28.04.202517:25
😁😁

28.04.202512:09
UPSC CSE 2024 Marksheet link:
https://upsconline.gov.in/marksheet/exam/marksheet_system/
https://upsconline.gov.in/marksheet/exam/marksheet_system/
28.04.202505:39
📚📝 Mentorship Program ⭐️⭐️
आयोगाच्या नवीन पॅटर्ननुसार अभ्यासाची तयारी करून घेण्यासाठी खास तुमच्या मागणीस्तव Combine Vision घेऊन येत आहे Mentorship Program🚨🚔
🔔 संयुक्त गट ब व गट क पूर्व तसेच मुख्यची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी🙌
🎯 गट ब व गट क पूर्व च्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचे योग्य वेळापत्रक तयार करून देणे व त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करणे.
🎯 प्रत्येक दिवसाचं अभ्यासाच नियोजन करून दिले जाईल.
🎯 कम्बाईन गट ब मुख्य 2024 ची तयारी करणाऱ्या मुलांवर विशेष लक्ष देणे.
🎯 मुख्याच्या पेपर 1 ची भीती मुलांमध्ये आहे ती दूर करणे.
🎯 प्रत्येक आठवड्याला कॉल वर तुमचा फॉलोअप घेतला जाईल.
🎯 अनेक नवीन ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून मुलांमधे अभ्यासाबद्दल रस निर्माण करणे.
🎯 टेस्ट पेपर सोडविण्यावर भर दिला जाईल.
🎯 आणि सर्वात महत्त्वाचे- प्रत्येकाच्या अभ्यासाचा वैयक्तिक आढावा घेतला जाईल.
🗓 Starting Date - 1 st May 2025
✅ ऍडमिशन बद्दल माहितीसाठी संपर्क
वैभव सांगळे (PSI 2023)(Rank 04)
📞 9767564945
@PsiVaibhavsangale
✅ Channel link 👇
https://t.me/combinementorshipbyvaibhav
(टीप - आपण लिमिटेड ऍडमिशन घेणार आहोत जेणेकरून प्रत्येकावर लक्ष देता येईल☺️🙏)

🤝Mentorship Program ची वैशिष्टये :-

27.04.202515:27
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी 2% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप

27.04.202512:39
आता पुरे झालं! भारताने रोखलं पाकिस्तानकडं पाणी ! No Water For Blood ... 🇮🇳
✍ By धैर्यशील जगदाळे सर [ Sahyadri IAS Academy ]
किती दिवस आपण त्यांना पाणी देत राहणार, जे आपल्यावर गोळ्या झाडतात ?
नुकत्याच झालेल्या पहलगाम दहशदवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने काही ठोस पावले उचलली आहेतमी आहे .या विडिओ मध्ये आपण काश्मीर मधील झालेला भ्याड हल्ला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने सिंधू जलवाटप कराराला दिलेली स्थगिती तसेच याचे पाकिस्तान वर होणारे दूरगामी परिणाम पाहूया.
✅ नक्की पहा 👇👇
https://youtu.be/ar-wT4csf80?si=MRViln9kiQP6YbYO

27.04.202507:33
परीक्षा कोणतीही असो..
तयारी करतांना Full focus पाहिजेच...👍
रिझल्ट आल्यानंतर भाषण ठोकणारे बरेच असतात परंतु 'वास्तव' सांगणारे खूप कमी..
धन्यवाद दादा.. 💐🙏
बिरदेव डोणे (UPSC AIR 551)
तयारी करतांना Full focus पाहिजेच...👍
रिझल्ट आल्यानंतर भाषण ठोकणारे बरेच असतात परंतु 'वास्तव' सांगणारे खूप कमी..
धन्यवाद दादा.. 💐🙏
बिरदेव डोणे (UPSC AIR 551)
28.04.202516:57
वैभव सूर्यवंशी 🔥🔥🔥 राज्यस्थान
35 बॉल 100 🏏🏏
35 बॉल 100 🏏🏏

28.04.202512:02

28.04.202504:54
◾️ZP आरोग्यसेवक 50% बुलढाणा वरील प्रमाणे समिती च्या अभिप्राय प्राप्त झाल्याशिवाय संबंधीत हंगामी फवारणी कर्मचारी यांना
नियुक्ती आदेश न देण्याची दक्षता घेण्यात येईल.
नियुक्ती आदेश न देण्याची दक्षता घेण्यात येईल.

27.04.202515:26
राज्यात 58 लाख कुणबी नोंदी

27.04.202512:22
ZP आरोग्य सेवक पगार

27.04.202504:40

28.04.202511:24
कर सहायक एकूण रिक्त पदे.
31 मार्च 2025 पर्यँत

28.04.202503:08
"एमपीएससी" ल नेमके झाले तरी काय?🧐
◾️संयुक्त परीक्षा गट-ब
अराजपत्रित पूर्व परीक्षा २०२४चा निकाल जाहीर नाही.
◾️पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा (विभागाची) २०२३ निकाल रखडला आहे.
◾️समाज कल्याण उपायुक्त गट अ परीक्षा दोन महिन्यांपासून निकाल रखडला आहे.

