07.05.202507:45
⭐️Hello Good Morning Aspirants 👋
🚨 Preparation Booster Sale Begins On Maha Combo 🎉
🎁 Get 75% +30% OFF on study material for government job aspirants. ⏳
👍 Don’t miss out, enroll now! 👋
⏰ Limited time offer! Click to Enroll:
💻 Course Page:👇👇
https://link.testbook.com/PBSaleMaha
📱Payment Link :👇👇
https://link.testbook.com/PBSaleMahaCombo
❤️All the best! 👍

07.05.202504:14
एकात्मिक बाल विकास सेवा योजना(ICDS)
मुख्य सेविका ची गुणवत्ता यादी जाहीर
मुख्य सेविका ची गुणवत्ता यादी जाहीर

07.05.202500:28
भारतीय सशस्त्र दलांनी 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांना लक्ष्य केले गेले
जिथून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले आखले जात होते
संरक्षण मंत्रालय 🇮🇳
Operation SINDOOR 🚀
जिथून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले आखले जात होते
संरक्षण मंत्रालय 🇮🇳
पहलगाम वरील भ्याड हल्याचा बदला सुरू!
Operation SINDOOR 🚀
06.05.202512:42
CIDCO वेळापत्रक जाहीर
06.05.202507:58
आज महाराष्ट्रात पुढील 16 ठिकाणी होणार युद्धाची मॉकड्रील
१. मुंबई
२. उरण-जेएनपीटी
३. तारापूर
४. पुणे
५. ठाणे
६. नाशिक
७. थळ-वायशेत
८. रोहा-धाटाव-नागोठाणे
९. मनमाड
१०. सिन्नर
११. पिंपरी-चिंचवड
१२. छत्रपती संभाजीनगर
१३. भुसावळ
१४. रायगड
१५. रत्नागिरी
१६. सिंधुदुर्ग
१. मुंबई
२. उरण-जेएनपीटी
३. तारापूर
४. पुणे
५. ठाणे
६. नाशिक
७. थळ-वायशेत
८. रोहा-धाटाव-नागोठाणे
९. मनमाड
१०. सिन्नर
११. पिंपरी-चिंचवड
१२. छत्रपती संभाजीनगर
१३. भुसावळ
१४. रायगड
१५. रत्नागिरी
१६. सिंधुदुर्ग
07.05.202512:56
जा. क्र. ०५३/२०२५ महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२४ - उमेदवारांकरीताच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
07.05.202506:20
PSI 2023
✓गुणवत्ता यादीतील उमेदवार- 218
✓तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवार - 215
एकूण जागा - 374
जर यापेक्षा चांगल्या पदावर असाल तर 3 उमेदवारांसाठी Opting Out जरुर करा.
✓गुणवत्ता यादीतील उमेदवार- 218
✓तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवार - 215
एकूण जागा - 374
जर यापेक्षा चांगल्या पदावर असाल तर 3 उमेदवारांसाठी Opting Out जरुर करा.

07.05.202503:24
ऑपरेशन सिंदूर
06.05.202515:40
भारत सरकारने मॉक ड्रिलबद्दलचा हा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.
ते काळजीपूर्वक पहा आणि तुमच्या मित्रांना/ फॅमिली ग्रुप आणि विविध ठिकाणी पाठवा 🤝🤝
# mockdrills
ते काळजीपूर्वक पहा आणि तुमच्या मित्रांना/ फॅमिली ग्रुप आणि विविध ठिकाणी पाठवा 🤝🤝
# mockdrills

