_100
14.04.202516:51
वनरक्षक सरळसेवा भरती 2023 सर्व Shifts चे पेपर्स

आगामी वनविभाग 2025 भरतीसाठी..
14.04.202516:51
वनरक्षक 2019 चे झालेले पेपर
28.03.202507:41
🛑 भारताशी निगडीत महत्वाची तथ्ये

1. भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळात) 👉 राजस्थान

2. भारतातील सर्वात लहान राज्य (क्षेत्रफळात) 👉गोवा

3. भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य 👉 उत्तर प्रदेश

4. भारतातील एकूण राज्यांची संख्या 👉 28 आहे (संविधानानुसार)

5. भारतातील एकूण केंद्रशासित प्रदेशांची संख्या 👉 8

6. भारतीय राज्यघटनेचे सुरुवातीचे शब्द आहेत 👉 "आम्ही भारताचे लोक..."

7. राज्यघटनेच्या प्रास्ताविकात नवीन शब्द 👉 "समाजवादी", "धर्मनिरपेक्ष", "अखंडता" जोडले गेले (42वी दुरुस्ती, 1976)

8. भारतातील सर्वात उंच धबधबा 👉 जोग फॉल्स (कर्नाटक)

9. भारतातील सर्वात लांब नदी 👉 गंगा

10. भारतातील सर्वात मोठे धरण 👉 हिराकुड धरण (ओडिशा)

🛑 महत्वाचे दिवस आणि वर्षे

11. राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी

12. विश्व पर्यावरण दिवस 5 जून

13. राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगस्ट

14. जागतिक जल दिन 22 मार्च

15. संयुक्त राष्ट्र दिन 24 ऑक्टोबर

🛑 भारतीय इतिहास आणि स्वातंत्र्य लढा

16. भारताचा पहिला स्वातंत्र्यलढा 👉 1857 ची क्रांती

17. "जय हिंद" ही घोषणा कोणी दिली?

18. “सत्याग्रह” हा शब्द प्रथम कुठे वापरला गेला? 👉 दक्षिण आफ्रिका

19. अल-हिलाल वृत्तपत्र कोणी सुरू केले? 👉 मौलाना अबुल कलाम आझाद

20. भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले? 👉 ९ ऑगस्ट १९४२

🛑 भूगोल आणि जागतिक ज्ञान

21. जगातील सर्वात लांब नदी नाईल (आफ्रिका)

22. जगातील सर्वात मोठा महासागर, पॅसिफिक महासागर

23. ग्रीनलँड, जगातील सर्वात मोठे बेट

24. जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्ट (8848.86 मीटर)

25. चीन हा बहुतेक देशांच्या (14 देशांच्या) सीमांनी वेढलेला देश आहे.

🛑 भारतीय अर्थव्यवस्था

26. भारतातील पहिली बँक बँक ऑफ हिंदुस्तान (1770)

27. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) 1 एप्रिल 1935 रोजी स्थापन झाली

28. “मेक इन इंडिया” योजना केव्हा सुरू झाली? - 2014

29. भारतात GST कधी लागू करण्यात आला? 1 जुलै 2017

30. भारतात पहिली संगणक बँकिंग कोणत्या बँकेत सुरू झाली? आयसीआयसीआय बँक

🛑 विज्ञान आणि तंत्रज्ञान

31. भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट (1975)

32. इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? बेंगळुरू

33. भारताचे पहिले अणुचाचणी स्थळ पोखरण, राजस्थान (1974)

34. मंगळयान मोहीम कोणत्या वर्षी प्रक्षेपित करण्यात आली? 2013

35. चांद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग साइट, चंद्राचा दक्षिण ध्रुव (2023)