27.04.202514:25
राज्यसेवा मुख्य परीक्षेचे
शेवटचे 30 दिवस
#Objective_Pattern चा
शेवटचा #Attempt 🏃♂➡️🏃➡️
1⃣GS 3 - HR HRD Fastrack Batch 2025
👼GS 3 च्या 150 मार्काची संपूर्ण तयारी फक्त 25 तासांत...
👼आयोगाच्या मागील (2013 ते 2023) प्रश्नपत्रिकांचे (PYQs) Analysis करून तयार केलेले Workbook नोट्स
👼कोणताच अतिरिक्त Data नाही, फक्त महत्त्वाचा आणि गरजेचा Data घेतलेला आहे, ज्यावर आयोग प्रश्न विचारतो
🎆 Offer Price - ₹699
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
2⃣MPSC राज्यसेवा MAINS PYQS Analysis
👼राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या मागील वर्षांच्या (2019 ते 2023) सर्व पेपर्सचे सविस्तर विश्लेषण
👼GS1,GS2,GS3,GS4 मिळून एकूण 20 प्रश्नपत्रिकांचा समावेश
👼3000 PYQS च्या माध्यमातून GS Mains ची Complete Comprehensive Revision
👼एकूण 120 तासांचे Video Lectures
🎆 Offer Price-₹1499
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
💁♂Coupon Code -
🔥 Limited Period Offer...
🎬App मध्ये Demo लेक्चर्स Available
⏩Validity - 6 Months
⏰Watchtime - Unlimited
✅ YouTube ✅
📲 App Link
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.awdaax.sugwud
📱 संपर्क -
https://wa.me/919595221584

RM50

27.04.202511:22
🔔 TAIT परीक्षा 2025 साठी Mentorship Program 🔴
🏆 यशाची हमी देणारा Program 🎆
🚀 मार्गदर्शन आमचे मेहनत तुमची..😍😍
➡️ Fees:- 200/- फक्त
🟥 नक्की पहा 🟥
https://youtu.be/4UUYhqoPhWg
https://youtu.be/4UUYhqoPhWg
https://youtu.be/4UUYhqoPhWg
🏆 यशाची हमी देणारा Program 🎆
🚀 मार्गदर्शन आमचे मेहनत तुमची..😍😍
➡️ Fees:- 200/- फक्त
🟥 नक्की पहा 🟥
https://youtu.be/4UUYhqoPhWg
https://youtu.be/4UUYhqoPhWg
https://youtu.be/4UUYhqoPhWg

27.04.202504:40
1 जून रोजी होणाऱ्या संयुक्त गट क पूर्व परीक्षेसाठी आलेले अर्ज..

28.04.202512:35
लिपिक टंकलेखक 140 जागांचे अतिरिक्त मागणीपत्र आयोगाला प्राप्त
803 +140 = 943
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरातीत सध्या असणारी पदे.
(1) लिपिक टंकलेखक :- 943
(2) कर सहायक (TA):- 482
(3) दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क(Excise) :- 00
(4) तांत्रिक सहाय्यक(TA) :- 09
(5) उद्योग निरीक्षक(II) :- 39
(6) सहायक मोटार वाहन निरीक्षक(AMVI) :- 00
एकूण - 1473
गट क 2024 चा एकूण कट ऑफ 1473 जागांपैकी लागेल...

28.04.202506:38
LLB CET 2025 हॉल तिकीट आलेली आहेत कोणी भरला असेल तर चेक करा
परीक्षा - 2 आणि 3 मे 2025
आज दुपारी 2 पासून Download करता येतील
https://cetcell.mahacet.org/
परीक्षा - 2 आणि 3 मे 2025
आज दुपारी 2 पासून Download करता येतील
https://cetcell.mahacet.org/

28.04.202502:30
27.04.202513:43
TCS ने विचारलेले मराठी व्याकरणाचे एकत्रित प्रश्न.
27.04.202508:02
विविध वर्षातील राज्यसेवा पूर्व परीक्षेला आलेले अर्ज
• राज्यसेवा पूर्व 2018 - 1 लाख 96 हजार
• राज्यसेवा पूर्व 2019 - 2 लाख 37 हजार
• राज्यसेवा पूर्व 2020 - 2 लाख 75 हजार
• राज्यसेवा पूर्व 2021 - 2 लाख 52 हजार
• राज्यसेवा पूर्व 2022 - 1 लाख 93 हजार
• राज्यसेवा पूर्व 2023 - 2 लाख 16 हजार
• राज्यसेवा पूर्व 2024 - 2 लाख 17 हजार
• राज्यसेवा पूर्व 2018 - 1 लाख 96 हजार
• राज्यसेवा पूर्व 2019 - 2 लाख 37 हजार
• राज्यसेवा पूर्व 2020 - 2 लाख 75 हजार
• राज्यसेवा पूर्व 2021 - 2 लाख 52 हजार
• राज्यसेवा पूर्व 2022 - 1 लाख 93 हजार
• राज्यसेवा पूर्व 2023 - 2 लाख 16 हजार
• राज्यसेवा पूर्व 2024 - 2 लाख 17 हजार

27.04.202502:09
ISRO चे माजी प्रमुख
तसेच तीस वर्षांहून अधिक काळ इस्रोमध्ये काम करणाऱ्या कस्तुरीरंगन यांनी १९९४ ते २००३ दरम्यान संस्थेचे प्रमुख म्हणून काम केले होते.💐💐💐
तसेच तीस वर्षांहून अधिक काळ इस्रोमध्ये काम करणाऱ्या कस्तुरीरंगन यांनी १९९४ ते २००३ दरम्यान संस्थेचे प्रमुख म्हणून काम केले होते.💐💐💐
Ko'rsatilgan 1 - 24 dan 2 368
Ko'proq funksiyalarni ochish uchun tizimga kiring.