06.05.202512:42
लेखा कोषागार नाशिक विभाग वेळापत्रक
परीक्षा दिनांक - 23 मे 2025
परीक्षा दिनांक - 23 मे 2025
06.05.202507:24
📔 लेखा कोषागार, कोकण विभाग 5 मे शिफ्ट 3
⭐️ GS-GK
1) लाडकी बहीण लाभधारक किती रक्कम मिळते ?
2) महाराष्ट्र सरकार ने MH मधील युवकांना कौशल्य प्रशिक्षण साठी कोणती योजना राबविली ?
3) RBI वरील एक बुक विचारलं होत त्याचे लेखक कोण होते?
4) 1905 ला टिळकांनी स्वदेशी आंदोलन कोणत्या जिल्ह्यात केले होते?
5) 1890-91 मध्ये महाराष्ट्र मध्ये कोणत्या प्रादेशिक विभागात दुष्काळ पडला होता?
6) सावरकरांनी फ्री इंडिया सोसायटी कोणत्या देशात सुरू केले होते?
7) CAA नागरिक कायदा नुसार कोणत्या देशातील नागरिकांना भारतीय नागरिकत्व प्राप्त होईल?
8) समान नागरी कायदा कलम कोणते?
9) कॉम्पुटरवर चा एक प्रश्न
10) मॅग्नेटिक महाराष्ट्र योजना कोणत्या वर्षी चालू केली होती?
11) अरबी समुद्रातून येणारा पहिला मान्सून कोणत्या राज्यात धडकतो?
12) राज्य विधिमंडळ वरील तीन स्टेटमेंट होते अन कोणते बरोबर आहे ते विचारले होते.
# forwarded
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤️ㅤ 📥ㅤ ✈️ 🙏 🔔
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ ᵏⁱⁿᵈˡʸ ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Officer_Katta

07.05.202512:40
महसूल_सेवकांना_कोतवाल_अनुकंपा_धोरण_मार्गदर्शक_तत्वे_व_सविस्तर_कार्यपद्धती

07.05.202506:20
जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक - भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता(Opting Out) वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
कालावधी - 6 मे 12 मे 2025
लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
कालावधी - 6 मे 12 मे 2025
06.05.202513:43
Marks pdf.
VIDYUT SAHAYAK (PARESHAN) (CONTRACT) (ST SPECIAL DRIVE) - MARKS OF ALL CANDIDATES
VIDYUT SAHAYAK (PARESHAN) (CONTRACT) (ST SPECIAL DRIVE) - MARKS OF ALL CANDIDATES
06.05.202508:00
BARTI Update...
MPSC (कृषी सेवा) मुख्य परीक्षा चाचणी-२०२४ साठी आर्थिक सहाय्य योजनेची जाहिरात.
MPSC (कृषी सेवा) मुख्य परीक्षा चाचणी-२०२४ साठी आर्थिक सहाय्य योजनेची जाहिरात.
06.05.202507:21
अकोला जिल्हा परिषद समुपदेशन
दिनांक 8 मे ला आहे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤️ㅤ 📥ㅤ ✈️ 🙏 🔔
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ ᵏⁱⁿᵈˡʸ ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Officer_Katta
दिनांक 8 मे ला आहे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤️ㅤ 📥ㅤ ✈️ 🙏 🔔
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ ᵏⁱⁿᵈˡʸ ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Officer_Katta
07.05.202509:12
नवी मुंबई महानगरपालिकेत 620 जागांसाठी भरती
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 11 मे 2025 (11:55 PM)
Apply Link :-
https://www.nmmc.gov.in/navimumbai/additional-content/Jobs
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤️ㅤ 📥ㅤ ✈️ 🙏 🔔
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ ᵏⁱⁿᵈˡʸ ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Officer_Katta
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 11 मे 2025 (11:55 PM)
Apply Link :-
https://www.nmmc.gov.in/navimumbai/additional-content/Jobs
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤️ㅤ 📥ㅤ ✈️ 🙏 🔔
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ ᵏⁱⁿᵈˡʸ ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Officer_Katta
07.05.202504:28
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC)
सरळसेवा पदभरती 2025 अंतर्गत 30 संवर्गातील पदांकरिता अभ्यासक्रम
सरळसेवा पदभरती 2025 अंतर्गत 30 संवर्गातील पदांकरिता अभ्यासक्रम

07.05.202500:28
# TAIT परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढ..
14/05/2025 पर्यंत मुदतवाढ
14/05/2025 पर्यंत मुदतवाढ
06.05.202507:59
गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केला असून
येत्या चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत.
येत्या चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत.
06.05.202504:23
समाजकल्याण विभागाची Final Response Sheet उपलब्ध .
लिंक -
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/login.html
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤️ㅤ 📥ㅤ ✈️ 🙏 🔔
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ ᵏⁱⁿᵈˡʸ ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Officer_Katta
लिंक -
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/login.html
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤️ㅤ 📥ㅤ ✈️ 🙏 🔔
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ ᵏⁱⁿᵈˡʸ ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Officer_Katta
Shown 1 - 24 of 2 036
Log in to unlock more functionality.