खेळाशी निगडीत महत्वाचे तथ्य

36. भारताच्या राष्ट्रीय खेळाचा दर्जा कोणाला आहे? हॉकी

37. पहिला क्रिकेट विश्वचषक कधी खेळला गेला? 1975

38. ऑलिम्पिक खेळ कधी सुरू झाले? १८९६

39. भारताने पहिला क्रिकेट विश्वचषक कधी जिंकला? 1983

40. इंडियन ग्रां प्री फॉर्म्युला 1 पहिल्यांदा कधी आयोजित करण्यात आला? - 2011
26.03.202507:07
जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे

➡️ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल

➡️ जीवनसत्त्व ब १ - थायमिन

➡️ जीवनसत्त्व ब २ - रायबोफ्लोविन

➡️ जीवनसत्त्व ब ३ - नायसिन

➡️ जीवनसत्त्व ब ५ - पेंटोथेनिक ऍसिड

➡️ जीवनसत्त्व ब ६ - पायरीडॉक्झिन

➡️ जीवनसत्त्व ब ७ - बायोटिन

➡️ जीवनसत्त्व ब ९ - फॉलीक ऍसिड

➡️ जीवनसत्त्व ब १२ - सायनोकोबालमीन

➡️ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ऍसिड

➡️ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल

➡️ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल

➡️ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन

👆 पाठच करा 100% प्रश्न असतोच
Выдалена11.04.202510:34
10.04.202513:17
🔖महोत्सव व साजरे करणारे राज्य :-

•  हॉर्नबिल महोत्सव – नागालँड

•  सोलुंग महोत्सव – अरुणाचल प्रदेश
•  साजिबू चिरौबा – मणीपुर

•  खजुराहो महोत्सव – मध्य प्रदेश

•  लोसर महोत्सव – लडाख

•  वंगला (wangala) महोत्सव- मेघालय

•  तिरू ओणम – केरळ

•  चितवान हत्ती महोत्सव - नेपाळ

•  आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव – गुजरात

•  सरहूल - झारखंड
30.03.202507:02
📕 महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे

■ रेशीम जिल्हा - जालना
■ शूरवीरांचा जिल्हा - सातारा

▪️संस्कृत कवीचा जिल्हा -नांदेड
■ समाज सेवकाचा जिल्हा -रत्नागिरी
■ गळीत धान्यांचा जिल्हा - धुळे

■ ऊस कामगारांचा जिल्हा - बीड
▪️ तिळाचा जिल्हा - धुळे
■ हळदीचा जिल्हा - सांगली

■ दुधा तुपाचा जिल्हा - धुळे
■ शिक्षणाचे माहेरघर - पुणे
▪️आदिवासींचा जिल्हा -नंदुरबार

■ गोंड राजाचा जिल्हा - चंद्रपूर
■ 52 दरवाज्याचे शहर - औरंगाबाद
■ भारताचे प्रवेशद्वार- मुंबई

■ तांदळाचे कोठार - रायगड
■ ज्वारीचे कोठार - सोलापूर

■ कापसाचा जिल्हा - यवतमाळ
■ द्राक्ष्यांचा जिल्हा - नाशिक

▪️साखर कारखान्याचा जिल्हा - अहमदनगर
▪️ मुंबईचा गवळीवाडा/परसबाग - नाशिक

▪️ कुस्तीगिरांचा जिल्हा - कोल्हापूर
■ संत्र्याचा जिल्हा - नागपूर

▪️ केळीच्या बागांचा जिल्हा - जळगाव
▪️ सोलापुरी चादरीचा जिल्हा - सोलापूर

▪️ गुळाच्या बाजारपेठेचा जिल्हा -कोल्हापूर
■ मिठागरांचा जिल्हा - रायगड
11.04.202516:52
♦️ब्राम्हणेतर वृत्तपत्रे

👉 विजयी मराठा - श्रीपतराव शिंदे (पुणे)

👉 जागृती - भगवंतराव पाळेकर (बडोदा)

👉 दीनमित्र - मुकुंदराव पाटील (तरवडी)

👉 तरुण मराठा - दिनकरराव जवळकर (पुणे)

👉 कैवारी - दिनकरराव जवळकर (पुणे)

👉 तेज - दिनकरराव जवळकर (पुणे)

👉 राष्ट्रविर - शामराव देसाई (बेळगाव)

👉 डेक्कन रयत - वालचंद कोठारी (पुणे)

👉 जागरूक - वालचंद कोठारी (पुणे)

👉 हंटर - खंडेराव बागल (कोल्हापूर)

👉 ब्राम्हणेतर - व्यंकटराव गोडे (वर्धा)

👉 प्रबोधन - केशवराव ठाकरे (पुणे)
🎓 डॉ. बाबासाहेब आंबेडकर - जयंती विशेष 🎓
==========================
▪️ जन्म - १४ एप्रिल १८९१ (महू, MP)
▪️ मुळनाव - भीमराव रामजी सकपाळ (आंबवडे)
▪️ वडिलांचे नाव - रामजी मालोजी सकपाळ
▪️ आईचे नाव - भीमाबाई रामजी सकपाळ
▪️ मुळगाव - आंबवडे (रत्नागिरी)
▪️ ३१ जानेवारी १९२० -  मूकनायक हे पाक्षिक सुरू केले.
▪️ २० जुलै १९२४ - बहिष्कृत हितकारीणी सभेची स्थापना.
▪️ ३ एप्रिल १९२७ - बहिष्कृत हे पाक्षिक सुरू केले.
▪️ १९२३ - बॅरिस्टर परिक्षा उत्तीर्ण.
▪️ १९२७ समता संघाची स्थापना.
▪️ २० मार्च १९२७ - महाड येथील चवदार तळे सत्याग्रह.
▪️ २५ डिसेंबर १९२७ - महाड येथे मनस्मृतीचे दहन केले.
▪️ ९ जून १९२८ - समता वृत्तपत्र सुरू केले.
▪️ १४ जून १९२८ - दलित शिक्षण संस्थेची स्थापना.
▪️ २४ फेब्रुवारी १९३० - जनता हे वृत्तपत्र सुरू केले.
▪️ २ मार्च १९३० -  काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह.
▪️ १९३०, ३१, ३२ तिन्ही गोलमेज परिषदेत  उपस्थित.
▪️ २४ सप्टेंबर १९३२ - गांधी आणि आंबेडकर  "पुणे करार"
▪️ १९३५ - पहिल्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे निधन.
▪️ २३ ऑक्टोंबर १९३५ - येवला येथे धर्मांतराची घोषणा.
▪️ १५ ऑगस्ट १९३६ - स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना.
▪️ १८ जुलै १९४२ -  शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना.
▪️ १९४६ - पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना.
▪️ १९४७ मध्ये भारताचे पाहिले कायदामंत्री बनले .
▪️ २९ ऑगस्ट १९४७ - मसुदा समितीचे अध्यक्षपदी निवड.
▪️ १९४८ - हिंदू कोडबिलाची निर्मिती.
▪️ १५ एप्रिल १९४८ - डॉ. शारदा कबीर यांच्याशी.
▪️ जून १९५० - मिलिंद महाविद्यालयाची स्थापना.
▪️ १९५५ - भारतीय बौद्ध महासभेची स्थापना.
▪️ ४ फेब्रुवारी १९५६ - प्रबुद्ध भारत वृत्तपत्र सुरू केले.
▪️ १४ ऑक्टोंबर १९५६ - नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा.
▪️ १४ ऑक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन.
▪️ ६ डिसेंबर १९५६ - वयाच्या ६४ व्या वर्षी महापरिनिर्वाण.
▪️ २ जून १९१५ मध्ये "प्राचीन भारतातील व्यापार" हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठात सादर करून एम. ए. पदवी मिळवली.
▪️ १९१७ मध्ये "भारताच्या राष्ट्रिय नफ्याचा वाटा - एक ऐतिहासिक पृथ्थकरणात्मक परिशिलन"  हा प्रबंध Ph.D साठी सादर.
◾️ वरील प्रबंध "Evolution Or Provincial Finance In British India" या नावाने प्रसिद्ध झाल्याने कोलंबिया विद्यापीठाची Ph.D पदवी मिळाली.
▪️ २० जून १९२१ - मास्टर ऑफ सायन्स  पदवी प्राप्त.
▪️ ऑक्टोंबर १९२२ - लंडन विद्यापीठाची Ds.C पदवी प्रॉब्लेम ऑफ द रुपी या प्रबंधासाठी.
▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सिडनेहॅम कॉलेज मुंबई येथे अर्थशास्त्र हा विषय शिकवत.
▪️ भारत-भूषण प्रिंटिंग प्रेस हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुद्रणालय होते.
▪️ डॉ. आंबेडकरांचे आत्मचरित्र - Waiting For A Visa.
▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या आई वडिलांचे १४ वे अपत्य होते.
▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकरांना १९९० मध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला.
▪️ बुद्ध अँड इस धम्म हा ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाला.
▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समाधीला चैत्यभूमी असे संबोधले जाते.

==========================
📚 ग्रंथसंपदा -
👉 शूद्र कोण होते ?, बुद्ध अँड इस धम्म, रिडल्स इन हिंदुइस्म, थॉटस ऑन पाकिस्तान, कास्ट इन इंडिया, स्टेट अँड मायनॉरिटी, प्रॉब्लेम ऑफ द रुपी, द अंटचेबल, अन्हीलेशन ऑफ कास्टस्, Waiting For A Visa इत्यादी

.
डॉ बाबासाहेबांच्या 134 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐💐
13.04.202513:45
वनरक्षक 2019 चे झालेले पेपर
24.03.202506:32
🛑 भारताशी निगडीत महत्वाची तथ्ये

1. भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळात) 👉 राजस्थान

2. भारतातील सर्वात लहान राज्य (क्षेत्रफळात) 👉गोवा

3. भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य 👉 उत्तर प्रदेश

4. भारतातील एकूण राज्यांची संख्या 👉 28 आहे (संविधानानुसार)

5. भारतातील एकूण केंद्रशासित प्रदेशांची संख्या 👉 8

6. भारतीय राज्यघटनेचे सुरुवातीचे शब्द आहेत 👉 "आम्ही भारताचे लोक..."

7. राज्यघटनेच्या प्रास्ताविकात नवीन शब्द 👉 "समाजवादी", "धर्मनिरपेक्ष", "अखंडता" जोडले गेले (42वी दुरुस्ती, 1976)

8. भारतातील सर्वात उंच धबधबा 👉 जोग फॉल्स (कर्नाटक)

9. भारतातील सर्वात लांब नदी 👉 गंगा

10. भारतातील सर्वात मोठे धरण 👉 हिराकुड धरण (ओडिशा)

🛑 महत्वाचे दिवस आणि वर्षे

11. राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी

12. विश्व पर्यावरण दिवस 5 जून

13. राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगस्ट

14. जागतिक जल दिन 22 मार्च

15. संयुक्त राष्ट्र दिन 24 ऑक्टोबर

🛑 भारतीय इतिहास आणि स्वातंत्र्य लढा

16. भारताचा पहिला स्वातंत्र्यलढा 👉 1857 ची क्रांती

17. "जय हिंद" ही घोषणा कोणी दिली?

18. “सत्याग्रह” हा शब्द प्रथम कुठे वापरला गेला? 👉 दक्षिण आफ्रिका

19. अल-हिलाल वृत्तपत्र कोणी सुरू केले? 👉 मौलाना अबुल कलाम आझाद

20. भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले? 👉 ९ ऑगस्ट १९४२

🛑 भूगोल आणि जागतिक ज्ञान

21. जगातील सर्वात लांब नदी नाईल (आफ्रिका)

22. जगातील सर्वात मोठा महासागर, पॅसिफिक महासागर

23. ग्रीनलँड, जगातील सर्वात मोठे बेट

24. जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्ट (8848.86 मीटर)

25. चीन हा बहुतेक देशांच्या (14 देशांच्या) सीमांनी वेढलेला देश आहे.

🛑 भारतीय अर्थव्यवस्था

26. भारतातील पहिली बँक बँक ऑफ हिंदुस्तान (1770)

27. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) 1 एप्रिल 1935 रोजी स्थापन झाली

28. “मेक इन इंडिया” योजना केव्हा सुरू झाली? - 2014

29. भारतात GST कधी लागू करण्यात आला? 1 जुलै 2017

30. भारतात पहिली संगणक बँकिंग कोणत्या बँकेत सुरू झाली? आयसीआयसीआय बँक

🛑 विज्ञान आणि तंत्रज्ञान

31. भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट (1975)

32. इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? बेंगळुरू

33. भारताचे पहिले अणुचाचणी स्थळ पोखरण, राजस्थान (1974)

34. मंगळयान मोहीम कोणत्या वर्षी प्रक्षेपित करण्यात आली? 2013

35. चांद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग साइट, चंद्राचा दक्षिण ध्रुव (2023)

खेळाशी निगडीत महत्वाचे तथ्य

36. भारताच्या राष्ट्रीय खेळाचा दर्जा कोणाला आहे? हॉकी

37. पहिला क्रिकेट विश्वचषक कधी खेळला गेला? 1975

38. ऑलिम्पिक खेळ कधी सुरू झाले? १८९६

39. भारताने पहिला क्रिकेट विश्वचषक कधी जिंकला? 1983

40. इंडियन ग्रां प्री फॉर्म्युला 1 पहिल्यांदा कधी आयोजित करण्यात आला? - 2011
21.04.202506:22
महत्त्वाच्या आयोगांची माहिती ✨

UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग)

- कलम: 315
- स्थापना: 1926
- संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य
- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: कलम 317,

MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग)

- कलम: 315
- संरचना: 1 अध्यक्ष + 5 सदस्य
- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 62 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
- काढून टाकण्याचा अधिकार: कलम 317( राष्ट्रपती)

CEC (मुख्य निवडणूक आयुक्त)

- कलम: 324
- स्थापना: 26 जानेवारी 1950
- संरचना: 1 मुख्य निवडणूक आयुक्त + 2 निवडणूक आयुक्त
- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाच्याप्रमाणे.

✅SEC (राज्य निवडणूक आयुक्त)

- कलम: 243K/ZK
- संरचना: 1 राज्य निवडणूक आयुक्त
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
- काढून टाकण्याचा अधिकार: उच्च न्यायालयाचे न्यायाधीशाच्याप्रमाणे.

CAG (महालेखा परीक्षक)

- कलम: 148
- स्थापना: 1858
- संरचना: 1 महालेखा परीक्षक
- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाप्रमाणे.

Lokpal (लोकपाल)

- कायदा: लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम, 2013
- स्थापना: 2019
- संरचना: 1 अध्यक्ष + 8 सदस्य (4 न्यायिक + 4 गैर-न्यायिक)
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीच्या आधारे राष्ट्रपती.

Lokayukta (लोकायुक्त)

- कायदा: राज्यस्तरीय कायदे
- स्थापना: विविध राज्यांमध्ये साधारणतः 1972-1980
- संरचना: 1 अध्यक्ष + 1 सदस्य (राज्यानुसार बदलतो)
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
- काढून टाकण्याचा अधिकार: राज्यस्तरीय कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या/उच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार राज्यापल

NHRC (राष्ट्रीय मानवाधिकार आयोग)

- कायदा: मानवाधिकार संरक्षण अधिनियम, 1993
- स्थापना: 1993
- संरचना: 1 अध्यक्ष + 12 सदस्य (2 न्यायिक + 3 निलंबित सदस्य + इतर)
- कार्यकाल: 3 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती.

SHRC (राज्य मानवाधिकार आयोग)

- कायदा: मानवाधिकार संरक्षण अधिनियम, 1993
- स्थापना: विविध राज्यांमध्ये साधारणतः 1994-2001
- संरचना: 1 अध्यक्ष + 2 सदस्य
- कार्यकाल: 3 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
- काढून टाकण्याचा अधिकार: राज्यपाल सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार.

CVC (केंद्रीय सतर्कता आयोग)

- कायदा: केंद्रीय सतर्कता आयोग अधिनियम, 2003
- स्थापना: 1964
- संरचना: 1 केंद्रीय सतर्कता आयुक्त + 2 सतर्कता आयुक्त
- कार्यकाल: 4 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीच्या आधारे राष्ट्रपती.



✅CAT (केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरण)

- कायदा: प्रशासनिक न्यायाधिकरण अधिनियम, 1985
- स्थापना: 1985
- संरचना: 1 अध्यक्ष + 65 सदस्य
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार:

✅MAT (राज्य प्रशासनिक न्यायाधिकरण)

- कायदा: राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण अधिनियम, 1985
- स्थापना: 1991
- संरचना: 1 अध्यक्ष + -- सदस्य (वाढवता येते)
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार:

PCI (प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया)

- कायदा: प्रेस कौन्सिल अधिनियम, 1978
- स्थापना: 1966
- संरचना: 1 अध्यक्ष + 28 सदस्य
- कार्यकाल: 3 वर्षे
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार:


Administrative Reforms Commission (प्रशासनिक सुधार आयोग)

- कायदा: प्रशासनिक सुधार आयोग कायदा, 1966
- स्थापना: 1966
- कामाचा ध्येय: सरकारी प्रणालीचे सुधार आणि महत्त्वाच्या प्रशासनिक क्षेत्रातील समस्यांचे समाधान
- संरचना: 1 अध्यक्ष + अनेक सदस्य
25.03.202513:53
♦️मार्च 2025 चे टॉप चालू घडामोडी :-

1 ) सर्वात प्रदूषित देशांमध्ये जगात भारताचा 5 वा क्रमांक आहे.

2 ) जगातील सर्व देशांच्या राजधान्यांमध्ये सर्वात प्रदूषित राजधानी म्हणून दिल्ली बनले आहे.

3 ) आसाम राज्यातील बर्नीहाट हे भारतातील व जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर आहे.

4 ) मॉरिशस या देशाचा सर्वोच्च सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे.

5 ) मार्क कार्नी यांची कॅनडा या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे.

6 ) महाराष्ट्रात सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम अजित पवार यांच्या नावावर झाला आहे.

7 ) मध्यप्रदेश मधील माधव राष्ट्रीय उद्यान हे भारतातील 58 वे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केले.

8 ) आशियाई महिला अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद भारताने पटकावले आहे.

9 ) महाराष्ट्र राज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेले रूपे कार्ड अनावरण केले आहे.

10 ) भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन 31 मार्च 2025 रोजी हरियाणात जिंद ते सोनीपत मार्गावर सुरू होईल.
♦️अण्णा बनसोडे विधानसभेचे नवे उपाध्यक्ष
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेचे नवे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.
▪️ते पुणे जिल्ह्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवडून आलेले आहेत.
▪️2009,2019,2024 3 वेळा आमदार
♦️ महाराष्ट्र विधानसभा ♦️
▪️सदस्य संख्या - 288
▪️अध्यक्ष - राहुल नार्वेकर (BJP)
▪️उपाध्यक्ष - अण्णा बनसोडे
▪️सभागृह नेता - देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)
▪️विरोधी पक्षनेता - भास्कर जाधव, (शिवसेना)
▪️उप-विरोधी पक्षनेते - अमीन पटेल (BJP)
▪️बैठक ठिकाण - मुंबई, नागपूर

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Увайдзіце, каб разблакаваць больш функцый.